आहो ताई साहेब तुम्हला टिकली चा त्रास होतोय शेजारी बघा एवढा उन्हात त्या ताईने बुरखा घातला आहे हे तिच धर्मावरच प्रेम आहे आणी या आपला हिंदू आवडी निवडी करत आहे धर्माचे प्रेम,निष्ठा आणी आस्था महत्वाची ...आहे
टिकली लावणे ही एक फैशन आहे धर्म किंवा परंपरा नाही. मात्र कुंकू लावणे हिंदु धर्म आहे आणि तो पाळला पाहिजे अविवाहित मुली कुंकू कशा काय लावणार आणि या सगळ्या गोष्टी मध्ये बुरखा आणि टीकलीचा काडी मात्र संबंध नाही जय महाराष्ट्र 🙏🙏
बोलूं नको रे दादा अस 😢 त्याचा अब्दुल एक सारखा नसतो काही 35 तुकडे करतात तर फ्रिज सुटकेस रेप कोठ्यात विकने चाचा मामू अबू असे सर्व पण झोपतात सर्वाचे अब्दुल एक सारखे नसतात रे 🙏😂😅
Tevha asto n sanvidhanane dilele adhijar ,ani hi burkha ghalun bolnari nhi dislya ya hindu porinna yanna nhi ka adhijar yanna jas vagaych tas vagu dyayla aplya shahanya nighalya bolayla eth😂
Brijbhushan ni gold medalist Pehelwan mulinvvr atyachar kle, tyaveli pn tuz tond shivla hot ka? Muslim nech Hindu vr atyachar kla tvach atyachar asto ka?
कुंकू लाव नाहीतर मारुन टाकीन नाही म्हणाले. कुंकू लावलं नाहीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही एवढंच म्हणालेत. ताईंना कुंकू न लावण्याचा अधिकार आहेच. तसाच कुंकू नसेल लावलं तर मुलाखत न देण्याचा गुरुजींना देखील अधिकार आहे! इतकं साधं आहे. पुरोगाम्यांनो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे खरे पुरस्कर्ते असाल आणि डांगीत खरंच दम असेल तर #सर_तन_से_जुदा या मानसिकतेला विरोध करा. अब्राहमिक धर्मांच्या चिकित्सेला होणाऱ्या विरोधाचा निषेध करा.
गुरुजी हे आमच्या साठी आदरणीय आहेत... हया मुलींना आपला धर्म माहीत नाही.... ते काय यका महामानवाचा आदर करतील..... जे आपल्या. जन्म दात्या आई वडीललाच न ऐकता दुसऱ्या धर्ममाच्या माणसा सोबत पळून जाणारी आहेत..... त्यांना काय माहीत गुरूजी कोण आहेत...
जग चंद्रावर ..आपण उंद्रावर...गंमत म्हणून घेऊ नका खूप मोठा सल्ला दिलाय ताईने👍👍 जग चंद्रावर आपण अजून हिजाब च्या विळख्यात आहोत खूप वाईट अवस्था होतेय देशाची😭
ह्या मुलींना बघून-ऐकून गुरुजींचा एक श्लोक आठवतो..😊 मुखी बोलती मोठ मोठे विचार । कृती शून्य झाले सुशिक्षत फार ।। फुले कागदाची तया न सुवास । उभी दावणीला जशी वांझ म्हैस ।।
गुरुजी आपली संस्कृती तुम्हाला समजावून सांगत आहेत तुमच्या बाजूला एक बुर्खाधारी मुलगी आहे ती तिचा धर्म जगते मग तुम्ही जपण्याचा प्रयत्न का करत नाहीत आणि यात वाईट असे काही बोलले नाहीत गुरुजी
मग कोणी टिकली लावायची , विधवा स्त्रियांनी टिकली लावायची हा पण त्या स्त्रियांचे वैयक्तिक मत आहे according to our संविधान , हे माहीत नाही का तुमच्या गुरुजींना ??
@@PP-gm6gs जे काही बोलले ते बरोबर बोलले त्या पत्रकाराला त्यांनी भारत माता म्हणून संबोधले त्या महिला पत्रकारापेक्षा भाग्यवान कोण असेल भाऊ आणि भाऊ एकदा भारत मातेचा फोटो बघ कुंकू लावलेला आहे आपली संस्कृती आपल्यालाच जपावी लागते मुसलमानांनी त्यांच्या मुलींचा हिजाब सोडू दिला नाही आणि आपण आपला कुंकू सोडत आहोत
मुलींनो संविधानाने श्रद्धाला देखील खूप अधिकार दिले होते तिने त्याचा गैरवापर kela.आणि शेवटी तिचे 35 तुकडे झाले यावर काहीतरी बोला..... .... केरला स्टोरी बघा आणि लव्ह जिहाद मुद्दयावर बोला... Mag बघू भिडे गुरुजी यांच्या टिकली वक्त्यव्या चे काय करायचे..
प्रतिक्रिया देवुन मुली दात काढत आहेत मागे जाऊन....... निदान अशा बालिश,, ज्यांना हिंदु धर्म संस्कृती याविषयी काहीच घेन देन नाही... ते यापेक्षा वेगळ काय बोलणार
ताई तू बोलीस ना कि जग चंद्रा वर चालय मग तूझ मत आहे कि नवीन generation नूसार राहिल पाहिजे तर मग जी तूझ्या शेजारी आहे हिजाब घातली आहे ना तीला पहिला सांग कि हे आता जून झाल आहे आणि आता आपण उंद्रा वर नाही म्हणून मग गावा ज्ञान वाट जय महाराष्ट्र...... जय हिंदूस्थान🚩
@@pantherop5159 common sense chi goshta aahe. muslim mule dharma cha aadar karatat tyamule muslim muli kontya hi rape case, murder case, वेष्या व्यवसायात दिसणार नाही.
दुसऱ्या देशात फॅशन म्हणून गु खातात तू खाणार का .. बरोबर बोलला आहे गुरुजीनी एक शब्द नाही बोलायचा पुढे .. दुसऱ्या देशात भोगळी फिरतात बाया तू फिरणार का मग गाढवीने आपला देश काय आपली संस्कृती काय कुणी जपली पाहिजे.
ज्यांना ज्यांना संस्कृतीचा अपमान वाटतोय त्या सर्वांनी शाळेमध्ये जूनियर केजी पासून दहावीपर्यंत संस्कृत मधून शिक्षण द्यावे इंग्रजी बंद करावी अशी मागणी करावी.
तुमच्या सारख्या मुरखामुळे मराठी माणूस भिकेला लागला व गरीब राहिला.दाक्षिणात्य लोकांनी इंग्रजी शिकून सर्व वरिष्ठ पदावर नोकऱ्या मिळवल्या.मराठी माणूस पून v क्लर्क बनले.हिंदी व संस्कृत मुळे.
@@narayanp4256 कारण ते तिकल्याचा मागे नाही राहिले. हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण सरळ सांगितलेलं लोकांच्या डोक्यात घुसत नाही म्हणून वाकड्यात जावं लागतं
ताई तू एकटीच बदल तू चंद्रावर जाणार आहेस त्या मुळे तू काय सांगूच नको ......आमचे गुरुजी बरोबर आहेत त्यांना भेटायचे असेल तर टिकली लावूनच भेटा.............
रिपोर्टर ताई आपल्या समोर असलेल्या मुस्लिम मुलीला विचारायला पाहिजे होत की बुरखा का घातलास तू का जीन्स नाय घातलीस म्हणजे तुम्हाला पाहिजे ते उत्तर मिळाले असते.. 🙏
मेरे वाला येसा नही हे 😢 त्याचा अब्दुल एक सारखा नसतो काही 35 तुकडे करतात तर फ्रिज सुटकेस रेप कोठ्यात विकने चाचा मामू अबू असे सर्व पण झोपतात सर्वाचे अब्दुल एक सारखे नसतात रे 🙏😂😅
जस कुंकू लावायचा का नाही लावायचा हा आपला आपला अधिकार आहे अस काही जण बोलतायेत मग त्यांनी पण कोणत्या पत्रकाराशी बोलायच कोणत्या बोलायच नाही हा त्यांचा अधिकार आहे
हिजाब बुरखा घातला नाही की मौलवी कसे वागतात ते पण जरा गांभीर्याने घ्यावे सर्वांना समान न्याय लावा ना . सुप्रिया सुळे यांची हिजाब आणि बुरखा बाबत एकदम दातखिळी बसलेली असते असे का?
ज्या ड्रेस वर कुंकू शोभत नाही तो dress किंवा ती फॅशन करायचीच नाही..... आणि चंद्रावर जायच् असेल तर कुंकू लावून गेलं तरी चालते की काय चंद्र कुंकू लावून येऊ नको म्हणतोय
टिकली वरून वाद घालण्यापेक्षा टिकली का लावावी हे कारण समजून घेणे मला जास्त महत्वाचे वाटते... आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या मूलाधार चक्रामधील सहावे चक्र ज्याला आपण आज्ञा चक्र, ज्ञान चक्र किंवा तिसरा डोळा असे संबोधतो, ते चक्र आपल्या दोन भुवयांच्या मध्ये असते. त्याला जागृत करण्यासाठी पूर्वी बायका तिथे मेण लावून त्यावर हळदी पासून बनविलेले कुंकू हे गोलाकार फिरवत आणि हिच पद्धत होती कुंकू लावण्याची. कुंकू हे पूर्वीपासून सौभाग्याचे प्रतिक समजले जात त्यामुळे ते रोज या पद्धतीने लावल्याने आज्ञा चक्र जागृत होण्यास मदत मिळे. याचे अनेक फायदे आहेत जसे की.....मनःशांती, सकारात्मकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे चेहऱ्यावरील स्किन वरती येणारे तेज.... हे सर्व बदल फक्त एका वर्तुळाकार लावलेल्या कुंकवामुळे होत आणि आजही हे तितकेच सत्य आहे.... पण काळ बदलला कुंकवाची जागी टिकलीने घेतली...आता टिकली ही फक्त सौभाग्याच्या प्रतीक म्हणून राहिली नाही तर स्त्री च्या संरक्षणाचे ही काम करते...आजचा हा समाज सत्युगतील नाही राहिला की स्त्री ला बघून मातेसमान किंवा बहिणी समान मानणारा...एका विधवा स्त्रीला ही टिकली आणि मंगळसूत्र आज समाजात संरक्षण देते कित्येक वाईट नजरांपासून...आणि हे शतप्रतिशत सत्य आहे. आज टिकली मागे असलेले हे खरे कारण खूप कमी लोकांना माहीत असेल...खरेतर आपला धर्म इतका महान आहे की इथल्या प्रत्येक घटनेमागे एक विज्ञान आहे आणि हे विज्ञान जोपर्यंत आपल्या अतीहुशार मेंदूला पटणार नाही तोपर्यंत आपला मेंदू , या आणि अशा प्रत्येक घटनेला विरोध करणार. माझा मेंदू प्रत्येकाच्या वैयक्तिक मताचा आदर करतो. तुम्ही टिकली लावा किंवा नका लावू हा तुमचा वैयक्तिक प्रश्न....कारण एक काळ होता की माझा बुद्धिमान मेंदू याला बळी पडला होता आता त्यातील सत्य समजल्याने मी टिकली लावते...आपली संस्कृती आपण नाही जपणार तर कोण जपणार आणि यात वाईट किंवा खराब असे काहीच नाही......तुमची इच्छा असेल तर टिकली लावा किंवा लावू नका ही गोष्ट प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर ठरवावी...... राहिला प्रश्न भिडे गुरुजींचा तर तो व्हिडिओ पाहून मला माझे आजोबा आठवले...मी त्यांच्यासमोर बिना टिकली चे गेले तर अशीच तिखट भाषा ऐकायला मिळेल...आपली काही जुनी, वयस्कर आणि आदरणीय माणसे आहेत जे ही संस्कृती आणि धर्माचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात त्यांची ही भावना समजून घ्यावी ...पटले तर घ्यावे नाहीतर सोडून द्यावे उगाच बाऊ करत बसू नये. कोणती गोष्ट डोक्यावर घ्यावी आणि कोणती सोडून द्यावी हे या देशाच्य मिडियाला समजले तर या देशाची शांती अबाधित राखायला आणि सांस्कृतिक विकास होयला वेळ लागणार नाही....हो ना.....
agadi barobar mhanalat !! me ek comment suddha keli hoti ki - धर्म आणि शास्त्र यातील फरक जाणून घ्यावा , टिकली किंवा कुंकू हे धर्माने लादले नसुन त्यामागे एक शास्त्र आहे , ते पाळावे किंवा नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे ! माणूस जर शास्त्र पाळत नसेल तर त्यापासून होणाऱ्या सर्व फायद्यांपासून तो वंचित होतो ! tumhi je shastriya faydey sangitley tech mala mhanaycha hota ! pn swatala modern samajnarya Samajala ya goshti sahaj samjtil itka pragalbha vicharancha samaj nahiye ! hey jar samjat asta tr kishorvayin muliney chandravar ani undravar yamak julvat chukichi comment keli nasti !! ticha ek vel thik manuyat karan ti lahan ahe, kalat nasel ! pn news dakhavnare kiti hushar ( chapter) ahet paha !-> lokanmadhe vaad vhava mhanun lahan mullina ha prashn vicharla jyanna tikali ka lavtat hech mahit nahi ! pn ekhadya kunku/ tikali lavnarya strila hach prash vicharava nahi vatla news vallyanna ? Ani tasahi Ya lokanna tikali cha fayda sangun upyog nahi ! karan yanchyavar modern vicharancha prabhav itka zalay ki tyanna tikali outdated ani off-fashion vatatey ! ani yanchya jeans var tikali match nahi hot mhaney ! me
नको शाहनी होऊस अग मग कोन म्हणत टीकली लाव म्हणून तुला लावची लाव यात आमचे गुरुजी कूठे येतात त्यांना अधिकार नाही का कोणाबर बोलायचे नाही बोलायचे गुरुजी बद्दल वाईट साईट बोलायाचा संबंध नाही 🚩💪🙏श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड सातारा राजधानी 🚩
टीकली कुंकू लावणं फक्त हिंदू समाजात असतं हे बरोबर आहे. हिंदू समाजामध्ये शुभमंगल विवाह होतय तसं मुस्लिम धर्मामध्ये विवाह होत नाही. म्हणे त्यांच्यात कॉन्ट्रॅक्ट आहे .मग कोण टिकली लावायचा संबंधच काय येतो.
नियम , कायदा , घटना , नीतीमत्ता , स्वांतत्र्य, स्वैराचार वैगरेची प्रथम असलेली व्याख्या स्पस्ट करा. घटना प्रत्येकाला त्याच्या धर्माप्रमाणे वागण्याचे स्वातंञ्य देते. मग धर्म या शब्दाची व्यापकता शोधावी. घटनेतील अभिप्रेत असलेला धर्म याबाबत अभ्यासकांची मत विचारुन त्याची व्यवस्थीत मांडणी करुन नंतर यावरती समाजातील सामन्य माणसांची मत विचारलीत तर समाज धारणेसाठी व विषयावरती योग्य मत मिळण्यास मदत होईल .अस वाटत.यावरती विचार व्हावा.
0:17 jagacha vicharr nantarr kara baisahebb aadhi swathach bagha punha ughda phirun rape zalyanantar bolu naka ur like a sister for me. Donhe vishay vegle aahes religion and science
इंग्लंड, अमेरिकेत कपडे बदलतात तसेच नवरे बदलतात,बाळाचा बाप एक आई माहीत नसते, एवढं टिकली चे महत्त्व अशिक्षित असुनही बहीणाबाई चौधरीं ना समजले होते. त्यांची कविता वाचा.
धर्म आणि शास्त्र यातील फरक जाणून घ्यावा , टिकली किंवा कुंकू हे धर्माने लादले नसुन त्यामागे एक शास्त्र आहे , ते पाळावे किंवा नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे ! माणूस जर शास्त्र पाळत नसेल तर त्यापासून होणाऱ्या सर्व फायद्यांपासून तो वंचित होतो !
कसले शास्त्र बे चुट्टीया. ५० पेक्षा जास्त स्त्रियांना नोबेल पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्यांच्यातील एकानेही कुंकू लावले नव्हते. इतका फायदा असेल तर तूच कुंकुच कशाला, भांगेत सिंदूर सुद्धा भर 😂😂😂😂🍉🍉🍉🍉
आज खऱ्या अर्थाने हिंदू धर्माच्या शिकवणीची गरज आहे. आणि टीव्हीवर चालणाऱ्या सीरिअल पहिले बंद केल्या पाहिजेत. त्याचाच हा परिणाम आहे. हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणेच एखाद्या स्त्रीचे लग्न झाले असेल तर त्या स्त्रीने लाल कुंकू किंवा टिकली लावलीच पाहिजे.
उद्या भिडे गुरुजी म्हटले की बाबा संडासला जाऊन आला की हात धुवा तर ही नालायक लोक म्हणतील आम्ही धुणार नाही आम्ही तो हात चाटणार कारण आम्हाला आमची मतं आहेत तुमचं आम्ही ऐकणार नाही...😂😂😂
गुरुजींनी त्यांचे मत मांडले आणि फक्त बोलण्यास नकार दिला । कोणतीही जबरदस्ती किंवा अपमानजनक काहीच बोलले नाहीत। उलट त्यांनी स्त्रीला भारतमातेचा दर्जा दिला। यात स्त्रीचा अपमान कसा झाला।
भिडे गुरुजी यांचा बोलण्याचा उद्देश काहीतरी वेगळा होता परंतु या मीडिया वाल्यांनी चांगलंच मनावर घेतल दिसतंय ज्याला टिकली लावाय ची आहे त्यांनी लावा काय भिडे गुरुजी तुमच्या घरला यायलेत का लावा म्हणून ❤️💯
@@ravipalav6989 मित्रा काय चूक आनि काय बरोबर हे तुलाही माहीत असेन ज्यांना हिंदू बायकांना नाही टिकली लावायची त्यांनी हिजब घातला तरी चालेल फक्त गुरुजी बरोबरच बोलले एवढंच मला माहित
मी गुरूजींच्या मताशी सहमत नाही परंतु आपण आपल्या संस्कृती जपली पाहिजे आपण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून आपल्या जीवनाचा रहास होतों आज मुली आईला ्सुन सासुला््बायकोला ्बहिण भावाला ्आणि समाजाची किंमत करत नाही
हिंदूने आपल्या धर्माचे पालन करा मुस्लिम ख्रिस्ती मुली आपल्या धर्माचे पालन करतात त्यांचा काढून शिका आम्हाला आपल्या मराठी शाळेतून टिकली बांगडी घालायलाच शिकविले आमचे संस्कार आमच्या आई वडिलांनी असेच केले हलीच फॅशन क्या नावाने सगळे आपण मराठी विसरता चालले आहोत
आहो ताई साहेब तुम्हला टिकली चा त्रास होतोय शेजारी बघा एवढा उन्हात त्या ताईने बुरखा घातला आहे हे तिच धर्मावरच प्रेम आहे आणी या आपला हिंदू आवडी निवडी करत आहे धर्माचे प्रेम,निष्ठा आणी आस्था महत्वाची ...आहे
सनातनी मुली म्हणजे फॅशन ची आढ घेउन नंगा नाच करण्याचा प्रयत्न चाललाय
Aare murkha tine to burkha swatachya merjine ghatala bhidechya sangnyavun ka lavaichi
ते त्यांची संस्कृती जपतात आपण आपली जपली पाहिजे
Barobar dada
टिकली लावणे ही एक फैशन आहे धर्म किंवा परंपरा नाही. मात्र कुंकू लावणे हिंदु धर्म आहे आणि तो पाळला पाहिजे अविवाहित मुली कुंकू कशा काय लावणार आणि या सगळ्या गोष्टी मध्ये बुरखा आणि टीकलीचा काडी मात्र संबंध नाही जय महाराष्ट्र 🙏🙏
भिडे गुरुजी योग्यच आहेत
Manovikari kide = manohar bhide urf Kulkarni, Bamanvadi
एका मुलीचे 35 तुकडे होतात तेव्हा आपण कुठे जातात..!!🤬🤬
बोलूं नको रे दादा अस 😢
त्याचा अब्दुल एक सारखा नसतो काही 35 तुकडे करतात तर फ्रिज सुटकेस रेप कोठ्यात विकने चाचा मामू अबू असे सर्व पण झोपतात
सर्वाचे अब्दुल एक सारखे नसतात रे 🙏😂😅
Tevha asto n sanvidhanane dilele adhijar ,ani hi burkha ghalun bolnari nhi dislya ya hindu porinna yanna nhi ka adhijar yanna jas vagaych tas vagu dyayla aplya shahanya nighalya bolayla eth😂
Brijbhushan ni gold medalist Pehelwan mulinvvr atyachar kle, tyaveli pn tuz tond shivla hot ka? Muslim nech Hindu vr atyachar kla tvach atyachar asto ka?
कुंकू लाव नाहीतर मारुन टाकीन नाही म्हणाले.
कुंकू लावलं नाहीस तर मी तुझ्याशी बोलणार नाही एवढंच म्हणालेत. ताईंना कुंकू न लावण्याचा अधिकार आहेच. तसाच कुंकू नसेल लावलं तर मुलाखत न देण्याचा गुरुजींना देखील अधिकार आहे! इतकं साधं आहे.
पुरोगाम्यांनो, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे खरे पुरस्कर्ते असाल आणि डांगीत खरंच दम असेल तर #सर_तन_से_जुदा या मानसिकतेला विरोध करा. अब्राहमिक धर्मांच्या चिकित्सेला होणाऱ्या विरोधाचा निषेध करा.
Akadam barobar bolalas bhava
Kai murkh pana aahe, stiyanvar aattachar aaplya deshat hotat aaplich manase deshatil karatat tevha he sagal koni bolat nahi
Brobr bhau
Dusryach Ghar nit karnya aadhi aapl ghar kas aahe te paha
एकदम बरोबर
ह्या रिपोर्टर ला म्हणा ते हिजाब घालावा नाही ते नाही विचार तिला मग समजेल तिचे उत्तर . 😂😂
मुस्लिम स्रियांना हिजाब घालावा की नाही हा त्याचा अधिकार आहे हिंदू स्त्रीने टिकली लावावी की नाही हिंदू स्त्रीचा अधिकार आहे
HijaB Ha tyncha Adhikar AAHE Pan Jar tyanci echha nasel tari chulat abbu hijab Sathi force kartat
@@sunnyhiale7682 tari aata striya manat nahi
@@manojgaikwad3351वाह भीमट्या वाह... आपली बहीण पण देशील मुस्लिम मुलाला...
@@Dear_914tujhi aukat nahi kharya ID varun bolyachi Adanchot 😂
हिजाब, बुरखा , ख्रिश्चन लोकांच्या गळ्यात क्रॉस कशाला पाहिजे मग
Tu ny lavat ka tila mg
काळी म्हैस 😂... अग काळे तुझ्याकडे बघून उटायचं पण नाही कोणाचे 😂
काय भाषा धारकार्याची😂😂 शेट्ट उपटायच्या कामच😂😂
काय संस्कार लावलेत..... वां... 😅😅
पाखंडी धारकरी लावडे साले मूठ मारतात पोर्न बघून.... मोदी गेल्यावर जाळले जातील हे भाडवीचे
फॅशन म्हणून काहीही करायचं का.... आपल्या धर्माबद्दल अभिमान असायला हवा.... जय शिवराय
Tu मिष्या an adhi
Tu pehle tya manovikar bhide sarkh dhotar, mishya ani feta ghalun phir, mg dusryana sang 😅
Tu adhi dhoti ghalun fir
गुरुजी हे आमच्या साठी आदरणीय आहेत... हया मुलींना आपला धर्म माहीत नाही.... ते काय यका महामानवाचा आदर करतील..... जे आपल्या. जन्म दात्या आई वडीललाच न ऐकता दुसऱ्या धर्ममाच्या माणसा सोबत पळून जाणारी आहेत..... त्यांना काय माहीत गुरूजी कोण आहेत...
एखाद्या स्त्रीला भारतमातेच्या रूपात बघणं या सारखी सौभाग्याची गोष्ट या सारखा गौरव त्या स्त्रीचा कोणी केला नसेल..🙏🏻⛳🙏
याला गोड बोलून गां--....... मारणं म्हणतात..🙌🙌😂
🚩🚩🚩🚩
बंदर क्या जाने अर्दरक का स्वाद
जग चंद्रावर ..आपण उंद्रावर...गंमत म्हणून घेऊ नका खूप मोठा सल्ला दिलाय ताईने👍👍
जग चंद्रावर आपण अजून हिजाब च्या विळख्यात आहोत खूप वाईट अवस्था होतेय देशाची😭
ज्या टिकली विरोधात आहे ते त्या नक्कीच चंद्र वर जाणार बेस्ट लक
🤣🤣🤣🤣🤣
मग तुम्हाला भारतमातेच रुप दिल हे गुरूजींच चुकल तेवढी तुमची लायकी पाहिजे 🚩🚩
काही जमात हिजाब साठी सुप्रीप कोर्टात जाते
आणि इकडे फक्त टिकली लावा बोलले की सेक्युलर लिब्रांडू जागे झाले ,,,,
Tyana ghala as koni mhanat nahi na bhau he tikali laav kay 😂
Akadam barobar bolalas bhava.
@@jayaraut9621 hi lok manuvadane gurfatleli ahet hyana bai fkt chul ani mul hyachya baher yeu dyaych nahi
Are,dadanno,Hijab,Bollywood,che,muslim,kalakar,mumtaj,zinat,aaman,Nargis,sayrabano,sharukh,chi,mulgi,javed,jafrichi,mugi,salmanchya,chult,bahini,Salma,aaga,sanakhan,asya,kiti,tari,natya,aahet,te,hijab,ghalay,nahi,Karan,hijab,ghalne,na,ghalne,jyacha,tyacha,vayaktik,aadhikar,aahe,
Brobr
ह्या मुलींना बघून-ऐकून गुरुजींचा एक श्लोक आठवतो..😊
मुखी बोलती मोठ मोठे विचार ।
कृती शून्य झाले सुशिक्षत फार ।।
फुले कागदाची तया न सुवास ।
उभी दावणीला जशी वांझ म्हैस ।।
गप्प बस
आगदी बरोबर
रिपोर्टर नी हिजाब घालायचा बाकी राहिले😂
गुरुजींनी सर्व महिलांना भारतमातेचे रूप दिले पण तुमची काही लायकी नाही हे तुम्ही दाखवून देत आहात!!
गुरुजी तुम्ही बरोबर आहात!!🚩💯
Greatest comment 👌 👏
🚩🧡💯
Kahray 👏👏👏
Chuttiya comment
सर्वांना ?? मग विधवा महिला ह्या भारत मातेच्या श्रेणीमध्ये येत नाहीत का , कारण तुमचे गुरुजी असे म्हणाले की भारत माता विधवा नाही आहे .
रिपोर्टर नि हिजाब घालाव की नाही हे विचारल नाही.. बाकी टीकली लावा नाही लावा प्रत्येक महीलेचा आधीकार...
गुरुजी आपली संस्कृती तुम्हाला समजावून सांगत आहेत तुमच्या बाजूला एक बुर्खाधारी मुलगी आहे ती तिचा धर्म जगते मग तुम्ही जपण्याचा प्रयत्न का करत नाहीत आणि यात वाईट असे काही बोलले नाहीत गुरुजी
जग चंद्रावर आपण उन्द्रवर्....,🤣🤣🤣🤣
मग बोलन न बोलन हे गुरूजींचे अधिकार आहेत
कोणाला प्रश्नांची उत्तरे द्यायची हे गुरूंजीचे वैयक्तिक मत आहे.accordig to our संविधान .🙏🏻⚔️🚩🧡जय शिवराय जय शंभुराजे 🧡 जय जिजाऊ.
मग कोणी टिकली लावायची , विधवा स्त्रियांनी टिकली लावायची हा पण त्या स्त्रियांचे वैयक्तिक मत आहे according to our संविधान , हे माहीत नाही का तुमच्या गुरुजींना ??
@@PP-gm6gs oy tyanni Kay sangitla bharat mata vidhva nahi hai tika lavat ja tuzya vidhva bayana nahi sangitla kith chya kuth gheun jat hai
@@PP-gm6gs bindok
@@shampatil386 अरे पण ते का म्हणाले त्या पत्रकाराला ?? कोणी काय करायचे हे त्यांना कोणी विचारले आहे का ?
@@PP-gm6gs जे काही बोलले ते बरोबर बोलले त्या पत्रकाराला त्यांनी भारत माता म्हणून संबोधले त्या महिला पत्रकारापेक्षा भाग्यवान कोण असेल भाऊ आणि भाऊ एकदा भारत मातेचा फोटो बघ कुंकू लावलेला आहे आपली संस्कृती आपल्यालाच जपावी लागते मुसलमानांनी त्यांच्या मुलींचा हिजाब सोडू दिला नाही आणि आपण आपला कुंकू सोडत आहोत
मुलींनो संविधानाने श्रद्धाला देखील खूप अधिकार दिले होते तिने त्याचा गैरवापर kela.आणि शेवटी तिचे 35 तुकडे झाले यावर काहीतरी बोला.....
.... केरला स्टोरी बघा आणि लव्ह जिहाद मुद्दयावर बोला... Mag बघू भिडे गुरुजी यांच्या टिकली वक्त्यव्या चे काय करायचे..
चंद्रावर जावा नाही तर सुर्यावर , भारतीय संस्कृती जपा
Ho 👏👏🤣🤣
Pan Fashional wali उंदरी la samjht nahi he 🤣🤣
प्रतिक्रिया देवुन मुली दात काढत आहेत मागे जाऊन....... निदान अशा बालिश,, ज्यांना हिंदु धर्म संस्कृती याविषयी काहीच घेन देन नाही... ते यापेक्षा वेगळ काय बोलणार
मुंबई लावा 36 तुकडे झाल्यावर😂
Sagalyasathi freeze ready aahe 😂
हिजाब घालून ताई टिकली लावायची का नाही हे सांगत आहे. 😂
मागे तर पाहा भुरखा with स्वतंत्र महिला 😂
आणि ती मुस्लिम ताई काय म्हणाली की ती भारतीय नाहिये सर्व भारताच पण यांना स्व :ला भारतीय म्हणवायच नाहीये 😡😡😡
एकाही मुलीने भिडे च्या म्हणण्यावर समर्थन केल नाही
कुठे नेवून ठेवला माझा महाराष्ट्र
माझे शिवबा
काळे तू नको टिकली लावू बघू चंद्रावर कधी जातेस 😂🤣
😅😅😅
ताई तू बोलीस ना कि जग चंद्रा वर चालय मग तूझ मत आहे कि नवीन generation नूसार राहिल पाहिजे तर मग जी तूझ्या शेजारी आहे हिजाब घातली आहे ना तीला पहिला सांग कि हे आता जून झाल आहे आणि आता आपण उंद्रा वर नाही म्हणून मग गावा ज्ञान वाट
जय महाराष्ट्र...... जय हिंदूस्थान🚩
Kdkk bhaii barobar ahe.
आणि भिडे च्या विरोधात बोलण्याची तुमची लायकी नाही तुम्ही फॅशन करता शेजारच्याला काकाला पप्पा म्हणतात विदेशी फॅशन करता स्वतःची संस्कृती विसरून जातात
या मुली ने चांगले उदाहरण दिले जग चंद्रा वरती चाले आहे आणि आम्ही अजून उंदरा वरती 👌👌👌🙏
तिच्या शेजारी जी हिजाब ची मुलगी आहे तिला पण सांग म्हणावे जग चंद्रावर गेलं आहे हिजाब काढून टाका म्हणून,,,
@@जयमहाराष्ट्र-ट9श barobar.
@@जयमहाराष्ट्र-ट9श हे तू सगणार कोन
@@pantherop5159 common sense chi goshta aahe. muslim mule dharma cha aadar karatat tyamule muslim muli kontya hi rape case, murder case, वेष्या व्यवसायात दिसणार नाही.
@@pantherop5159 bhartiya sanskruti muslim lokani tikvun tevli haye ase manave lagte
दुसऱ्या देशात फॅशन म्हणून गु खातात तू खाणार का ..
बरोबर बोलला आहे गुरुजीनी एक शब्द नाही बोलायचा पुढे ..
दुसऱ्या देशात भोगळी फिरतात बाया तू फिरणार का मग गाढवीने
आपला देश काय आपली संस्कृती काय कुणी जपली पाहिजे.
शाब्बास माझ्या छोट्या भगीनींनो 👏👏👏, महिला ब्रिग्रेडचा विजय असो 💪💪💪.
ज्यांना ज्यांना संस्कृतीचा अपमान वाटतोय त्या सर्वांनी शाळेमध्ये जूनियर केजी पासून दहावीपर्यंत संस्कृत मधून शिक्षण द्यावे इंग्रजी बंद करावी अशी मागणी करावी.
तुमच्या सारख्या मुरखामुळे मराठी माणूस भिकेला लागला व गरीब राहिला.दाक्षिणात्य लोकांनी इंग्रजी शिकून सर्व वरिष्ठ पदावर नोकऱ्या मिळवल्या.मराठी माणूस पून v क्लर्क बनले.हिंदी व संस्कृत मुळे.
@@narayanp4256 कारण ते तिकल्याचा मागे नाही राहिले. हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण सरळ सांगितलेलं लोकांच्या डोक्यात घुसत नाही म्हणून वाकड्यात जावं लागतं
@@narayanp4256 टिकल्या लावून नोकऱ्या मिळणार आहेत का?
हो हो तू चंद्रावर च जा जग बदलतंय म्हणतीय ह्या जगात बलात्कार च जास्त होतायत जुन्या जगात बलात्कार होत नव्हते कारण त्यावेळची माणसे चांगलीच होती
जग चंद्रावर गेलय म्हणून दात काढतेस तुझ्या बाजुचीला बुरखा काढायला सांग की हा फरक आहे आपल्यात आणी त्यांच्यात
मी संभाजी भिडेंच्या वक्तव्याशी पूर्ण सहमत आहे.
ताई तू एकटीच बदल तू चंद्रावर जाणार आहेस त्या मुळे तू काय सांगूच नको ......आमचे गुरुजी बरोबर आहेत त्यांना भेटायचे असेल तर टिकली लावूनच भेटा.............
टिकली लावणे ही भारतीय स्त्रियांचे व मुलींची खरी संस्कृती आहे. उगाच आधुनिक ते चे नावावर जास्त शहाणपणा शिकू नये.
जगात नागडं फिरत्यात फॅशन आहे
रिपोर्टर ताई आपल्या समोर असलेल्या मुस्लिम मुलीला विचारायला पाहिजे होत की बुरखा का घातलास तू का जीन्स नाय घातलीस म्हणजे तुम्हाला पाहिजे ते उत्तर मिळाले असते.. 🙏
ह्या मुली अगदी बरोबर आहेत keep it up girls 👍
🙏फॅशन जरूर करा पण तुमच्या फॅशन च्या नादात धर्माचा अपमान करू नका माझी महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या ताईंना विनंती आहे 🙏🚩
मेरे वाला येसा नही हे 😢
त्याचा अब्दुल एक सारखा नसतो काही 35 तुकडे करतात तर फ्रिज सुटकेस रेप कोठ्यात विकने चाचा मामू अबू असे सर्व पण झोपतात
सर्वाचे अब्दुल एक सारखे नसतात रे 🙏😂😅
जस कुंकू लावायचा का नाही लावायचा हा आपला आपला अधिकार आहे अस काही जण बोलतायेत मग त्यांनी पण कोणत्या पत्रकाराशी बोलायच कोणत्या बोलायच नाही हा त्यांचा अधिकार आहे
भीडे गुरुजी बरोबर सागतात
हिजाब बुरखा घातला नाही की मौलवी कसे वागतात ते पण जरा गांभीर्याने घ्यावे सर्वांना समान न्याय लावा ना .
सुप्रिया सुळे यांची हिजाब आणि बुरखा बाबत एकदम दातखिळी बसलेली असते असे का?
Chandravar gel apan undravarach was epic🤣🤣🤣
त्या काळीचा शेजारी बुरखा धारी आहे खरा टोला तिला मारायला पाहिजे 😂🤣
३५ तूकडे यामुळे च होत आहेत...
@@rushikeshchavan3174 ekdum barobar he Jai bhim wali 😂ahe Fake Buddhist
काय फालतू गोष्टीवर चर्चा करताय चार अजाण असंस्कारित मुलींना मत विचारुन काय सिद्ध करायचं आहे या वाहिनीला 😡
पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचे आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीची वाट लावायची हेच काम आहे पुरोगाम्यांचे
Thanks 👍😍 पॉवर ऑफ पुरोगामी 🔥🔥
@@pantherop5159ghantaa purogami Kay fayda hya purogami cha
मग कशाला काहीही मुर्खासारखे स्टेटमेंट करावे.
Jithe mahilanna swatach swatantrya nahi tithe kasali sancruti...
ज्या ड्रेस वर कुंकू शोभत नाही तो dress किंवा ती फॅशन करायचीच नाही..... आणि चंद्रावर जायच् असेल तर कुंकू लावून गेलं तरी चालते की काय चंद्र कुंकू लावून येऊ नको म्हणतोय
उघडे फिरणे ही फँशन निघाली तर
नजरेने बलात्कार होवुन लोकसंख्या वाढेल बस एवढंच
सही बोललास भाऊ✊✊
पॉर्न मध्ये भारत 1no आहे भाई..बलात्कार 4no...हिंदू राष्ट्र😂😂😂
टिकली वरून वाद घालण्यापेक्षा टिकली का लावावी हे कारण समजून घेणे मला जास्त महत्वाचे वाटते...
आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या मूलाधार चक्रामधील सहावे चक्र ज्याला आपण आज्ञा चक्र, ज्ञान चक्र किंवा तिसरा डोळा असे संबोधतो, ते चक्र आपल्या दोन भुवयांच्या मध्ये असते. त्याला जागृत करण्यासाठी पूर्वी बायका तिथे मेण लावून त्यावर हळदी पासून बनविलेले कुंकू हे गोलाकार फिरवत आणि हिच पद्धत होती कुंकू लावण्याची. कुंकू हे पूर्वीपासून सौभाग्याचे प्रतिक समजले जात त्यामुळे ते रोज या पद्धतीने लावल्याने आज्ञा चक्र जागृत होण्यास मदत मिळे. याचे अनेक फायदे आहेत जसे की.....मनःशांती, सकारात्मकता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यामुळे चेहऱ्यावरील स्किन वरती येणारे तेज.... हे सर्व बदल फक्त एका वर्तुळाकार लावलेल्या कुंकवामुळे होत आणि आजही हे तितकेच सत्य आहे....
पण काळ बदलला कुंकवाची जागी टिकलीने घेतली...आता टिकली ही फक्त सौभाग्याच्या प्रतीक म्हणून राहिली नाही तर स्त्री च्या संरक्षणाचे ही काम करते...आजचा हा समाज सत्युगतील नाही राहिला की स्त्री ला बघून मातेसमान किंवा बहिणी समान मानणारा...एका विधवा स्त्रीला ही टिकली आणि मंगळसूत्र आज समाजात संरक्षण देते कित्येक वाईट नजरांपासून...आणि हे शतप्रतिशत सत्य आहे.
आज टिकली मागे असलेले हे खरे कारण खूप कमी लोकांना माहीत असेल...खरेतर आपला धर्म इतका महान आहे की इथल्या प्रत्येक घटनेमागे एक विज्ञान आहे आणि हे विज्ञान जोपर्यंत आपल्या अतीहुशार मेंदूला पटणार नाही तोपर्यंत आपला मेंदू , या आणि अशा प्रत्येक घटनेला विरोध करणार. माझा मेंदू प्रत्येकाच्या वैयक्तिक मताचा आदर करतो. तुम्ही टिकली लावा किंवा नका लावू हा तुमचा वैयक्तिक प्रश्न....कारण एक काळ होता की माझा बुद्धिमान मेंदू याला बळी पडला होता आता त्यातील सत्य समजल्याने मी टिकली लावते...आपली संस्कृती आपण नाही जपणार तर कोण जपणार आणि यात वाईट किंवा खराब असे काहीच नाही......तुमची इच्छा असेल तर टिकली लावा किंवा लावू नका ही गोष्ट प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर ठरवावी......
राहिला प्रश्न भिडे गुरुजींचा तर तो व्हिडिओ पाहून मला माझे आजोबा आठवले...मी त्यांच्यासमोर बिना टिकली चे गेले तर अशीच तिखट भाषा ऐकायला मिळेल...आपली काही जुनी, वयस्कर आणि आदरणीय माणसे आहेत जे ही संस्कृती आणि धर्माचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न करतात त्यांची ही भावना समजून घ्यावी ...पटले तर घ्यावे नाहीतर सोडून द्यावे उगाच बाऊ करत बसू नये.
कोणती गोष्ट डोक्यावर घ्यावी आणि कोणती सोडून द्यावी हे या देशाच्य मिडियाला समजले तर या देशाची शांती अबाधित राखायला आणि सांस्कृतिक विकास होयला वेळ लागणार नाही....हो ना.....
agadi barobar mhanalat !!
me ek comment suddha keli hoti ki - धर्म आणि शास्त्र यातील फरक जाणून घ्यावा , टिकली किंवा कुंकू हे धर्माने लादले नसुन त्यामागे एक शास्त्र आहे , ते पाळावे किंवा नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे ! माणूस जर शास्त्र पाळत नसेल तर त्यापासून होणाऱ्या सर्व फायद्यांपासून तो वंचित होतो !
tumhi je shastriya faydey sangitley tech mala mhanaycha hota !
pn swatala modern samajnarya Samajala ya goshti sahaj samjtil itka pragalbha vicharancha samaj nahiye !
hey jar samjat asta tr kishorvayin muliney chandravar ani undravar yamak julvat chukichi comment keli nasti !! ticha ek vel thik manuyat karan ti lahan ahe, kalat nasel ! pn news dakhavnare kiti hushar ( chapter) ahet paha !->
lokanmadhe vaad vhava mhanun lahan mullina ha prashn vicharla jyanna tikali ka lavtat hech mahit nahi ! pn ekhadya kunku/ tikali lavnarya strila hach prash vicharava nahi vatla news vallyanna ?
Ani tasahi Ya lokanna tikali cha fayda sangun upyog nahi ! karan yanchyavar modern vicharancha prabhav itka zalay ki tyanna tikali outdated ani off-fashion vatatey ! ani yanchya jeans var tikali match nahi hot mhaney !
me
lakh molachi comment ahe tumchi ! far kami lokanna ya goshti kaltat ! hindu dharmatil khup sarya paramparanna kiva chaliritinna ek vishistha shatracha addhaar ahe !Makar - Sankrantimadhe til gul khane , diwali madhe utaney lavney , dasaryala aplya sarva yantranchi dagduji karun swachha dhuvun pooja karney ! asha khup sarya goshti ahet !
भिडे गुरुजी योग्यच बोलले
Lavdya gapre
बरोबर
बदला,तुम्ही बदला,पाहिले आपण पँट फाटली की घालायचो नाही, आता मुली पण फाडून घालतात ,. मीडिया काटछाट करून दाखवता आहेत
संभाजी भिडे गुरुजी..........🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
गुरुजी बरोबर आहे
छान प्रतिक्रिया सावित्रीमाई च्या लेकी ची
नको शाहनी होऊस अग मग कोन म्हणत टीकली लाव म्हणून तुला लावची लाव यात आमचे गुरुजी कूठे येतात त्यांना अधिकार नाही का कोणाबर बोलायचे नाही बोलायचे गुरुजी बद्दल वाईट साईट बोलायाचा संबंध नाही 🚩💪🙏श्री शिवप्रतिषठान हिंदुस्थान सातारा रोड सातारा राजधानी 🚩
टीकली कुंकू लावणं फक्त हिंदू समाजात असतं हे बरोबर आहे. हिंदू समाजामध्ये शुभमंगल विवाह होतय तसं मुस्लिम धर्मामध्ये विवाह होत नाही. म्हणे त्यांच्यात कॉन्ट्रॅक्ट आहे .मग कोण टिकली लावायचा संबंधच काय येतो.
नियम , कायदा , घटना , नीतीमत्ता ,
स्वांतत्र्य, स्वैराचार वैगरेची प्रथम असलेली व्याख्या स्पस्ट करा.
घटना प्रत्येकाला त्याच्या धर्माप्रमाणे वागण्याचे स्वातंञ्य देते.
मग धर्म या शब्दाची व्यापकता शोधावी.
घटनेतील अभिप्रेत असलेला धर्म
याबाबत अभ्यासकांची मत विचारुन
त्याची व्यवस्थीत मांडणी करुन नंतर
यावरती समाजातील सामन्य माणसांची
मत विचारलीत तर समाज धारणेसाठी
व विषयावरती योग्य मत मिळण्यास मदत होईल .अस वाटत.यावरती विचार व्हावा.
0:17 jagacha vicharr nantarr kara baisahebb aadhi swathach bagha punha ughda phirun rape zalyanantar bolu naka ur like a sister for me. Donhe vishay vegle aahes religion and science
बोलायला तरी कस काय वाटतं नाही तुम्हाला ताई नो... हिन्दू मुलींमध्ये फकत फॅशन आहे काय .. अवघड आहे तुमचे
गुरुजी भारत माता मग आपला पिता कोण आहे
इंग्लंड, अमेरिकेत कपडे बदलतात तसेच नवरे बदलतात,बाळाचा बाप एक आई माहीत नसते, एवढं टिकली चे महत्त्व अशिक्षित असुनही बहीणाबाई चौधरीं ना समजले होते. त्यांची कविता वाचा.
धर्म आणि शास्त्र यातील फरक जाणून घ्यावा , टिकली किंवा कुंकू हे धर्माने लादले नसुन त्यामागे एक शास्त्र आहे , ते पाळावे किंवा नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे ! माणूस जर शास्त्र पाळत नसेल तर त्यापासून होणाऱ्या सर्व फायद्यांपासून तो वंचित होतो !
कसले शास्त्र बे चुट्टीया. ५० पेक्षा जास्त स्त्रियांना नोबेल पारितोषिक प्राप्त झाले आहे. त्यांच्यातील एकानेही कुंकू लावले नव्हते. इतका फायदा असेल तर तूच कुंकुच कशाला, भांगेत सिंदूर सुद्धा भर 😂😂😂😂🍉🍉🍉🍉
@@omsgoogle3223 mag tu laav kunku. Hava tar bhanget sindoor laun ghe Kide bhurji chya navacha. असंबद्ध बोलू नये
@@Renaissance861 bar !!
बुरखा घातलेल्या बाईला तिच्या जमतीबद्दल विचार की, तिला विचार तिच्या घरात हालाला किती वेळा झाला कुणी कुणी केला.
टिकली बद्दल बोल रे "पंचांली पुत्र 😄
जग चंद्रावर आणि ही उंदरावर वा ही खरी भारत माता आहे आपली संस्कृती जप बये
तुम्ही कधी आमच्या आई बहीण यांना विचारा ते गुरुजींच्याशी सहमती च दर्शवतील ❤
आज खऱ्या अर्थाने हिंदू धर्माच्या शिकवणीची गरज आहे. आणि टीव्हीवर चालणाऱ्या सीरिअल पहिले बंद केल्या पाहिजेत. त्याचाच हा परिणाम आहे.
हिंदू धर्माच्या संस्कृतीप्रमाणेच एखाद्या स्त्रीचे लग्न झाले असेल तर त्या स्त्रीने लाल कुंकू किंवा टिकली लावलीच पाहिजे.
महीलाचा अपमान नाही उदया हाप चड्डी वर फीरा बोला फॅशन. आहे
गुरुजी काही चुकीचे बोलले नाही 💯
त्या गुरुजींची घंटी वाजव तू.
@@roshanwaghmare4233 tu maza to tondat ghe hijdya
@@swaroop_96k tujhya aaila zavl tujhya Kay aaicha navra aahe ka kay sambhaji.
इंग्लंड अमेरिकेत कपडे बदलतात तसेच नवरे बदलतात टिकली चे महत्त्व या पुरोगामी म्हणवणाऱ्या पत्रकार भगीनींना काय समजणार?🙏🙏
पहिलं म्हंजे हा एवढा मोठा विषय च नाहीय....बातम्या मिळत नसतील तर काही तास बंद ठेवा चॅनल ...
ह्या मुलींना संस्कार दिले असते तर ह्या अश्या बोलल्या असत्या का
उद्या भिडे गुरुजी म्हटले की बाबा संडासला जाऊन आला की हात धुवा तर ही नालायक लोक म्हणतील आम्ही धुणार नाही आम्ही तो हात चाटणार कारण आम्हाला आमची मतं आहेत तुमचं आम्ही ऐकणार नाही...😂😂😂
मग गुरुजींचं रताळ हातात घेऊन फिर, गुरुजींचं ऐकणारी आऊलाद.
एक काम कराना त्या ताईला म्हना तु हिजाब का घालते मग तो नको घालुस
Tai..konala..boltat dada..tula kalte..ka.....je..hindu chi pranpratishtha..kayam thevte ..tech apli aai bahin....he biyan...allaudin khiljich ahy..
गुरुजींनी त्यांचे मत मांडले आणि फक्त बोलण्यास नकार दिला । कोणतीही जबरदस्ती किंवा अपमानजनक काहीच बोलले नाहीत। उलट त्यांनी स्त्रीला भारतमातेचा दर्जा दिला। यात स्त्रीचा अपमान कसा झाला।
आणि उंदरावर पण कुंकू लावून च बस
भिडे गुरुजी यांचा बोलण्याचा उद्देश काहीतरी वेगळा होता परंतु या मीडिया वाल्यांनी चांगलंच मनावर घेतल दिसतंय ज्याला टिकली लावाय ची आहे त्यांनी लावा काय भिडे गुरुजी तुमच्या घरला यायलेत का लावा म्हणून ❤️💯
Tech tr
Muslim lokan madhe tikli naste 🤔
Tar Chup chap tond kala Kara pakistan laa 😎🚩🕉️❤️🇮🇳
अरे बाबा आम्ही सर्वप्रथम हिंदू धर्माला प्रथम स्थान देतो त्यानंतर संविधान
गुरुजी बोलले अगदी बरोबर बोलले
मित्रा गुरूजी बोलले अगदी बरोबर बोलले नाही असे म्हणायचे आहे का मित्रा, धन्यवाद 🙏🙏
@@ravipalav6989 मित्रा काय चूक आनि काय बरोबर हे तुलाही माहीत असेन ज्यांना हिंदू बायकांना नाही टिकली लावायची त्यांनी हिजब घातला तरी चालेल फक्त गुरुजी बरोबरच बोलले एवढंच मला माहित
भारतीय असणं आणि भारतमातेची संस्कृती जपण खूप मोठा आहे हहयांची भारतीय संस्कृती कॉलेज काही कार्क्रमात च जागी होते
या मुलींची कीव येते.
जग बदलत आहे हे बरोबर आहे पण आपली संस्कृती बदलत नाही
फैशन नव्हे तर पारंपारिक वेशातील दुबई , कतार हे देश धमाला फॉलो करूनच प्रगती केली
बुरखा पन नको
चंद्रावर जानारे बुरखा पांघरून जात नाही
ती मुलगी बोलते फॅशन आहे तर मुस्लिम मुली ख्रिश्चन मुली आपल्या धर्माशी प्रामाणिक राहतात त्यांच्याकडून जरा शिकले पाहिजे आपण
जग उघड फिरतय...तुम्ही पण फिरतका मग...नालायकपणा सोडा...आपली संस्कृती जपा....
जाऊ दे मुली भिडे डोक्यावर पडडलेला माणुस आहे
वयाच्या मानाने साठी बुद्धी नाठी झालीय
भिडेला दुसरे कामच नाही. काही तरी खुसपट काढतो.
महागाई, बेकारी वर.त्याची दातखिळी बसलीय का.?
कपडे न घालता यापुढे मुलाखत घेतलेली बरी चंद्रावर जा
आई बापानी वळणे लावली नाही
ह्या आईघाल्याना काय विचारता धंदायावल्या
Tuzya aai baddal pn asach bolshil ka
@@jayaraut9621 right
@@jayaraut9621 राईट
मी गुरूजींच्या मताशी सहमत नाही परंतु आपण आपल्या संस्कृती जपली पाहिजे आपण पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करून आपल्या जीवनाचा रहास होतों आज मुली आईला ्सुन सासुला््बायकोला ्बहिण भावाला ्आणि समाजाची किंमत करत नाही
हिंदूने आपल्या धर्माचे पालन करा मुस्लिम ख्रिस्ती मुली आपल्या धर्माचे पालन करतात त्यांचा काढून शिका आम्हाला आपल्या मराठी शाळेतून टिकली बांगडी घालायलाच शिकविले आमचे संस्कार आमच्या आई वडिलांनी असेच केले हलीच फॅशन क्या नावाने सगळे आपण मराठी विसरता चालले आहोत
1:15 बुरखा घालून टिकली वर बोलत आहे..
एकदा टिकली लावुन बुरख्या शिवाय मुस्लिम मोहल्ल्यात जा ...
काय होईल ते सांग न्युज वाल्या श्वानांना
नाही लावायची तर नका लावू