खूप सुंदर सर,,, विषेश मंजे सर आपण माझे गुरू आहात ,,,मला आठवतंय मी बारावी मध्ये होतो त्या वेळेस आपण मला चापडगाव शेळेत असतांना उभे राहून 2 तास मार्गदर्शन केलं होतं ,,कला शिक्षक होण्या बाबत ,त्या अगोदर आठवी च्या वर्गात होतो खूप होशियार विद्यार्थी होते शासकीय परीक्षेत बसलेले ,,आपण एक प्रश्न आपण प्रत्येकाला केला होता काय होणार पुढं भविष्यात ,प्रत्येकाने उत्तर दिलं ,माझं उत्तर कला शिक्षक होत त्या नंतर आपण जे मार्गदर्शन केलं मला त्याच फळ ,,आज मी शासकीय अपंग शाळेत कला शिक्षक पदावर आहे ,,मला अभिमान आहे माझे गुरुवर्य आपण आहात सर
I love you drawing
Thanks
Thank you so much sir chitrakale cha ha prakar mala bhavishya sathi upyogi padel kharach thank you so much 🙇🙇
Most welcome
Absolutely amazing and mind-blowing design and texture is awesome sirji 👌🙏
Thank you so much 😀
Khupch Chan sir design 👌👌👍
Thank you
Khup chan sir
Thanks
Sir APJ Abdul Kalam lettering Kara plz❤
Ok
Absolutely beautiful work sir👌
Pls tell me can we use tracepaper for tracing the design in design paper of Intermidiate drawing exam
Yes, definitely
Sir exam madhe aapan waluche teacture gheu shakto ka
Very nice👌👌👌👌👌👌
Can we use this pattern in intermediate exam
Yes you can
@@artmastergore thanks sir
Sir channel monetise whyayla aapan kontya company che product use karto show karto yani problem yeto ka?
No
Thanks
Mhamnje aapan Camlin doms che kontehi product wapru shakto dakhawu shakto Ani tari channel monetise hoil? Right?
Sir landscape painting use kelitr chalenka?
Ho
खूप सुंदर सर,,, विषेश मंजे सर आपण माझे गुरू आहात ,,,मला आठवतंय मी बारावी मध्ये होतो त्या वेळेस आपण मला चापडगाव शेळेत असतांना उभे राहून 2 तास मार्गदर्शन केलं होतं ,,कला शिक्षक होण्या बाबत ,त्या अगोदर आठवी च्या वर्गात होतो खूप होशियार विद्यार्थी होते शासकीय परीक्षेत बसलेले ,,आपण एक प्रश्न आपण प्रत्येकाला केला होता काय होणार पुढं भविष्यात ,प्रत्येकाने उत्तर दिलं ,माझं उत्तर कला शिक्षक होत त्या नंतर आपण जे मार्गदर्शन केलं मला त्याच फळ ,,आज मी शासकीय अपंग शाळेत कला शिक्षक पदावर आहे ,,मला अभिमान आहे माझे गुरुवर्य आपण आहात सर
खूप आशीर्वाद खूप मोठा हो
Pan dada yala tar mala 2.30 tasach aahe😮
सर अक्षलेजन चित्र पणती आणि रंगकाम खडू रंग
Ok
सर elementary ची पूर्ण book शीक्वल् का pleaseeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee
Ho
Gavacha bajar chitr please send Kara
Ok
Sir elementary exam madhe bhazya nyavya lagtat ka
तुम्हाला पोत निर्मिती टेक्चर निर्मिती करायची असेल तर तुम्ही नेऊ शकता तसे कंपल्सरी नाही
सर स्मरणचित्र विषय कोणते आहे
?