Sir khar khor homeguard permanent hoyla pahije sir karan amhi ikthi imadarine hey bandobast duty kart asto .amchya manat manat amhi homeguard ahot hii bhavna naste pan bagnyarchya najretun ass veglch bhavn diste kay ahe hey homeguard .homeguardwalenchii garchii paristiti khup ch bekkar ahe .manapasun सरकारने लक्ष देऊन हजारो homeguard वालेंची परिस्तिस्ती बदलल्या पाहिजे ....हे डिफेन्स खातं असल्यामुळे बदल हा झालाच पाहिजे.
t.me/homeguardmaharashtra
Join telegram
जानेवारी महिन्यापासून 365 दिवस लागू होईल लवकरच ✌️✌️ 40000₹ पगार 🥰🥰🥰 पोलीस पेक्षा आपला रुबाब असणार 🔥🔥🔥 विषय हार्ड 🔥🔥🔥
खरच का भावा आताच भरती झालो आहे मी
होमगार्ड ला पुढील काळात नक्कीच चांगले दिवस येणार आहे …..
Control 🤚
@@Kaustubhsangaleho mitra
365 diwas bhetal pahije sir
365 diwas duty hoil pahije
Niskam seva manun homeguard sinkachya bhavneshi Sarkar khelt ahe.
💯
Sir khar khor homeguard permanent hoyla pahije sir karan amhi ikthi imadarine hey bandobast duty kart asto .amchya manat manat amhi homeguard ahot hii bhavna naste pan bagnyarchya najretun ass veglch bhavn diste kay ahe hey homeguard .homeguardwalenchii garchii paristiti khup ch bekkar ahe .manapasun सरकारने लक्ष देऊन हजारो homeguard वालेंची परिस्तिस्ती बदलल्या पाहिजे ....हे डिफेन्स खातं असल्यामुळे बदल हा झालाच पाहिजे.
365 दिवस काम पाहिजे सर
१०० भेटणार त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे
Navin homeguard Bharti kadhi ahhe sir
यावर व्हिडिओ लवकरच टाकणार आहे
घ्या 🍌🍌
Wating cha ky
@@ravisatpute6505 कोणता जिल्हा
निष्काम सेवा आहे त्यामुळे काही होऊ शकत नाही ११महिने काम झाले होईल असे वाटते
त्या कायदयामध्ये बदल करावा यासाठी अमित शहा यांच्याकडे मागणी करण्यात आली आहे
9 महिने दिले तरी बस zlae
@@kaustubhsangale9027ग्रृहमंत्री अमितजी शहा साहेब काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…
365 दिवस काम कधी भेटेल सर...😢
निवडणूक झाल्यानंतर लवकरच काहीतरी निर्णय होईल
जानेवारी महिन्यापासून 365 दिवस लागू होईल लवकरच ✌️✌️ 40000₹ पगार 🥰🥰🥰 पोलीस पेक्षा आपला रुबाब असणार 🔥🔥🔥 विषय हार्ड 🔥🔥🔥
@@stuntman12345 अस झाल पाहिजेत...खूप खूप उपकार होतील सरकार वर...🥺🥺
@@stuntman12345 ho लवकरच निर्णय होणार आहे
@@akashyRandhir ✌️
वेटींग वाल्यांना घेतील का जागा वाढल्या की...मला 31 mark आहेत आणि 1स्त waiting aho 3 jage sathi..
@@shivagawali7627 जानेवारी मध्ये समजेल कारण तेव्हा ट्रेनिंग होणार आहे परत