फडणवीस हे स्वतः म्हणतात. मी आधुनिक काळातील अभिमन्यू आहे मग त्यांना काय काय कराव लागतय पहा ना एक उदाहरण देतो शुक्ला मॅडम परत परत येतात. आशा बर्याच मॅडम, सर, खबरे ,....
खूप छान माहिती विधिमंडळात मांडली आहे आणि या गोष्टीला सर्व लोकणी आपल मत मांडलं पाहिजे नक्की काय आल्या गावात विभागात काम झालं की नाही याचा सोक्ष मोक्ष लावा आणि कंप्लेंट करा
वा वा एक नंबर देशमुख साहेब ओरिजनल शिवसेनेची बुलंद तोफ उद्धव ठाकरे जिंदाबाद सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईव्हीएम मशीन आता हटवली गेलीच पाहिजे नाहीतर आपल्या हा गुजरातचा मुख्यमंत्री टरबूजाच बसणार आहे
ओरिजनल शिव सेने चे ओरिजनल वाघ नितिन बापू देशमुख आम्हाला अभिमान आहे साहेब आम्ही तुमच्या मतदार संघात राहतो आमदार पाहिजे असा निर्भिड आणि दमदार ओन्ली नितीन बापू देशमुख
तुमचीच वाट बघत होते कधी एकदा बोलताय शिवसेनेचा बुलंद आवाज आहे तुम्ही
शिवसेनेचा बुलंद आवाज
जय महाराष्ट्र
अगदी बरोबर आहे.
शिवसेनेचे खरे वाघ तुम्हाला सलाम जय महाराष्ट्र
विरोध कडक ठेवा असच
Jay Maharashtra...
फडणवीस हे स्वतः म्हणतात. मी आधुनिक काळातील अभिमन्यू आहे मग त्यांना काय काय कराव लागतय पहा ना एक उदाहरण देतो शुक्ला मॅडम परत परत येतात. आशा बर्याच मॅडम, सर, खबरे ,....
खूप छान माहिती विधिमंडळात मांडली आहे आणि या गोष्टीला सर्व लोकणी आपल मत मांडलं पाहिजे नक्की काय आल्या गावात विभागात काम झालं की नाही याचा सोक्ष मोक्ष लावा आणि कंप्लेंट करा
जय महाराष्ट्र Sir
देशमुख साहेब एक नंबर खूप छान
वा वा एक नंबर देशमुख साहेब ओरिजनल शिवसेनेची बुलंद तोफ उद्धव ठाकरे जिंदाबाद सर्वात महत्त्वाचं म्हणजे ईव्हीएम मशीन आता हटवली गेलीच पाहिजे नाहीतर आपल्या हा गुजरातचा मुख्यमंत्री टरबूजाच बसणार आहे
Aabhaspurna nivedan
जय महाराष्ट्र नितीन जी देशमुख साहेब 🚩🙏
ओरिजनल शिव सेने चे ओरिजनल वाघ नितिन बापू देशमुख आम्हाला अभिमान आहे साहेब आम्ही तुमच्या मतदार संघात राहतो आमदार पाहिजे असा निर्भिड आणि दमदार ओन्ली नितीन बापू देशमुख
जय महाराष्ट्र साहेब 🚩🔥🔥🔥🔥🔥
Jay maharashtra
अभ्यासपूर्ण माहिती मांडून सरकारला धारेवर धरून त्यांचे सगळे खोटे डाव उघड करणे या करिता सर्व शेतकऱ्यांच्या वतीने धन्यवाद भाऊ
जय महाराष्ट्र साहेब
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
1 number
जय महाराष्ट्र साहेब
देशमुख साहेब अभिनंदन ❤
हे ऐकून डोकं सुन्न होतं
Nitan Deshmukh good speach
साहेब निष्ठा वंत
हा तर म्हणत होता की वेगळा विदर्भ झाल्या शिवाय मी लग्न करणार नाही ते भुलला वाटते.
Aapan shivsenche khare wagh aahat, Jaim maharashtra
मुख्यमंत्री यांचं कामच असे आहे खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं बस्स
लगाव चौका लगाओ सिक्स मजबूत भाऊ❤
🙏🙏🙏
फक्त विरोधात असलेल्या वेळी सुचते लोकांना सोंग दाखवून सगळे एका
Nishthavant❤
100%बरोबर देशमुख साहेब आम्ही एक शेतकरी आमच्या उंमरखेड तालुक्यामध्ये हीच परिस्थिती आहे बरेच शेतकरी कर्जमाफी पासून वंचित आहेत
Khara manus
बापु खरे बाळासाहेबाचे शिवसैनिक ढाण्या वाघ वा बापु वा
जय महाराष्ट्र बापु साहेब
तेव्हाचा मंत्री आणी आमदार यानी वाटुन खाल्ल ते उपमुख्यमंत्री सभागृहात आहेत, आमदार आहे की नाही माहीत नाही.
बाप्पु ❤
तरी निवडून आले जनतेला मानले पाहिजे की evm ला मानले पाहिजे
अतिशय चलाख माणूस हा एकटा फक्त महाराष्ट्र फिरवू शकतो अन्य कोणालाही जमणार नाही
98 मधील सरकार कोणाचं होतं
Tarbujyache tarbuj futle vatate ha pan number one cha khotarda nighala wahh khub chhan mahiti.
Nitin bhau tumhi tr tara tar burkhach fadla
एकदम विदर्भाचा मुख्यमंञी काही कामाचानाही
Nitin deshmukh shiv senech wagh aahet
98 मध्ये काँग्रेस आणि आता बीजेपी दोन्ही सरकार सारखे
CM khota
BJP nete he kadhi hi khare bolat nahi
Tyaveli Uddhav Bai Pan Sattet Hotya...Pan tyana Tyatal kahi samajtch nahi😂
Khote bolnayt f20 cha hat koni dhru shakat nahi bjp ne dhol wajavle
C m khota
parajeetani khotya evm ghotala sarkarachi ashi khoti mahiti jama va publish karun Aaghadi satta Aanavi.
फडणवीस
निषेध