अंकिता ताई एक request होती सध्या महाराष्ट्रात जी शिक्षक भरती चालू आहे त्यात मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर खूप अन्याय होत आहे ज्या मराठी माध्यमाच्या जागा आहेत त्या इंग्रजी माध्यमान्ना दिल्या जात आहेत आणि हा अन्याय एकच व्यक्ती थांबू शकते ती म्हणजे राज साहेब पण आम्ही सामान्य अभियोग्यता धारक आहोत आमचा आवाज राज साहेबांजवळ तुम्ही नक्की पोहचवू शकता म्हणून मी तुम्हाला request करते plz माझा हा message राज साहेबानं पर्यंत पोहचवा plz🙏🙏🙏
अंकिता तुझ्या आई बाबाना तुझ्या लग्नाची काळजी लागली आहे तुझ्या वडिलांना चेहऱ्यावर ही चिंता सहजपणे दीसते नको त्या साध्या सरळ मानसाला ऐवढा त्रास देवु तु पण आता लग्नाच ऊरकुन टाक मला काकांना आनंदी पाहायच आहे. 🎉💐🥰
8:24 bahini jo dilog marala toh sagalyancha tondi asanar, pan ankita tula jevha yogya vaatel tevha tevhach lagana kar. God bless you and your friends 🙏 ❤
अंकिता मी कधी तुझे video बगत नव्हतो मला वाटत होत तू एकडू आहेस पण आज चा विडिओ बघितला असं वाटलं Konkan Hearted Girl naav thik aahe पण, Kokan Kind Hearted girl Naav paheji. Ekda मना पासून तुम्ही काम करत होत्या ना आणि मंदार ला lesson दिला 👌🏻👌🏻👌🏻.आज subscrib kela.
जाळलेली राख झाडांना टाकली जाते ते बरोबर आहे, पन तशा रखेचा झाडांना काहीच उपयोग नाही कारण त्या राखेमध्ये कार्बन डाईऑक्साइड चं प्रमाण खूप असतं त्यामुळे झाडांना अशा राखे पासून नुकसान आहे परंतु जर ही राख नवीन लागवड करतांना खड्यामध्ये टाकली तर वाळवी लागत नाही.
When Ankita says तुका गुडदावतले😂😂😂

Mast Recapsihon
Anton chy Tr Khupp Bhari
Wedding Gown Apratim
Jodi Far Sunder Aahe
अंकिता तुझ्या आई बाबाना तुझ्या लग्नाची काळजी लागली आहे तुझ्या वडिलांना चेहऱ्यावर ही चिंता सहजपणे दीसते नको त्या साध्या सरळ मानसाला ऐवढा त्रास देवु तु पण आता लग्नाच ऊरकुन टाक मला काकांना आनंदी पाहायच आहे. 🎉💐🥰
Mohit kasa vatto javai manun ankitachi saglic kalji gheto ani gharat saglyanac mahit ahe to kasa ahe Te.
Sorry he personal hotay pan
Ankita rutuja disli nahi g kup diwas zaly ,mala ti faar awdty kup god aahe
Yes malahi hach question hota??
Mandar che aai baba kuthe aahet navriche aai baba kuthe aahet te pan sang please reply
गावाक सुद्धा येवढा भारी City touch प्रोग्राम होऊ शकतात अणि ता सुद्धा गावच्या वातावरणात आणि गावच्या माणसांत ह्या बघून खुप छान वाटला.....
8:24 bahini jo dilog marala toh sagalyancha tondi asanar, pan ankita tula jevha yogya vaatel tevha tevhach lagana kar. God bless you and your friends 🙏 ❤
Namaskar
Tumche Facebook var reel disat nahit .hide kelet ka..??
Hii Ankita tu na Mohit sobat lagan kar...Mohit akdam bhari ahe...
Correct
2.49 गोधडी शिवल्यासारख्या काय घातल्यानं हा ता 😂😂😂
8.24 Kai dialogue marlyan bahinine😂😂
अंकिता तुझ्या मित्रांची लग्ना झाली आता आमका आतुरता तुझ्या विवाहाच्या विडीओ ची देवा रवळनाथा लवकर पाव रे अंकिताक
आजीबाई सारखं बोलू नको. तुझे पण लग्न vaichey आहे अजून. त्याला lecuture देऊ नको 😂
मंदार ला आई वडील नाहीत काय मामाकडे च असतो काय
Khup mast Tai tu kadhi lagn kartey
Ankita tuzya Halli Don tin vlog madhe rutuja ka nahi desat mala vatle mandar chya reception madhe tari desel vlog mast hota❤❤
Mandar chi bayko kadhi hasat ka nahi, asa vatat thodi attitude wali ahe
Waah Yogendra Satam bhau yani pan aapli upasthiti dili👍Fortunately mi tyana pan follow karto youtube var.
Khokani chey lagnat surmai machhi nahi...mhanje kay.......
Mandar chi aai baba nhit ka g. And tuje gajali with Ankita vedio ka yet nahit plz Tak g
Ankita tai kashi aahesss tujhi family khupp khupp sunder aahe ❤ mastach
All rounder ankita wating for your wedding
rutuja ❤❤❤❤❤❤❤❤
Gargoti visit a
अंकिता मी कधी तुझे video बगत नव्हतो मला वाटत होत तू एकडू आहेस पण आज चा विडिओ बघितला असं वाटलं Konkan Hearted Girl naav thik aahe पण, Kokan Kind Hearted girl Naav paheji. Ekda मना पासून तुम्ही काम करत होत्या ना आणि मंदार ला lesson दिला 👌🏻👌🏻👌🏻.आज subscrib kela.
Rutu disat nahi KHOOP Divas zale vlog madhi nahi
Tai tu video ka lvkar takt nahi aamala kiti vat bghavi lagte mi sarkhi tuzya new video chi vat bghat aste
जाळलेली राख झाडांना टाकली जाते ते बरोबर आहे, पन तशा रखेचा झाडांना काहीच उपयोग नाही कारण त्या राखेमध्ये कार्बन डाईऑक्साइड चं प्रमाण खूप असतं त्यामुळे झाडांना अशा राखे पासून नुकसान आहे परंतु जर ही राख नवीन लागवड करतांना खड्यामध्ये टाकली तर वाळवी लागत नाही.
M first... hi Ankita ❤
mi ahe first😂
Ankita I want to meet u...I don't follow any vlogger except u
❤❤❤❤❤
First Coment....❤
🎉🎉🎉🎉
Do you remember me didi.I had come to walawalkars beach resort.Itold you my channel name OXGZ.
Ankita is red flag 😂
Dont act like grandmother to him he will handle it
Hiiii
Tai
A
❤