Sambhaji Bhide Controversy Special Report : संभाजी भिडेंना गुरुजी म्हटल्यानं सभागृहात गदारोळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 вер 2024
  • #abpमाझा #abpmajha #nitindesai #nitindesaideath #ndstudio #vidhansabha #vidhanparishad #marathinews #maharashtrapolitics #vidhansabha
    Sambhaji Bhide Controversy : संभाजी भिडेंना फडणवीस गुरुजी म्हणाले, सभागृहात गदारोळ
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Monsoon Live Updates | Maharashtra Rain | Mumbai Pune Rain Live Updates | Vidhan Sabha Monsoon Session Live | विधानसभा पावसाळी अधिवेशन | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा | Nitin Desai Suicide | नितीन देसाई आत्महत्या

КОМЕНТАРІ • 359

  • @pradipbhosale4157
    @pradipbhosale4157 Рік тому +7

    अरे हा वेडा माणूस आहे हा कोणत्या शाळेत शिकवत होता त्याला गुरुजी म्हणता गुरूजी या शब्दाला कलंक आहे

  • @swapnilshinde6275
    @swapnilshinde6275 Рік тому +1

    राजकारणी लोकांनी तोंड सांभाळून बोलावे गुरुजी वर बोलायची लायकी पण नाही तुमची

  • @dilsedxbparkour6607
    @dilsedxbparkour6607 Рік тому +8

    औरंग्याच्या कबरी वर जे जातात ते औरंग्याचे अवलादी असतात 😂😂

    • @prateshbetkar6256
      @prateshbetkar6256 Рік тому +2

      Pan bhide eka bapacha nahi

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc Рік тому +6

      ज्याला मरून ४०० पेक्क्षा जास्त वर्षे झाली तो अजूनही ' ह्यांच्या ' मानगुटीवर बसला आहे.
      जर ' तो ' आज जिवंत असता तर...?
      कल्पना करा , जो गणोजी शिर्के फितूर झाला त्याला हे काही बोलत नाही... 😂😂😂

  • @user-no4gk4gd7k
    @user-no4gk4gd7k Рік тому +13

    काही दिवस थांबा हे दिवस ही निघून जातील पण याचा चांगलाच परिणाम होणार आणि जे हुकूमशाही राबवत आहे त्यांचे भविष्य कठीण आहे

  • @sampatkudale4519
    @sampatkudale4519 Рік тому +1

    जो माणूस स्वताचै नाव बदलून वावरतो तो फडणवीस ह्यांचा आजैंडा बहूजनांचा महापुरुषांचा आवमान करायचा मणूचा प्रचार करतो संघाचा प्रचारक असल्याने फडणवीस हैंचै गुरूजीच आसणार राज्याचै ग्रहमंत्री मणोहर भिडै ऊर्फ मणोहर कुलकर्णीचै विद्यार्थी असणार तै कशी कारवाई करणार राज्यातील जणताच हैंचा हिशोब करेल 2024 ला कुठे नैहून ठैवला महाराष्ट्र जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @AsmitaSapkal-zt8id
    @AsmitaSapkal-zt8id Рік тому +2

    जो सावतंत्र्य मनात नाही त्यानं पाकिस्तान मध्ये जावं

  • @balajisuryatale3023
    @balajisuryatale3023 Рік тому +3

    भिडे चे पाय धुनारया बाया कोण आहेत त्यांनी सावित्रीबाई फुले वाचली पाहिजे.

    • @namdevralebhat9803
      @namdevralebhat9803 Рік тому

      एक जुनी म्हण आहे. हुरळली मेंढी आन लागली लांडग्याच्या मागं. तथा गुलामाला गुलामीची जाणीवच नाही. धन्यवाद 🙏
      हर हर महादेव 🚩 जय शिवराय
      जय क्रांती जोती 🤝 जय भिम
      जय जवान 💪 जय किसान
      जय भारत 🇮🇳 जय संविधान
      जय मुलनिवाशी 👊 भगाव विदेशी
      ईव्हिम हटाव 🇮🇳 देश बचाव

  • @user-mm1nm3ru4g
    @user-mm1nm3ru4g Рік тому +3

    मूळ कामा वरून लक्ष दुसरी कडे वळविणे फक्त जनतेला मूर्ख बनविणे

  • @kishorgawai8613
    @kishorgawai8613 Рік тому

    कारे देवेंद्र तुझ्या मायन डिग्री दिली का रे गुरुजी ची

  • @vayankateshmanwar6092
    @vayankateshmanwar6092 Рік тому +4

    अहो गुरु म्हणजे शिक्षण झालं पाहिजे आहे हे अकरावी पास नाही आहे याला गुरु कसे म्हणतात

  • @mahawagh3929
    @mahawagh3929 Рік тому +90

    महाराष्ट्रात फक्त आणी फक्त सानेगुरुजी आहेत

  • @samadhandhanve3606
    @samadhandhanve3606 Рік тому +27

    ज्या माणसावर आज महाराष्ट्रात पूर्ण वादग्रस्त आहे त्या माणसाला तुम्ही गुरुजी का म्हणत आहे

  • @satishsalunkhe3355
    @satishsalunkhe3355 7 місяців тому

    एवढंच वाईट वाटतंय तर ज्या पुस्तकांमधून ते वाचला आहे ते पुस्तक कोणी लिहिलं आहे ते पहा

  • @manoharausarmal6350
    @manoharausarmal6350 Рік тому +2

    सर्वाँना एक विनंती
    हा गुरुजी
    संभाजी भिडे आहे की
    मनोहर कुलकर्णी हे एकदाचे ठरवा

  • @prajawatiacharya1999
    @prajawatiacharya1999 Рік тому +6

    फडणवीस यांचा जन्म संभाजी भिडे यांच्या शेतातील आंबे खाऊ झाला की काय?

  • @namdevralebhat9803
    @namdevralebhat9803 Рік тому +3

    या नालाकांच्या माध्यमातून मोहनदास करमचंद गांधी व साईबाबा तो सिर्फ और सिर्फ एक बहाना है. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले ही निषाणा हैं.
    हर हर महादेव 🚩 जय शिवराय
    जय क्रांती जोती 🤝 जय भिम
    जय जवान 💪 जय किसान
    जय भारत 🇮🇳 जय संविधान
    जय मुलनिवाशी 👊 भगाव विदेशी
    ईव्हिम हटाव 🇮🇳 देश बचाव

  • @rushiupare5564
    @rushiupare5564 Рік тому +2

    महाराष्ट्रात अजून काय काय बघायचं राहिलं

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 Рік тому +1

    भिडे गुरुजींच काही वाकड होत नसत.
    अटक च करायचं असेल तर त्या प्रकाश आंबेडकर ला करा.

    • @SagarKamble-hw6hc
      @SagarKamble-hw6hc Рік тому

      का भिडे काय तुझा पप्पा आहे का 2 नंबरचा 😂😂😂😂

  • @omgarud3839
    @omgarud3839 Рік тому +2

    अंड भक्तांनो डोकं आहे का तुम्हाला भिडे सारख्याच समर्थन करता, अडानी कुठले , कीव वाटते,

  • @sureshlahade8088
    @sureshlahade8088 Рік тому

    दंगल घावायचे आहे... आणि ते bjp तील विध्यार्थीयां ना माहिती आहे..

  • @shreyagavali6943
    @shreyagavali6943 Рік тому

    तू अंग्रेजी स्कूल में पढ़ाना इसीलिए हमने उन्हें मराठी स्कूल में गुरु जी बनाया😂😂😂😂

  • @gabbar.1122
    @gabbar.1122 Рік тому +1

    भाजपा मुक्त भारत येवढं एकच काम केलं की सगळे प्रॉब्लेम खतम

  • @mukunddakhane8355
    @mukunddakhane8355 Рік тому +2

    भिडे ला अटक न करणार्याला,सरकारलाच जोडप्याने मारा. गृहमंत्राचा राजीनामा घ्या .

  • @shivshankarshende
    @shivshankarshende Рік тому +1

    Tarbuj chela ..... Kide Guruji

  • @sumitwaghmare4574
    @sumitwaghmare4574 Рік тому +25

    विकास कामावरून लक्ष दूसरी कडे जावं यासाठी हे सगळं चालू आहे.. त्या म्हाताऱ्याला कारवाई करा आणि आपला विकास कामाकडे लक्ष द्या

  • @tejasingole9234
    @tejasingole9234 Рік тому +37

    मनोहर कुलकर्णी हा कोणत्या बहुजनांना जोडतो ,बहुजन समाजातील लोक कधीही अशा मनोरुग्ण भिडे च्या फद्यांत पडत नाही, जय भीम जय शिवराय जय संविधान ❤

  • @Water_Forest_Land
    @Water_Forest_Land Рік тому +1

    मनोहर कुलकर्णी ज्यांचा गुरू नसेल त्यांनीं like करा

  • @amolmore3393
    @amolmore3393 Рік тому

    ज्याने वक्तव्य केलं त्यालाच आधी सांभाळा बाकीचे मग बघा

  • @pawarswapnil2438
    @pawarswapnil2438 Рік тому +49

    शिवाजी महाराजांवर टीका करतात तेव्हा हे आता विरोध करतात ते कुठे जातात

  • @user-fx7vh8vt7h
    @user-fx7vh8vt7h 2 місяці тому

    या कॉंग्रेस च्या 1 नेत्याने साने गुरुजींना नावे ठेवली तेव्हा कुठे गेलती होती ही कुर्ती सगळे

  • @JaydeepTalpate-rn7of
    @JaydeepTalpate-rn7of Рік тому +18

    जीतोदीन तूला नाही खळनार गुरुजी चा अर्थ

  • @jitendrabargaje2039
    @jitendrabargaje2039 Рік тому +36

    औंरग्याच्या कबरीला फुले वाहणारे लोक कुठल्या विचारात बसतात ?

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc Рік тому +5

      तेव्हा तू झोपला होता का...? प्रकाश आंबेडकर गेले होते तेव्हा का शेपूट घातले ?

    • @mayurdeshmukh2151
      @mayurdeshmukh2151 Рік тому +3

      भाऊ कबरीला भेट देणं वेगळं आणि कोणाला नावं ठेवणं वेगळं

    • @Kanishk_mactvish
      @Kanishk_mactvish Рік тому

      Aree bhosdichyy nerenrdra modi avrangya chya porala phula vahayla gele hote tava kuth mela hota re tu

    • @jeevannikam3871
      @jeevannikam3871 Рік тому +2

      ​@@mayurdeshmukh2151ky vegl nast bhawa apl te sonyach dusryach kart 😅

  • @kamblekishor2431
    @kamblekishor2431 Рік тому +8

    म्हणून त्यावर कारवाई होत नाही

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 місяці тому

    संभाजी भीडे आम्हाला गुरूजी आहेत असे वाटतात.
    पुण्यातील भीडे वाडा नवीन वाडा बांधायला पाहिजे.

  • @uttamkamble6065
    @uttamkamble6065 Рік тому +5

    'वादग्रस्त वक्तव्य' असं गोड गोड बोलू नका.
    ----- भ्रष्ट तरी तिन्ही लोकी श्रेष्ठ. असं आता समजू नका.
    तुमच्या गुरुजीला "महापुरुष" म्हणजे काय ते तरी कळते का? अर्थात तुमचा बटू वामन महापुरुष/अवतार असेल पण इतरांचा बळीराजा हा महापुरुष आहे हे ही समजून घ्यावे.भिडे हा जात्यांधच आहे.
    "कोणाही महापुरुषांचा अपमान सहन करणार नाही" असे फडणवीस म्हणतात याचा सुप्त अर्थ समजून घ्यावा लागेल. अपमान, सत्य, असत्य यात फरक करावा लागेल.

  • @lakhankamble8625
    @lakhankamble8625 Рік тому +33

    गृहमंत्री यांनी राजीनामा दिला पाहिजे हे सरकार काही कामाचे नाही

  • @kamblekishor2431
    @kamblekishor2431 Рік тому +9

    फडणवीसा चा वयक्तिक बाप आहे

  • @shamraokawale5060
    @shamraokawale5060 Рік тому

    कोन कोनाला गुरु मानतो ,त्यावरुनच त्याचीही लायकी ठरवाना ,

  • @mbingle7781
    @mbingle7781 Рік тому +32

    आरएसएस आणि सनातन प्रभात, भाजप यांचा पूर्ण आशीर्वाद आहे भिडेला

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 місяці тому

    जीतेंद्र आव्हाड याच्या हातात माईक देऊ नका.

  • @dilippawar7805
    @dilippawar7805 Рік тому +45

    गरीब मराठा तरुणाना आरक्षण मिळवून देतो म्हणणारे आमचे एक मेव गुरुजी ❤❤❤ भिडे गुरुजी ❤❤❤
    जय महाराष्ट्र

    • @Amanpatil1234
      @Amanpatil1234 Рік тому +5

      Bidy nhi ahe ha kida ahe🤣🤣🤣

    • @ibudoggy4701
      @ibudoggy4701 Рік тому

      ​@@Amanpatil1234lavdya tuzhi jalali ka lagech 😡🤬

    • @ShahidShaikh-tp9bc
      @ShahidShaikh-tp9bc Рік тому +3

      अजून एक ' गुरुजी ' आसाराम आहेत. विसरू नये.... 😂😂

    • @ibudoggy4701
      @ibudoggy4701 Рік тому

      @@ShahidShaikh-tp9bc Muslim jalaka tumcha lokana fakt kaaran pahijet koncha pan madhi madhi karayla mc bc kuth le lagech Tonad gheun yetat bolayla 😂😂😆😆

    • @ibudoggy4701
      @ibudoggy4701 Рік тому

      @@ShahidShaikh-tp9bc aare Sudhara re sudhara lagech madhi madhi karatat

  • @VovindBharat-bs9gf
    @VovindBharat-bs9gf Рік тому

    चाल हात कु ता भिडे

  • @user-ew8ir3zw3s
    @user-ew8ir3zw3s Рік тому

    एक दिवस abp wale गुरुजी म्हणतील थांबा जरा

  • @chandrakantbhosale2060
    @chandrakantbhosale2060 Рік тому

    भिडे कधी ईंग्रजी वाक्य बोलतो का ,आणि म्हणे atomic physics मधे PhD ?

  • @shankarwaghmare6949
    @shankarwaghmare6949 2 місяці тому

    हिंदु त्ववादानी भारताला काय दिले.

  • @parasramzodage4950
    @parasramzodage4950 6 місяців тому

    महाराष्ट्रात कोणत्या ना कोणत्या महापुरुषांचा अपमान करणे योग्य नाही .गटा- गटात वाद लावणे असे निदर्शनास येते.

  • @user-xp4sx2cf6h
    @user-xp4sx2cf6h Рік тому +3

    छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांवर टीका करताना तुम्ही कुठे जातात ते चालते तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत राहून
    जय शिवराय,जय शंभु राजे

  • @nayanjerande9478
    @nayanjerande9478 2 місяці тому

    अरे अरे काय हे

  • @milindg724
    @milindg724 Рік тому

    या आयघाल्याच नाव संभाजी भिडे नाहि.........स्वतःच नाव लावायला लाज वाटते या म्हाताऱ्याला.....मन्या कुलकर्णी

  • @sunilbagade3854
    @sunilbagade3854 Рік тому

    भिडे मानावा एवढा मोठा नही नेहमी चर्चेत असावं म्हणुन तो कुठल्या वक्तव्यावर आपली चर्चा होणार हे शोधून
    वक्तव्ये करत असतो
    खरतर या माणसाची कुठेच चर्चा होयाला नाही पाहिजे

  • @anilwandhare1476
    @anilwandhare1476 Рік тому +22

    भिडेंना महत्त्व देण्यापेक्षा अधिवेशन चालू ठेवा आणि जनतेचे जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावा.खराब वक्तव्य करणाऱ्या गुरूजी ला शिक्षा द्यावी.

  • @sudhakarmahamulkar2272
    @sudhakarmahamulkar2272 Рік тому

    पृथ्वीराज चव्हाणांनी दिशा भुल करू नये

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp Рік тому

    मला अस सांगा ज्याला गुरुजी बोलायचअसेल त्यानें त्याला गुरु करावा कारण गुरूजी आनी बाबा, तात्या, भाऊ दादायातलअंतर सम्जत्त नसेल तर,,,,, अरे याने शिवजी महाराज। संभाजी महराज यांच्या खंडयावर बंदूक थेवुन सर्व काम चालू आहे हे तुम्हाला,,,,,,,

  • @amolkamble8714
    @amolkamble8714 Рік тому +1

    सिद्ध व्हायला काय पाहिजे, उभ्या महाराष्ट्र ने पहिला आहे त्याचे व्हिडिओ विधानाची कार्यवाही पाहिजे

  • @niranjanishetty8069
    @niranjanishetty8069 Рік тому +5

    Manohar kulkarni, sambhaji naahi. Toh RSS cha bhopu aahe. Ugich fadnavis ne sangeve amchi satta jenevudhari nchya saathi aahe, mag amhi amch baghun ghevu. Hey kasle fadnavis cha drama. Manohar kulkarni la arrest kara.

  • @gorakhmarkd1172
    @gorakhmarkd1172 Рік тому

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @krushnaphdtare
    @krushnaphdtare Рік тому +15

    जो माणूस महापुरूषांचा अपमान करतो तो गुरूजी कसा असू शकतो सरकारच पाठीशी घालत आहे

    • @prembhoi3244
      @prembhoi3244 Рік тому +2

      महात्मा गांधी महापुरुष नही आहे

    • @cricket11newss
      @cricket11newss Рік тому +2

      पण महात्मा फुले क्रांतीसुर्य आहेत त्यांच्यावर टीका करायचा अधिकार याला कोणी दिला

    • @ganeshsawant4926
      @ganeshsawant4926 11 місяців тому +1

      भारतात शिवाजी महाराज महापुरुष इतर कुणाची लायकी नाही

  • @rajendrathokale9898
    @rajendrathokale9898 Рік тому +7

    बहुजन समाज सक्षम आहे तुम्ही लोकांनी बहुजन समाजाची जास्ती काळजी करू नका.

  • @sanghapalpattebahadur118
    @sanghapalpattebahadur118 Рік тому

    आहो राव तुम्हाला शिवाजी महाराज यांच तुम्हाला काही देन घेन नाही हो आर एस एस वलेहो फक्त सत्तेत राहण्या साठी जयजयकार आहे बाकी काही नाही

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 Місяць тому

    संभाजी भिडे 12वी पास असता तर लाडका भाऊ योजनेत बसला असता. व त्याला बिफ व्यापा-यांच्या पैश्याची गरज नसती.

  • @rushikeshchavan3174
    @rushikeshchavan3174 Рік тому +26

    गुरूवर्य श्री संभाजी भिडे गुरुजी....💥💥

  • @chougalenaeem
    @chougalenaeem Рік тому +8

    पहिला ह्या देवेंद्र फडणवीसाची नार्को टेस्ट करायला पाहिजे

  • @dipeshdawal3914
    @dipeshdawal3914 Рік тому +15

    या लोकांनी जेवढा अभ्यास पक्षाचा केला नव्हता तेवढा गुरुजींचा केला😂😂😂😂

    • @ibudoggy4701
      @ibudoggy4701 Рік тому +1

      Barobr bhau he Aajun Aandyat aahet Bhide Guruji ni kay kay kelay kay mahiti ya lokana 🔥🔥🚩🚩🧡🙇

    • @omkaryadav8445
      @omkaryadav8445 Рік тому

      Ho na

    • @RavindraYadav-nv6xq
      @RavindraYadav-nv6xq 2 місяці тому

      😂😂😂😂😂

  • @shreyagavali6943
    @shreyagavali6943 Рік тому

    आप सलाह देने की जरूरत नहीं है जनता को जनता बहुत अच्छे से जानती है आपको भी और उनको भी

  • @harshalsomankar4564
    @harshalsomankar4564 Рік тому +1

    सर्वात जास्त जातीवाद-धर्मवाद निर्माण करणारे SC Cast che लोक

  • @najirnawab1529
    @najirnawab1529 Рік тому

    दोन पेशवे एकत्र

  • @shivajijadhav2069
    @shivajijadhav2069 Рік тому

    देवेंद्र फडणवीस यांना गुरू वाटतात..ते गुरुजी आहेत का. तुम्हीच त्यांना गुरू बनवलं आहे.आणि तुम्हीच.त्यांचे कारभुत आहेत .. फडणवीस साहेब

  • @shahajitakale6469
    @shahajitakale6469 2 місяці тому

    फडणवीस तुला गुरुजी वाटत आसेल तर त्याला घरी घरी घेऊन जा....

  • @madhukarbansod5707
    @madhukarbansod5707 Рік тому

    हिंदू चा अर्थ समजून सांगितला तर बरं होईल

  • @sudhakarmahamulkar2272
    @sudhakarmahamulkar2272 Рік тому +4

    अटक होऊ शकत नाही

  • @v.s.7908
    @v.s.7908 Рік тому +5

    *साला चल क्या रहा है देश में मामू?*

    • @neerajmodak.
      @neerajmodak. Рік тому +2

      Pure bharat me sbse gandi politics maharashtra ka hain😂..!!Jb muslim ka baat aaye to Hindu-muslim.jb bahujan samaj ka baat hai to marathe-bahujan politics.jb dusre rajy ki hindu ki bat aaye to Marathi-parprantiya gandi politics😂😂😂😂

    • @sandeshbhawar5721
      @sandeshbhawar5721 Рік тому +1

      क्या बात है मामू ने रिप्लाई दिला 😂

    • @v.s.7908
      @v.s.7908 Рік тому +1

      @@sandeshbhawar5721
      *bro मामू को पता नहीं साला..की महाराष्ट्र में गुजरात vs मराठी चालू है*

  • @VovindBharat-bs9gf
    @VovindBharat-bs9gf Рік тому

    तो शिकला असता तर गु खाला नसता

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 2 місяці тому

    राष्ट्रवादी पक्षाचे विचार नमीज पडणे.

  • @oudutkamat5893
    @oudutkamat5893 Місяць тому

    🙏जय हो भिडे गुरुजी 🕉🚩🙏❤

  • @kalpanakhade4806
    @kalpanakhade4806 Рік тому +12

    आदरणीय भिडे गुरुजी यांना साष्टांग दंडवत

  • @user-rn7ig1fz4m
    @user-rn7ig1fz4m Рік тому +4

    भिडे नाही मन्या कुलकर्णी नावाचे सड़लेले दुर्गंधी येत असलेले मडे 😂

  • @SagarKamble-fw9xs
    @SagarKamble-fw9xs Рік тому +21

    येडा गुरुजी 😂😂😂

  • @amolkamble9172
    @amolkamble9172 Рік тому

    Bjp या मुद्यावर का बोलत नाही

  • @sakinathavale1012
    @sakinathavale1012 Рік тому +18

    अंध भक्तांचे गुरुजी आहेत..

    • @lokaredipak00
      @lokaredipak00 Рік тому +7

      Ho aahe aamhi andh tumche guruji kothe aahet

  • @rupeshpadvekar6809
    @rupeshpadvekar6809 5 днів тому

    भिडे गुरुजी सलाम

  • @sudhakarmahamulkar2272
    @sudhakarmahamulkar2272 Рік тому

    कोठडीत घालायला तू कोण

  • @amazing148
    @amazing148 2 місяці тому +1

    Manohar kulkarni ha guruji asu shakat nahi

  • @ganeshkondhawle1567
    @ganeshkondhawle1567 Рік тому +2

    पावसाळी अधीवेशन वाया गेले विकासाच काहीच नाय

  • @user-jz1do4rp8c
    @user-jz1do4rp8c Рік тому

    वडेट्टीवार आव्हाड तुम्ही निट बोला एकेरी भाषा वापरु नका

  • @SantoshNarwade-qe4pq
    @SantoshNarwade-qe4pq Рік тому

    सेट

  • @atmaramwanjari7611
    @atmaramwanjari7611 Рік тому

    बिनडोक लोक मागे लागतात

  • @gajananpimple7391
    @gajananpimple7391 Рік тому +10

    Adarniya Bhide Guruji ki jay ho

  • @rupeshkulkarni3339
    @rupeshkulkarni3339 Рік тому +1

    Batmidarane बातमी देताना कोणाची बाजू घेऊ नये.

  • @champatraobapuraoshinde6231

    सत्तेमधील सगळे भटोडगे टरबुजे

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 Рік тому +5

    भिडे हा किडा आहे जय शिवराय जय भिम

  • @shreyagavali6943
    @shreyagavali6943 Рік тому

    देश भक्ति करने के लिए मैथ मैथ वाले का अंग्रेजों का एजुकेशन सिस्टम की कोई जरूरत नहीं है वह क्या है ठीक से आप समझ नहीं पाए यही आपका प्रॉब्लम है

  • @krashnassuryawanshi0560
    @krashnassuryawanshi0560 Рік тому +18

    विरोधी पक्षाला सभाच होऊ द्यायची नसेल म्हणून हे सर्व चालू असेल ... कारण हा वाद त्यांनीच सभेत घातला ....
    ( मी कुठल्याही पक्षाच नाही )

    • @sureshlahade8088
      @sureshlahade8088 Рік тому

      मा. फुले मान्य नाहीत का?

    • @swapnilsabale697
      @swapnilsabale697 Рік тому +4

      ​@@sureshlahade8088Brahman lokana kadhi mahapurush baddal adar ahe ka

    • @rupeshkulkarni3339
      @rupeshkulkarni3339 Рік тому

      ​@@swapnilsabale697नाही

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 Рік тому

    शर्जिल उस्मान अतिशय वादग्रस्त वक्तव्य करून गेला
    पण काँग्रेस राष्ट्रवादी नी साधा निषेध ही केला नाही
    हा दुतोंडीपणा आहे

  • @arundhangar6775
    @arundhangar6775 Рік тому +1

    फक्त अंडा बुर्जी 😂😂😂😂😂

  • @amollondhe509
    @amollondhe509 Рік тому

    अण्णा हजारे कुठ आहेत

  • @mayurdeshmukh2151
    @mayurdeshmukh2151 Рік тому +1

    हा Sacred Games मधला गुरुजी आहे

  • @SarikaKhemanr
    @SarikaKhemanr Рік тому +3

    गुरूजी हे गुरुजींचं आहे कट्टर हिंदू मावळा भिडे गुरुजी ❤❤❤❤❤

  • @prakashghodake5599
    @prakashghodake5599 Рік тому +16

    भिडेला bjp वाले जाणून बुजून पाठीशी घालत आहेत..

  • @shreyagavali6943
    @shreyagavali6943 Рік тому

    तुमने साईं बाबा साईं बाबा क्या लगा के रखा है एक बात बता दो जो साईं बाबा ने कौन सा ग्रंथ लिखा है साईं बाबा ने कौनसी चौपाई लिखी है या साईं बाबा का कुछ तो

  • @shreyagavali6943
    @shreyagavali6943 Рік тому

    संभाजी भिड़े को पूरा महाराष्ट्र अच्छे से जानता है जो नहीं जानता वह सोशल मीडिया के जरिए जान जाएगा तुम पॉलिटिकल लोगों की पोल खुलेगी कांग्रेस समर्थक