अतुलराजे भवर यांनी केली निलेश राणे यांच्या वर टीका | Atul raje bhavar | Shivsena | SSM NEWS

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2024

КОМЕНТАРІ • 76

  • @Shreyash550
    @Shreyash550 3 години тому +19

    भाऊ मनापासून धन्यवाद भाऊ....
    एक दिवस आपण....
    शिवसैनिक म्हणून आमदार करणार...

  • @gurav3280
    @gurav3280 3 години тому +13

    जय महाराष्ट्र साहेब

  • @AnilTangdepatil
    @AnilTangdepatil 5 годин тому +15

    भावी आमदार आतुल राजे

  • @chandrakantvaradkar7691
    @chandrakantvaradkar7691 3 години тому +8

    वैभव वाघ आहे काय ते कळणार आता

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 3 години тому +9

    नित्या आणि निळ्याला पाडा

  • @MahamadadamKheratkar
    @MahamadadamKheratkar 26 хвилин тому

    Dhanewad Bhau .Nilesh Ranecha Parabhav Atal Aahe.

  • @shashikanthule7163
    @shashikanthule7163 3 години тому +3

    जय महाराष्ट्र शिव सेना जिंदाबाद उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @AnilTangdepatil
    @AnilTangdepatil 5 годин тому +8

    राजे तुमचा कार्यकरता अनिल पाटिल

  • @RamdasRaut-lr5bt
    @RamdasRaut-lr5bt Годину тому

    जय महाराष्ट्र भाऊ

  • @SadanandBhole-d9j
    @SadanandBhole-d9j 2 години тому +1

    ज्यांनी बाळासाहेब यांची अवहेलांना केली त्या उमेदवाराच डिपॉझिट जप्त करा.

  • @ulhasghadi7736
    @ulhasghadi7736 3 години тому +4

    काय करणार दुसरा उमेदवारच नाय भेटत मिंदेला

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 2 години тому +1

    ❤ जय महाराष्ट्र दादा साहेब ❤

  • @kisanchalke2898
    @kisanchalke2898 3 години тому +3

    सागर हाके,रवी पाटील आपणास राणेंवर टिका केली.वाईट वाटतय ना.राणे बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करतात त्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही.आहो राणेंच्या मुलांवर सुसंस्कार तरी आहेत का.काहीही बोलतात.

  • @bharatsurgale151
    @bharatsurgale151 Годину тому

    ❤ ❤❤❤❤❤❤❤❤

  • @tanujamaral7930
    @tanujamaral7930 2 години тому +2

    हेच सिंधुदुर्गातील लोकांना कळत नाही हेच दुर्दैव आहे,

    • @hasanpinjari6244
      @hasanpinjari6244 28 хвилин тому

      हे भाऊ तुम च बोल ण खरो खरसतेआहे जय भवानी जय शिवाजी ऊधवसायबानचा वीजयहोणार मी गंवाई देतोजयमाराटृ

  • @sureshjagdale5251
    @sureshjagdale5251 2 години тому

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥🔥

  • @anilkshinde958
    @anilkshinde958 3 години тому +1

    🌹👌👍

  • @TukaramShinde-f2p
    @TukaramShinde-f2p 2 години тому

    राजे जय महाराष्ट्र

  • @shivmulik6444
    @shivmulik6444 3 години тому +3

    Jai Maharashtra

  • @sambhajichavan1954
    @sambhajichavan1954 2 години тому +1

    राजकारणात फक्त स्वार्थ चालतो, याचं उत्तम उदाहरण आहे, बाप एक पक्ष, पोरं दुसरा पक्ष
    याचा अर्थ जनतेच काय पडल नाही, जनतेने याची दखल घ्यावी

  • @avadhutsawant3096
    @avadhutsawant3096 36 хвилин тому

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांना खरी शिवसेना कळलेलीच नाही, म्हणुन लोकसभेला भाजपा ला मतदान केलं, जी चुक लोकसभेला केली ती विधासभेला करू नका, कारण सत्ता कारण एवढचं शिल्लक राहिलं आहे.

  • @dharmrajshinde5542
    @dharmrajshinde5542 2 години тому +1

    वैभव साहेब निवडून येणार

  • @mrvirajvlogs179
    @mrvirajvlogs179 3 години тому +2

    भाऊ आज कै अनिल भैय्या राटाेड अहिल्या नगर यांची गरज हाती नगर कडे लक्ष द्या

  • @udayshigwan8561
    @udayshigwan8561 3 години тому +2

    यांच्यापेक्षा यांना निवडून देणारे लोक नीच आहेत. गेल्या निवडणुकीत सिंधुदुर्गातील लोकांनी स्वतःची लायकी दाखवून दिली, आपण कोणाला निवडून देतोय याचं भान असायला हवं.

  • @NarayanGawde-b8x
    @NarayanGawde-b8x Годину тому

    अहो, मराठी भाषेची वाट लावणारे तुम्ही, मराठी माणसाची वाट लावलात आणि आता मराठी भाषेची

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj 3 години тому +1

    भाऊ हे सत्तेसाठी काहीही सुध्दा खातील तो राणे फोटो लावतो पण बाळासाहेब यांना माणत नाही असा बोलतो आणि साहेबांचा फोटो लावतो लाजनाही वाटत

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 3 години тому +1

    Right Saheb Tiger ahe Udhav Balasaheb Thakre shivsena original Che 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐

  • @rameshwarpawar6419
    @rameshwarpawar6419 22 хвилини тому

    एकनाथ शिंदे साहेब यांना बाळासाहेब ठाकरे यांचा निवडूनकीत फोटो लावण्याचा अधिकार राहीलेला नाही

  • @dattatraypawar9157
    @dattatraypawar9157 Годину тому

    JAY MAHARASHTRA ...DADA

  • @Rajukadamtatya-r6w
    @Rajukadamtatya-r6w 2 години тому

    अतुल करा आणि त्यातला कोणाला तरी घेतल्याशिवाय पर्याय नाही उमेदवार नकोय उमेदवारच मिळणार नाही तर उवीकडे

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 2 години тому

    बाळासाहेबांना न मानणारा उघड विरोधी
    बोलणारे निलेश राणे तसेच शिंदेची शिवसेना खरी नाही असे नारायण राणे म्हणाले होते मग एकनाथ शिंदेना हे कसे
    चालते

  • @MangeshKute-g3h
    @MangeshKute-g3h 2 години тому

    सुषमा अंधारे कोण आहे मग ती टीका करते ते चालते का

  • @Bhushan2127
    @Bhushan2127 45 хвилин тому

    Shinde सेना ही balasahebanchya विचारची asel तर नीलेशला senet ghenar नाही

  • @KalpanaKadam-t4v
    @KalpanaKadam-t4v Годину тому

    आता हा शिंदेच्या सेनेची वाट लावणार

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 2 години тому +1

    निधड्या छातीचा, तरुण तडफदार, आणि निडर होऊन रोखठोक बोलणारा खरा मर्द मावळा = अतुलराजे भंवर, तुम्हाला मानाचा मुजरा

    • @patilbagomase9711
      @patilbagomase9711 2 години тому

      Right boltat Dada tumi

    • @Sam-qy2rf
      @Sam-qy2rf 2 години тому

      @@lavudevalekar869 घरातून बोंबलत बसणारा 😂😂

  • @magankadam3248
    @magankadam3248 2 години тому

    अतुल भाऊ आसाच घोडा लावत चला यांना

  • @chandrakantvaradkar7691
    @chandrakantvaradkar7691 3 години тому +1

    तुम्ही रोज येता बोलता पण काय करत नाही एकदा जावा तिकडे कणकवली ला बघा काय होतंय का तुमच्या हातून उगाच बडबड नको साहेब

  • @dipteshpawar3013
    @dipteshpawar3013 Годину тому

    Jara sushama andhare madam vr bola jara tumhi sir

  • @AnilBWagh
    @AnilBWagh 3 години тому

    भूकू
    नको 🤣🤣only 🚩patil🚩🙏🙏🤗

  • @dilipdandade3588
    @dilipdandade3588 52 хвилини тому

    Khurchi sathi shen khanari avalad ahe ranyachi

  • @MangeshKute-g3h
    @MangeshKute-g3h 2 години тому

    तुमची का दुखते

  • @suchetamahadik5924
    @suchetamahadik5924 2 години тому

    Jaudet pakshat ani tithesudha ghan karundet mhanje Shindecha karyekram apoap hoil

  • @SunilPawar-ys5el
    @SunilPawar-ys5el 2 години тому

    🤣😂🤣😂🤣😂

  • @sunilpetkar6971
    @sunilpetkar6971 3 години тому

    Tumchya Bolnyat kahihi arth Nasto Bhavar pn vinod aani Timepass changla Hoto

  • @Sam-qy2rf
    @Sam-qy2rf 4 години тому +1

    तुमाला साधी आमदारकीला सीट नाही मिळत आणि उगाच दुसऱ्या वर टीका करत असता

    • @SandeshDate-p1g
      @SandeshDate-p1g 3 години тому +2

      आरे तु कोण आहे मला माहित नाही एखाद्या निष्ठावंत शिवसैनिक कशाची आवश्यकता नसते तुमचं तुम्ही बघा

    • @Sam-qy2rf
      @Sam-qy2rf 3 години тому

      @@SandeshDate-p1g किती वर्ष राणे ला मारतोय उगाच घरातून बोंबलत बसायचं राणे शिवाय कोणता विषय नसतो

    • @lavudevalekar869
      @lavudevalekar869 2 години тому +1

      शिवसैनिक हेच मोठं पद आहे.

  • @RaviPatil-l4f
    @RaviPatil-l4f 4 години тому +1

    तुला साधं तिकीट मिळतय का बघ

  • @sagarhake1754
    @sagarhake1754 4 години тому +1

    तू साधं ग्रामपंचायत मध्ये सदस्य होईना चाललं राणे साहेब वर टीका करायला

  • @user-py6sf4gl6e
    @user-py6sf4gl6e 2 години тому

    अगदी बरोबर बोलता

  • @giramsatish4958
    @giramsatish4958 2 години тому

    जय महाराष्ट्र साहेब