पुनग्या करता नी पुष्पा खाता उकडीचे मोदक | अंगारक संकष्टी |ColoursOfKonkan live |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2024
  • नमस्कार मित्रांनो,
    कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
    #ColoursOfKonkan #villagelife #kokanvlog #कोंकणीजीवन
    अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन UA-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
    मालवणी रायता : / @malvaniraita-8593
    Like | Share & Subscribe
    "पुनग्या करता नी पुष्पा खाता उकडीचे मोदक | अंगारक संकष्टी |ColoursOfKonkan live | #कोंकणीजीवन #kokan"
    #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #डबलबारी #दशावतार #देवगड
    #malvanigajali #malvanilife #kokani #kokanimanus #malvanilife #malvan #kokanvlog #kokanvlogs #villagecooking #villagefood #villagekitchen #villagelife #indianfood #maharashtra #maharashtravillagelife #devgad
    Vinay Ghadigaonkar
    Mukesh Ghadi
    मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
    Follow us on...
    * Instagram
    - / ghadi_vinay
    * Facebook
    - / ghadivinay
    All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar

КОМЕНТАРІ • 238

  • @seemakadam2549
    @seemakadam2549 14 днів тому +16

    Poonam tai सगळ्या बाबतीत एकच नंबर आहे.आणि पुष्पा हळू हळू तू शिक गणपतीत आम्हाला पाहायचे आहे तुझ्या हातचे मोदक.

  • @balkrishnachavan6199
    @balkrishnachavan6199 14 днів тому +4

    कलर्स ऑफ कोकण या व्हिडीओ मध्ये पुष्पा व पूनम या दोघी बहिणी शिवाय व्हिडीओला रंगत येत नाही असे खेळीमेलीतले व्हिडीओ पाहायला मजा येत 🌹

  • @user-vb8gt2ou6z
    @user-vb8gt2ou6z 14 днів тому +2

    Are vinay bhava tu case setting kar na tula time bhetat nahi kay re Karan tu smart ahes pan tu tuzi kalji ka ghet nahis

  • @swatipednekar9667
    @swatipednekar9667 14 днів тому +8

    एक नंबर गाणं विनू 👌🏻👌🏻👍🏻गणपती बाप्पा मोरया 🙏🏻🙏🏻

  • @swatikamble378
    @swatikamble378 14 днів тому

    गावची आठवण येते तुमचे व्हिडीओ बघून, छानच असतात , keep it up

  • @varshashetye2001
    @varshashetye2001 14 днів тому

    पुष्पा मोदक कसाही येऊ देत पण प्रयत्न कर.छानच येणार .

  • @amitabapat9909
    @amitabapat9909 14 днів тому

    खोबर गूळ चालत उपासाला..पूर्ण मोदक खाल्ला तर..उपास सुटला त्यात तांदूळ पीठ पारी असते n....

  • @nirbhaykanekar662
    @nirbhaykanekar662 14 днів тому +1

    ब्लॉग चांगला होता पण हल्ली खाद्य पदार्थ चे ब्लॉग जास्त लांबवत आहात आम्हांला पावसाळ्यातील निसर्ग रम्य कोकण बघायला आवडेल

  • @manasi5815
    @manasi5815 14 днів тому +3

    विनू दादा पुरूष असून छान मोदकाच्या कळ्या केल्या,षुष्पा कधी मोदक शिकणार

  • @laxmighadi416
    @laxmighadi416 14 днів тому

    विनु आवाज तुझा छान आहे आणि पुनग्याचे मोदक पण छान तुझा मोदक पण छान वळलास

  • @rajendrajadhav5284
    @rajendrajadhav5284 14 днів тому +7

    भाऊजी तर सगळ्या कामात एक नंबर आहेत.मग ते कोणतेही काम असू दे.👍

  • @madhuribanpel3413
    @madhuribanpel3413 14 днів тому +5

    विनु पुनम मोदक छान केले विनु गाण आवाज खुपच सुदर नेहमी ऐक गाण ऐकव😊

  • @user-jt8ve8lq4t
    @user-jt8ve8lq4t 19 годин тому

    🙏संकष्टीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏

  • @amitabapat9909
    @amitabapat9909 14 днів тому +5

    पुष्पा सुगरण आहे..

  • @worldofkonkan
    @worldofkonkan 14 днів тому +6

    विनू, मोदक खुप छान बनवले ❤

  • @pushpagaikwad84
    @pushpagaikwad84 14 днів тому +3

    पूनम खूप मेहनत करत असते. विनू तू पण छान मोदक केला.

  • @vanitaraikar7971
    @vanitaraikar7971 14 днів тому +5

    विनूने मोदक छान बनवले 👌👌

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 14 днів тому +2

    पूनमने खूपच सुंदर एकसारखे साच्यातले असल्यासारखे मोदक बनवले मस्तच

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 14 днів тому +5

    विनु छान केला मोदक बाप्पा मोरया

  • @user-qw9pd2sb4r
    @user-qw9pd2sb4r 14 днів тому

    खुप छान बणवते ताई मोदक