कपिल दादा हे सगळं ऐकून खूप भरून आलं. खरचं खुप खडतर प्रवास काढला आहे. पण दादा या पुढे खूप चांगले दिवस तुमच्या आयुष्यात येईल. आणि रेणू ताई ला सलाम. अशी व्यक्ती सगळ्यांना मिळू दे.
अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजेच मल्हार दादाला वहीणी मुलाखत देताना अहो जाहो फोलतेय खुप छान वाटल👌👌🙏🙏🙏मल्हार दादा परत सुख म्हणजे नक्की काय असत मध्ये परत ये 🙏🙏🙏
कपिल दादा हे सगळं ऐकून खूप भरून आलं. खरचं खुप खडतर प्रवास काढला आहे. पण दादा या पुढे खूप चांगले दिवस तुमच्या आयुष्यात येईल. आणि रेणू ताई ला सलाम. अशी व्यक्ती सगळ्यांना मिळू दे.
अमराठी असूनही संपूर्ण मुलाखत तिने मराठीतच दिली खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि आपली मराठी माणसं उगाचच इंग्रजी झाडतात खूप छान झाली आजची मुलाखत
खूप छान मुलाखत ❤दोघांचा स्ट्रगल आणि एकमेकांची साथ वाखाणण्याजोगी आहे.नांदा सौख्यभरे ❤
अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजेच मल्हार दादाला वहीणी मुलाखत देताना अहो जाहो फोलतेय खुप छान वाटल👌👌🙏🙏🙏मल्हार दादा परत सुख म्हणजे नक्की काय असत मध्ये परत ये 🙏🙏🙏
Chhan RahaRenuji khup chhan
He sounds so real ,authentic and genuine.She is supportive ....khup chan jodi ...asech chan Raha ❤
Very interesting love story ❤👍पण मुलगी खूप सुसंस्कृत आहे
sooo much love 🥰🥰🥰🥰🥰🥰
God bless you
Best of luck your life Bhaiya ❤❤❤❤
From Lohara
Best of luck bhaiya for your bright future
Nice interview 😍😍
❤❤❤❤❤❤
Best of luck
आवाज एकदम कमी येतोय दादा.
Chan interview dela madam marathi medhe
❤
इंटरव्ह्यू घेणारे जास्त बोलतात. ते दोघे आधीच उत्साही आहेत सांगायला. मग तुमची बडबड कशाला