काय कमाल ढोकळा बनला ताई काय सांगू. मी तुमच्या खूप recipes try करते तुमच्या ज्या tips असतात ना खूप perfect असतात. एका सामान्य गृहिणीला पडणारे प्रश्न, एखादा item नसेल त्याला पर्याय नेहमी सांगता हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या recipes पहिल्या कि हा अवघड वाटणारा आपणही बनवू शकतो हा confidance येतो. तुमची बोलण्याची पद्धत खूप मस्त आहे तुम्ही एखाद्या video मध्ये या ना तुम्हाला पाहायला आवडेल. खूप आभार आणि नव्या recipe साठी वाट पाहतोय 🙏
सरीता ताई ढोकळा बनवला perfect झाला .तुम्ही रेसिपी मध्ये एखादा पदार्थ घातला तर काय होते आणि नाही घातला तर काय होते या दोन्ही गोष्टी clear करता है मला फार आवडतं पूर्ण माहिती मिळते.
सारिका ताई खूप छान झाला होता . तुम्ही आम्हाला खूप सोप्या पद्धतीने दाखवला.मी ही करुन पाहिला.तुमच्या सारखाचं झाला की आमच्या घरातले म्हणाले:व्वा काय मस्त केलीस म्हणाले खूप छान झाला होता.मला फार आवडला .तुमची रेसिपी खूप छान आहे. Thank you so much dear Sarita didi
आज सकाळी मी नाश्त्यासाठी हा ढोकळा बनवला . खरंच इतका अप्रतिम झाला की मला विश्वासाचं बसेना की इतका सुरेख ढोकळा आपण बनवू शकलो.हे सर्व आपल्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले खूप खूप मनापासून आभार.अशाच नवीन नवीन रेसिपी मी नक्की ट्राय करणार.देव तुला सुखी ठेवो. तुझा आवाज समजवाया ची पद्धत छान आहे.
Hi tai Me tumchi trick vaaprun dhokla banvila khup chaan zaala Far purvi ekda try kela hota pan naahi Jamal pan aaj khupch chaan zaala dhokla mazya yaana far aavadla Thank you
काय कमाल बाई ढोकळा बनवायची ताई काय सांगू तुम्हाला मी तुमच्या खूपrecipes t करते तुमच्या ज्या tips असताना ना खूप perfectअसतात एक समान गृहिणीला पडणार एखाद्याला itemनसेल त्याला पर्याय नेहमी सांगत हे खूप महत्त्व आहे माझं नाव पण सरिता आहे😃😃🙏🙏🥰🥰😋😋
दीड वर्षा पासून तू दिलेल्या प्रमाणात ढोकळा करते खूप छान होतो आठवड्यातून एकदा तरी करते माझा मुलगा आणि सुन घरुन काम करत आहेत त्यामुळे रोज सकाळी नाष्ट्या काय बनवायचे? त्यामुळे अशाच रेसीपी उपयोगी पडतात
सरिता, छान केलास ढोकळा तूं !तूझा ढोकळा पाहून मला माझा अनुभव तूला सांगावासा वाटला. मी साधारण तीस वर्षापूर्वी रोज दहा ते पंधरा वीस किलो पर्यंत ढोकळा तयार करत होते .पण हा सर्व ढोकळा मी। दोन ते तीन टप्प्यात पीठ भिजवून ठेवून म्हणजे आदले दिवशी ठेवत होते.फुगवून घेतलेल्या आणि झटपट केलेल्या ढोकळ्याच्या चवीत फार फरक पडतो.बहुतेक छोट्या कँटीनमध्ये माझा ढोकळा असायचा. पण मी पूर्णपणे हीरा बेसन वापरत होते. त्याचा ढोकळा एकदम हलका होतो. तूं तर पदार्थ तज्ञ आहेस. तूला हे सर्व माहिती असेलच. पण ढोकळ्याच्या रंगाबाबतीत तूं आत्ता म्हणालीस ना, हळद थोडी वापरा, .या व्यवसायात मला हा अनुभव दोनदा आला. हळदीच्या जास्त प्रमाणामुळे ढोकळा लाल व घसा धरेल अशा चवीचा झाला होता. तेंव्हापासून मी हळद न वापरता जिलबीचा पिवळा, केशरी नाही, रंग वापरु लागले. खूप सुंदर रंग येतो ढोकळ्याला. मला अजूनही तशा ढोकळ्याची मागणी येते ,पण मुले ,सुना आता काही करु देत नाहीत. तूझा ढोकळा छानच ! गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
Hi, खरं सांगायचे तर खरच मी instant ढोकळ्यावर अक्षरशः अभ्यास केला आहे म्हणाला तरी चालेल.. माझ्या Mr ना ढोकळा खूप आवडतो, लग्नानंतर पहिली 5-6 वर्षे instant ढोकळा try केला, कधीच जमायचा नाही.. खूप वाईट वाटायचे. Gits, चितळे Premix ढोकळा सुद्धा बिघडायचा.. 😅 त्यामुळे मी नेहमीच, पीठ रात्रभर आंबून ढोकळा बनवायचे. सगळं यायचं instant ढोकळा सोडून. शेवटी विषय सोडून दिला पण जेव्हा Channel चालू केला, तेव्हा मात्र ठरवले, कारणे शोधली आणि हा detailed video बनवला.. आणि comments वाचून हे समजले की माझ्यासारख्या अनेक आहेत.. 😂 पण पूर्ण अभ्यास करून, असं का होतं हे शोधले, सगळीच कारणं शोधून काढली आणि त्यामुळे आता खूप समाधान वाटते.. पण एक मात्र नक्की, instant पेक्षा पारंपरिक पद्धतीचा आंबून केलेला ढोकळा चवीला उत्तम.. तुम्हाला आणि परिवारास गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... बाप्पा सर्वांना सुखी ठेवो.. 🙏
Hey dear Sarita, mi Kal hi recipe try keli, aani ky saglech ragavle mala... Thoda jast ka nahi banavla ?😊😀Khup Chan zala hota 🙏🙏🙏🙏thank you so much dear😘
Hi mam , mi tumchi new subscriber , tumchya javalpas saglya recipe mi baghitle , agdi chan samjun sangta , aani saglyat mahtvache mhanje saglya comment la vyavstit reply krta , thank u
खरे सांगू का ताई मला स्वतःलाच ढोकळा खूप आवडतो पूर्वी मी रिक्वेस्ट करायची इतरांना कि बनवून द्या. पण तुमची रेसिपी पाहून मी ढोकळा बनवला खूपच छान झाला होता. thank you so much
Sarita Tai you have shown a very perfect process of DHOKALA and I will make same type of Dhoklala by following your process and I am sure I will make a spongy DHOKALA just like yours, Thanks.
Good mornig मी हा ढोकळा आजच केला खूप मस्त अणि सॉफ्ट झाला first time नेहमी करते तेव्हा सॉफ्ट पणा नाही याचा अप्रतिम recipe and yummy 🤤 सर्वांना आवडला असाश recipe दाखवा ....मनू and parth so cutie specially mauu...mauu,,,,,,😘🥰🥰
काय कमाल ढोकळा बनला ताई काय सांगू. मी तुमच्या खूप recipes try करते तुमच्या ज्या tips असतात ना खूप perfect असतात. एका सामान्य गृहिणीला पडणारे प्रश्न, एखादा item नसेल त्याला पर्याय नेहमी सांगता हे खूप महत्वाचं आहे. तुमच्या recipes पहिल्या कि हा अवघड वाटणारा आपणही बनवू शकतो हा confidance येतो. तुमची बोलण्याची पद्धत खूप मस्त आहे तुम्ही एखाद्या video मध्ये या ना तुम्हाला पाहायला आवडेल. खूप आभार आणि नव्या recipe साठी वाट पाहतोय 🙏
,
. .....
.
H.
@@poojabotkar2780 l
??
A
सरीता ताई ढोकळा बनवला perfect झाला .तुम्ही रेसिपी मध्ये एखादा पदार्थ घातला तर काय होते आणि नाही घातला तर काय होते या दोन्ही गोष्टी clear करता है मला फार आवडतं पूर्ण माहिती मिळते.
खुप सुंदर ढोकळा दाखविला मॅम. नक्की करून पाहिन.
MAZA dhokla khoop chhan zala thanx Dear SARITA
अरे व्वा.. मस्तच..
You are most welcome dear..
Keep watching for more interesting recipes
खूप छान ताई तुम्ही 1 नंबर ढोकळा रेसिपी सांगितली😋 मी नक्की try करेल
Thanks ताई.🙏
मी आजच हि रेसिपी करून पाहिली.. अतिशय छान झाला आहे. Thanks 👍😀
Ho ka
Perfect zalai 😊
Thank you
मी बनवले आजच तूम्ही सांगितल्या प्रमाणे....खूपच छान झाला....सर्वाना आवडला.....धन्यवाद.....
सुंदर विवेचन. फार कमी लोकांमध्ये अशी अॅबीलीटी असते
.
सारिका ताई खूप छान झाला होता . तुम्ही आम्हाला खूप सोप्या पद्धतीने दाखवला.मी ही करुन पाहिला.तुमच्या सारखाचं झाला की आमच्या घरातले म्हणाले:व्वा काय मस्त केलीस म्हणाले खूप छान झाला होता.मला फार आवडला .तुमची रेसिपी खूप छान आहे.
Thank you so much dear Sarita didi
Super
Khup chan jhala hota dhokla thank you share this recipe ☺️☺️☺️☺️
धन्यवाद ताईसाहेब🙏🙏तुमच्या या रेसिपी मुळे ढोकळा अगदी सोप्या आणि परिपूर्ण पद्धतीने तयार झाला1
नक्कीच ट्राय करेल . आणि रिप्लाय पण देईल. खूपच छान टिप्स दिल्यात .
माझ्या मम्मीने बनवला होता ,खुप छान झाला.
एवढ्या सोप्या पद्धतीने समजावुन सांगितल्याबद्दल धन्यवाद...
अभिप्राय कळवल्या बदल खूप धन्यवाद..🙏
@@saritaskitchen KUP Chan ahe mi udy karun bagnar ahe tumcha no dya mi tumla patvth thanks
Mashaallah bahot achi recepi hai aapki I try will
Kaharch di evdha chan dhokla banvla ekdm sundr and yummy amchya gharat sarvani tru kela butkonalahi jmla nahi
Thank u 😊 tai
Hi mam मी तुम्ही सांगितले tase ढोकळा recepi try केली अणि खूपच सुंदर झाली perfect मी तुमच्या receipis नेहमी करत असते thanks
Beautiful mam beautiful voice...... beautiful ढोकळा....
आज सकाळी मी नाश्त्यासाठी हा ढोकळा बनवला . खरंच इतका अप्रतिम झाला की मला विश्वासाचं बसेना की इतका सुरेख ढोकळा आपण बनवू शकलो.हे सर्व आपल्या मार्गदर्शनामुळे शक्य झाले खूप खूप मनापासून आभार.अशाच नवीन नवीन रेसिपी मी नक्की ट्राय करणार.देव तुला सुखी ठेवो. तुझा आवाज समजवाया ची पद्धत छान आहे.
Khupch Chan ani perfect recipe.. thank you so much dear
Battery
मँडम तुम्ही खूप खूप व्यावस्तित समजून संगतलेल आहे बारीक बारीक गोष्टी सुध्दा खूप छान मला आवडल ऊद्या मी करणार आहे ढोकळा धन्यवाद
खूपच छान ढोकळा सांगितला तू खूपच छान रीतीने समजावून सांगते तुझ्या टिप्स छान आहे
मी बनवून बघीतले. खूप भारी झाला.Thank you.
माझी पण सर्व पद्धत अशीच आहे पण मी तेल लावून ग्रीस केलेला डबा पण स्टीमर मधे ठेवून गरम करून घेते.मग बॕटर गरम डब्यात ओतते
खूप छान सोपी रेसीपी सांगितली. मी आता तुमच्या पद्धतीने नक्कीच ढोकळा करून पाहीन. तुमची पद्धत खूपच आवडली.
Ekdam perfect zala.😋😋😋😋... my many previous attempts gone fail before, so I was afraid to make it.... But your recipe is perfect💯👍👏👏👏
खूप छान आताच बनवला.मस्त बनला ठोकळा.धन्यवाद
Me banvla aj khup mast jhala hota tai👍👍
Mem mi banvli hi recipe khup chan zali ani family members la khup avdli ani khup prefect zali tnxx mem 😊
ढोकळा छान झाला आहे तुमच्या छान आवाजात लोकांना तुम्ही छान माहिती देता आशीच छान छान रीसीपी घेऊन आमच्या भेटीसाठी येत राहा ! तुमचे खूप खूप आभार
Thanks 💓
👪
&
तोङकर 😡😡
नमस्कार
Mi khup da try kela hota..pn fasla..ani kal tumchya padhhtine kela tr khupch chan zala..sarvana avdla..thanks
Very nice recipe 😋 I have tried it it's very nice 👍😋🤤
Nice
Khup chan zalay🔥😎
Khup chan zala dhokla...thank you ma'am
Hi tai
Me tumchi trick vaaprun dhokla banvila khup chaan zaala
Far purvi ekda try kela hota pan naahi Jamal pan aaj khupch chaan zaala dhokla mazya yaana far aavadla
Thank you
i
Hing pan
Taka
Khup chan lagte
Saritaji..
I used it too😄😀
Chan Mast Dhokla
Tai..Mst zala ahe dhokla tumhi sangitlelya recipe nusar
Thanks for the recipe 😊
Perfect recipe and your voice is mind-blowing 😘
Khupach nice mi karu n bagitle khup chan👍👍👍👍👍👍
Khupach chan recipe tai..1kdm perfect zala ... Thank you
छान ढोकला😋😋
काय कमाल बाई ढोकळा बनवायची ताई काय सांगू तुम्हाला मी तुमच्या खूपrecipes t करते तुमच्या ज्या tips असताना ना खूप perfectअसतात एक समान गृहिणीला पडणार एखाद्याला itemनसेल त्याला पर्याय नेहमी सांगत हे खूप महत्त्व आहे माझं नाव पण सरिता आहे😃😃🙏🙏🥰🥰😋😋
He recepi ratri jevlya nantr kele ratri 12 vajta kele saglyani aavdine khalla thank you. Tai🤗🤗
दीड वर्षा पासून तू दिलेल्या प्रमाणात ढोकळा करते खूप छान होतो आठवड्यातून एकदा तरी करते माझा मुलगा आणि सुन घरुन काम करत आहेत त्यामुळे रोज सकाळी नाष्ट्या काय बनवायचे? त्यामुळे अशाच रेसीपी उपयोगी पडतात
मधुरारेसीपीदखवा मधुरा रेसिपी ढोकळा दाखवा
@@sunitakhoje3485madhurabhaktaa
Sarita Tai khupcha chan Recipi .dhokala chan banvla very nice 👌👌👌👌👍👍🌈🌈♥️♥️🙏🙏
We try this first time it was to delicious and same as ur recipe👍perfect
आईजीकू का काम किया ऊऊ
कोईआईआईएफकेएलजेआर
जयोतिषशास्त्र युदू
I tried your receipe and outcome was awesome..
आल घातलेन.तर ढोकळा फुगत नाही महनतात
सरिता, छान केलास ढोकळा तूं !तूझा ढोकळा पाहून मला माझा अनुभव तूला सांगावासा वाटला.
मी साधारण तीस वर्षापूर्वी रोज दहा ते पंधरा वीस किलो पर्यंत ढोकळा तयार करत होते .पण हा सर्व ढोकळा मी। दोन ते तीन टप्प्यात पीठ भिजवून ठेवून म्हणजे आदले दिवशी ठेवत होते.फुगवून घेतलेल्या आणि झटपट केलेल्या ढोकळ्याच्या चवीत फार फरक पडतो.बहुतेक छोट्या कँटीनमध्ये माझा ढोकळा असायचा. पण मी पूर्णपणे हीरा बेसन वापरत होते. त्याचा ढोकळा एकदम हलका होतो.
तूं तर पदार्थ तज्ञ आहेस. तूला हे सर्व माहिती असेलच. पण ढोकळ्याच्या रंगाबाबतीत तूं आत्ता म्हणालीस ना, हळद थोडी वापरा, .या व्यवसायात मला हा अनुभव दोनदा आला. हळदीच्या जास्त प्रमाणामुळे ढोकळा लाल व घसा धरेल अशा चवीचा झाला होता. तेंव्हापासून मी हळद न वापरता जिलबीचा पिवळा, केशरी नाही, रंग वापरु लागले. खूप सुंदर रंग येतो ढोकळ्याला. मला अजूनही तशा ढोकळ्याची मागणी येते ,पण मुले ,सुना आता काही करु देत नाहीत.
तूझा ढोकळा छानच !
गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !
Hi,
खरं सांगायचे तर खरच मी instant ढोकळ्यावर अक्षरशः अभ्यास केला आहे म्हणाला तरी चालेल..
माझ्या Mr ना ढोकळा खूप आवडतो, लग्नानंतर पहिली 5-6 वर्षे instant ढोकळा try केला, कधीच जमायचा नाही.. खूप वाईट वाटायचे.
Gits, चितळे Premix ढोकळा सुद्धा बिघडायचा.. 😅
त्यामुळे मी नेहमीच, पीठ रात्रभर आंबून ढोकळा बनवायचे. सगळं यायचं instant ढोकळा सोडून. शेवटी विषय सोडून दिला
पण जेव्हा Channel चालू केला, तेव्हा मात्र ठरवले, कारणे शोधली आणि हा detailed video बनवला..
आणि comments वाचून हे समजले की माझ्यासारख्या अनेक आहेत.. 😂
पण पूर्ण अभ्यास करून, असं का होतं हे शोधले, सगळीच कारणं शोधून काढली आणि त्यामुळे आता खूप समाधान वाटते..
पण एक मात्र नक्की, instant पेक्षा पारंपरिक पद्धतीचा आंबून केलेला ढोकळा चवीला उत्तम..
तुम्हाला आणि परिवारास गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा... बाप्पा सर्वांना सुखी ठेवो.. 🙏
Hey dear Sarita, mi Kal hi recipe try keli, aani ky saglech ragavle mala... Thoda jast ka nahi banavla ?😊😀Khup Chan zala hota 🙏🙏🙏🙏thank you so much dear😘
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 nice
Tai mi dhokla banvla ek no zala hota....😋😋 thanku so much 🙏♥️
Hi mam , mi tumchi new subscriber , tumchya javalpas saglya recipe mi baghitle , agdi chan samjun sangta , aani saglyat mahtvache mhanje saglya comment la vyavstit reply krta , thank u
i like your receipe
खरे सांगू का ताई मला स्वतःलाच ढोकळा खूप आवडतो पूर्वी मी रिक्वेस्ट करायची इतरांना कि बनवून द्या. पण तुमची रेसिपी पाहून मी ढोकळा बनवला खूपच छान झाला होता. thank you so much
Very nice. Like to see Handwa reciepie.
💕💕💕
Wow amazing
मॅडम, खूपच सुंदर ढोकळा झालाय तूम्ही सांगितले त्या टीप्स प्रमाणे,या आधी मला करताच येत नव्हता, खूप खूप धन्यवाद
Very nice didi.. 👍
Sarita Tai you have shown a very perfect process of DHOKALA and I will make same type of Dhoklala by following your process and I am sure I will make a spongy DHOKALA just like yours, Thanks.
😊
Khup Chan jhala hota dhokla.... Sagdyana khup awadla.... Khup khup dhanyawad tai
Perfect 👍👍👌👌👌
Hii Sarita, aatach mi tumachya recipe pramane khaman dhokala banavala khupach mast zala aahe. Thanx for the recipe 🙏🙏
Khup chan.. Mast.
Abhipray kalvlyabaddal abhar. 🙂
Maza spongy ny zala ,mla guide krta la plz
छान झाला ढोकळा. आपले बरेच पदार्थ मी करून पहाते. 👍टिप्पणी बरोबर असतात. सुगरण आहात सरीताताई तुम्ही
Very nice didi😍😍
Hii
चरी जळगाव
Hello mam... mi pan try kela... tumhi sangitlya pramane. . Dhokla chi recipe.. khup mast jhala hota... thanks.
Good mornig
मी हा ढोकळा आजच केला खूप मस्त अणि सॉफ्ट झाला first time नेहमी करते तेव्हा सॉफ्ट पणा नाही याचा अप्रतिम recipe and yummy 🤤 सर्वांना आवडला असाश recipe दाखवा ....मनू and parth so cutie specially mauu...mauu,,,,,,😘🥰🥰
I tried this recipe come out perfect and delicious thank you mam.
Kdkkkk ....🔥🔥🔥🔥🔥
Thank you
खूप खूप छान अगदी शब्द च नाही माझ्या कड खूप खूप छान♥️👌👍
Kup sundara tai
Nice dhokala tai, perfect recipe.
तुमच्या रेसिपी नुसार खमंग ढोकळा बनवला. खूप स्पॉंजी झाला थँक्यू सो मच
Chhan 👍
खूप छान👍
Apratim sundar resepi ani tumi bolta pan khup sundar sangayachi padhat khup chhan ahe khup khup chan resepi 😋😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍
Thank you so much tai...
Tumchya mude mi perfect dhokda banvla....
Thanks
Khup mast & Thank you mam
Khup Chan sangitles Sarita Tai.mast,
Today i tried it receipe. Thanks soo much for this receipes. dhokla recipes is successfully.
Nice kadka
Mast👌
#ua-cam.com/video/R18c_1utAiU/v-deo.html
समोसा पण करून पाहिला तुमच्या पद्धतीनेच.छान झाला होता.वडापाव कसा बनवायचा त्यावर व्हिडीओ काढा ना........
Sarita madam mala ani amchya gharchya sadasyana khaman dhokala recipe khup Avadli .tumhi idlichi recipe suddha perfect sangitli.Tumche khup khup abhar.😊❤
Kon Kon lockdown me dekraheho like Karo😘😘
ढोकळा छान झाला आहे. मी पण एकवेळ try करून बघेल.
Khupch chan
Nice tai 😀😀👌👌🤠🤠🤠😍😍🤩🤩😘😘😘👍👍👍❤❤❤
खूप सुंदर होतो याप्रमाणे ढोकळा....thank u sister
Views crossed 9.5 million =9500000
Very good intimetion
ताई अगदी परफेक्ट असा खमन ढोकला बनलेला आहे मी नक्की ट्राय करुन बघेन तुमच्या पद्धतीने
Dhokla bighadlayavar tya pithache Kay karave kahi recipe sanga
Hii mam I tried this recipe came out perfect thank you 🙏
1 num zaly mam dhokla....khup. Mhoti fan zale tumchi... thanku,,,,
मस्तच 👌
Its rally so tasty
खूप छान माहिती.मी या पद्धतीने ढोकळा बनवला.फार छान झाला. धन्यवाद
Nice ! Being vegan, can I skip curd altogether and use plain water with lemon juice to activate soda ?
👌👌👌
Tumchya sarva recepies Majha Aai la khup avadtaat tumhi chan saangta
Nice dokhla
Aaj me hya padhtine banvala ahe ekdum perfect zala ahe .Tumche sangne ekdum chan ahe thanks
Nice 👌👌👌