5 गुंठा Beach touch प्लॉट ₹1.75 लाख प्रती गुंठा Negotiable in Konkan

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 січ 2025
  • Google map link
    maps.app.goo.g...
    Tushar Bhabal
    WhatsApp no. 7588903377
    Calling no. 7028470321

КОМЕНТАРІ • 43

  • @starjotishandgems3551
    @starjotishandgems3551 21 день тому +7

    आदी प्लॉट तुमचा पैशाने तयार करा रस्ता, पाणी, लाईट ची वेवस्था करा मग विक्री करा, अर्धवट काही करू नका लोक खूप हुशार झाले आहेत सर्व डॉक्युमेंट आणि वेवास्था पहिल्या शिवाय घेणार नाहीत.

    • @Tushar_bhabal
      @Tushar_bhabal  21 день тому +3

      लोक खूप हुशार आहेत ते संधी सोडत नाहीत आणि पटापट विकत घेतात व जादा विचार करत नाहीत कारण भविष्याचा वेध त्यानी घेतलेला आहे त्यामुळे मला चिंता मुळीच नाही

    • @pravinbhoi8727
      @pravinbhoi8727 20 днів тому +5

      ​@@Tushar_bhabalअशीच लोक खड्यात पडतात अन नंतर पास्तावतात.
      😂😂

    • @shekharmahadik8058
      @shekharmahadik8058 19 днів тому +2

      ​@@Tushar_bhabalAre nakasha aahey ka te pan sang compound aahey ka nai tar sangshil he ani nighel mage kuthe tari jaga 😂😂😂

    • @umeshkulkarni5366
      @umeshkulkarni5366 19 днів тому

      हा माणूस गेली 14 वर्ष या व्यवसायात आहे, त्याने त्यांनी या बाबत् विचार केला असेलच कि, एकदा बोलून घ्या

    • @pravinbhoi8727
      @pravinbhoi8727 17 днів тому

      @@umeshkulkarni5366 तुझे वय किती❓

  • @sharadborse6101
    @sharadborse6101 13 днів тому +1

    6:22

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 21 день тому +4

    ऊद्या कंपनी रस्ता देईल कशावरून व तो दिला तरी अॅप्रोच निघेल कशावरून ?ङीमार्केशनला हवा

    • @Tushar_bhabal
      @Tushar_bhabal  15 днів тому

      बरोबर पण त्यासाठीच मला भेटा मी आपल्या प्रश्नांचे समाधान करेन

  • @RanjeetsinhJadhav
    @RanjeetsinhJadhav 16 днів тому +1

    ❤🚩सुंदर कोकणाची वाट लावू पाहणाऱ्या या प्लॉटिंग ला बंद पाडा, सरकार व कोकणी जनते ह्याच्यावर बंदी घालावी कायमची. 😡😡

    • @Tushar_bhabal
      @Tushar_bhabal  15 днів тому

      सुंदर राज्य विकले जाताना आपण सगळे गप्प बघत बसलो व कोकण सिडको च्या ताब्यात देऊन उद्या करोड पतीना कवडीमोल भावात हेच लोक विकताना पण आपण बघ्याचीच भूमिका घेणार. तेव्हा तत्वज्ञान नको निदान माझ्या प्लॉटींग मुळे माझा माणूस त्याच्या बजेट मधे कोकणात राहील कारण मराठी माणसाला मुंबईत जगण मुश्कील झाले आहे.

  • @Satyakaran1
    @Satyakaran1 10 днів тому

    is it NA plot? is search report available? which is the nearby railway station? can saatbara on the name of the owner?

  • @chinmaynaik6642
    @chinmaynaik6642 19 днів тому +2

    Dont sell lands to Delhi and Noida people, crime will increase. Sell to rich marathi or Gujrati. Gujratis are safe.

    • @Tushar_bhabal
      @Tushar_bhabal  17 днів тому

      Sir I don't have problem to sell marathi or Gujarati or marwadi but they need to buy this type of property,

    • @madhukarmadhavi8300
      @madhukarmadhavi8300 17 днів тому

      कंपनी प्रत्येकाला सेपरेट रस्ता देणार नाही
      छोट्या प्लॉट धारकाना नंतर कंपनी अडवणूक करणार

  • @nileshrasal865
    @nileshrasal865 19 днів тому

    Accha mhanje Katal galyat marayacha purepur prayatn

    • @Tushar_bhabal
      @Tushar_bhabal  17 днів тому

      सर कातळ घ्यायच की नाही हा तुमचा प्रश्न

  • @AtulParadkar-vx9qg
    @AtulParadkar-vx9qg 20 днів тому +1

    Sir kiti gunthe price

    • @Tushar_bhabal
      @Tushar_bhabal  15 днів тому

      सर मालकाना प्रती गुंठा 2 लाख रुपयांपर्यंत अपेक्षित आहे पण त्याबाबत आपण मालकाशी घासाघीस करून काय ते ठरवून घ्या मी नंबर देईन

  • @kalpanadalvi9610
    @kalpanadalvi9610 21 день тому +1

    1.56 ते 3.04 min पर्यंत आवाज mute आहे sir

    • @Tushar_bhabal
      @Tushar_bhabal  21 день тому +1

      हो सर बरोबर आहे मीच आवाज म्युट केला प्लॉट दाखवायचा होता आणि म्युझिक टाकली तर काॅपी राईट येते ते टाळण्यासाठी म्युट केले, युट्यूब चे पैसे मिळण्या पेक्षा लोकांना खर काय ते कळले पाहीजे

    • @kalpanadalvi9610
      @kalpanadalvi9610 21 день тому

      ​@@Tushar_bhabal👍.....🙏

  • @milindrane4977
    @milindrane4977 21 день тому +1

    नका विकु आपल्या कोकण भूमीला आज तुम्ही जमीन विकतात नंतर पैशासाठी आपल्या आया व बहिणी ना विकाल.

    • @Tushar_bhabal
      @Tushar_bhabal  21 день тому +2

      साहेब आज जो अन्याय चालला आहे तेव्हा आया बहीणी चूप का राहील्या? मतदान का केले विचारा? उद्या महागाई वाढवणार आहेत तेव्हा कुठे असणार आहेत आया बहीणी आणि मशीन मधे फ्रॉड केला तेव्हा का राहील्या चुप आया बहीणी

    • @milindrane4977
      @milindrane4977 21 день тому

      @Tushar_bhabal मला सांगा फक्त कोकणातील लोक जमिनी का विकतात. समस्या फक्त कोकणातील लोकांना आहे.

  • @girdharratanpal4865
    @girdharratanpal4865 21 день тому +1

    Rishta light water no

    • @Tushar_bhabal
      @Tushar_bhabal  15 днів тому

      रस्ता लाईट पाणी यावर मी बोललो आहे पण आपण फोन करा पुन्हा स्पष्ट करेन

  • @tannishtansalanke4864
    @tannishtansalanke4864 21 день тому +1

    😊

  • @GanifarookChougule
    @GanifarookChougule 16 днів тому

    मला माहीत आहे ही जागा जागे पर्यंत पोचता भरपूर कठीण रस्ता आहे तो सरळ करा मग जागा विका

    • @Tushar_bhabal
      @Tushar_bhabal  15 днів тому

      कठीण रस्ता आहे हे तुम्हीच ठरवता का? एखदा भेट द्या व त्यातील पर्याय काय आहेत ते पाहून घ्या मग ते लिहा. उगाच चुकीची माहीती पसरवून गैरसमज वाढवु नका साहेब. मी काय आपला दुष्मन आहे का?

  • @Shashisalgaonkar
    @Shashisalgaonkar 20 днів тому

    CRZ कुठला आहे 1 or 2

    • @Tushar_bhabal
      @Tushar_bhabal  15 днів тому

      सी आर झेड नवीन कायद्यानुसार आताचे बदल जाणून घेण्यासाठी आपण प्रत्यक्ष त्यांच्या ऑफिस ला भेट द्या कारण ते त्यांच्याच संगणकावर दाखवतात रिपोर्ट साठी वेळ लागेल

  • @abdulrahimansari3818
    @abdulrahimansari3818 21 день тому +1

    Namskar tushar bahi mii vasai varon bolto 20 guntha rishort sahti

    • @Tushar_bhabal
      @Tushar_bhabal  21 день тому

      मला फोन करा अथवा व्हाॅट्स अप करा 7588903377 आपण बोलूया

  • @soorajsalvi6045
    @soorajsalvi6045 20 днів тому

    हा प्लॉट crz मध्ये येतो का?

  • @vishallondhe869
    @vishallondhe869 20 днів тому

    कलेक्टर येणे आहेत का..?

    • @Tushar_bhabal
      @Tushar_bhabal  17 днів тому

      Sir this is agriculture property so there is no NA

  • @MEGHRAJ2010
    @MEGHRAJ2010 21 день тому +1

    रस्ता नाही....लाख रुपये गुंठा प्रमाणे द्या....१०ते१२गुंठे घेतो....

    • @Tushar_bhabal
      @Tushar_bhabal  15 днів тому

      सर त्यासाठी तुम्ही माझ्या नंबरवर तसा मेसेज करुन आपले नाव कळवा मी ते मालकाना पुढे पाठवीन तुम्हीच आपसात बोलून काय ते नक्की करा व मला कळवा