Maharashtra Science Talent Search परीक्षेची तारीख : 3 आणि 10 सप्टेंबर 2023 Maharashtra Science Talent Search या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : Online Registration - 1 सप्टेंबर 2023 Offline Registration ( in person ) - 1 सप्टेंबर 2023 Maharashtra Science Talent Search या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ( mstse.fiitjee.com ) Maharashtra Science Talent Search परीक्षेबाबत आणखी माहिती हवी असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करा ( FIITJEE Pune Helpline no 89564 96131, 89564 96135, 89564 96134, 89566 03151 )
पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी - ज्यांना IIT मध्ये प्रवेश मिळवायचा आहे त्यांनी दहावीनंतर अचानक जागे होऊ नका. पाचवीपासून, जास्तीत जास्त उशीर आठवीपासूनच त्यादृष्टीने तयारी करा. गणित, विज्ञान आणि इंग्रजी या तिन्ही विषयांच्या ज्या काही extracurricular exams आहेत उदा. स्कॉलरशिप, MTS, Olympiad या परीक्षा द्या. तरच दहावीनंतर अकरावी बारावी अधिक iit jee ची तयारी करताना निभाव लागेल. मला दहावीला चांगले गुण मिळाले, म्हणून वडिलांनी मला iit coaching class ला पाठवलं. तोपर्यंत मला iit बद्दल काहीच कल्पना नव्हती. दहावी बोर्डात 90 % असूनही मला iit jee खूप जड गेलं तेव्हा इतर विद्यार्थ्यांशी बोलताना समजलं की त्यांनी याचं study planning पाचवी/ आठवीपासूनच केलं आहे. आणि Maharashtra ssc board पेक्षा cbse board च्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम तुलनेने जरा सोपा जातो. माझा भ्रमाचा भोपळा फुटला आणि मी iit चा नाद सोडून साध्या engineering college मध्ये admission घेतली. डिग्रीनंतर ही gate exam देऊन iit मध्ये जाता येतं. पण iit jee जमलं नाही म्हणून मला काही काळ depression आलं होतं. इतरांशी स्पर्धा/ तुलना नको, तुमची तयारी जितकी तितकंच यश मिळतं हे समजलं. IIT नाही मिळालं तर काय करायचं यासाठी plan b तयार ठेवा. नाहीतर विद्यार्थी खूप मोठ्या नैराश्यात अडकू शकतात. आणि सर्वात महत्वाचे हे आहे की career करण्यासाठी इतर अनेक fields आहेत. कृपया आपल्या मुलामुलींवर iit किंवा कुठल्याच अमूक career ची सक्ती करु नका. aptitude test आणि आवड यानुसार करिअर निवडा.
Good विडिओ....... नाहीतर.... दंगली कश्या करायच्या.... जातीवाद कसा पसरवायचा..... द्वेष्याला पूरक.... विडिओ.. बनवणाऱ्या लोकांनी बोल भिडू चा हा विडिओ पाहायला पाहिजे
Good to hear !! Finally, someone creating open air awareness for IIT. Had great experience of my college life at IIT Kharagpur 😎 #IITian #IITKGP #iit_kharagpur
My son also in iit roorkee. Rather than going through ssc board it's better through cbse board. We had to maintain decipline in house as a family not individual. Since 8th or 9th student should start study engineering
cbsc मधून शिकलेले कितीतरी मुलं आज बेरोजगार आहेत 🤦♂️ आणि जिल्हा परिषद शाळेत शिकलेले कितीतरी मुलं आज IIT, IIM, AIIMS सारख्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये आहेत. तसेच UPSC, MPSC मध्ये दैदिप्यमान यश मिळवले आहेत. 😍 ज्याला खरंच शिकायची जिद्द असते, तो कोणत्या शाळेतून शिकलाय (cbsc की ssc), कोणत्या भागातून आलाय (ग्रामीण की शहरी) याने फरक नाही पडत.
अभिजित फाऊंडेशन,सांगली या नावाची आपली एक IIT-JEE,NEET व MHT-CET संस्था आहे ज्यामध्ये आपण गरीब व गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना एक वर्ष मोफत शिक्षण देतो अश्या काही गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींनीं आपल्याशी संपर्क केला तर कळवा
Aare vedya Marathi manasano dhanda kara Koni Gujarati UPSC topper kadhich nasto pan Gujarati lok sagalyana kharedi kartat he lakshat ghya. UPSC MPSC ani nako tya exam deun jindagi barabad karu naka. Jay shree ram. Jay shree ram
@@indian62353 upsc mpsc गरिबांची मुलं असतात त्यात काहीही शंका नाही पण डॉक्टर, iit iim चे students हे खुप श्रीमंत लोक होऊ शकतात गरीब mpsc upsc रेल्वे पोलीस ह्यात गुंतलेले आहेत. एक तरी पायलट आहे का ओळखीत तुमच्या किंवा MD
Maharashtra Science Talent Search परीक्षेची तारीख :
3 आणि 10 सप्टेंबर 2023
Maharashtra Science Talent Search या परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख :
Online Registration - 1 सप्टेंबर 2023
Offline Registration
( in person ) - 1 सप्टेंबर 2023
Maharashtra Science Talent Search या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी खालील Link वर क्लिक करा.
( mstse.fiitjee.com )
Maharashtra Science Talent Search परीक्षेबाबत आणखी माहिती हवी असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करा
( FIITJEE Pune Helpline no 89564 96131, 89564 96135, 89564 96134, 89566 03151 )
Iit chya name, fame cha fuga jast fugat challay ase wattey ka
Saglech iit candidates succeed aahet ka..?
Come to RCC
पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी - ज्यांना IIT मध्ये प्रवेश मिळवायचा आहे त्यांनी दहावीनंतर अचानक जागे होऊ नका. पाचवीपासून, जास्तीत जास्त उशीर आठवीपासूनच त्यादृष्टीने तयारी करा. गणित, विज्ञान आणि इंग्रजी या तिन्ही विषयांच्या ज्या काही extracurricular exams आहेत उदा. स्कॉलरशिप, MTS, Olympiad या परीक्षा द्या. तरच दहावीनंतर अकरावी बारावी अधिक iit jee ची तयारी करताना निभाव लागेल. मला दहावीला चांगले गुण मिळाले, म्हणून वडिलांनी मला iit coaching class ला पाठवलं. तोपर्यंत मला iit बद्दल काहीच कल्पना नव्हती. दहावी बोर्डात 90 % असूनही मला iit jee खूप जड गेलं तेव्हा इतर विद्यार्थ्यांशी बोलताना समजलं की त्यांनी याचं study planning पाचवी/ आठवीपासूनच केलं आहे. आणि Maharashtra ssc board पेक्षा cbse board च्या विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम तुलनेने जरा सोपा जातो. माझा भ्रमाचा भोपळा फुटला आणि मी iit चा नाद सोडून साध्या engineering college मध्ये admission घेतली. डिग्रीनंतर ही gate exam देऊन iit मध्ये जाता येतं. पण iit jee जमलं नाही म्हणून मला काही काळ depression आलं होतं. इतरांशी स्पर्धा/ तुलना नको, तुमची तयारी जितकी तितकंच यश मिळतं हे समजलं. IIT नाही मिळालं तर काय करायचं यासाठी plan b तयार ठेवा. नाहीतर विद्यार्थी खूप मोठ्या नैराश्यात अडकू शकतात.
आणि सर्वात महत्वाचे हे आहे की career करण्यासाठी इतर अनेक fields आहेत. कृपया आपल्या मुलामुलींवर iit किंवा कुठल्याच अमूक career ची सक्ती करु नका. aptitude test आणि आवड यानुसार करिअर निवडा.
Bhavva me Marathi medium madhe aahe aata me jee karnar ahhe 2026 la jee advance crack Karnar ahhe
पण आमच्या साताऱ्यातील पोरांना विचारलं लहानपणी school मध्ये तर 100 पैकी 90 पोर बोलतात फौजीच होयचंय 😊
मला आधी लई आनंद झाला ह्या video च पण नंतर कळलं ते "ITI" नसून "IIT" आहे 😂😂😂😂😂😂😂😂
@@akshaybhorade9730iti kahi pan😊
😂
IIT is very very tough .
Iti kuthe IIT kuthe
😅😅
Good विडिओ....... नाहीतर.... दंगली कश्या करायच्या.... जातीवाद कसा पसरवायचा..... द्वेष्याला पूरक.... विडिओ.. बनवणाऱ्या लोकांनी बोल भिडू चा हा विडिओ पाहायला पाहिजे
व्हिडिओ खूप छान होता, मात्र एका कोचिंग क्लासेस ची जाहिरात करायला नको पाहिजे होती
Good to hear !! Finally, someone creating open air awareness for IIT.
Had great experience of my college life at IIT Kharagpur 😎
#IITian #IITKGP #iit_kharagpur
FIITJEE ne changlech campaign chalu keley vatat ... Marketing chan ahe
टेसला मधे जाण्यासाठी पर्याय काय आहेत, तेथे काम कसं चालतं आणि त्यांच्या requirements काय आहेत या टॉपिक वर व्हिडिओ बनवा..
❤
iti karun 😂
IIT is very very tough.
Tough Battle Ladne me Bhaut Maja Ata Hai.
Aaj paryant tumchya chenal cha best vidiooo....😊
I am jee aspirant ❤ mla hya video ni khup mahiti milali thank you bol bhidu ❤
First thing to prepare is to take it as a exam. Although you fail, it won't end your life at all: ❤️
1at viewer of this video
My son also in iit roorkee. Rather than going through ssc board it's better through cbse board. We had to maintain decipline in house as a family not individual. Since 8th or 9th student should start study engineering
cbsc मधून शिकलेले कितीतरी मुलं आज बेरोजगार आहेत 🤦♂️
आणि जिल्हा परिषद शाळेत शिकलेले कितीतरी मुलं आज IIT, IIM, AIIMS सारख्या सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये आहेत. तसेच UPSC, MPSC मध्ये दैदिप्यमान यश मिळवले आहेत. 😍
ज्याला खरंच शिकायची जिद्द असते, तो कोणत्या शाळेतून शिकलाय (cbsc की ssc), कोणत्या भागातून आलाय (ग्रामीण की शहरी) याने फरक नाही पडत.
FIITJEE Promoted Episode
#बोलभिडू किती छापलेत ..?😂
I got addmision in NIT
Pls explain all IIT/ NIT Branch...
या प्रमाणे डाॅकटर एडमिशन प्रकिया वर व तयारी अभ्यास पुर्ण माहिती देणारे विडिऒ बनवा.हि विनंती.
Right
BCA नंतर जॉब मिळवण्याचे मार्ग यावर व्हिडिओ बनवा सर
MCA krunge bhau NIT madhun
IIT Mumbai CSE Best college Engineering In India
Best !! Sir aata medical field sathi AIIMS sathi video benva
Right
Dada, engineering chya PG saathi GATE hi pariksha aste, tyasathi pn ek video banvava 🙏🏼
मला वाटल PW ची जाहिरात असेल 🤣🤣🤣 MPSC Wallah सारखं...🎉🎉
खुप छान आजचा video
अभिजित फाऊंडेशन,सांगली या नावाची आपली एक IIT-JEE,NEET व MHT-CET संस्था आहे ज्यामध्ये आपण गरीब व गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना एक वर्ष मोफत शिक्षण देतो अश्या काही गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींनीं आपल्याशी संपर्क केला तर कळवा
Sir ,clinical research after life science ,ya vishayi please video banva.
He bhari taklo bhai vidio
1 व्हिडिओ आयआयएम वरती पण येऊ द्यात❤
Right
Share market चे पण video बनवत जा
23 IITs having around 13000 seats for that around 13+ lacs students appearing every year !
Share Market Preparation vrti pn video yeudet....
Nice information i am also doing preparation of iit
Very Nice Video Sir
ग्रेट अरूणराज
खुप छान माहिती
झेपत असल तरचं आयआयटी च्या नादी लागा 😂😂 नायतर नोकरीच पण वय निघून जाईल अन् लग्नाचं पण
@@Package_wala_chu चुप रे.....
हो, तेच upsc, mpsc च्या बाबतीत.
R.Praggnananphaa chess player vishayi video banava.
Already banavala ahe
कालच बनवला आहे
GATE परीक्षेविषयी एक व्हिडिओ आणा please,🙏
Sir Bsc MSc IIT madun karata yete ...Tya exam sati video tayar kara...Konti exam asate ti
IIT Jam
Share market vr pn videos banva plz
Chhan aahe. Sir video
Kahi nahi jaahiraat keli aaj exam chi
Sir upsc che information dey plz
Sir mala pn MSTSE chi exam dyayachi ahe please mazi madat kara tyat
GPAT chi Information dya please sir
GPAT khup hard ahe
Sobat NIPER ,GATE,pn
Very nice
This Video is Sponsor by FIITJEE 😜😜
Graduation nantar sanga
Make video on ssb
Upsc chi tayari Kashi karayachi
What is feetjee
Beautiful
No.1
♥💓
IIT= brand ❤❤❤❤
❤️❤️
Sir Neet Mbbs Ch Pan Video Banva.
BBA 1YEAR नंतर JOB VIDEO BANVA
Bhau IIT मधून काय फक्त इंजिनिरिंगचे शिक्षण घेऊ शकतो का?
Ho
Dada sarvata best MHT-CET Preparation IIT ha ek scam ahe classes made khup paise loss hotate
Right
MHT-CET मधून COEP सारखे टॉप चे कॉलेज मिळवता येते व खूप छान करीयर करता येते.
@@indian62353
IITians be like: are you sure about that..😅
Carry on kids
Aare vedya Marathi manasano dhanda kara
Koni Gujarati UPSC topper kadhich nasto pan Gujarati lok sagalyana kharedi kartat he lakshat ghya. UPSC MPSC ani nako tya exam deun jindagi barabad karu naka.
Jay shree ram.
Jay shree ram
iit chiya fee badal kon sanganar
Total fees, if your family income
Research on it more..
उच्च वर्णी्यांची मक्तेदारी
तसं काही नाही. कितीतरी गरीब घरातील मुलं IIT, IIM, AIIMS सारख्या शैक्षणिक संस्थांमध्ये आहेत, तसेच UPSC, MPSC मध्येही दैदिप्यमान यश मिळावले आहेत. 😍
तुम्ही जातीवाद पसरवू नका 🤦♂️🤦♂️
@@indian62353 upsc mpsc गरिबांची मुलं असतात त्यात काहीही शंका नाही पण डॉक्टर, iit iim चे students हे खुप श्रीमंत लोक होऊ शकतात गरीब mpsc upsc रेल्वे पोलीस ह्यात गुंतलेले आहेत. एक तरी पायलट आहे का ओळखीत तुमच्या किंवा MD
Sponsored video ahe
આભાર 🙏
Fiitjee scholarship
❤