अप्रतिम भजनी माहोल.आषाढी एकादशी सोहळा.श्री विनय विचारेबुवा.वा.श्री.श्याम देवरुखकर बुवा.लोकल ट्रेनभजन

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • नमस्कार मंडळी आपले आमच्या छंद हरी भजनाचा या यूट्यूब चैनल मध्ये स्वागत आहे नवनवीन दर्जेदार अभंग गजर गवळणी भारुड पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा. मुंबई #लोकल ट्रेन भजन.#
    #अभंग वाणी#
    #मराठी अभंग
    ,#ट्रेन भजन
    #अभंग
    #गजर
    #गवळणी
    #भारुड
    #सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट नक्की करा.#

КОМЕНТАРІ • 6

  • @rameshpatil6356
    @rameshpatil6356 Місяць тому +1

    अप्रतिम आवाज तसेच उत्तम कोरस,अप्रतिम चकवा साथ .नावाप्रमाणे सुन्दर-सुन्दर् माऊलींचे वादन ❤❤❤

  • @yashdhanke1835
    @yashdhanke1835 Місяць тому +1

    🌹🌹🙏🙏❤️❤

  • @prashantmore9936
    @prashantmore9936 Місяць тому +1

    खूप छान माऊली... आयुष्य खूप सुंदर आहे.. फक्त भजनाचा आनंद घेता आला पाहिजे ❤🙏🙏

  • @shrikantkumbhar6156
    @shrikantkumbhar6156 Місяць тому +1

    अप्रतिम माहोल सुंदर गायन वादन कोरस
    अस वादन आणि कोरस असेल तर गायकाला गायला ही मजा येते

  • @shyamsunderdevrukhkar884
    @shyamsunderdevrukhkar884  Місяць тому

    आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की कळवा. 🙏🙏

  • @shyamsunderdevrukhkar884
    @shyamsunderdevrukhkar884  Місяць тому

    आपल्या प्रतिक्रिया कमेंट द्वारे नक्की कळवा मंडळी. 🙏🙏