Santosh Deshmukh प्रकरण दबु देणार नाही..मनोज जरांगेंचा सरकारला इशारा... Manoj Jarange | SP4

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 гру 2024

КОМЕНТАРІ • 26

  • @sanjaykamble7004
    @sanjaykamble7004 День тому +13

    अभिनंदन दादा. प्रकरण तूम्ही हाती घावे

  • @santoshneval4432
    @santoshneval4432 День тому +9

    दादा तुम्ही पुन्हा मैदानात या

  • @gurav3280
    @gurav3280 23 години тому +6

    Great

  • @anwanenikhil2627
    @anwanenikhil2627 День тому +12

    पाटील लढत राहू

  • @laxmanlandage7768
    @laxmanlandage7768 День тому +7

    🚩जय शिवराय 🚩वाघ मैदानावर आला की मराठाएकवटतो.

  • @Dayakan867
    @Dayakan867 14 годин тому +3

    Manoj dada sobat kayam Madha taluka Solapur tumchya

  • @PBhosle23
    @PBhosle23 23 години тому +2

    साहेब नुसती भेट नाही भरघोस आर्थिक मदत करा, कोपर्डी प्रकरणाचा नुसता वापर केला पण एका पैशाची मदत तुम्ही नाही केली 😢

  • @96kgreatmaratha
    @96kgreatmaratha 12 годин тому

    या प्रकरणाचा अवश्य पाठपुरावा करा पण जातीपात न करता माणुसकी म्हणून लढा नसता जात पात केली तर प्रकरणाला वेगळेच वळण लागेल आणि संतोष देशमुख यांच्या कुंटुंबाला न्याय मिळणे बाजूलाच राहील

  • @mahadeokolhe1738
    @mahadeokolhe1738 13 годин тому

    जय जिजाऊ जय भीम जय महाराष्ट्र जय

  • @BHIMRAOBODHALE-z7e
    @BHIMRAOBODHALE-z7e 10 годин тому

    कायम सोबत पाटील

  • @madhuritapure8172
    @madhuritapure8172 13 годин тому

    आता खर मराठा नेता भेटला कोणी कितीही टीका करा पण समाजासाठी जातीसाठी खंबीर नेतृत्व एक मराठा लाख मराठा 👍👍

  • @Iammastertoo
    @Iammastertoo 10 годин тому

    Aropi Dhanjay Munde

  • @13_46s_albi
    @13_46s_albi 23 години тому +1

    उपोषण करून आरक्षण मार्गी लावा

  • @BHIMRAOBODHALE-z7e
    @BHIMRAOBODHALE-z7e 10 годин тому

    Patil

  • @VaradGaykwad
    @VaradGaykwad День тому

    Msaratha arkshion ch Kay jhal dada

  • @nayanpujarirugnsevak8375
    @nayanpujarirugnsevak8375 День тому +1

    तुमच्या उपोषण तारीख काय झालं...? मंत्री झाले, मंत्री पद दिले गेले आता समहोहिक उपोषण तारीख...

    • @sharadsawant7641
      @sharadsawant7641 День тому

      आपण बस की भाऊ टीवी वर दिसाल

  • @alokabhagwat
    @alokabhagwat 23 години тому

    🎉🎉🎉🎉🎉 😂😂😂

  • @madhukarbhosale208
    @madhukarbhosale208 День тому

    Me Madhukar Bhosale me nai kahidi milahar

  • @upendrapanchi2497
    @upendrapanchi2497 11 годин тому

    जरांगे,तू कोण तीसमारखा आहेस? स्वतःला फार मोठा नेता समजू नकोस.