Halgisamrat Ranveer Awale महाराष्ट्राची आन-बान-शान

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 жов 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @sudarshankirdak8545
    @sudarshankirdak8545 5 років тому +133

    कोण गुरु आहेत या कलाकाराचे ज्यांनी
    एक अस्सल हिरा घडवला .
    प्रणाम त्या गुरूला आणि त्यांच्या शिष्याला .

  • @TJ-wk2vb
    @TJ-wk2vb 6 років тому +80

    अजय अतुल खरंच आपणाला धन्यवाद।।।
    लोककला आणि कलावंत तुम्ही महाराष्ट्रासमोर आणत आहात।।।
    हलगीचा तर नादच नाही रणजित भावा।।।।

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 4 роки тому +88

    अभिनंदन अजय-अतुल एकच नंबर हालगी वा वा वा एक मातंग समाजाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा असे कलावंतांना प्रोत्साहन दिले पाहिजे हिच विनंती आहे

  • @rahulkale909
    @rahulkale909 5 років тому +106

    वा वा रणवीर दादा जोरात,दणकून,आणि महत्त्वाच म्हंजी नाद खुळा
    जिंकलस भावा एक नंबर

  • @srmarathimusic...6214
    @srmarathimusic...6214 4 роки тому +270

    हे रणवाद्य फक्त माझ्या महाराष्ट्रातच खतरनाक वाजू शकत मज्जा आली मित्रानो... अभिमान आहे महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो याचा...

  • @prashantnikam1173
    @prashantnikam1173 Рік тому +6

    नादच खुळा।।तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ।।जोतिबा च्या नावानं चांगभलं🙏

  • @vishalmalvatkar4246
    @vishalmalvatkar4246 5 років тому +4

    नाद खुळा राव...अंगात संचारायला लागल्यात झाल... हा आवाज ऐकून...सलाम या जिद्दीला...नाद खुळा... हीच महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा...

  • @ajaylokare5384
    @ajaylokare5384 4 роки тому +81

    Original art from the root of Maharashtra.

  • @pranavghosle1234
    @pranavghosle1234 6 років тому +428

    अतिशय सुंदर हलगी वाजवणे परंतु अजय अतुल सरांनी अशा लोककलावंतांना त्यांच्यासोबत काम देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न करावा म्हणजे त्यांना आपली कला लाचार होऊन सादर करावी लागणार नाही तर ते सन्मानाने समाजात ओळखले जातील त्यामुळे त्यांना पैशासाठी लोटांगण घेण्याची गरज उरणार नाही एक चांगला कलावंत समोर आणल्याबद्दल युट्युब चे धन्यवाद

    • @aniketanya7582
      @aniketanya7582 5 років тому +2

      Barobar bhau

    • @digitalak4789
      @digitalak4789 4 роки тому

      Ho agadi barobar

    • @SP-qn3yw
      @SP-qn3yw 4 роки тому

      Well said sar..

    • @amitkhade7230
      @amitkhade7230 4 роки тому +5

      ह्यातील एक शिक्षक आहे हे माझ्या गावाचे आहेत कुरुंदवाड ता: शिरोळ जिल्हा कोल्हापूर

    • @vishalpatil218
      @vishalpatil218 4 роки тому +1

      @@kushaq1173 Marathi mansala Marathi manus phude gelela baghavat nahi.. hey punha disun aala. Tumchya sarkhya lokan mule aaj aapla Maharashtra mage padat challa aahe.. chutya.. tujhi tar layki pan nahi. Tyancha samor ubhi rahayachi.

  • @anandsonavane9725
    @anandsonavane9725 6 років тому +5

    1 नंबर गावकडचे टैलेंट, अप्रतिम स्वतः किती आनंद घेऊन वाजवतोअगदी मनापासून, खुप खुप धन्यवाद

  • @sagarbhanvase01
    @sagarbhanvase01 6 років тому +71

    बहोत बढिया...!!! असा झटका यापूर्वी पाहिला नव्हता, मधूनच अनपेक्षितपणे ठोका पडतोय. हाच ठोका लवकरच एखाद्या मराठी चित्रपटात ऐकायला मिळेल अशी इच्छा आहे.

  • @Sachin-7978
    @Sachin-7978 5 років тому +9

    Kdk रे पठ्यांनो आणि अजय-अतुल सर आणि पुर्ण टिम 🙏 धन्यवाद कारण लोप पावत चाललेल्या संस्कृतीला जागवण्यासाठी जिव पणाला लावून उत्तम प्रकारे सादर करत आहात.

  • @primecompedu7483
    @primecompedu7483 6 років тому +319

    शिवराजांच्या काळातील एक रणवाद्य काळाच्या ओघात लोप पावत चालल आहे. upload केल्याबद्दल धन्यवाद एकदम रक्त सळसळवनरा कडक performance. आपल्या गणपती मिरवणुकीत गणपती मंडळांनी याचे खेळ केले पाहिजेत.

    • @jubernadaf5517
      @jubernadaf5517 5 років тому +1

      Oiiiii

    • @rutiksawant9766
      @rutiksawant9766 5 років тому +1

      जय शिवराय जय जिजाऊ

    • @dharmadaswavare7420
      @dharmadaswavare7420 5 років тому +3

      रणवीर भावा,नाद खुळा म्हणजे काय ते दाखवून दिलास. अवधूतदाच्या भाषेत सांगयचे झाल्यास तोडलस ,फोडलस,चाबूक. आणि नाद खुळा.

    • @bhushanshelke2116
      @bhushanshelke2116 5 років тому

      हलगीला खूप जुना इतिहास आहे तो तू जोपासलास भावा अभिनंदन, जय शिवराय, जय महाराष्ट्र

    • @nitin1947
      @nitin1947 4 роки тому +9

      शिवाजी महाराजांच्या जन्माच्या १ हजार वर्ष आधीपासून मांग हलगी वाजवतोय. तरी गावकुसाबाहेर राहतोय. कोणत्याही शुभकार्याला मांगांची हलगी लागते पण मांग मात्र खालच्या जातीचा समजला जातो.

  • @Sabkakatega-u2o
    @Sabkakatega-u2o 5 років тому +104

    खुप छान अभिमान वाटतो तुमचा मित्रानो
    असच पुढ जा
    जय लहुजी

    • @हास्यजत्रा-ध4घ
      @हास्यजत्रा-ध4घ 4 роки тому +1

      लगीच ऐका जाती पुरते मर्यादित नका ठेऊ त्यांना

    • @solsearun
      @solsearun 4 роки тому +4

      डांडळा घरी खाण ! आणि कुणब्या घरी दान !
      हलगी ढोलगी भाग्यवंता मांगा घरी गाणं !

  • @CMAAvinash
    @CMAAvinash 2 роки тому +9

    Ajay.ji
    You are true gem.... for Maharashtra.. Really we are proud.

  • @sudhiralgoudar8712
    @sudhiralgoudar8712 5 місяців тому +1

    रणवीर जी आपले व सर्व सहकांऱ्याचे मनापासून अभिनंदन. हलगी वादन 👍🏾👍🏾👌🏾👌🏾👏🏾👏🏾

  • @abdeshpanda
    @abdeshpanda 6 років тому +17

    Bahut achha kalakari. Love u all the artists.I really like the band.Really very entertaining and very rhythmic.Thanks for uploading such nice videos.

  • @NOBODY08989
    @NOBODY08989 3 місяці тому +1

    खूप जुनी आठवण ताजी आमच्या आजुलात हा खेळ आमचे मामा करायचे यांच्या सारखे छान आपले गावाकडचे कलाकार पण करतात पण त्यांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला तेव्हा पासून हा खेळ कधी गावाने सादर केला नाही आणि कुठे बघायला पण भेटला नाही आज खूप वर्षांनी यू ट्यूब वर बघायला भेटला आठवणी ताज्या झाल्या ❤

  • @gopinathsasane4984
    @gopinathsasane4984 5 років тому +49

    भावा जोश म्हणतात तो यालाच
    ढाण्या वाघ👿🦁🐯

  • @amazingcreatures7666
    @amazingcreatures7666 4 роки тому +2

    जबरदस्त हालगी आणि अनलिमीटेड एनर्जी यांचा संगम ....... वाह वाह ..... क्या बात , क्या बात , क्या बात !

  • @Prabhu_Desai
    @Prabhu_Desai 4 роки тому +15

    Superb, and he is playing it with nice steps. It must be old tradition tp take money from viewers but a true artist should not pick money like olden days.

  • @amolwaghmare352
    @amolwaghmare352 5 років тому

    रणवीर दादा मी पाहिलांदाच तुमाला हालगी वाजवताना पहिले सावर्डे गावी खूप छान वाजवता तुमी 🌷 अजय अतुल सरांनी तुमाला संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप आभार 👌👌

  • @swapnilgurav2628
    @swapnilgurav2628 5 років тому +3

    तुम्ही फार भाग्यवान आहात. ...Ajay atul recording studio

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 4 роки тому +3

    एकच नंबर हालकी वाजवीत आहे धन्यवाद मा पंचायत समिती सदस्य शंकरराव भारस्कर यांच्या कडून कुकाणा गण

  • @freelancethinker516
    @freelancethinker516 2 роки тому +11

    Original drums original music ,young , dynamic, energetic.Blood streaming in veins vehemently, Kai se mara bhayya lelo mera 🙏🙏🙏👍👍 dhanyawad

  • @prernabarkade4785
    @prernabarkade4785 5 років тому +3

    Kadak ekch no sir khup chan play krta halagi ...God bless u 😍😍😊😊

  • @vickysa5609
    @vickysa5609 6 років тому +58

    Khatarat... Ki Ooo... 😍 😍 Kati, दांडपट्टा खेळल्यासारख vatele rao.. जय ambuj जय लहुजी.. 🙏🙏

  • @sandeepkamble7907
    @sandeepkamble7907 2 роки тому +88

    डॉक्टर बाबासाहेब व अण्णाभाऊंच्या वाघांनो तुम्हाला लाख लाख शुभेच्छा संदीप कांबळे शिरोली

    • @dasrathmore3004
      @dasrathmore3004 Рік тому

      😮

    • @dasrathmore3004
      @dasrathmore3004 Рік тому

      😮

    • @Visionplus9732
      @Visionplus9732 8 місяців тому +5

      केला जातिभेद 😂😂😂 याच्या शिवाय काहीच येत नाही

    • @ramm.9308
      @ramm.9308 7 місяців тому +1

      जय लहुजी🎉

    • @BKMH11
      @BKMH11 6 місяців тому +2

      कलाकार हिच जात आणि धर्म

  • @amitpatil577
    @amitpatil577 5 років тому +3

    फक्त एकच शब्द... अप्रतिम... अजय सरांनी सुध्दा चरणस्पर्श केले...

  • @ranjitawale
    @ranjitawale  5 років тому +146

    Thanks To all.....
    मनापासून धन्यवाद...
    लोप पावत चाललेल्या कलेला आपल्या सर्वांचे पाठबळ असुदया हिच अपेक्षा...!!

    • @kaustubhjakhadi9161
      @kaustubhjakhadi9161 5 років тому +3

      Khup chan

    • @aakashpatil9591
      @aakashpatil9591 4 роки тому +1

      Kontya film sathi kelela he music

    • @nitin1947
      @nitin1947 4 роки тому +2

      अजय अतुल तुमचा हा पीस येणाऱ्या कितीतरी गाण्यात वाजवून पैसे कमावतील. त्यावर रॉयल्टी कामावतील. तुम्हाला एकदाच २-३ हजार दिले असतील. अनेक मांग कलाकार दुसऱ्यांना करोडपती करून स्वतः कंगाल होऊन मेले. अण्णा भाऊंना आठवा. त्यांची पुस्तक विकून प्रकाशक करोडपती झाले आणि अण्णा भाऊ रोडवरच राहिले.

    • @ranjitawale
      @ranjitawale  4 роки тому +4

      @@nitin1947 दादा आमच्या हलगी कलेवर फिल्म येतेय त्यामध्ये ही कला सादर केली आहे...आम्ही ही कला जपतोय आणि जपत राहणार...

    • @Bahutpaisaamerahochuka
      @Bahutpaisaamerahochuka 4 роки тому

      Tumhi chali theva ...ani pudhchya pidhi la shivat raha ...chaan vajavli...fakta udya marnyachi garaj nahi...vajavanavlch BHARI ahe!
      Note..cha upakram nako!
      Fakta laksha awajat asu dya ashi vinanti! Utkrushta vajavli!

  • @kshitijherwade4679
    @kshitijherwade4679 4 роки тому +3

    क्या बात है एकदम कड़क🙏🏻🙏🏻🚩🚩🚩🚩👍👍🚩🚩🚩

  • @TheJoker2080
    @TheJoker2080 6 років тому +1

    इथे सर्वांकडून एकच विनंती येत आहे आणि मी पण सहमत आहे की आपल्या कमालीच्या या कलाकारांनी जमिनीवरचे पैसे उचलून स्वतःच्या कलेचा अनादर करू नये... बाकी तुमच्या आमच्या पूर्वजानची पुण्याई जे आपण या मातीत जन्माला आलो आणि हे संगितरुपी स्वर्गसुख आपल्या कलेचा हिस्सा आहे.... मनापासून पुन्हा एकदा आवळे बंधूंचे धन्यवाद...

  • @Matrabhumindia
    @Matrabhumindia 3 роки тому +10

    Siraat music was same. Atul ji was inspired from here. 👍👍

  • @rohanbhosale221
    @rohanbhosale221 2 роки тому +2

    शेवट जेव्हा कलाकाराने अजय सरांचे पाय धरले तेव्हा त्यानी पण त्या कलाकाराचे पाय धरले हितच खऱ्या कलाकाराची ओळक होते.......

  • @pradyumnb8920
    @pradyumnb8920 5 років тому +9

    Liked the beating music. Loved it. Wants more..

  • @संतोष-भ3ट
    @संतोष-भ3ट 2 роки тому +1

    हेच वाद्य माझ्या घुघळामध्ये आणले होते,जानेवारी २०२० मध्ये अप्रतिम

  • @abhhira5225
    @abhhira5225 2 роки тому +40

    I love the variety of drums & rhythms we have 🧡🇮🇳
    Love Indian folk music ☺️

  • @dnyaneshwarpatil7438
    @dnyaneshwarpatil7438 5 років тому +6

    नाद खूळ म्हणतात त्यो हाच
    भावा एकच नंबर👌👌👌👌👌👌👌🏼

  • @subhashmothevar6456
    @subhashmothevar6456 5 років тому +9

    Wowwwwww what a talented people Marathi l like you this video✌✌

  • @abhinayyou
    @abhinayyou Рік тому

    अजय गोगावले समोर बसलेले असताना हा परफॉर्मन्स देणं...कमाल!!👌

  • @sameerkeeran9679
    @sameerkeeran9679 3 роки тому +5

    Awesome excellent superb mind blowing, sabse upar performance umma 🙏🙏👍👍

  • @ramsontakke4345
    @ramsontakke4345 5 місяців тому +1

    जबरदस्त आपल्या कलेला मानाचा मुजरा

  • @premmane3348
    @premmane3348 5 років тому +6

    रंजित लय भारी हालगी
    आजय दादाने कैतुक केल काय पाहीजे आजुन
    आजय अतुल माझे दैवत आहे
    चित्रकार प्रेम राधाबाईबाबु माने
    देहुगाव पुणे

    • @ranjitawale
      @ranjitawale  5 років тому

      Tnx....आपल्या सदिच्छाबद्दल...!!

    • @amolchavan6733
      @amolchavan6733 5 років тому

      Kadak

  • @DannyDr3111
    @DannyDr3111 5 років тому

    खरी हलगी चा आवाज आज पहिल्या एकला मी 😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰😍😘😘😘😘🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ashokkale1380
    @ashokkale1380 2 роки тому +3

    नादच खुळा हलगी वादाकाचा 👍👍🙏

  • @shangireshpatole1270
    @shangireshpatole1270 3 роки тому +1

    Fantastic....खूप छान हलगी वाजवली..... अप्रतिम.....

  • @sachinyadav4798
    @sachinyadav4798 4 роки тому +14

    This is our traditional musical equipment halgi and ghumaka. Ajay Atul uses this traditional equipment hence I love song of ajay and atul

  • @hemantkulkarni1440
    @hemantkulkarni1440 3 роки тому +1

    Gazab 😘😘😘😘
    नाचलो मी खूप या वर
    मजा यार मजा

  • @sanjeevvbhandari7126
    @sanjeevvbhandari7126 3 роки тому +4

    Amazing...hats off to you all...keep rocking

  • @prakashsawle2279
    @prakashsawle2279 Рік тому +1

    महाराष्ट्राला चॅलेंज नाही .......1 च नंबर

  • @agastya.s6329
    @agastya.s6329 5 років тому +11

    Woahhhh this is really amazing !!!

  • @abhijeetrajput324
    @abhijeetrajput324 2 роки тому

    Jabardast 🙏❤️😀😘....khup khup abhimaan ahe tumcha sarv kalakarancha 🙏🙏😭😘

  • @meerabargir5017
    @meerabargir5017 5 років тому +9

    Proud to you. Best luck brother.

  • @virendradahatonde2446
    @virendradahatonde2446 3 роки тому

    खूपच गोड..अशीच आपली परंपरा पुढे अजून समृद्ध होत जावी

  • @pratibhakadam2095
    @pratibhakadam2095 6 років тому +6

    अप्रतिम अफलातून हालगी वादक हवे असतील तर जिलहा कोल्हापुर तालुका शाहुवाडी मु पोस्ट बजागेवाडी मी तिस वर्षा पुरवी तिथ हालगी वादन ऐकले होते मंत्रमुगध झालो होतो एकाधा चांगला हालगी वादक नक्की भेटेल

  • @mh--maratha9420
    @mh--maratha9420 Рік тому +1

    Tu mhi aata vdhodaya la ale ho te निष्कलंक धाम ला आले होते तेथे मी तुम्हाला पाहिले
    ... तुम्ही खूप खूप छान वाजवता
    ❤️❤️🙏👍

  • @ajiteditz9963
    @ajiteditz9963 2 роки тому +14

    महाराष्ट्राची शान ,परंपरा ,लोकधारा रणवाद्य हलगी 🙏♥️🚩जय महाराष्ट्र.........…

  • @tejasmeshram3233
    @tejasmeshram3233 5 років тому

    झक्कास भाऊ सुपर से उपर हालगी वाजविली . 1 नंबर

  • @philemondavid8905
    @philemondavid8905 4 роки тому +5

    Famous musician watching GREAT.

  • @technogamerVITHAL
    @technogamerVITHAL 4 роки тому

    खुप खुप छान अत्यंत कडक हालगी वाजवितात. खुप खुप शुभेच्छा धन्यवाद

  • @asaramkute1704
    @asaramkute1704 2 роки тому +4

    एकदम झकास भारी 👌👌👌

  • @maulichavan6236
    @maulichavan6236 3 роки тому

    नादच खुळा..भाऊ.. लय भारी हलगी वादन..
    याच्यापुढे सगळे DJ fail..

  • @solsearun
    @solsearun 4 роки тому +22

    डांडळा घरी खाण ! आणि कुणब्या घरी दान !
    हलगी ढोलगी भाग्यवंता मांगा घरी गाणं !

  • @navasuveer5997
    @navasuveer5997 2 роки тому +1

    एक च नंबर भाऊ हलगी वाजवतात मानलं तुमहाला

  • @govindkamble1300
    @govindkamble1300 4 роки тому +8

    Old is rusted in the hands of poor and its value increases in the hands of celdbrites and rich

  • @King-gs6kn
    @King-gs6kn 4 роки тому +1

    Kharch...khupch jabardast...!!!👍

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar7804 4 роки тому +6

    मातंग समाजाची शान अजय-अतुल खुप खुप अभिनंदन

    • @solsearun
      @solsearun 4 роки тому

      डांडळा घरी खाण ! आणि कुणब्या घरी दान !
      हलगी ढोलगी भाग्यवंता मांगा घरी गाणं !

  • @SaurabhChodankar
    @SaurabhChodankar 3 роки тому +2

    कडकं..आपल्या मातीतला वाद्य..😎

  • @VIJAYGAIKWAD
    @VIJAYGAIKWAD 6 років тому +79

    आप बहुत बड़े कलाकार हो ऐसा पैसे के लिए झुको मत खाली कला दिखावों दुनिया अपने आप झुक जायेगी 👍👍👌

    • @yogeshmore7408
      @yogeshmore7408 5 років тому

      N uztt

    • @gajanankalebere1044
      @gajanankalebere1044 5 років тому +13

      ये पैसे के लिये नही झुका ये तो अपनी कला दिखा रहा है

    • @rogerthat8580
      @rogerthat8580 Рік тому +3

      Agar iss kala ke bare mai kuch pata nahi hoo to bolo mat woo appreciation rehta hai ...Khali pili kuch bhi bolo mat

    • @abhijeetpargavkar3180
      @abhijeetpargavkar3180 Рік тому +1

      अरे भाई, ऐसे बजाते हुए पैसे उठाना भी एक कला हैं, इसे जुकना नही केहते, गाव में ऐसे ही होता हैं!

  • @ganeshd1300
    @ganeshd1300 2 роки тому

    अजय अतुल, भाऊराव खराड़े, आनी नागराज मंजुले, जो पर्यंत आहेत मराठी कले ला कसलीच भीति नहि, जय महाराष्ट्र

  • @nameerashaikh1966
    @nameerashaikh1966 4 роки тому +3

    Super super super ...love u all bro

  • @vivekanandpatil7098
    @vivekanandpatil7098 4 роки тому +1

    Va bhavu ek dam kdak maharashtrachi shan aahe he vadak
    Jay Maharashtra

  • @_Folk72
    @_Folk72 5 років тому +8

    Great art and artist....

  • @oneminuteinspirationalvdos3142
    @oneminuteinspirationalvdos3142 4 роки тому +1

    Bhavva jinkals..foodalas....naad khullla... respect from kolhapur Maharashtra India

  • @shivaji-official-5558.
    @shivaji-official-5558. 3 роки тому +3

    Nice one bhava

  • @laxmangaikwad1328
    @laxmangaikwad1328 3 роки тому +2

    खूपच सुंदर खूपच छान 👌एक नंबर कडक 🙏🌹💐 खतरनाक 👍 ऑल द बेस्ट ⭐💪👑🤝✨

  • @sandipballal5182
    @sandipballal5182 6 років тому +11

    अप्रतिम... हलगी वाजवली रणवीरभाऊ नादकरायचा नाय

  • @narayanpatil4509
    @narayanpatil4509 5 років тому +2

    He khari mehnat ahe......ani Maharashtra shi parm-para

  • @FirozKhan-xz5gj
    @FirozKhan-xz5gj 5 років тому +3

    Supar hit bhau supar ☝☝👌

  • @shivajimaskar1449
    @shivajimaskar1449 3 роки тому +1

    हे जपलं पाहीजे.. गावगाड्यातील ह्या लोककला आणि वाद्य तसेच छान वाजवणाऱ्या कलाकारांना मान सन्मान मिळुन त्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी गावोगावी यात्रा उत्सव या मध्ये असे कार्यक्रम आयोजित केले पाहीजेत

    • @ranjitawale
      @ranjitawale  3 роки тому

      धन्यवाद दादा😊

  • @Rahultabla
    @Rahultabla 6 років тому +5

    ह्या हलगीच्या नादध्वनीमधून महाराष्ट्राच्या मातीचा गंध येतो ।

  • @bravesoldier4716
    @bravesoldier4716 Рік тому +1

    ಕಲೆ ಯಾರಪ್ಪನ ಸ್ವತ್ತು ಅಲ್ಲ.amazing brothers ❤❤❤

  • @prabhuchalake9435
    @prabhuchalake9435 6 років тому +9

    रणवीर भाऊ नाद खुळा एकच नंबर कडक

  • @akashghanate4389
    @akashghanate4389 Рік тому +1

    Hey ... Khatarnak.... Jai Maharashtra 😍😍🚩🚩

  • @pravinwankhade3315
    @pravinwankhade3315 4 роки тому +4

    Wa ji wa 🌹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👍🙏🙏🙏🙏🙏💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪🌷🌷👌👌👌👌👌👌👌👌👌💪💪💪💪🌷

  • @totaremahesh777
    @totaremahesh777 Рік тому +2

    हिंदू-मातंग जय लहुजी जय शिवराय जय श्री राम 🚩🚩🙏

  • @ZivavoGaming
    @ZivavoGaming 3 роки тому +3

    Power of dhol 🔥

  • @vishalmalvatkar4246
    @vishalmalvatkar4246 5 років тому +2

    वा... हीच आपल्या महाराष्ट्राची परंपरा... DJ vale gele chulit.. Ajay Atul tumch Kam karnar

  • @ravipatil9497
    @ravipatil9497 4 роки тому +7

    अस्सल कोल्हापूरी म्हणतात याला

  • @gopalkalne7001
    @gopalkalne7001 4 роки тому +1

    1 no..... Jabardast... Mein blowing

  • @harshalbonde6022
    @harshalbonde6022 3 роки тому +3

    Goosebumps

  • @ramchandrapatil9975
    @ramchandrapatil9975 5 років тому

    जबरदस्त भावा, तोडलास, खरंच... ओल्ड इज गोल्ड......!!!!

  • @SS-wf8zf
    @SS-wf8zf 6 років тому +7

    शाळेतील मुलांना लेझीम शिकवण्यासाठी हालगीचे बोलचे व्हीडीओ पाठवा.

  • @vaibhavshelar4676
    @vaibhavshelar4676 2 роки тому +1

    जय महाराष्ट्र जय शिवराय ...... कानावर पडताच आपोआप पूर्ण शरीर आनंदी होऊन नाचू लागत

  • @oggyhousebox3136
    @oggyhousebox3136 4 роки тому +3

    Amazing hatsoff🎵💯

  • @sagarvidhate2879
    @sagarvidhate2879 5 років тому +2

    भावा आंगला काटाच फुटतोय
    एकच नंबर

  • @sanchitabenade3032
    @sanchitabenade3032 4 роки тому +3

    Awesome Halgi

  • @narendrabhingardeve8192
    @narendrabhingardeve8192 2 роки тому +1

    मला हालगी वादन अतिशय आवडत.
    हे फक्त महाराष्ट्र मध्ये चा होऊ शकत

  • @princepawan8597
    @princepawan8597 4 роки тому +3

    Kdk🔥🔥🔥🔥

  • @umeshroadlines1577
    @umeshroadlines1577 2 роки тому +1

    भावा १नंबर 🔥