पत्रकार साहेब,तुमचे मत योग्य आहे, परंतु काही, जातीच्या लोकांना आंबेडकर घराणे चालतं नाही, आपल्या महाराष्ट्रात खुप जाती वाद आहे, आपण आजपर्यंत अनेक जातीतील लोकांना निवडुन दिले आपल्याला हि लोक मतदान करीत नाही, हीच शोकांतिका आहे, जयभीम
अगदी बरोबर जात, पात न पाहता आरएसएस च्या विचारधारा सोडून मूलनिवासी माराठासह सर्वांनी जो आपल्या जातीधर्माच्या लोकांना न्याय देऊ शकते अशा उमेदवाराला संसदेत पाठवणे जरुरी आहे.
Congress ne dhoka dila. Vanchit ne Congress la Pathimba dila pan Virodhi Umedawar ubha kela. Shevati BJP candidate nivadun aala. He janatene laxat ghetale Pahije.
आप सही आकलन कर रहे.हो पर जब व्होट देणे का. वक्त.होता.है तो धर्म aur जाती के.नाम पर व्होट करता है जो दुर्भाग्य पूर्ण है इसी लिये . बाळासाहेब. आंबेडकर जी अकोला लोकसभा मे हार का कारण है.
नांदेड पोटनिवडणुक आदरणीय बाळासाहेब आंबेडकर विजयी होणार वंचित बहुजन यांचा आवाज लोकसभा संसदेत गाजणार जयवंचित जयभीम
सर्व मागास आदिवासी समाजाने एकत्र येवून वंचित बहुजन आघाडी चे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांना लोकसभेत पाठवलेच पाहिजेत
आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी पोट निवडणुक लढवावी आमच्या सर्वांच्या मताच्या रुपात शुभेच्या 💪💪🙏🙏
बाळासाहेब आंबेडकर हे खासदार व्हावे हि सर्व समाजाची इछा आहे
साहेब उमेदवारी स्वीकारा विजय निश्चित आहे जय भीम 🙏🙏
सर्व वंचित बहुजन समाज एकत्र येऊन बाळासाहेब आंबेडकर साहेब यांना लोकसभेत पाठविलेच पाहिजेत
हो य बाळासाहेब आंबेडकर हे लोकसभेत जाण्याची गरज आहे त्यांनी नांदेडची जागा लढावी अशी मी बाळासाहेब यांना विनंती करतो आहे
अगदी बरोबर आहे साहेब वचित बहुजन आघाडी जीदाबाद जय भिम साहेब😘💕😘💕😘💕😘💕
सर्व समाज यांनी बाळासाहेब आंबेडकर यांना निवडून आणले तर खुप भारी होईल 🎉 जय भीम जय शिवराय जय वंचित
पत्रकार साहेब,तुमचे मत योग्य आहे, परंतु काही, जातीच्या लोकांना आंबेडकर घराणे चालतं नाही, आपल्या महाराष्ट्रात खुप जाती वाद आहे, आपण आजपर्यंत अनेक जातीतील लोकांना निवडुन दिले आपल्याला हि लोक मतदान करीत नाही, हीच शोकांतिका आहे, जयभीम
आता ओबीसी समाज पण सोबत आणि आदिवासी समाज पण आहे बाळासाहेब आंबेडकर यांना खासदार बनायचंय
साहेब खासदार व्हावं ही सर्व वंचित घटकाची आशा आहे
अगदी बरोबर आहे जय भीम जय वंचित
Jay.Bhim jayshivray Only.Vba
अगदी बरोबर जात, पात न पाहता आरएसएस च्या विचारधारा सोडून मूलनिवासी माराठासह सर्वांनी जो आपल्या जातीधर्माच्या लोकांना न्याय देऊ शकते अशा उमेदवाराला संसदेत पाठवणे जरुरी आहे.
अगदी बरोबर बोललात साहेब बाळासाहेबांनी एकदा जोर लावायला पाहिजे
आता बिन विरोध पाठवावे बाळासाहेबांना बाबासाहेबांच्या नावाने सगळे फायदा घेत आहे मग काय फरक पडनार आहे सगळ्या पक्षांना
V b a only🙏
Vote for VBA jay mharshtra vote for VBA jay mharshtra
॰ वंचित बहुजन आघाडी चा विजय असो
लोकसभेवर गेले पाहिजे बाळासाहेब तरच वंचित दलित लोकांचे चांगलं होईल
बाळासाहेब आंबेडकरांनी नांदेड लोकसभा लढवली पाहिजे आमची विनंती आहे
Only Balasaheb Ambdker saheb
Great information Sirji
Only VBA Ad Balasaheb Ambedkar
nkkich.balasaheb nadedmdhun vijai vonar
सर्व ओबीसी आदिवासी बांधवांनी आंबेडकरी समाजाने बाळासाहेब आंबेडकर यांना लोकसभेत पाठवून वंचितांचे आवाज बुलंद करावी
समाज आणखी अन्न खातच नाही.
Congress ne dhoka dila. Vanchit ne Congress la Pathimba dila pan Virodhi Umedawar ubha kela. Shevati BJP candidate nivadun aala. He janatene laxat ghetale Pahije.
आप सही आकलन कर रहे.हो पर जब व्होट देणे का. वक्त.होता.है तो धर्म aur जाती के.नाम पर व्होट करता है जो दुर्भाग्य पूर्ण है इसी लिये . बाळासाहेब. आंबेडकर जी अकोला लोकसभा मे हार का कारण है.
सर अगदी बरोबर बोललात
Babasaheb ambedkar is great man
Only VBA
Nanded. Madhun. Balasaheb. Ambedker. Vejai. Hotil. Jay. Bhim.
बाळा साहेबांनी निडणुक लढू नये स्थानिक उमेदवार द्यावा, व लोकांनी बाळासाहेब च आहेत असे समजून मतदान करावे.
Good try.. Lage rahoo..
Nanded madhil aarakshanvasi lokano jar saheb ubhe rahile tar tyana vijayi kara hi vananti ahe
Diwas ughadel. Aasha आहे. Jeva lok congress -BJP la kantaltil tenva VBA la Sugiche Diwas yetil. He titkech खरे.
Balasaheb Ambedkar yani Nanded potnivadnuk Ladhvavi hi sarve bahujan sc st obc lokanchi echha àahe.
Mahayuti aani Mahavikas aaghadi milun Balasahebana rokhnyache katokat pryatn krtat...Yana Aaple nalayak mdtar yanchya amishala bali padto.Aani aaplech nalayak lachar nete pn tyana virodh krtat...Balasaheb 1 aabhyasu ,ucchshikshit netrutv aahe so Loksabhet jane jaruri aahe..Jaybhim Jay Sanvidhan
ॲड बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी नांदेड लोकसभा लढवावी.
Sarva sc st obc maratha samajacha reservations buland karnychi savvidhanik buddhimatta aani ddhamak va sarve loaksabhetil khasdar yekatra fakt balasahebch karu shaktat mhanun tyanna loaksabhet jarur pathava Jay shivrai jai jijau
Shrdhey Badasahebanna harwile ..nuksan kunache zale ? Shrdhey Badasaheba che kai ..? Kahi pramanat...
Parantu Akolekranche zele nahi kai..? Eka dadhbadri netyala maratha ani Muslim yanni niwdun dile ..jo swatala nyay dau shakat nahi .nuksan kunache ?
Jatiwadi ani wishari bhawnene pawtr Babasahebanna harawle nuksan kunache.?Aaj jinkun aalela vyakti mela ki jiwant ahe he kadailahi marg nahi.