डोलीला भेटल्या भरलेल्या चींबोऱ्या कोलब्या खरब्या नीवट्या करपाली | NET FISHING | CRAB, PRAWNS
Вставка
- Опубліковано 22 кві 2022
- डोलीला भेटल्या भरलेल्या चींबोऱ्या कोलब्या खरब्या नीवट्या कोलब्या करपाली | NET FISHING | CRAB, PRAWNS
#fishing
#prawns
#aagrikoli
गणेश भावा विडीओ 1नंबर झाला चिंबोऱ्या भारी भेटल्या जय आई इकविरा जय आगरी कोळी 🙏👌👌
Eysehi video banate rahiye ga Nice
दादुस जाम भारी डोलीची चिबोरी एक नंबर ....👌👌👌
खूप खूप धन्यवाद भावा
Ganesh jam bhari mast video 01 ch number khup chhan jay aagri koli 💐💐💐
Thanku so much 🙏
जय एकवीरा आई
Atta kdhi jashil udan yeil manglvar pasun
1no.bhava
Nice bro
Ek no khajn hy Dada ly bhari 👌👌👌👌
Ho jam bhari
khup chhan video ahe bhava
Thanku so much 🙏
Khup mast video hota ❤️
खूप खूप धन्यवाद
Dada jaam bahri n 1 no
Thanks bhai 🙏
Ek number bhai
Thanks bhai 🙏
१नम्बर
Kurli jamch bhari ahet
😍😍🙏धन्यवाद्
👍
जय मल्हार
🙏🙏🤘
Bharich 😛😋😋
Thanks 🙏🙏
भावा आज तुझी मजा हाय. आज तुला करपा कोलबी, डांग्या, कुर्ली, मोरी, निवट्या, फंटूस, चिवना, कोलबी, खरबी, चकोटी सगळा नईनचा गोरा मावरा बोसकीला भेटलाय. व्हा मस्त. यांनशी थोरासा मावरा ज्यावाला भेटल काय. भावा एकदिवस तुझ्या सोबत मावरा धरायला यायच. कधी येऊ ते लवकर सांग. भावा तुझ्या पायाशीच मावरा हाय रं. नुसता जातीचा कोळी नाही, तर कर्मानेही कोळी हाईस.
It would b nice , if your guy could collect only the plastics, wrappers and later bring it to the shore and dump it in garbage bin on land, a small good deed, in future, for your next generation of great fishermen. Thanks
मी धुतूमकर. गणेश भाई जाम भारी
धन्यवाद 🙏🙏
Fist like ani camment
Thanku so much 🙏
khoop chan bhaus ❤️😀🙏🏻
Thanks bhai 🙏
@@MiBelpadkar-ganeshkoli number de bhava
9773870433
. Hindi typing
गणेश भावा जाम भारी व्हीडिओ असतान तुझं.
हा व्हीडिओ जरा चटका लावून गेला, मी पण उरणचाच आहे सध्या ऑस्ट्रेलियाला असतो. मी नेहमी बघतो तुझे सर्व व्हीडिओ. एकदा मी करंजाला पण असाच कचरा जाळ्यान बघितला होता. पण त्यांनी मासळी घेतली आणि कचरा प्लास्टिक परत पाण्यात टाकून दिला, ठोका चुकला काळजाचा कारण खूप कचरा होता बाटल्या, ग्लास, मेनकापड. पर्यावरणाच्या दृष्टीने हे खूप घातक आहे.. तू ह्या व्हीडिओ च्या निमित्ताने सगळ्यां मच्छिमारांना अपील करू शकतो कि मासळी घेतल्यावर बाकी घाण पाण्याच्या बाहेर टाकून दिला तर समुद्र पण साफ होईल. नाहीतर कोण जाणार ती साफ करायला हा एक मोठा प्रश्न आहे.. मुद्दा कळला असेल तर निसर्गप्रेमी आणि पर्यावरण वादी म्हणून तुला विनंती करतो कि तू लोकांना अपील कर कि ती घाण कचरा बाहेर फेकला तर बर होईल. आपला समुद्र तरी स्वच्छ होईल.. बाकी तुझे उपक्रम छान आहेत.. 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद भावा
आता मी परत कधीही गेलो तर लक्षात ठेवेन
खाडीत कचरा येवढ्या मोठया प्रमाणात सोडतात की कधी कधी आमची डोल तुटून जाते. आमच्याशी शक्य होईल तेवढं वरती काढण्याचा प्रयत्न करतो पण कधी कधी कचऱ्याचा प्रमाण एवढा असतो की शक्य होत नाही .
आणि पाण्याच्या प्रेशर मुले कधी कधी जमत नाय
पण तुम्ही जे सांगितले ते नक्की करणार आता ज्या दिवशी शूट करायला जाईल तेव्हा अपील करणार ज्यांना पटेल त्यांना पटेल.
धन्यवाद भावा🙏🙏
Tumi kuthe rahatat
bhai ata yenar ahe uranla chimbori bhetel ka
Nay re bhai me fhakt shoot karala jato
👌👌👍
Thanks 🙏
Nice
Thanks 🙏
Dadus aapalya kadun todasa sapot yeil aaj 😍🥰❤️
धन्यवाद भावा 🙏🙏
@@MiBelpadkar-ganeshkoli Instagram la follow zalo aahe bagh
धन्यवाद 🙏
Kam25
👌👌👌👌👌👌
😍😍😍
Mast mhavara bhetla aaaaj quality cha chimborya majya ali video pan khup chhan hota aaaj cha...
Thanku so much 🙏🙏
Mast dada gorachya chimborya aahet saglya
हो डोली च्या सगळ्या भरलेल्या असतात
👌👌 kdk
Thanks 🙏
Op
Vikat bhetatil ka chimborya
Hashivra belpad ka dadus
नाय Jasai
Nice video bhai 👌👌👌
Kitna kachra karte hai hum loog, it is really bad for the fish as well as our nature.
Hindi typing
Mana bolav chivni newala mi yein
Ha ya pavsalyat
Plastic pishvya , glass kachra ha punha panyat taku naka.
पुढच्या वेळी एकत्र जमवण्यचा प्रयत्न करू
🛶🦐🦀🦞🐋
Mana kawa newacha
Thamb paus chalu houde
Bhai tu kuthla
Me uran बेलपाडा
Dipya cha mitr ka tu
Gavhan che jatracha vlog banav
बनवायचा होता पण already २ vlogger होते
Next time
Kharbya lay mothya bhetat astil na ar pavsalyan bhikshila shirva poche kolambi khaarabya chivan jyam bhetach aata masach na ye r
Amcha कडे भेटतात पण कमी पावसाळ्यात भरपूर असतात
Aamche ikr vhol aahet r mhanun pavasan bhyatan
Ho ka 🙏🙏
Dada kadhitari mala pan gheun chal
Ho jau apan
Cimborya ordered kracha astil tr kshi order dyayachi no dya na dadancha
Allready number लागलेले असतात त्यामुळे कधी आणि किती भेटतील ते सांगू नाय शकत
पावसाल्यांन चिवणी ची व्हिडिओ काड
हो नक्की
Aamhala pan dya na.. Chimbori
मिच दुसऱ्या सोबत जातो
व्हिडिओ मस्त आहे👌 , कचरा परत समुद्रात टाकु नका...
Mg kay karycha te pan sang bhau
@@akashtandel1438 gheun yaycha ani dustbin made takaycha
Dada kachryacha praman khup jast प्रमाणात अस्त त्यामुळे रोज बाहेर आणण शक्य नाही
धन्यवाद
@@MiBelpadkar-ganeshkoli ho dada pn prayatna tr kara ki hoil shakya
Karayla tar सगळ्यांनीच पाहिजे.
धन्यवाद
मला अजून समजत नाही की डोळीला कुरळ्या भरलेल्या कश्या काय येतात सर्व भरलेल्या100%
भरलेल्या चिंबोऱ्या जास्त ऍक्टिव्ह नसतात त्यामुळे त्यांना पाळता येत नही
जेव्हा चिंबोरे अंडी टाकायची असतात तेव्हाच उतरतात आणि डोलीला पडतात कारण चींबोरी खोल पाण्यात अंडी टाकतात
भरलेल्या चिंबोऱ्या जास्त दिवस पाण्या बाहेर जगत नाही कारण भरलेल्या चिंबोरे मध्ये पाण्याचे प्रमाण कमी असते
आठवण येते य बघुन आमची पण डोल होती जाम मावर पडायचे 😌
Ho ka mag ata nahi ahe ka
@@MiBelpadkar-ganeshkoli सि ड को आली भरनी झाली न खाडीत संडासाचे पाणी सोडले
आगरी कोळी लोकांच्या संपत्ती ची खरी वाट कोणी लावली असेल तर ती म्हणजे सिडको Devlopment च्या नावाखाली खीशे भरायची कामा चालू आहेत
@@MiBelpadkar-ganeshkoli सिडको खाडीवर भराव टाकले भविष्यात येनारी परिस्थिती तुमची पण आहे आता मजा करा
🙏🙏🙏🙏
दादा चिम्बोर्या विकत भेटतील का ?
भेटतात पण allready bharpun number लागलेले असतात
Hame order karna hai to kaise kare koi number ya kuch boliye
Allready gaav ke hi number rahte hai to bahar Milana mushkil hai
दादुस बोद्या नाय भेटत क
पावसाळ्यात
भावा तुझा मोबाईल नंबर दे तू भावा तू जिथे मावरा पकडला जातो तिथे आम्ही मासे विकत घेऊ
9773870433
भावा म्हावरा तिथेच नाय पुरत😃😃
सबसे खराब यह लगा ,आप लोग प्लासटिक और रेपर निकाल कर बाहर फेक सकते थे और नदी को साफ रखने मे मदद कर सकते है
नदिया हमारी जीवन रैखा है।।
जब possible होता है तब निकळते है लेकीन पाणी का प्रेशर रहता है तो problem होता है
Bhai number de machi sathi
Dada maza dhanda nay. Me fhakt shoot karto
Bhai tu shoot kartos tevha number pan ghet ja samorcha aaplaya bhavacha fayda hoil
Are macchi ghari nay पोहचत एवढे घेणारे असतात😍😍
Boski ny bokshi boltat
Tumcha kade amcha kade Boski
तुमचा मोबाईल नंबर ध्या दादा
Dada insta la hi kar