पुनग्या करता नी पुष्पा खाता उकडीचे मोदक | अंगारक संकष्टी |ColoursOfKonkan live |
Вставка
- Опубліковано 24 чер 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
"पुनग्या करता नी पुष्पा खाता उकडीचे मोदक | अंगारक संकष्टी |ColoursOfKonkan live | #कोंकणीजीवन #kokan"
#कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
#malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar - Розваги
Poonam tai सगळ्या बाबतीत एकच नंबर आहे.आणि पुष्पा हळू हळू तू शिक गणपतीत आम्हाला पाहायचे आहे तुझ्या हातचे मोदक.
एक नंबर गाणं विनू 👌🏻👌🏻👍🏻गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻
पुष्पा सुगरण आहे..
विनुने पण मस्तच मोदक केले छान छान
विनु पुनम मोदक छान केले विनु गाण आवाज खुपच सुदर नेहमी ऐक गाण ऐकव😊
भाऊजी तर सगळ्या कामात एक नंबर आहेत.मग ते कोणतेही काम असू दे.👍
विनू, मोदक खुप छान बनवले ❤
पूनमने खूपच सुंदर एकसारखे साच्यातले असल्यासारखे मोदक बनवले मस्तच
🙏संकष्टीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏
विनूने मोदक छान बनवले 👌👌
कलर्स ऑफ कोकण या व्हिडीओ मध्ये पुष्पा व पूनम या दोघी बहिणी शिवाय व्हिडीओला रंगत येत नाही असे खेळीमेलीतले व्हिडीओ पाहायला मजा येत 🌹
विनु छान केला मोदक बाप्पा मोरया
पूनम खूप मेहनत करत असते. विनू तू पण छान मोदक केला.
मस्त मस्त ❤❤❤
खुप छान बणवते ताई मोदक
मस्त जमली भावंडांची मैफील
असेच एकत्र राहा व आमचे मनोरंजन करा
सुंदर गाणं 👌👌
Wa..vinune sundar modak banavla....wa..👏👏
गाणं मस्तच 👍🏻👌🏻👌🏻
Vinu la aai ne mast trained kelay Modak mast
१ number modak, nice vlog😊😊
Khup sunder modak apali kokanchi shan
विनू मस्त बनवला मोदक पूनम मोदक छान आहे 👍🏻👍🏻👍🏻👌🏻
वा मस्त
मस्त vlog गाणं सुंदर
एक नंबर
खुपच छान
हो मस्त
छान छान
खूप छान मोदक
Vinu mast modak banvilas 👌👌
मोदक लय भारी
पुणम सुगरण आहेच आणि विनु भाऊ तु केलेला मोदक मस्तच पुष्पा शिकुन घे मोदक पुढच्या संकष्टी चतुर्थी ला तु पण दाखव छान मोदक करुन बाबु कसली रे तुका घाई विडीओ मस्तच ❤❤❤❤❤❤❤❤ पुणम गरम पाणी पीत रहा ग खोकला येतोय ना म्हणून ❤❤वा भारी भावोजी आणि पुणम जोड्याने मोदक बनवलात ❤❤❤❤❤
खुप छान व्हिडिओ 🎉🎉
विनू बाबूफार छान
पुष्पा त्या मोदकाचया पारीवर
दुसरी पारीठेवून लाट मोदकपोळी
तयार होईल ।
मोदक मस्त
Mast kels modak vinu dada ❤👌
मस्त बनवले मोदक. पूनम छान
Vinu ne Chan modak kelyen
1 number dada❤
Pushpa is very nice I see your videos regularly
Very nice
खूप छान दित
खूप छान Vlog bava 👌❤🙏
खूपच छान भावोजी
Mst vinu dada
गणपती बाप्पा मोरया
Angarkichaturthichya tumchya parivarala subhechya 💐💐
Chan kela vinu modak Poonam che modak yek no
Modak ek number ani gan omg mstch aavaj dada ❤
👌👍
मस्त विनू छान बनविला मोदक
अगारकी चतुथी च्या खुप शुभेच्छा
एक नंबर विनू 👌👌👌👍❤❤❤❤
गणपती बाप्पा मोरया 🙏
Punam taine mastach modak banavle
विनू मोदक छान झाला आहे
विनु आवाज तुझा छान आहे आणि पुनग्याचे मोदक पण छान तुझा मोदक पण छान वळलास
Lots of love from Nagpur
❤
विनूने गणपतीचे गाणे खुप छान गायले 👌👌
Khup chan... Modak pan mast... Ganapati la yeto gavi modak khayala
काय आवाज आहे यार मस्त वाटलं
विनू दादा कडक आवाज हा फिदा झालो मी
विनू दादा पुरूष असून छान मोदकाच्या कळ्या केल्या,षुष्पा कधी मोदक शिकणार
खूप छान दिस
🙋
Modak 1 number ❤
Om namah shivay aai
Punam tai 1 no
विणू दादाने मोदक छानच बनवले
Vinu modak khup Chan banvalas
मोदक छान झाले
विनू दादाचा मोदक एक नंबर
पुनम ताईने मोदक छान बनवले 15:55
Modak bhari banvle aahet
विनू तुझो मोदकाचो कार्यक्रम बघून सगळे खूष माकाव मोदक वळूसारे वाटतत 😊
विनू छान बनवलाय पुष्पा हळूहळू येणार ग प्रयत्ना कर पुनम छान बनवता गणपती बाप्पा मोरया
विणु मोदक छान
Vinu tu chhan modak banavlas.
विनू खूप सुंदर मोदक केलात...🎉
गावची आठवण येते तुमचे व्हिडीओ बघून, छानच असतात , keep it up
विनू दादा मोदक खूप छान बनवले
Wah bhari modak ahet 😋😋
हाय
मोदक छान आहेत.❤❤
Vinula Aai me mast trained Kelsy Kodak mast❤❤❤
1नबंर
Vinu dada chan modak kelas Ani Poonam tai ne pn kup surekh kele ahet
बाबु तु 1 नंबर काॅमिडी आहेस...
विनय एक नंबर आवाज आहे ❤❤❤
मोदक सुंदर बनवले पुनम आणि विनु ने
विनू हे गणपतीचं गाणं बोल छान तुझा आवाज आहे
छान केला मोदक विणूने
Vinu multi talented 🎉🎉😅
Modak Chan nbvte Punam
एक नबर मोदक झालेत
पुनम सुगरण आहेच... खुपच सुंदर मोदक वळलेत.. विनुने केलेले मोदक पण अप्रतिम 👌🏻👌🏻पुष्पाचा प्रयत्न भारीच 🤗🤗🤗🤗पुनम तांदुळाच्या पिठीची उकड कशी घेतलीस ती दाखव.. खुपच सुंदर.. मऊसुद उकड झालीये.. किती छान पारी लाटली जातेय.. Plz उकड घेतानाचा व्हीडिओ टाक विनु 👍🏻वा.. मस्त जोडीने मोदक 🤗मस्तच 👌🏻👌🏻
आवाज खूप छान
आम्ही पण ऊपास सोडला
विनू मोदक छान बनवलास😊
Vinu modak Chan Banavla
खुप छान आवाज आहे दादा