मृदुंग अलंकार ह.भ.प. विकासजी महाराज बेलुकर || Vikas Maharaj Belukar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 29

  • @kiranmaharajgunjal2211
    @kiranmaharajgunjal2211 4 місяці тому +2

    अमृत महाराज जोशी गुरुजी यांनी पखवाज कसा वाजवावा हे सांगितले आहे अभ्यासपूर्वक आणि बुद्धी चातुर्य यांचा मध्य म्हणजे पखवाज वादन पखवाज जोडणारे खूप पाहिजे परंतु पखवाज वाजवणारे थोडे आहेत अमृत जी महाराज जोशी सांगतात पखवाज वाजवणे म्हणजे लहान बाळाच्या अंगावरून हात फिरवणे म्हणजे पखवाज वाजवणे इतकं नाजूक इतकं सुंदर याला पखवाज वाजवणे म्हणतात विकास महाराज बेलूरकर खरंच खूप सुंदर वादक आहे पखवाजा वरती त्यांचं प्रेम त्यांच्या हातातून दिसतं वाजवणारे खूप आहे तू जोडणारे जास्त आहे पखवाज हा वाजवला जातो जोडला नाही

  • @kuldeeppanchal4461
    @kuldeeppanchal4461 4 місяці тому +1

    जय हो गुरूजी

  • @श्रीपांडुरंग
    @श्रीपांडुरंग 4 місяці тому +10

    मृदंगमणी खूप पाहिले,,,,असा आध्यामप्रेमी,,,मृदंगसपम्राट,,,सात्विक भक्त मी आज पहिल्यांदाच पाहिला,,, तुमच्या चरणी साष्टांग दंडवत,,,, कौतुक करावे तेवढे थोडेच,,,,राम कृष्ण हरि

  • @AdinathPagar
    @AdinathPagar 4 місяці тому +1

    Guruji 🙌🙌❤🙇🙇🙇🙇

  • @tushargavanang7268
    @tushargavanang7268 4 місяці тому +1

    विकास दादांच वादन म्हणजे अहा...❤❤❤❤

  • @ashishkadam6172
    @ashishkadam6172 4 місяці тому

    खुप छान वाजता महाराज ❤❤

  • @sopanchivilikar
    @sopanchivilikar 4 місяці тому +1

    राम कृष्ण हरी माऊली🙏🙏

  • @sagarshinde-l2i
    @sagarshinde-l2i 4 місяці тому

    राम कृष्ण हरी दादा 🙏🙏🙏🙏
    नाशिक जिल्ह्यातील मृदुंग क्षेत्रातील अप्रतिम असं वादन म्हणजे विकास दादा बेलुकार 🙏🙏 आज तुमचं वादन ऐकून असं वाटतं की जीव ओवाळून टाकावा. खूप खूप छान अप्रतिम दादा 🙏🙏🙏
    🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
    🙏🚩🚩🚩MH - 15 🚩🚩🚩🙏

  • @AdinathPagar
    @AdinathPagar 4 місяці тому +1

    Guruji❤🙇🙌🙌🙌🙌

  • @श्रीपांडुरंग
    @श्रीपांडुरंग 4 місяці тому +1

    या विकासजी महाराजांना प्रत्यक्ष भगवान विठ्ठलाची व भगवान शंभू महादेवांची विशेष कृपा आहे

  • @prashantjangam2829
    @prashantjangam2829 4 місяці тому +1

    ❤❤❤

  • @vikramghorpadevgphotograph3053
    @vikramghorpadevgphotograph3053 4 місяці тому +5

    अप्रतिम वादन माऊली…. शुटींग अन आवाज क्लिअरीटी एकदम छान👌

    • @Raghav9545
      @Raghav9545  4 місяці тому

      धन्यवाद दादा... तुमचे प्रेम आणि परमेश्वराची कृपा...

  • @sharadapagar8559
    @sharadapagar8559 4 місяці тому +1

    हे सोलो वादन खडक ओझर ता. चांदवड येथील आहे🎉
    जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩🙏

  • @samadhanaher9423
    @samadhanaher9423 4 місяці тому +1

    अतिशय सुंदर राघव यूट्यूब चैनल...❤

  • @परंपरावारकरीparamparawarkari

    काही मिनिटांसाठी स्वतःचा विसर पडला महाराज जी खरच खूप खूप अप्रतिम वादन

  • @PravinPawar479
    @PravinPawar479 4 місяці тому +2

    शुटिंग नंबर 1 kdk mast 🔥❤️‍🔥

  • @BalasahebShinde-j2h
    @BalasahebShinde-j2h 4 місяці тому +1

    अप्रतिम वादन

  • @shivajidandekar3825
    @shivajidandekar3825 4 місяці тому +3

    एकच नंबर ,,,माऊली,,,, जय हरी,,, ❤❤❤

  • @श्रीपांडुरंग
    @श्रीपांडुरंग 4 місяці тому +1

    काय गोड हात आहे,,,किती नाजूक नजाकती आहेत,,,,

  • @GovindBade-wd3kh
    @GovindBade-wd3kh 4 місяці тому +3

    वा विकास दादा खरंच खूपच छान वादन ,आपल्यावर खरंच माऊली कृपा आहे❤❤❤

  • @SamadhanTupe-f3u
    @SamadhanTupe-f3u 4 місяці тому +1

    Khupach chhan Vikasji 🎉

  • @Amol.Gahandule
    @Amol.Gahandule 4 місяці тому +1

    अप्रतिम❤

  • @rohidasgaikwad2665
    @rohidasgaikwad2665 4 місяці тому +2

    रामकृष्ण हरी माऊली छान

  • @dhananjaypatil7232
    @dhananjaypatil7232 4 місяці тому +2

    🙏रामकृष्णहरि माऊलीं🙏श्री गुरूवर्य जी खूप सुंदर पखवाज वादन🙏

  • @nileshpawar3235
    @nileshpawar3235 4 місяці тому +1

    👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @ramanbhoybar8806
    @ramanbhoybar8806 4 місяці тому +2

    Jay ho gurdev❤

  • @jayramgavali
    @jayramgavali 4 місяці тому +1

    अप्रतिम 🙏🏻

  • @pravinsalunkhe4923
    @pravinsalunkhe4923 4 місяці тому +1

    खूप छान गुरूजी ❤