जय महाराष्ट्र कार्यक्रमात पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची मुलाखत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 лис 2024

КОМЕНТАРІ • 68

  • @pradippatil4037
    @pradippatil4037 7 місяців тому +17

    साहेब फिल्ड वरती ऑल रेडी पशुधन पर्यवेक्षक 24 तास सेवा देत आहेत व त्यातूनच पशुधन निर्मितीची सेवा देत आहेत त्यामुळे आपण पशुधन पर्यवेक्षक ह्या पदाचा विचार विचार व्हावा

    • @OBC_fireBrand
      @OBC_fireBrand 7 місяців тому

      काय म्हणायचं तुला😅

    • @wellness-happy
      @wellness-happy 7 місяців тому

      आपली शासनाची 3 एकर कुठे गेली

  • @yuvarajmagdum8682
    @yuvarajmagdum8682 6 місяців тому +3

    साहेब खरोखर शेतकऱ्यां न बरोबर चर्चा करून निर्णय घ्यायला हवा होता रात्री उपरात्री शेतऱ्यांना कोण सेवा देत विचारात घ्या

  • @drsanketkamble2034
    @drsanketkamble2034 6 місяців тому +2

    या योजना शेतकऱ्यांना पोहचतील काय.
    तुम्ही स्वतः शेतकऱ्यांच्या बांधवर येउन बघा गरज कशाची आहे.
    त्यांना त्यांच्या पशुधनाची काळजी कोण करतंय
    त्यांना 24 तास सेवा कोण देतय.
    तुम्ही LSS चा पण विचार करायला पाहिजे

  • @RanabahaddurKamble
    @RanabahaddurKamble 6 місяців тому +3

    जाहीर निषेध व्यक्त करतो

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 6 місяців тому

      लेखापरीक्षक पदाचे काय?

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 6 місяців тому

      का काय अडचण आहे?

  • @ajitpatare9056
    @ajitpatare9056 7 місяців тому +12

    दूध भेसळ रोखण्याकरता उपाय योजना करा.

    • @sudarshanmunde7
      @sudarshanmunde7 7 місяців тому

      प्राधान्यक्रमाने अंमलबजावणी मध्ये सरांच्या यादीत हा विषयही आहेच, सर.

  • @parasramdhawale5972
    @parasramdhawale5972 7 місяців тому +4

    आहो साहेब आहे याच दूध दराने शेतकऱ्यांचे कंबर्ड मोडले आहे त्यामुळे कशाला कोण या दूध धंद्याकडे वळेल अनुदान घोषणा होऊन दोन महिने होऊन गेले आजून एक रुपयाचा तपास नाही कसा शेतकरी सुधारेल

  • @mangeshsonawane-kc7rk
    @mangeshsonawane-kc7rk 6 місяців тому +1

    साहेब आमचा पण विचार करा आम्ही पण शेतकऱ्याचे मुले आहोत आता पर्यंत चाललो आणि अचानक , diploma collagen मध्ये हे diploma pan government नेच चालू केले होते

  • @drpawanpawade4182
    @drpawanpawade4182 7 місяців тому +8

    पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभाग याचे काळानुरूप बदल आवश्यक होते त्या बद्दल आपण विशेष लक्ष देऊन बदल घडवून आणला त्यामुळे खरंच या उद्योगातून समृद्धीकडे वाटचाल ग्रामीण भागात दिसून येईल कारण पशुपालन व्यवसाय हा मुख्यतः ग्रामीण भागात होऊ शकतो त्यातून रोजगाराच्या व स्वयरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. आपल्या मुळे शक्य झालेल्या या नव संजीवनी निर्णया बद्दल आपले मनापासुन आभार सर.

  • @dhananjayjape9640
    @dhananjayjape9640 6 місяців тому +1

    पशुपालकांचा खरा साथिदार२४ तास सेवा देणारे पशुधन पर्यवेक्षक च हो हे पांढरे मोठे पांढरे हत्ती नव्हे

  • @nivruttipokharkar6967
    @nivruttipokharkar6967 6 місяців тому +1

    हा एकतर्फी, पदविका धारकांवर अन्याय करणारा निर्णय असून मी निषेध करतो

  • @shridhar1269
    @shridhar1269 7 місяців тому +7

    आदरणीय सर,
    आपण सांगितलेल्या पंचसूत्रीचा पशुपालक शेतकऱ्यांनी वापर केला तर निश्चित खात्रीने अनेक पशुपालक उद्योजक होतील. पशुवैद्यकीय क्षेत्रात खूप मोठा बदल(Transformation) आणि अनेक सकारात्मक, धोरणात्मक निर्णय आपल्यामुळे होत आहेत. यामुळे भविष्यात पशुसंवर्धन विभाग जागतिक आणि देशपातळीवर आपला ठसा उमटविणार आहे. खुप छान सर आणि महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन विभागाला प्रगतीपथावर घेवून जाणारा क्रांतिकारक दृष्टिकोन आपण दिलात. आम्हा सर्व पशुवैद्यकांची जबाबदारी वाढलेली आहे.
    धन्यवाद सर

    • @vikasmundhe6064
      @vikasmundhe6064 7 місяців тому

      सर आपला number मिळेल का ???
      आम्ही पशुपालक धाराशिव.

  • @RushikeshJoshi-n9q
    @RushikeshJoshi-n9q 7 місяців тому +5

    गाई च्या दुधाला पण दर चांगला दिला पाहिजे

    • @desicowa2milknagpur450
      @desicowa2milknagpur450 7 місяців тому

      दूधाचे रेट वाढवा व चांगल्या प्रतीचे sorted सीमेंन उपलब्ध करून दया

  • @akashpandhre4359
    @akashpandhre4359 6 місяців тому +1

    यात् कोठेही शेतकरी आणि खरंच काम करणाऱ्या lss चा विचार देखील केला नाही काय उपयोग याचा
    नुसता याच्या नावाखाली पैसे काढायचे आहेत काम करणारा राहिला बाजूलाच्

  • @dr.mhadgondapatil8344
    @dr.mhadgondapatil8344 6 місяців тому +2

    साहेब तुम्ही आल्यावर पशु पालक खुश होते पण तुमच्या ह्या नवीन नियमानुसार सगळे पशु पालकांना गोठा ही विकायला लावता अस वाटतंय

  • @mangeshsayre6681
    @mangeshsayre6681 6 місяців тому +1

    साहेब तुमची कार्यप्रणाली जरी चांगली असली तरी तुम्ही आमचा विचार केला नाही , एक पशुवैद्यकीय पदविका धारक

    • @nitinrane4395
      @nitinrane4395 6 місяців тому

      बर एक सांगा की सहकार खात्यातील ऑडिटर्स चे काही 408 पदे दुग्ध सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करणेसाठी एक बीभग 1989 ला स्थापन केला आहे माहाराष्ट्र तील प्रत्येक जिल्ह्यात एकूण 408 पदे आहेत मूळ हे पदे सहकार विभाग तीळ आहेत त्या पदांचे काय होणार हे माहीत आहे काय ? कारण 408 पदाना दुग्ध आयुक्त पगाराचे बजेट देतात .पुणे सहकार आयुक्त नाही . पण तसे पाहीले मूळ सहकार आयुक्त त्यांचे बॉस आहेत .

  • @devdasjadhav8271
    @devdasjadhav8271 6 місяців тому

    प्रत्येक गावात शासकीय दूध डेअरी कधी चालू होईल ?

  • @pramodkelkar8604
    @pramodkelkar8604 7 місяців тому +1

    गोकुळ मिशन अंतर्गत ब्रिडीग फॉर्म महाराष्ट्रातील सुरू झाले आहेत काय कोणत्या जिल्ह्यात आहेत

  • @Analysis565
    @Analysis565 7 місяців тому +6

    He is gentleman... माजी गेलेली जागा साहेबांमुळे परत मिळाली.. Thanks from सोलापूर

  • @ashoksuryawanshi4007
    @ashoksuryawanshi4007 7 місяців тому

    any project for leyar farming poultry (eggs)

  • @SAGYCIVIL
    @SAGYCIVIL 7 місяців тому +5

    याला काय कळत ..शेतीतल..

    • @vikasmundhe6064
      @vikasmundhe6064 7 місяців тому +2

      तुला जे कळते ते तू सांग..

    • @samadhanbansode9148
      @samadhanbansode9148 7 місяців тому +6

      आज सोलापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असताना खूप काट्यावर लोकांना धरलं होतं दुष्काळ यादीत सुद्धा नाव सोलापूर जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यांचा नव्हतं कारण काय तर म्हणे तुमच्या तालुक्याचा मोबाईल ला जाणारा बॅलन्स पहा आणि मग कुठे आहे तुमच्याकडे दुष्काळ खूप काट्यावर चालणारा माणूस आहे हा 100% शेतकऱ्यांचा वाटोळ करणार

    • @wellness-happy
      @wellness-happy 7 місяців тому +2

      याच्या मुळे शेतकऱ्याचे वाटोळे होणार

  • @santoshwakchaure4170
    @santoshwakchaure4170 7 місяців тому +6

    अनेक वर्षापासून मागणी व खऱ्या अर्थाने गरज असलेली विभागाची खुप चांगली पुनर्रचना शासनाने केली. तसेच, व्यावसायिक दृष्टिकोन व उत्पादकता वाढ - त्यायोगे उत्पादन खर्चात कपात आणि उद्योजकता विकास ह्या आधुनिक काळात हा व्यवसाय टिकवून वृद्धिंगत करण्यासाठी निकडीची व्हिजन आपण व्यक्त केली त्याबद्दल आपले खुप कौतुक आणि आभार. महाराष्ट्रातील गोर गरीब कष्टकऱ्यांच्या पशुसंवर्धन, मांस उत्पादन आणि दुग्ध उत्पादन व्यवसायाला भरभराटीचे दिवस आपल्या नेतृत्वात येवोत - हीच सदिच्छा!

    • @VinaykPansare-ws6os
      @VinaykPansare-ws6os 7 місяців тому

      आपण किती ground levalla jato te पहा

  • @mangalpathare6225
    @mangalpathare6225 6 місяців тому

    सर महाराष्ट्रा मधे सहाशे साठ पशुसखी आहेत त्यांच्या ही विचार करावा

  • @GundappaKirte
    @GundappaKirte 7 місяців тому +2

    दुध व्यवसायाचा महत्वाचा दुवा असलेल्या पशुधन पर्यवेक्षकाचा गळा आपण आपल्या धोरणान घोटत आहात 32 ग चा विचार न करता

  • @dr.akshayjambhale6699
    @dr.akshayjambhale6699 7 місяців тому +2

    पशुसंवर्धन पर्यवेक्षक पदाचा विचार करा

  • @shitalpatil5276
    @shitalpatil5276 6 місяців тому

    🏴जाहिर निषेध

  • @navnathwaghmare8072
    @navnathwaghmare8072 7 місяців тому

    🎉munde saheb

  • @VinaykPansare-ws6os
    @VinaykPansare-ws6os 6 місяців тому +1

    😂😂

  • @vijaykate2614
    @vijaykate2614 7 місяців тому +4

    दुध भाव वाढवा भेसळ रोखा साहेब तुम्ही आल्या नंतर जरा बरं वाटलं होतं पण आणखी वाटोळे केले
    दुध उत्पादकाचे

  • @kalpeshmhatre1796
    @kalpeshmhatre1796 6 місяців тому

    नाण्याची एक बाजू बघून फायदा नाही दोन्ही बाजू बघा

  • @kalpeshmhatre1796
    @kalpeshmhatre1796 6 місяців тому

    दुग्ध व्यवसाय गेला डब्यात आता

  • @RajaramWaidande-bt4tn
    @RajaramWaidande-bt4tn 5 місяців тому

    Lsspadyakahusatane

  • @RajaramWaidande-bt4tn
    @RajaramWaidande-bt4tn 5 місяців тому

    Mvtchutepunerachnachukahikatachevatlav

  • @RajaramWaidande-bt4tn
    @RajaramWaidande-bt4tn 5 місяців тому

    Lsspaddunakas

  • @RajaramWaidande-bt4tn
    @RajaramWaidande-bt4tn 5 місяців тому

    Lsspadbarunkmagkatchekasevatlagate

  • @drsomuse5281
    @drsomuse5281 7 місяців тому +2

    Khup chan. Definitely nice days coming to our livestock department...

  • @RajaramWaidande-bt4tn
    @RajaramWaidande-bt4tn 5 місяців тому

    Mudeyanekatschevatalavale

  • @vishwajeetshendage8010
    @vishwajeetshendage8010 7 місяців тому +2

    There should be gov. LDO post for post mortem and Anti mortem to identify undetected zoonotic disease
    And there area (by tag) for one health

  • @RajaramWaidande-bt4tn
    @RajaramWaidande-bt4tn 5 місяців тому

    Ldopdyatne

  • @panjabraopawar9179
    @panjabraopawar9179 7 місяців тому

    Nice information Thanks for vdo

  • @deepakchormale3568
    @deepakchormale3568 7 місяців тому

    When farmer's son become IAS , and secretary of department such reformations will be reinforced . Great IAS officer.❤❤

  • @kalpeshmhatre1796
    @kalpeshmhatre1796 6 місяців тому

    सर्व पेपर वरच राहणार

  • @ashokvidhate6140
    @ashokvidhate6140 7 місяців тому +1

    Good day to shetkari and his future

  • @sumeetpatil5044
    @sumeetpatil5044 7 місяців тому

    Good decision.......need of the hour

  • @ACAHRDILKOLHAPUR
    @ACAHRDILKOLHAPUR 7 місяців тому

    Proud of respected munde sir

  • @shivarmati6538
    @shivarmati6538 7 місяців тому

    सर्माड

  • @aniketdeshmukh6040
    @aniketdeshmukh6040 7 місяців тому

    सर आपण दिलेली महिती अत्यंत उपयुक्त आहे नक्कीच आम्ही यावरती जोमाने कामाला लागू🙏