वाण्यात JITAADI आणि TAMBI चा थैमान | वाण्यात भेटला सगळा QUALITY म्हावरा | Best Vana Fishing

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 гру 2022
  • वाण्यात JITAADI आणि TAMBI चा थैमान | वाण्यात भेटला सगळा QUALITY म्हावरा | Best Vana Fishing
    #fishing
    #barramundi
    #vana
    नमस्कार मंडळी
    आज आपण पाहणार आहोत खोल समुद्रातील वाणा मासेमारी समुद्राच्या बाजूला एखादी जागा बघून जिथे मावरा बसायची जागा असते मावरा येण्याची जागा असते त्या ठिकाणी बरोबर भोवताळी जाला लावून वाना मासेमारी केली जाते या वाणा मासेमारी मध्ये वेगवेगळी मच्छी मिळते जसं जिताडा तांब येखरू वडा बोइस चिंबोरे करपाल शेवांड कोळंबी अशा वेगवेगळ्या जातीची मच्छी पाहायला मिळते अतिशय भयानक मासेमारी आज पाहिला मिळणार आहे.
  • Розваги

КОМЕНТАРІ • 78