मराठी अभिनेत्री जुई गडकरीला झाला हा आजार - चाहत्यांना अश्रू अनावर | Jui Gadkari illness

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2024
  • Marathi Actress Jui Gadkari illness,
    Pudcha paul actress Jui Gadkari,
    Marathi Critic - मराठी क्रिटिक (महाराष्ट्र, भारत)
    संपर्क - Contact Us :
    E-mail : teamcritic4@gmail.com
    Website - www.marathijan.com
    Insta/Facebook/Twitter: @marathicritic
    Review in Hindi - @hindicritic
    Vlog & Travel - @nashikholiday
    Through this UA-cam channel, I express my opinion about the areas of entertainment, politics, education and employment, as well as making videos on current affairs and related news that are going to be created in these areas, In addition, I am telling you through this UA-cam channel of many popular people's inspirational and struggling stories.
    Copyright Disclaimer -
    Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research, Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing, Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

КОМЕНТАРІ • 773

  • @shobhalimaye265
    @shobhalimaye265 2 роки тому +30

    जुई मला गर्व वाटतो तुझा खुप बहादुर आहेस तू बेटा, गुरुदेव श्री दत्त तुला बल देतील ते नेहमी आपल्या भक्तां बरोबर असतात, माझे हि आशीर्वाद आहे ,स्वामी तुझी रक्षा करतीलच ,श्री दत्त गुरु

  • @ashakitchen7362
    @ashakitchen7362 2 роки тому +4

    जुई तू माझी आवडती गोड अभिनेत्री आहेस, हा व्हिडिओ बघून मलाही वाईट, वाटले, तरी मी विचार करत होते की तू हल्ली प्रोग्राम मध्ये का दिसत नाही, हे सर्व ऐकल्यावर असे दिसून येते की तू भरपूर स्ट्रॉंग आहेस, तू स्वामी समर्थांच्या नामस्मरणा वर जोर् दे, तुझे दुखणे तुला माहीत असले तरी, स्वामींच्या नामात भरपूर ताकद आहे, तू नक्की या सर्वातून बाहेर येशील, श्री स्वामी समर्थ🙏

  • @shashiathalye3266
    @shashiathalye3266 Рік тому +2

    जूई बेटा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.कारण मी पण मागील सुमारे 15 वर्षे R A positive आजारी होतो. पण आता मी पूर्ण पणे बरा आहे. याचे प्रमुख कारण फक्त सकारात्मक विचार.कमीतकमी औषधोपचार आणि योग तसेच न चुकता सकाळची 1 तासाची भटकंती.नकारात्मक विचार बंद.ठरलेले धेय पूर्ण करायचेच आणि आचार विचार या मध्ये शिस्त. आ सर्वांची सांगड घातली तर सकारात्मक यश नक्कीच. मी विजय मिळवला आणा मी खात्री आहेकी तूपण नक्की यातून बाहेर पडशिलच. दत्त महाराज स्वामी समरथांवर विश्वास ठेव.तेच आपल्याला या संकटातून बाहेर काढतील. जय गुरूदेव दत्त. शशी आठल्ये.

  • @truptibhoir4869
    @truptibhoir4869 2 роки тому +6

    स्वप्नात पण वाटलं नव्हतं आमची आवढती अभिनेत्री इतक्या मोठ्या संकटात असेल.... इतक त्रास सहन करून सुद्धा तुम्ही हार नाही मानली खरंच तुम्ही खूप धाडसी आहात . 😘😘

  • @dhanashreekhilare3883
    @dhanashreekhilare3883 2 роки тому +5

    खरच जुई तुम्ही खूप मोठे धाडस केले आहे आणि तुमचे खरे प्रयत्न तुम्हाला अजून खूप वर्ष जगायला मदत करतील हारून तर सगळे मरतात पण मृत्यूशी झुंज देवून जगणारे देवाला ही आवडतात बी positive श्री स्वामी समर्थ नक्की तुमच्या पाठीशी उभे रहातील

  • @alkaprabhu4424
    @alkaprabhu4424 2 роки тому +27

    Jui get well soon.ur medical digonosis touched the ❤️. You r strong and brave enough.essy to say but yes u r.Take Care.Love u.Our blessings will be always with u.

  • @Shivaansh2010
    @Shivaansh2010 2 роки тому +46

    हो खरंच ऐकताना डोळ्यात अश्रू आले.गणपत्ती बाप्पा लवकरच तिला बरी कर 🥺

    • @shardapadwal5788
      @shardapadwal5788 2 роки тому

      Jui Dev treatment la yash yeo v tu lavkarat lavkar bari ho hich devakade prarthana.Thach barobar tu pranik healing treatment pan chalu kar .Punyala Dr.Swagat Todkar yanchya kade ja n bhet.

  • @ranjanainamdar3095
    @ranjanainamdar3095 2 роки тому +5

    जुई,तू खूप हिमतीने आजाराशी सामना करीत आहेस.कौतुक वाटतेय त्याचे.अशीच रहा.देव.तुझ्या पाठीशी आहेच .नक्कीच चांगली बरी होशील .God helps those, who helps themselves .

  • @sunilaparadkar2585
    @sunilaparadkar2585 2 роки тому +5

    जुई
    मी तुझी चाहती आहे हा व्हिडीओ वाचून खूप वाईट वाटलं तू सर्व धीराने घेतले असाच आत्मविश्वास बाळग परीक्षेचा पेपर कठीण आहे तो तू नक्कीच सोडवशील देव तुझ्या पाठीशी राहील

  • @jyotsnakadam8747
    @jyotsnakadam8747 2 роки тому +8

    जुई तुझी सगळी दुखणी तात्काळ बरी होऊ दे . तू पुर्ववत आरोग्यसंपन्न होऊ दे. तुझ्यावर श्री स्वामींची अखंड कृपादृष्टी राहू दे. ॥ श्री स्वामी समर्थ॥

    • @pratimakolamkar7550
      @pratimakolamkar7550 2 роки тому +1

      Kharsch tu khup dhirachi ashes swamincha krupene bari hoshil
      Shree swami samarth 🙏🏻

  • @jyotivaidya5626
    @jyotivaidya5626 2 роки тому +3

    जुई तुझ्या धैर्याला व सकारात्मक विचार करण्याला त्रिवार सलाम. श्री स्वामी समर्थ नक्की तुमच्या प्रयत्नांना यश देतील.

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 2 роки тому +37

    श्री स्वामी समर्थ कृपेने तू पूर्णपणे बरी होशील. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏

  • @aryakitchen418
    @aryakitchen418 2 роки тому +4

    मी पण एक स्वामी भक्त आहे आणि माझा माझ्या स्वामी वर खूप विश्वास आहे मी पण एक अशाच दुखण्यात सामील आहे पण माझा विश्वास स्वामी समर्थांवर खूप आहे आणि मी त्यांच्यामुळे बरी आहे तू पण असाच स्वामी वर विश्वास ठेव आणि तू लवकरात लवकर बरी होशील अशी प्रार्थना ☺️

    • @vasantivathare4101
      @vasantivathare4101 2 роки тому

      देव तुला लवकर बरे करू दे

  • @atharvarepe7192
    @atharvarepe7192 2 роки тому +24

    जुई श्री स्वामी समर्थ सेवा सुरू कर केंद्रतुन सेवा घे तुला खरोखरच बरे वाटेल महाराज नेहमी आपलेला साथ देतात श्री स्वामी समर्थ💐💐

  • @vidyarane4128
    @vidyarane4128 2 роки тому +217

    जुई खरच तु खुप धीराची आहेस . काळजी करू नकोस श्री स्वामी समर्थ कायम तुझ्या पाठिशी आहेत . आणि सदैव तुझ्या पाठिशी राहोत आणि तु या आजारापासून मुक्त होवो अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना .|| जय श्री स्वामी समर्थ||

    • @shobhakapadnis1248
      @shobhakapadnis1248 2 роки тому +4

      जुई खूफ धीराची आहेस.श्री स्वामी समर्थ सदैव पाठीशी राहोत.तू लवकरच बरी होशील. अशी श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करते.जय श्री.स्वामी समर्थ

    • @prathameshdeo7421
      @prathameshdeo7421 2 роки тому +1

      Juhi tuza contact no milel ka.mala tula bhetayace saun maza suneca azar gbhir asun mala tula bhetata yeilel ka.

    • @gitashinde1531
      @gitashinde1531 2 роки тому +2

      श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

    • @varshabadbe2440
      @varshabadbe2440 2 роки тому +1

      Kharach Swami maharaj rakshan kartil tujh shree Swami Samarth

    • @vidyasawant5727
      @vidyasawant5727 2 роки тому +3

      🕉श्री स्वामी समर्थ...🌹🌹🪔🪔🌹🌹🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩🦋🦋🦋🦋🦋

  • @lagorimarathihindipoetry9113
    @lagorimarathihindipoetry9113 2 роки тому +1

    खूपच strong आहेस तू जुई.लवकर बरी हो. माझी आवडती अभिनेत्री आहेस तू. आणि तितकीच प्रतिभाशाली ही आहेस हे ऐकून खूप छान वाटले.

  • @anjalijoglekar840
    @anjalijoglekar840 2 роки тому +4

    श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत जुईली गडकरी ,माझे पण आशिर्वाद. आहेत positive रहा

  • @ushajadhav5492
    @ushajadhav5492 2 роки тому +16

    स्वामी समर्थांच्या कृपेने तु नक्की बरी होशिल.. Take care.. Gbu

  • @mrunalishinde665
    @mrunalishinde665 2 роки тому +2

    जुई तु मला खूप आवडतेस मी एकदा तितिक्षाला पण विचारलं होते की तु कशी आहे तु सध्या कशी आहे तुला बरे वाटते आहे ना बाळा तु या सगळ्या संकटातून लवकरच बाहेर पडशील बेटा काळजी घे 🙏श्री स्वामी समर्थ 🙏 तुझ्या या धीटपणाला सलाम असचं तुझ्या मध्ये धीटपणा वाढत राहो ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना

  • @ujwalakhaire2172
    @ujwalakhaire2172 2 роки тому +9

    खरंच किती संकट आले पण डगमगता उभं राहिलं पाहिजे हे तुमच्या कडून शिकले पाहिजे समस्त महिला नी तुला या सगळ्यात मोठी ताकद व शक्ती मिळो हीच प्रार्थना देवाकडे मागते

  • @hemasamant417
    @hemasamant417 2 роки тому +13

    Very sad to know about your illness..... you are a brave child of God Datta guru.... you have such a positive attitude.....you will definitely defeat the illness chant your mantra....or say Om Dram Om ... you will overcome the problems 🙏🙏🙏

  • @sunitajawale8369
    @sunitajawale8369 2 роки тому +3

    अगं जुई तू खुप हुशार ,नटखट. धीरीची मुलगी आहेस.
    देव तुझ्या पाठीशी आहेस. तू लवकरात लवकर पूर्ण बरी होणार आहेस. तुला अभिनय करताना पाहायचंय आहे. 🌷❤

  • @shubhangiamolgulve6259
    @shubhangiamolgulve6259 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌺

  • @anjaliarvindrisbud9502
    @anjaliarvindrisbud9502 2 роки тому +2

    जुई तुझा चेहरा खूप गोड आहे.मला आवडतेस तूं,इतकी आजारी असशील माहीत नव्हते. प्रत्येकाला काही तरी दु:ख असतेच.लवकरच ठणठणीत होशील.स्वामींचा तुला आशीर्वाद आहे.

  • @komalsonawane3867
    @komalsonawane3867 2 роки тому +22

    बाळाच्या आई झाली ना झाली पण मांजरा ची आई झाली खुप आनंद झाला लवकर बरी होणार ताई तु

    • @kausalyapatil1614
      @kausalyapatil1614 2 роки тому

      😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘

  • @vijaydeshmukh9161
    @vijaydeshmukh9161 2 роки тому +3

    जुई स्वामी समर्थ यांचे जप सुरु कर नक्की बरी होशील. || जय जय स्वामी समर्थ ||

  • @wanderlust_diaries01
    @wanderlust_diaries01 2 роки тому +1

    Aaplyala as watt ki ya artist lokanche life kiti chan majet ast..pn aaplyala je onscreen dist tasch tyanch life ast as nahi..Me Jui la pudhch Paul and BB madhe bghitl hot..mala ti farshi adhi aawdaychi nahi..pn tichi Hi story aikun mala Ticha kharch abhiman watto..Lifemadhe prblms saglyanach asta Pn prblms sobt ladun jagaych kas he sangnare KHUP kami bhetayt.And Swami Nehmich aaplya barobar asta..te kadhich tyanchya bhaktanvr anyay nahi Hou denar..Get Well Soon Juie..
    And comeback with something amazing..
    "Jai jai shri Raghuvir swami Samarth maharaj ki jai"🙏🏻❤️

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 2 роки тому +1

    कसं सहन केलास एवढा त्रास बापरे खरंच सलाम तुला.श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आणि आई वडिलांच्या आशिर्वादाने लवकरच खूप छान बरी होशील.अशी आशा आहे.अनेक शुभेच्छा.

  • @sangitasohal5938
    @sangitasohal5938 2 роки тому +5

    मला पण हिचं बिमारी आहे मला माहेती आहे किती त्रास होतो मी तर आठ महिने बेड वर पडून होती आता थोडे बरे वाटते आहे श्री स्वामी समर्थ तुझी रक्षा करो ‌🙏🙏😭

  • @tanvinalekar3993
    @tanvinalekar3993 2 роки тому +2

    खरंच , तू खूप धीराची आहेस.तुझाकडून खूप शिकण्यासारखे आहे.स्वामी तुला कधीच निराश करणार नाहीत. भिऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत.लवकर बरी हो‌

  • @manishadhanve6125
    @manishadhanve6125 2 роки тому +2

    U r great. Swami samarth tuzya pathishi aahet.

  • @vijayshreeseth4127
    @vijayshreeseth4127 2 роки тому +2

    जुई तु फक्त स्वामींचा जप सोडु नकोस सगळं ठीक होईल हा माझा अनुभव आहे अशक्य हे शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @anaghadeshmukh7367
    @anaghadeshmukh7367 2 роки тому +2

    Jui khup chhan sangitles brave girl..swami tula purn bare kartil..mi kay tuzi malika baghitli nahi pn tu khup god ahes..god bless u always.....

  • @Epic_Ashu10Jain__
    @Epic_Ashu10Jain__ 2 роки тому +2

    Shri swami samarth ......
    U r my favourite one yarr......lost of love you....and god bless you...Tula bgun as Nahi watat ki Tu itk Kahi suffer kart ashil.......tuji smile bgun khop prasan watat mala ........bt tya smile mage itk moth pain lapl aahe yachi bhank hi lagu det nahis Tu.......Tu khop strong aahes yat kadimatr daut Nahi.......sympthy Nahi dychi Tula.....cz tychi garj ajibat Nahi Tula.......aple Maharaja aahet aplya mage ........ashich strong Raha ......Tula Kahi hi jhale Nahi..............

  • @meenakabe7131
    @meenakabe7131 2 роки тому +2

    Meena Kabe
    Jui Heard about your problem. Of course felt very bad but at the same time learnt that you are very brave girl.and trust
    Swami Samarth. so believe me.he will give you max courage. and you will come out of it. our best wishes to you.any fase is not permanent it goes away. so be confident and stick to your excersize and prayers.

  • @seemaamburle3218
    @seemaamburle3218 2 роки тому +4

    जुई देव तुला खूप बळ देईल कारण तु त्यातून बाहेर पडण्यासाठी मार्ग काढला स स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत तु काळजी घे पुढिल आयुष्या साठी खूप खूप शुभेच्छा तुला

  • @vimalkevdkar8358
    @vimalkevdkar8358 2 роки тому +7

    अगं जुई तु फार धीराची आहेस गं माझी (कल्याणी) बाळा माझी माय माझी आदिमाया आदिशक्ती माता तुळजाभवानी सतत तुझ्या पाठीशी राहील व तुला सर्वरोग मुक्त करेन मी विनंती करते तिला पण तू काळजी करू नकोस 🕭🕭💗🍬तू लवकरच बरी झालेली असशील व मालिकांमध्ये झळकशील 👍👍💗💗💗

    • @jaydeeppatil7016
      @jaydeeppatil7016 2 роки тому

      देव तुमच्या पाठीशी आहे तुम्हाला काही होणार नाही 🙏🙏

  • @vidyasawant5727
    @vidyasawant5727 2 роки тому +2

    😰जुई स्वामी समर्थ आई तुला नक्कीच बरं करतील.अशक्य ही शक्य करतील स्वामी....तु नामस्मरण सतत कर. तुला खुप खुप शुभेच्छा आणि आशिर्वाद....🕉श्री स्वामी समर्थ...🌹🌹🪔🪔🌹🌹🌿🌿🌿👏👏👏🚩🚩🚩

  • @saritaghorpade3067
    @saritaghorpade3067 2 роки тому +15

    जुई अशीच जिद्द व देवावर विश्वास ठेव लवकर बरी होशील 🖒🖒

    • @nalinidham9168
      @nalinidham9168 2 роки тому

      अशीच जिद्द आणि pozitiv रहा चांगली होशील

  • @seemajagtap1880
    @seemajagtap1880 2 роки тому +2

    You are realy brave girl. Shree swami samarth. God bless you.

  • @revatigujar8858
    @revatigujar8858 2 роки тому +4

    लवकर बरी हो श्री स्वामी समर्थ आहेत पाठीशी🙏🙏

  • @pushpadumbre1247
    @pushpadumbre1247 2 роки тому +5

    जुई तु खरच धीराची आहेस बाळा तु बरी होणारच आहेस बाळा काळजी करू नको मी पण कॅन्सर या आजारातून बाहेर पडले आहे आणि स्वामी समर्थ आशिर्वाद आहेत पाठीशी 🙏🙏🙏🙏❤😰😰😰

  • @nalinisable6692
    @nalinisable6692 2 роки тому +4

    तुझ्या सोबत आपले स्वामी समर्थ आहेत, ते तुला नक्कीच बाहेर काढतील. श्री स्वामी समर्थ🙏

  • @vaishnaviparab2789
    @vaishnaviparab2789 2 роки тому +4

    जुई तू खूप धीराची आहे. आपल्या स्वामींनवर विश्वास ठेव. स्वामी तूला नक्की यातून बाहेर काढतील. श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @rekhalokare6141
    @rekhalokare6141 2 роки тому +3

    तू खूप धैर्यवान आहेस. अशीच सकारात्मक राहा. देव तूझे दुःख दूर करो आणि तूला अशीच शक्ती मिळो.

  • @ayushsurve6425
    @ayushsurve6425 2 роки тому +1

    जुई तु लवकर बरी होशील श्रीस्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत

  • @nimashenoy6066
    @nimashenoy6066 2 роки тому +14

    God bless you dear child, May He protect you all the time!

  • @shraddha4353
    @shraddha4353 2 роки тому +2

    खुप छान जुई तु खूप स्ट्रॉंग आहेस☺️आणि लवकर पूर्ण बरी होशील यात काही शंकाच नाही 🌹🌹🌹

  • @sachinsangle3920
    @sachinsangle3920 2 роки тому +1

    Khup imotional story aahe
    Take care

  • @leelachandgandhi1830
    @leelachandgandhi1830 2 роки тому +5

    जुई तू खरेच धीराची आहेस या तून सुखरूप बाहेर येशील अगदी ठणठणीत
    बरी होशील ही सदिच्छा व्यक्त करते
    जय श्री कृष्ण

  • @mangalkamble7764
    @mangalkamble7764 2 роки тому +2

    God bless you Swami Samarth tuzya pathishi aahet

  • @vaishaligawde5852
    @vaishaligawde5852 2 роки тому +3

    जुई,तू ईश्वरांच्या कृपेने लवकरच पूर्णपणे बरी होऊन आरोग्यसंपन्न होशील 👍👍

  • @prafullnarvekar8235
    @prafullnarvekar8235 2 роки тому +3

    Shree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹juee lavkar bari hoshil tula tuzya cat's sathi jagayach ahe tuze cat's tula jagayachi umid denar karan mazyakade pan cat's ahet tyanchya kade baghun mi jagayach shikale ahe tyana kitihi ragava te aplyavar kadhich ragvt nahit te part javl yetat mi yek prani premi ahe tu yevdha tuzya cat's sathi karates tar tyanchehi ashirvad tula milanar god bless you juee

  • @pritimali4798
    @pritimali4798 2 роки тому +3

    लवकरात लवकर तुम्ही चांगल्या होसाल हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @ashwinibobhate8278
    @ashwinibobhate8278 2 роки тому +2

    ur soo strong and great jui tai.....Swami Bless Uhhh

  • @anjalikelkar5051
    @anjalikelkar5051 2 роки тому +5

    Jui you are very positive girl . And Swami is behind you . Do not worry . You are just fine . All the best .

  • @anjalishirke1858
    @anjalishirke1858 2 роки тому +3

    Jui. Tu khup bold ahes Tu changli hoshil Swami Samarth 👍

  • @pranotideshmukh8158
    @pranotideshmukh8158 2 роки тому +1

    Shree swami samarth bless u .

  • @sunilphadtare291
    @sunilphadtare291 2 роки тому +1

    Thanku jui tula khup बल आणि औषा मिळो

  • @snehakadam703
    @snehakadam703 2 роки тому +15

    जुई तु फार धीराची आहेस तू लवकर बरी होणारच तुझ्या सारखी आणखी किती लोक आहेत त्यांना तुझ्या कडून काहीतरी शिकलं पाहिजे तुला सलाम 👍🏻👍🏻

    • @rajeshambardekar659
      @rajeshambardekar659 2 роки тому

      जुई ताई , सोन्या , काळजी घे , काळजी करू नको , योग , प्राणायाम , सूर्य नमस्कार हीच औषधे आहेत , तू शेअर केलेस हे ऐकून मला रडू येत होते , पण मी सावरले स्वतःला , मला भगिनी समान असलेल्या मुलीच्या बाबतीत हे का व्हावे , स्वामी समर्थांच्या वर तुझा खूप विश्वास आहे ना , तू लवकर बरी होऊन रुपेरी पडद्यावर येणार आहेस , रडायचे नाही बाळा , लढायचे , तुझ्या या लहानग्या वयात तुझ्याकडून मी खूप शिकलो , तुझ्यासाठी कोणता जप करू सांग , मी करेन , तू तुझी काळजी घे , नियमित योगा , प्राणायाम , कर , सूर्य नमस्कार चालू ठेव , तुझा नम्र राजू आंबर्डेकर रत्नागिरी , मो. न.९४२३०१७५११

  • @minalashtekar7579
    @minalashtekar7579 2 роки тому +1

    जुई तू खरच धीराची आहेस. श्रीस्वामी समर्थ तुझ्या बरोबर आहेतच हा विश्र्वास कायम ठेव.
    गुरु असता पाठीराखा चिंता कशाची करायची. तू लवकर फार छान होशीलच ही खात्री आहे.
    ।जय स्वामी समर्थ।

  • @vidyaphuge5288
    @vidyaphuge5288 2 роки тому +1

    Shree Swami samrth

  • @bharathikandloor7549
    @bharathikandloor7549 2 роки тому +2

    Jui u r very strong bcz u shared this with us all..n aaple tehattis koti dev tuzhya pathishi aahet...aamha sarvanchya prayers tuzhyabarobar aahet...don't worry..ha phasehi nighun jayil...take care

  • @dipalipande772
    @dipalipande772 2 роки тому +2

    Ho jui tu khupach strong ahes ,ashich sring raha ani parat aeka chan serial madhe ye .tuladev lawakar bar Karo hi devala prarthana.

  • @chhayanavgire7643
    @chhayanavgire7643 2 роки тому +6

    मांजरीना दूर ठेव.काहीवेळा पाळीव प्राण्यांमुळे ऍलर्जी होऊ शकते ,सॉरी, पण अस मला सांगावस वाटलं.तू लवकर बरी होशील,स्वामी पाठीशी आहेत.

  • @hemashinde7816
    @hemashinde7816 2 роки тому +5

    जुई तू खूपच धीराची आहेस श्री स्वामी समर्थ

  • @ruchirabhatkar1562
    @ruchirabhatkar1562 2 роки тому +7

    Proud of you juhi, श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे

  • @svr463
    @svr463 2 роки тому +3

    जुई तुला मंगलआशिर्वाद.
    पूर्वी सारखीच तु जोमानाने काम करशील तुला आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा.
    सौ.सीमा राऊत
    मुंबई.

  • @riddhikhandagale5715
    @riddhikhandagale5715 2 роки тому +1

    Shree swami samarth

  • @kanchantupe1033
    @kanchantupe1033 2 роки тому +7

    Juhi get well soon.u r brave girl.Take it easy.God will always with you & God heal you completely.God bless you dear don't worry.always be positive.👍👍

  • @monaliparab6810
    @monaliparab6810 2 роки тому +4

    Really u are a great woman ... Hats off to you ....🙏🙏

  • @latatike5765
    @latatike5765 2 роки тому +1

    Lavkar bari ho bala tuza sanghrsh पाहून डोळ्यात पाणी आले तुला खूप खूप शुभेच्छा 🌺🌺💐💐

  • @pranitahadpi7942
    @pranitahadpi7942 2 роки тому +2

    श्री स्वामी समर्थ तुला यातून नक्कीच बाहेर काढतील..... आतापर्यंत जशा positive राहीलात तशाच रहा

  • @sayaligaonkar3007
    @sayaligaonkar3007 2 роки тому +2

    जुई तू लवकरच पूर्ण बरी होशील. स्वामींचा जप करतेस हेच तुझ मोठं पाठबळ आहे.

  • @saritavengurlekar9144
    @saritavengurlekar9144 2 роки тому +3

    जूई तु पूर्ण बरी होशील. स्वामींची सेवा सोडू नकोस. श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत,म्हणून तु एवढं सहन करू शकलीस

  • @snehamalvankar736
    @snehamalvankar736 2 роки тому +3

    जय जय समर्थ परमेश्वर तुला शकती देवो

  • @dilipbharankar3757
    @dilipbharankar3757 2 роки тому +3

    श्री स्वामी समर्थ पाठिशी आहे.याआजारा लवकरचं बरी होशील.स्वामी चे नामजप करत राहा. जेथें विज्ञान संपते तेथे आध्यात्माची प्रचिती येते .स्वामी पाठीशी आहेत.

  • @PjkidsLove
    @PjkidsLove 2 роки тому +4

    तुझ्या जिद्दीला सलाम ❤️👍🏼🎉🙏🏻

  • @Vidhi20107
    @Vidhi20107 2 роки тому +2

    Shree swami samarth lvkr br kra hyana...

  • @user-wz8tn2ly1t
    @user-wz8tn2ly1t 5 місяців тому

    जुई तु लवकर बरी होशील. दत्त.देवाचा आशिवार्द.आहे. तुमच्या पाठीवर. ❤❤

  • @geetagawali9831
    @geetagawali9831 2 роки тому +1

    जुई तुझे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहे....एवढे सर्व शास्त्रीय औषधोपचार चालू आहेत आणी स्वामी समर्थांवर तुझी श्रद्धा आहे ते तुला या संकटातून बाहेर पडण्यास मदत करतील पण एक सांगते की कर्मभोग कोणालाच टाळता येत नाहीत आणी भोग भोगल्याशिवाय सुटका होत नाही तेंव्हा प्रकरष ईच्छा शक्तीची अत्यंत गरज आहे ती जागृत ठेव तू नक्कीच ठणठणीत बरी होशिल....be positive n keep trying all the best 👍

  • @valimeep2357
    @valimeep2357 2 роки тому +2

    Wow ..Jui..Hats off 2u ..God bless u dear.. 🌹🌹❤️❤️

  • @parishirke7571
    @parishirke7571 2 роки тому +2

    मला जुई गडकरी पेक्षा कल्याणी खूप आवडते गणपती बाप्पा तुला लवकर बरे करतील

  • @nilimasudrik.211
    @nilimasudrik.211 2 роки тому +2

    श्री गणपती बाप्पा लवकरच तुला बरे करतील

  • @rekhakamble5437
    @rekhakamble5437 2 роки тому +2

    Mazi bahin same condition hoti..... Girlbaby zali.... Ti seven months chi hoti teva.... Two months hospital nantar ti 9 Oct 21...la geli.....ani aaamch jagch thambl..... Nahi bolu shakat..... Your fighter.... My sister also...... Bless u dear...

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 2 роки тому +16

    facing the problems always leads to success in life. May God give you a very strong and stout health ahead. 🙏

  • @vaishalisabnis1962
    @vaishalisabnis1962 2 роки тому +10

    ओम श्री स्वामी समर्थ महाराज की जय
    God bless you always 👏👏

  • @sandhyawaghmare1599
    @sandhyawaghmare1599 2 роки тому +15

    गुरू वर आशीच चांगली श्रद्धा राहु दे ,श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ .

  • @anuradhabhande885
    @anuradhabhande885 2 роки тому +2

    श्री. स्वामी समर्थ! तु नक्की बरी होशील. आपले स्वामी आहेत .जय जय स्वामी समर्थ!🙏🙏🙏

  • @madhavipatil2746
    @madhavipatil2746 2 роки тому +3

    अग जुई तू काळजी करू नकोस तू खूप धीराची आहेस तू नक्की बरी होशील देव नेहमी तुझ्या पाठीशी आहे.
    !!श्री अवधूत चिंतन गुरुदेव दत्त!!

  • @vidyadharjoshi4095
    @vidyadharjoshi4095 2 роки тому +1

    ऐकून्न. फार वाईट वाटलं जीवनात अशा माणसांचा विचारकरावा ज्यांचआयुष्ज्य त्याना मस्थिब आहे

  • @pushpabhagat2868
    @pushpabhagat2868 2 роки тому +2

    Swami samarth tujhya pathishi nehmi rahtil... Vishwash thev 🙏

  • @tejashree99_
    @tejashree99_ 2 роки тому +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @sadhanaalegaonkar6466
    @sadhanaalegaonkar6466 2 роки тому +2

    श्री गुरुदेव दत्त ! लवकर नक्कीच बरी होणार

  • @shashikalapirankar6393
    @shashikalapirankar6393 2 роки тому +3

    You are great God bless you

  • @vikasdhaigude2334
    @vikasdhaigude2334 2 роки тому +3

    Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @shilpachitnis5323
    @shilpachitnis5323 2 роки тому +3

    जुई तू लवकर बरी होशील
    स्वामी समर्थ आहेत पाठीशी

  • @pallavigavade7228
    @pallavigavade7228 Рік тому +2

    Take care juai god bless you

  • @aaditiwaghate2926
    @aaditiwaghate2926 2 роки тому +2

    Shree swami samarth gurumauli bless you

  • @ankitabarge5673
    @ankitabarge5673 2 роки тому +2

    Same mazi ani jue chi story same ahe Mala pn brain related Multiple Sclerosis disease zala kup MRI n tablet steroids kup Kay Kay type krtana pn pani yete dolyatun
    God bless you Jui