शिंदेंनी मिडियाला हाताशी धरून मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरू नये.बहुमताचा. आदर करुन देवेंद्रजीना आपले नेते स्विकारावे. मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी ज्या प्रकारे देवेंद्रजीना सर्व घडामोडीचे सूत्रधार,कलाकार आहेत हे मान्य केले , त्या प्रमाणे आजही वागावे.
Uddat ठाकरे यांनी फोटोग्राफी चा त्यांचा छंद जोपासावा आणि राज ठाकरे यांनी कार्टून्स काढावेत हीच काय ती त्यांची खरी ओळख आहे. आदित्य ने मस्तपैकी bollywood च्या partya attend कराव्या. एवढे केले तरी महाराष्ट्रातील जनता त्यांचे आभार मानेल
@@Amit-lj7vkअरे व्वा किती ज्ञान आहे तुला... डोळे मिटून ज्ञान ग्रहण केले वाटते. आता डोळे उघडून ज्ञान घेता आले तर घे. कुठलाही उद्योग, प्रकल्प राज्यात येण्यासाठी त्यांना आवश्यक सोयी, सुविधा उपलब्ध करुन द्याव्या लागतात.उदा. योग्य त्या प्रमाणात, योग्य जागी जमीन देणे, वीज, पाणी, कामगार आणि त्यांच्या साठी सर्व सुखसुविधा...पण उबाठा सत्ता काळात ते सरकार उदासीन राहिले, काहीही हालचाली न करता ढिम्मच राहिले.म्हणून फॉक्सकॉन सारखे उद्योग सोई देणार्या राज्यात गेले. प्रत्येक विकास योजनेला विरोध केला.स्थगिती सरकार होते ते. आता महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.
उद्धव ठाकरे विषयी जनतेला काहीही भावना राहिल्या नाहीत.तुम्ही त्यांचे कौतुक करू नका.आमच्या मनाला त्रास होतो.जनतेने जो कौल दिला त्याविषयी आता ऐकण्याची इच्छा आहे. मविआ विषयी नाहीच नाही._सुजाण नागरिक.
आताचे विरोधी पक्षातील नेते विरोधी पक्षाचे काम करणारच नाहीत.त्याना विरोधी पक्षाचे काम काय असते हेही माहीत नाही. गोंधळ घालणे आणि शिव्याशाप देणे एवढेच विरोधी पक्षाचे काम आहे. असे त्याना वाटते. नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
खूप म्हणजे खूप सुंदर विश्लेषण खरंच हे जर उरलेल्या शिवसेनेने मान्य केलं तर त्यांचा पुन्हा काही वर्षांसाठी तग धरता येईल.आदित्य बद्दल मात्र तुम्हाला अपेक्षा आहेत पण तो नाईट लाईफ मध्ये जास्त इंतारेस्तेड आहे.त्याची मर्यादा उध्दव च्या थोडी पुढे जाते येवढेच.
भारतीय लोकांची मेमरी कमी आहे, फक्त हिंदु पक्षाला निवडून दिले, काम झाले, विसरले अजून NRC CAA populations control रोहियांगें घुसखोर, बांगला घुसखोर, वक्फ बोर्ड हटाव, हि कामे बाकी आहेत. ज्यांना निवडून दिले त्यांच्याकडून मागे लागून करावी लागतील
Aditya Thakare even after such a devastating defeat said something hurtful and shameful. On a question that who will be next CM he said " Ya maharashtrat punha VESHTA CM honar nahi". VESHTA i am assuming Langati wearing = Brahman. This ego has been crushed and should further be crushed. No more need to 'Sambhalun gevuya'.
राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. ते त्यांचे उमेदवार उभे करणारच ना? राज ठाकरे मुळे शिवसेनेच्या जागा कमी झाल्या हे म्हणणे चुकीचे आहे. लोकसभेला तर मनसे नव्हती, मग शिवसेनेचे उमेदवार निवडून आले का?
अनय जी उद्धव ठाकरे बद्दल आपुलकी दिसते त्यांच्या हिंदुत्व सोडले बद्दल आपण टीका न करता आता मुस्लिम दलीत याना हाताशी धरून काँग्रेस ची जागा घेऊ शकली असती असे तुम्ही म्हणता किती कळवळा आहे बघू तुमचे प्रमाणे वागतात का
Remember 'BEIMANDAR APAS ME BOHOT IMANDAR HOTE HAI',. Other than BJP all others may become ' ' 'BEIMANDAR' & come together to form the government. Who knows.
असे बोलायची तुझी काय कुवत आहे? तुझ्या हीरोने सत्ता काळात, अडीच वर्षांच्या काळात केलेली एक तरी विकास योजना जाहीर करून ती पूर्ण केली तेवढं सांग. अडीच वर्षांच्या सत्ता काळात, अडीच वेळाही विधानसभेत, म़ंत्रालयात गेला नाही हा मामु.अतिशय अकार्यक्षम, घरबशा माजी मुख्यमंत्री.
ज्यांच्यामुळे सरकार स्थापन करता आले त्यांचाच मुख्यमंत्री यात काहीही गैर किंवा चुकीचे नाही. भाजप ने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरलाच तर पुन्हा मध्यावधी आणि कांग्रेस सरकार. भाजपने खुर्ची पदा पलीकडे जाऊन देशाचा विचार करणे हेच देशहितासाठी योग्य.
शिंदेंनी मिडियाला हाताशी धरून मुख्यमंत्रीपदाचा हट्ट धरू नये.बहुमताचा. आदर करुन देवेंद्रजीना आपले नेते स्विकारावे. मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या पहिल्या अधिवेशनात त्यांनी ज्या प्रकारे देवेंद्रजीना सर्व घडामोडीचे सूत्रधार,कलाकार आहेत हे मान्य केले , त्या प्रमाणे आजही वागावे.
Uddat ठाकरे यांनी फोटोग्राफी चा त्यांचा छंद जोपासावा आणि राज ठाकरे यांनी कार्टून्स काढावेत हीच काय ती त्यांची खरी ओळख आहे.
आदित्य ने मस्तपैकी bollywood च्या partya attend कराव्या. एवढे केले तरी महाराष्ट्रातील जनता त्यांचे आभार मानेल
There is no voice.
Ani shinde ni project gujrat la dyche 😂😂😂😂😂
खरे आहे.
Thakre brand is finished.
Sir ,
Apale tar sarv navatach ahe.
Etc.
@@Amit-lj7vkअरे व्वा किती ज्ञान आहे तुला... डोळे मिटून ज्ञान ग्रहण केले वाटते.
आता डोळे उघडून ज्ञान घेता आले तर घे. कुठलाही उद्योग, प्रकल्प राज्यात येण्यासाठी त्यांना आवश्यक सोयी, सुविधा उपलब्ध करुन द्याव्या लागतात.उदा. योग्य त्या प्रमाणात, योग्य जागी जमीन देणे, वीज, पाणी, कामगार आणि त्यांच्या साठी सर्व सुखसुविधा...पण उबाठा सत्ता काळात ते सरकार उदासीन राहिले, काहीही हालचाली न करता ढिम्मच राहिले.म्हणून फॉक्सकॉन सारखे उद्योग सोई देणार्या राज्यात गेले. प्रत्येक विकास योजनेला विरोध केला.स्थगिती सरकार होते ते.
आता महाराष्ट्र राज्य पहिल्या क्रमांकावर आहे.
उद्धव ठाकरे विषयी जनतेला काहीही भावना राहिल्या नाहीत.तुम्ही त्यांचे कौतुक करू नका.आमच्या मनाला त्रास होतो.जनतेने जो कौल दिला त्याविषयी आता ऐकण्याची इच्छा आहे. मविआ विषयी नाहीच नाही._सुजाण नागरिक.
आता जनते ला पण उध्दव पक्षा ची पण गरज नाही. विरोधी पक्ष होऊन सुद्धा बाप लेक काहीही अभ्यास न करता टोमणे मारून चालणार नाही.
उद्धट आणि उबाठा या मुस्लिम धर्जिण्याना सहानुभूती दाखवणारा प्रत्येक हिंदू जोडयाने मारण्याच्या योग्यतेचा आहे. माग तो कुणीही असो!
Ekdam barobar
तूझ्या बापाला मार आधी
तुम्हाला का एवढ प्रेम आहे सेनेबद्दल युतीत कशी वागली बाळासाहेब असल्या पासून त्यांना हेच बरोबर आहे देवेंद्र ना ज्या पद्धतीने वागवले ते विसरू नका
आताचे विरोधी पक्षातील नेते विरोधी पक्षाचे काम
करणारच नाहीत.त्याना
विरोधी पक्षाचे काम काय
असते हेही माहीत नाही.
गोंधळ घालणे आणि शिव्याशाप देणे एवढेच
विरोधी पक्षाचे काम आहे.
असे त्याना वाटते.
नमस्कार धन्यवाद जय श्रीराम
या निमित्ताने काँग्रेस तरी जाईल इथून.
एवढी बुद्धी असती तर त्यांची अशी स्थिती झालीच नसती 😊
काही अंधभक्ताच्या आशिर्वादाने हे राजकारणात टिकून आहेत. वडीलांच्या आशिर्वादाने मिळत गेलेली मतं याला तारुण नेत आहेत.
अनयजी ह्याला जोडुन असे म्हणता येईल कि जर विरोधीपक्ष नेता जर नाही झालाच तर अदित्य हा विधान परिषदेत जाईल विधान सभा आमदार पदाचा राजीनामा देवु शकतो
मनसैमुळे आठ जागा मिळाल्या तरी उध्धव ठाकरे याना त्या बद्दल राज ठाकरें प्रती काडीचीही जाणीव नसणार
खूप म्हणजे खूप सुंदर विश्लेषण खरंच हे जर उरलेल्या शिवसेनेने मान्य केलं तर त्यांचा पुन्हा काही वर्षांसाठी तग धरता येईल.आदित्य बद्दल मात्र तुम्हाला अपेक्षा आहेत पण तो नाईट लाईफ मध्ये जास्त इंतारेस्तेड आहे.त्याची मर्यादा उध्दव च्या थोडी पुढे जाते येवढेच.
अनयजी, तुमचे विश्लेषण भविष्याचा वेध घेणारं असलं तरी अचूक आहे असं म्हणता येणार नाही.
तुमचे मत योग्य वाटते पण त्याच्याशी मी सहमत असेनच असे नाही😂
6:25 एवढे परिश्रम कोण करणार? आयते काही असलं तर सांगा 😅
राज ठाकरेंनी 2019 मध्ये मनसे चा उमेदवार वरळी मध्ये उभा न करून आदित्यला निवडून आणले आणि 2024 मध्ये मनसे चा उमेदवार उभा करून आदित्यला निवडून आणले
भाई भाई 😮
Correct observation 👍
शिर्षक पाहून मला वाटले की भांडणे टाळण्यासाठी उध्धव ठाकरेनि मुख्यमंत्री केलै की काय , एक दिवसाकरता? 😛
भाजपने उबाठाच्या 13 आमदारांना आपल्या पक्षात घेऊन स्वतःची निर्विवाद मेजाॅरिटी करण्याची खेळी सुरू केली आहे का?
भारतीय लोकांची मेमरी कमी आहे, फक्त हिंदु पक्षाला निवडून दिले, काम झाले, विसरले
अजून NRC CAA populations control रोहियांगें घुसखोर, बांगला घुसखोर, वक्फ बोर्ड हटाव, हि कामे बाकी आहेत.
ज्यांना निवडून दिले त्यांच्याकडून मागे लागून करावी लागतील
देवेंद्र फडणवीस साहेब सारखा अभ्यासू आणि प्रामाणिक मुख्यमंत्री झाला पाहिजे जनतेने तसा निर्णय दिला निवडणूकीत जनतेचा अपमान करू नये
Congratulations RASMI Begum for Drowning SHIVSENA
आम्हाला आता ठाकरेंचं ऐकून कंटाळा आला आहे.
अगदी खरं बोललात!वीट आलाय!
आज निराशा केली तुम्ही.
जो तो आपल्या कर्माची फळं भोगतो.
जय श्रीराम 🙏🏻
तुम्ही कितीही सांगा उबाठा काँगेस आणि राष्ट्रवादी la सोडू शकत नाही
त्याचं कारण सकाळचा भोंगा
Aditya Thakare even after such a devastating defeat said something hurtful and shameful. On a question that who will be next CM he said " Ya maharashtrat punha VESHTA CM honar nahi". VESHTA i am assuming Langati wearing = Brahman. This ego has been crushed and should further be crushed. No more need to 'Sambhalun gevuya'.
Speaking Potty Money
Eating Potty Money
Feeling Proud Of potty Money
Stolan potty Sweater Than Suger 😂😂😂😂😂
yana ajun hi samjat nahi aahe ki lokani vote nahi dile.
0 var aanle pahije. maha palikche election aahet tevha ya peksha motha dhakka dila pahije
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उप. मुख्यमंत्र्याचा राजीनामा राज्यपालांना सुर्पुत 🥸 🙏
ते घटनेप्रमाणे करावे लागते
वसंतसेना शब्दाचा खरा अर्थ वेगळा आहे
अजिबात आवडलेला नाही. उबाठा च्या भाजपाला विरोध करण्याच्या दिवसापासूनच मतदारांचा उबाठा विषयी राग होता आणि आहे.
ek suggestion aahe congress la
aadhi rahul gandhi , nana patole , sonia gandhi , kharge , jairam ramesh , Mallikarjun Kharge yana bajula kadhave
samaj vadi party , aap , ncp yancha pasun dur rahave
aani changle karyakarte , changle leaders jyancha kade vision aahe tyana pudhe aanave.
aankhin ek congress ne pan secular vicharatun baher yave aani right wing zali pahije
and bjp che mudde development , economy chya related wrong aahet te patvun dyave aani tumhi kase te changle karu shakat hai sangave.
pan tyaadhi tyani rahul gandhi , nana patole , sonia gandhi , kharge , jairam ramesh , Mallikarjun Kharge hi ghaan bajula kara aani vichardhara badla shift to right wing.
ये बात तो सही है 😄😄👌🙏❤️
ज्यांच्या स्वतःच्या विचारांना कोणतीही दिशा नाही अशा व्यक्तीचा पक्ष आता प्रमुख विरोधीपक्ष होणार
विरोधी पक्षनेते पदा साठी २९ जागा पाहिजेत 🤕🥸
Chaan vishleshan✨✨
🙏🙏🚩 @कोव्हिडयोद्धा
भाऊंचा आजचा व्हिडिओ पहा. त्यात त्यांनी म्हटले आहे की उबाठाने congress चे २० आमदार चोरले.
आता उद्धव ठाकरेनी ऐकटे लढावे
नको ते वीडियो बनवू नका, आम्ही परिवार वाद संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करतोय अणि तुम्ही फुकट सल्ला देत आहे, अडीच वर्षांत काय काय केले विसरलात का
Khupach chaaan VDO
Anay ji stand Patti cha shirt Chan disto aahe.👍
Nomani Sena was lucky that MNS was there. Without them Nomani Sena wld hv got 12.
राज ठाकरे यांचा स्वतंत्र पक्ष आहे. ते त्यांचे उमेदवार उभे करणारच ना? राज ठाकरे मुळे शिवसेनेच्या जागा कमी झाल्या हे म्हणणे चुकीचे आहे. लोकसभेला तर मनसे नव्हती, मग शिवसेनेचे उमेदवार निवडून आले का?
Tumhi Ubt chi Baju gheu. Naka
Are ky tya Mullyachi baju ghetay sarakhi....
Ubta sampli paahije
वसंतसेना या शब्दाचा खरा अर्थ वेगळा आहे.
वंदे मातरम् 🙏🚩
अनय जी उद्धव ठाकरे बद्दल आपुलकी दिसते त्यांच्या हिंदुत्व सोडले बद्दल आपण टीका न करता आता मुस्लिम दलीत याना हाताशी धरून काँग्रेस ची जागा घेऊ शकली असती असे तुम्ही म्हणता किती कळवळा आहे बघू तुमचे प्रमाणे वागतात का
कळवळा नाही थोडी अनजींमध्ये पण हवा शिरले.
7:02
प्रश्न फक्त कुवतीचा आहे.
कुवत आणि काही चांगले घडविण्याची इच्छाशक्ती हे दोन्हीही गरजेचे आहे.
Uddhav thackery modi , shah , ed , cbi , adminstartion , gaddar , ajarpan , he virodhak hote ......
U b t ha sotacha fayeda hoil hya sath rajkaran karato
अशी पण आहे का काही शक्यता फडण20+ ठाकरे 20..😂
Ha..ha..ha.
Kahi hi kay Anay bhau uddhav..aani adittya chi patrata kay tyanch ghas kay avaka kay..maani mag ajit pawar kay masha marnar kay...
Remember 'BEIMANDAR APAS ME BOHOT IMANDAR HOTE HAI',.
Other than BJP all others may become ' ' 'BEIMANDAR' & come together to form the government. Who knows.
Once again mva +NCP Ajit+ekanath shinde can join and start new govt. Where is Sanjay Raut and janta Raja they may keep BJP padnvis in opposition
उध्दव ठाकरे संपले..
Anay You don't get KHOKE in Opposition eventhough you are big
अनय सर सध्यातरी मुख्यमंत्री कोण आहे यावर लक्ष ठेवूया. कारण हेच अजून जाहीर करत नाहीत.
3 वर्ष फडणवीस व २ वर्ष शिंदे हे प्रमाण योग्य राहील.
Opposition leader Rickshaw wala Eknath Shinde
He must apply for QR code, Ola / Uber
Should be kicked out of CM post
Got more than what he deserved
असे बोलायची तुझी काय कुवत आहे?
तुझ्या हीरोने सत्ता काळात, अडीच वर्षांच्या काळात केलेली एक तरी विकास योजना जाहीर करून ती पूर्ण केली तेवढं सांग.
अडीच वर्षांच्या सत्ता काळात, अडीच वेळाही विधानसभेत, म़ंत्रालयात गेला नाही हा मामु.अतिशय अकार्यक्षम, घरबशा माजी मुख्यमंत्री.
I thought this video is about CM ruckus by Shindesena
तुम्हाला अजूनही त्यांच्याविषयी एवढे का प्रेम आणि आशा वाटते. आधीचे सारे विसरलात असे दिसते.
उबा ठा २० जागा मिळवून महाविकास आघाडी तला मोठा पक्ष झाला यासाठी मी त्यांचे अभिनंदन २३ तारखेला रात्री ९ वाजता ( मतमोजणी संपून झाल्यानंतर) केले होते.😂😂😂😂
हेडिंग बघून वाटले उद्धव सेना परत भाजपा सोबत सत्तेत बसणार का ? शिंदे शिवसेनेचे चे सहकारी मुख्यमंत्री आमचाच हवा हाच हट्ट धरून बसलेत.
🔔🔔🔔🔔
ज्यांच्यामुळे सरकार स्थापन करता आले त्यांचाच मुख्यमंत्री यात काहीही गैर किंवा चुकीचे नाही. भाजप ने मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरलाच तर पुन्हा मध्यावधी आणि कांग्रेस सरकार.
भाजपने खुर्ची पदा पलीकडे जाऊन देशाचा विचार करणे हेच देशहितासाठी योग्य.
कशाला असल्या लोकांना गाईड करता . This may spoil your image.
Manase was happy with ⚫️ face ad.?
गेली सुप्रिया कुणी कडे?😅
Bare zale shinde senela 8 Jaga malalya nahit nahi tar tyane aankhi udya marlya astya
Shinde has been stubborn regarding CM chair. Fadnavis can form the government with Ajit Pawar. Shinde will get opposition leaders position
Raut is Rauted 😇🥸 😂😄🤪
😂😂😂
Aaditya Thakre will enjoy night life as per his wish and nothing else.
बरीच स्पेस शिल्लक आहे की हो अजून..😅😅
😂
तूम्हाला तेच तेच बोलून कंटाळा आला नाही का
हे होणे नाही
तुम्ही उबाठा कडून सुपारी घेतली का ??
Sir,
Tumhala vatat nahi tumhi patrakar kami ani dwesthe jhyast ahat?
Mala mahit nahi pan etar lok ase mhantat.