Wrestlers Protest: The Hidden Truth | RJ Soham | Latest Marathi
Вставка
- Опубліковано 3 жов 2024
- Order Book Here: bhavisa.org/pr...
Order from Amazon: www.amazon.in/...
Stay connected:-
Instagram:- / rj_soham
Facebook :- / rjsohamm
Twitter :- / rjsoham
Order Book Here: bhavisa.org/product/dharm-maza-wegla/
Jay shree ram 💐💐💐 🙏💐🙏💐
Are Bhai parat subscription karta aal ast tr much Kel ast
माहाराष्ट्राच्या राजकारनांवर विडीओ बनवले😡
महाराष्ट्राच्या राजकारणावर व्हिडिओ बनवू नको कारण तू 100% biased आहेस. 👍
@@RajeshPawar-ht5nw sahi pakde hain
ब्रजभूषन ची बाजू घेतो त्याच्यावर आधीच 40 केस आहेत, सुपारी भेटली वाटत भाजप it सेल कडून😄😄😄😄
Bagh na
Paise khau😂
Without any alalysis vid shoot keliye na truth na kahi research nhi kahi nhi
Me unsubscribe kel bhai
Are desh vikla jatoy tari chalel aslyana..pan bhakti sodnar nahi....andhbhakt
100% आणि स्वतःला शिव भक्त म्हणतोय 😂
@@saisawant8649desh vikla jatoy
Kute?
आणि अशा प्रकारे सोहम भाऊचा BJP मध्ये प्रवेश. आज पासून तुमचं चॅनेल unsubscribe.🙏🏻
😂😂😂 indeed agreed 👍 godi media roaster
महाराष्ट्राच्या राजकारणावर विडीयो पाहिजे भाऊ 🙌🙌
Palya rajkanyavar apan bolav as laiki nahi rahili tyanchi
Aamhala pan
महाराष्ट्राच्या राजकारणा वर video आणा
असेल फालतू धंदे इतर मराठी अतिशहाणे रोस्टर करतात सोहम नाही
Nakki cha pahije video
केस बघून आज छपरी सोहम निब्बा🎉😂
महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणावर व्यक्त व्हायची हीच खरी वेळ आहे भाऊ.
येउदे video.
हा व्हिडिओ बनवण्यासाठी तू जे प्रयत्न केले आहेस ते खरोखरच कौतुकास्पद आहे भावा...
महाराष्ट्राच्या राजकारणावर video बनव सोहम भाऊ😊
भाई हे protest बृजभूषण विरुद्ध आहे देशा चा सरकार विरुद्ध नाही तुमची जलत आहे. धर्म ला वाचवाच नसत त्याचा पालन कारायच असत 😊
Ekdam correct 💯
एकदम बरोबर
Barobr
Right
खरच पाहिजे महाराष्ट्राच्या politics वरती व्हिडिओ.
असा व्हिडिओ बनव की राजकारण्यांना स्वतःची लाज वाटेल
😊
जें्हा न्याय मिळत नाही ना..
तेंव्हा तो हिस् काऊन घ्यावा लागतो...
थोच प्रयत्न हे Protester करत होते
Lev you continue 😊
Kadhi vichar kela ka ki maharashtratle wrestlers national level war Olympic level war ka nhi khelat. Fakt hariyanachech ka. saglikade politics ahe
Don't worry Soham we are with you always.
SHREEMAN FAMILY💯❤️
#बांधिलकी ❤
100% भावा
Bhava mala he nahi patla shreeman cha , political party cha ajenda chalavnaryala support
Bjp family mhan kelya😂
कोणत्याही पक्षाची कीव्हा विचारधारेची बाजू न घेता (analytical view) ने महाराष्ट्राचा राजकारणाचा तुझा दृष्टीकोन मंद भावा...!
खूप कमी प्रामाणिक youtubers राहिले आहेत.. तू एक आहेस भाऊ ज्याच्या video ची मी वाट बघत असतो.
चांग भल !
सत्य बाहेर आणल्या मुळे काही लोकांना ते कटू लागू शकते , सत्य असेच बाहेर आणत रहा भावा आम्ही तुझ्या विचारांशी कार्याशी सहमत आहोत सोबत आहोत
@@IM.Tribal Tuch andhla fan vaat toy konacha tari tujhya dolyavar nahi tujhya mendu wash kelaay konitari jara swatacha doka chalav , swatah research karun bgh Kay Satya aahe Kay nahi dusryancha aikun khara maanu nkos
@@IM.Tribal international wrestler Kay tujhe aai baap aahet ka Tula evdha vishwas kasa hoto re ? 😂 Aatachya Jagat kon swatachya bhawa var pn vishwas nahi thevat pn tujhya sarkhe chaatukaar champu log konavar pn vishwas thevtaat are jhatya pahila jara swatah research karun study kar saglya mahiti che source check karun reality Kay aahe swatah check kar andhla fan andhla nko banus bhakta la tar vishwas asto aplya devaavar, pn tujhya sarkhe chaman churne andhlyasarkhe jagtaat aani martaat dusryanaa pn khadyaat taktat
Video ✨✨💯💯proud
Aag baii video atta upload zalay ani tu 2hr adhi comment keli 😂
😅😅
@@ashwinpawar4536🗿🗿🗿🗿🗿🗿
Hmm 2 hr ago , kuch to gadabad hai daya, hmm hmm hmm 😂
@@mrpatu2783💯😂😂
I am with you bro 💯 we have to support the politically n technically correct influencer. Because influencer is something which enables humans to think different,. This the person who deserves big❤ for his work keep going....love from pune jay Maharashtra
सोहम नाना महाराष्ट्राच्या राजकारणावर video झालाच पाहिजे
काम चालू आहे?
अरे ह्या लोकांनी नरसिंग यादवचे करिअर बरबाद केले 2016 ला. तो त्या ऑलिम्पिक मध्ये गेला असता तर 100% आपल्याला गोल्ड होता
महाराष्ट्र राजकारण video आपल्या स्टाइल मधी पाहिजे भावा.❤😂
मनाला शांती भेटली दादा हा व्हिडिओ बघून आणि मनातला गैरसमज दूर केला💯
महाराष्ट्रातील राजकारणावर विडेओ पाहिजे सोहम भाऊ
महाराष्ट्राच्या राजकारणावर फक्त व्हिडियो नको बनवू तर सगळ्यांची इज्जत काढ.
शुभेच्छा 😂😂😂😂
भाऊ CID old episode वर video बनव 😅😂
A PM having photogenic memory likes the book "Dharma Maza Vegla" , from this itself I can tell how manipulative this book is. 🤣🤣 Soham bhai, please don't be second Dhirendra Shastri 🙏
Dhirendra shastri is legend..
Kattar hindu
Tu katwa cha porga aahes ka ? Dhirendra Shastri is legend also Soham Bahu
Burnol deu ka ¿ 🤣🤣
❤❤More power to you man.
Tumcha youtube cha DP pahila.. lai kdk dista rao🔥🔥
Soham , yours and mine thoughts might not resemble on some topics.
I strongly feel government is trying to save Brijbhushan who is their MLA.
But where you and me comes on same page is I'm really proud to be Indian and just because any criminal is accused of something, it does not make my country less Great.
Thank you and love you soham bhau.
या झाट्याला अक्कल नाहीय....काय बनवतोय व्हिडिओ ते...प्रसिध्दी साठी कायपण
Aditya bhau..proof ch nshiye tr ks ky shiksha denar tyala government.. evdh simpl ahe clear sangtoy Soham bhau tri tumhala feelch hotay..tumhala goverment awdat nahi mhanun tumhi government la dosh detay he mla strongly feel hotay
@@omkarindustrialzone तुझा सोहम भाऊ अर्धवट ज्ञान पाजळतोय मित्रा
@@kokaniboys1007 पूर्ण पाजळा की मग
@@shrinivasreddy9834 तुझ्या सोहम ला सांग की
भावा मानलं तुला, खरं बोलायला पण वाघाचं काळीज लागतं. तू खरा शिवाजी महाराजांचा मावळा शोभतोस 🚩
Tu nahis ka
@@Salimmujawar5392 tu tr hou pn shkt nahis re🐷
@@akshaydeshmukh8088 mh 11
@@akshaydeshmukh8088 amhala सांगाव लागत नाही। आमची olakh MH 11
काय खर बोलला तो? हा काय जज आहे का?त्या महिलांना FIR साठी सुद्धा protest करावं लागलं ह्याची जरा लाज बाळग भाजप खासदार काय संविधानापेक्षा मोठा आहे का
Bhakt spotted 🤣🤣🤣👻🤣🤣
Dhruv Rathee चा video पाहा याचा पेक्षा चांगला आणि study करून केलेला असतो... हा चोम्या काही अभ्यास न करता बोलतोय, सुपारी किंग 😂😂 नेहमी BJP ची साईड
आणि जर्मन शेफर्ड ...काँग्रेस चेला😂😂🎉🎉
जातीयवाद ही पाश्च्यात्त संकल्पना आहे. मनुस्मृती अमेरिकेतून भारतात आली. ऋग्वेदात उल्लेख केलेले विष आणि छत्र ज्यातून समूहाचे role define केले जात होते ते पाश्चात्त्य आहे भावा. एकदम माझ्या बुद्धी चे दरवाजे असे खोलले आहेस तू. असा बोधी वृक्षाखाली बसलेला enlightened फील करतोय मी.
THANK YOU VERY MUCH..!!
अभ्यास तर केलायस तू जोरात (बहुतेक BJP च्या whatsapp group वरून ) तर तुला माहित असेल १८ जानेवारी ला सुरु झालेले सर्वात अगोदर हे प्रोटेस्ट. नवीन संसदेच्या वेळी देशाची image खराब करायला बसायचं आहे तर १८ जानेवारी ला का बसतील ते?? Action घेण्याचे वचन देण्यात आलं . ३ महिने शून्य हालचाली झाल्या त्या नंतर पुन्हा बसायला लागल त्यांना.
Funding : या देशात आहेत असे लोक जे अजून दलाल नाहीयेत , ज्यांना वाटत न्याय झाला पाहिजे. ज्यांना वाटत सत्ता अमर्यादित असता काम नये. ते करतात funding . याचा अर्थ असा होत नाही कि conspitracy च आहे प्रत्येक गोष्ट.
तिसरं : कोणाला डिफेन्ड करतोय तू तो रिसर्च केलास काय? एक माणूस जो ऑन कॅमेरा कबुली देतोय कि एक हत्या केलेली आहे मी , ज्याच्या बद्दल INTERNATIONAL REFREE म्हणालाय कि होय याला मी या या व्यक्ती ला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करताना बघितलंय.
चौथी गोष्ट : तुला AD दिसली म्हणजे हे प्रोटेस्टर AD campaign रन करताय असं नसतं. google ads कशा operate होतात याचा जरा अभ्यास करायला पाहिजे होतास. दुर्दैवाने तो bjp च्या whatsapp ग्रुप वर होत नाही म्हणून कदाचित केला नसशील.
पाचवी गोष्ट : एक पण नाव पुढे नाही आलं ?? कारण आणलं नाही . का ?? कारण ज्या माणसाची power एवढी आहे कि ज्याच्यावर FIR दाखल करायला ३ महिने लागले केंद्र सरकार ला , जो खुल्ला सांगतो कि मला पार्टी ची गरज नाही, SP - BJP - BSP मी कसा हि निवडून येऊ शकतो . ज्याच्या भागात नोटीस द्यायला जायला पोलीस कचरतात. जो राज ठाकरे ना धमकी देऊ शकतो कि अयोध्येमध्ये पाय ठेवू देणार नाही आणि त्यावर राज्याचा मुख्यमंत्री आदित्यनाथ एक शब्द बोलू शकत नाही एवढ्या ताकदवर माणसाला व्हिक्टिम चे नाव कळाले तर इन्फ्लुएन्स करणं , दाबणं या गोष्टी होऊ शकतात म्हणून आधी नाव बाहेर आले नाहीत. आणि direct शेवटी FIR आणि chargesheet मध्ये आलेत बाहेर. आणि या माणसाने एक child victim केलाच manage. आणि अगदी सुरवातीपासून wrestlers ने जाहीर केलेलं हे कि फक्त अमित शाह आणि मोदींसमोर नाव घेऊ व्हिक्टिम चे.
बघवेना दलाली तुझी. सुधरा जरा. अभ्यास करायचाच आहे तर पूर्ण करा. मणिपूर चा व्हिडिओ न बघता सांगू शकतो त्यात हि असेच दलाली चे दिवे लावले असणार.
सोहम भाऊ अशीच आमच्या सर्वांच्या ज्ञानात भर पाडत जा...❤️🙏💯😊
🤣🤣
mark my word He is going to be first go to man for TRUTH 🎉
सोहम भावा खूप अप्रतिम संदर्भ... संपूर्ण व्हिडिओ सुंदर होता facts होते ..carry on ब्रदर always supports you who believes in facts..❤..love from nashik
So Why PM protecting this man bro, he didn't say a word about this like farmers protest, it's all about 2024 election bro, brijbhushan had powerful political background,now 'नेता किसिका नहीं होता' भाई 😄
Amhala Maharashtra chya rajkarnvar video pahije, guys com on yahi comment bhar do chat me 😅❤😂
Kharch aaj ek navin drushtikon milala ya case kde bghnyacha... Suruwatila mi pn purn support mdhe hoto wrestlers cha tya nantr ashe kahi valan ale ki guntagunt ch zali vicharanchi pn ya video mule khup clear zalet vichar..... Tu ek imandar manus ahe dada... Keep going... And keep up the good work❤
थोडा संयम ठेवला तर सत्य नक्कीच बाहेर येत thank you @RJSoham
हिम्मत आहे का कुरुलकर वर एक व्हिडिओ करायची? अकोला बॉम्बस्फोट मधील पुरोहित वर एक व्हिडिओ कर मग मानल तुला की तू निष्पक्ष आहेस!
Love from छत्रपती संभाजीनगर 🧡🚩👑🔥
नरसिंह यादव वर पण असाच अन्याय झाला होता कारण तो महाराष्ट्रातून वर आलेला
You was wrong about Kerala Story movie , even court also said that put disclaimer before movie
nitish Rajput chi video saglyat correct hoti......
@@SagarPatil-ni1rc💯
एक व्हिडिओ महाराष्ट्र मध्ये सुरू असणाऱ्या राजकारणा वरती पण होऊ देत सोहम दादा 💯
Sarkar virudh je je andolan kartil te sagle चुकीचे का वाटतात तुला.आमचा अभ्यास झाला आहे.तू तुझी मत एका ठराविक perspective ne set keli ahet.ti tuzyq kdech thev.brain wash nko karu lokanch.amhi kahi yede nahi.samjt amhala pn.
Tya druv rathi la pn sanga mg he....
भाऊ दोघांचे व्हिडीओ नका बघू दोघे सारखेच आहे, याची अर्धी इंग्लिश हिंदी मराठी ऐकण्यापेक्षा काहीतरी कामाचं बघा. फक्त एवढच समजलं की पुरावा नसेल तर दोषी नाही....😢😂आपण फक्त कॉमेंट करू बाकी इन्फ्ल्यून्सर त्याचं काम करून गेला 😅
Agadi barobar. Mala ata yache videos biased vatat ahet..
Ha roast karat hota tech bara hota
Desha sathi medals annare players na pan desh prem asel ch ki !
Ky abhyas zala aahe sang jra 🙄 . je je aarop kele tyatil ek pn sidh nahi zala sang ky abhyas kelas
@@chessvibes8040 tyache facts suddha bgha... on point videos miltil saglya
जय श्रीराम भावा...नड तू🚩
गलिच्छ राजकारणावर व्हिडिओ बनाव भावा😊
Movie ची script ch वाचून दाखवली की भाई तू तर 😂.
# marathi Andhbhakt
एक लॉजिक चुकलं तुझ भावा, त्यांचं प्रोटेस हे जानेवारी पासुन चालू आहे..
वाह रे भावा ❤ जय श्री राम 🚩
हा लोकांना छपरी बोलत असतो पण हा स्वतःच मोठा छपरी आहे 😂
Kharch 😂💯
डोळे उघडले दादा तु. Really thank you for this video, last time I also commented for the make video on protest of the wrestlers that time I was thinking that wrestler are right but after watching your video खरच डोळे उघडले... 🙏
महाराष्ट्रातील राजकारणावर VIDEO पाहिजे 🔥🔥😄
तुला BJP ने किती पैसे दिले ते सांग हा व्हिडीओ बनवायला ?
Khar tar boltoy. Gand jalali ka. Narsing yadav chi kashi vat lavli ya haryana valyanni.
@@atharvamahale3266are tuzya sarkhya andhbhaktansathi hota te 😂
Jara jari brain asel na tar samajta kuna kadun hotay he sagla 😂
Ha na 😂
@@Karandeanuj khar nav taka ki bhau youtube la. Andhbhakt mhane. News vachat ja jara. Left liberals che video bghun nka bolu. Mi tya brijbhushan cha supporter nahi na mala paise detoy to pan khar te khar ahe. Brijbhushan cha hi dosh ahe ani kami asla tari haryana lobby cha hi dosh ahe yat. Atta kuthe gelet? Great wrestlers.
That's why education is important soham bhau 😂
Good going propoganda team finally joined by you 👍👍
Unsubscribe kel bhau me
सगळं खर पण तू दुसऱ्यांना रोस्ट करतो आणि स्वतः का असली भूर्टी हेअर स्टाइल ठेवली आहे 🤣
सध्याच्या राजकारणावर व्हिडीओ कराच😊
महाराष्ट्राच्या राजकारणावर व्हिडिओ पाहिजे
Bhai tu bjp cha batch lavun video banvat ja re, nusti aandbhakti😂, tula bhai sports madhe school level la bhi medal nasal bhetalela😂
Kharch bro💯💯
Ajibat analysis nhi research nhi
Manala vatal te bolala video madhe ani followers toch content absorb krtayet
Bhava manipurbwar kahi tri bol anahitr kahi andhbhaktanche डोळे ughad sarkar nirlajja sarkhe muke baslay 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
तू नेहमी सत्याच्या बाजूने उभा हेच फार महत्वाच आहे भावा
काल दिल्ली पोलिस नी चार्जशीट दाखल केली... तथ्य तोडून मोडून सत्य परिस्थिती लपत नसते
राजं साहेब ठाकरे यांच्या बद्दल दोन शब्द ❤🙏
Ho❤
Maharastrachya rajkarnavar video pahije soham bhau❤
Undoubtedly wrestlers are wrong and demolishing the image of country but brijbhushan singh has 40 cases registered against himself out of which 8 cases are of murder this man should be behind the bars..!
Dada he te lok aahe je skills nahi aslya mude job nahi bhetla ki khub simply mhanun detat ki government rozgaar nahi det aahe pnn in reality...... rozgar trr aahe pnn actually yanchya Javad skiill nahi aahe😂
Government helmet ghalayla lavte pnn tarihi kahi lok ghalat nahi....
Yachyat pnn government chi chuki aahe ka....?
Government can't control everything....kahi goshti karna aapla pnn kartavya astat
We are with you Soham. No one can bring you down. No one can make you shrink. 🫂
सोहम भावा मानलं तुला सर्व मान्य तुझं पण ठीक आहे हे सर्व मान्य हे सर्व बाजूला ठेऊ आपण मला फक्त एक विनंती करायचे की “संभाजी भिडे” नी काही दिवसापूर्वी जे भारताच्या स्वातंत्र्यदिना विषयी टिप्पणी केली त्यावर तुझा view काय आहे ? १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन आहे की नाही आहे ?जण गण मन हे भारताच राष्ट्रगीत आहे की नाही आहे ?? आणि संभाजी भिडेच्या वक्तव्यावर तू सहमत आहेस की नाही यावर एखादी व्हिडीओ बनव without partiality! मग समजेल भाऊ..
जय हिंद..जय महाराष्ट्र 🚩
Ha pn andh Bhakt nighala rao😂
Kiti bhetle rao ₹
Ek number Zak bhava !!
Maharashtra rajkarnavar pan yeu De ek video 🙌🙌
proud of you soham...asach tujha khara samorun anaycha kaam chalu thev
Rajkarni lokanchi purn pol khoolun video pahijet.. Somya...🎉🎉
Unsubscribe reason 😢
WFI chief Brij Bhushan Singh Molested and Stalked Wrestlers, liable to be prosecuted and Punished ~ Delhi Police
बातमी वाच रे एकदा चोम्या
salute for the truth you studied for the context. thank you n more power to you
Soham पैसे घेऊन बोलत नसेल कशा वरून.
राजकरण सगळीकडे असत.. फक्त राजकारणात नाही.
Hats Off For your Work 🙇🙇
5 लाख subscriber झाल्यावर आम्हा जुन्या लोकांना विसरू नकोस
Heyy broo ❤big fan of you and your talking level
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
खूप छान सोहम जे माहीत नव्हते तो दृष्टिकोन समोर आला धन्यवाद, पण ते रसरकार ने का मध्ये जाऊन सगळ उलगडून त्या लोकांचं सत्य समोर आणून का पळून लवल नाही हे आंदोलन दुसर म्हणजे म्हणजे अस का की जाऊदे तो बाहुबली आहे काही केसेस का असेना त्याबद्दल पण बोलल पाहिजे होत अस मला वाटतंय काही लोकांनी फक्त पहीलवणांच्या बाजूने व्हिडिओ बनवले पण ते एक तर्फी होते तू दुसरी बाजू पण समोर आणली धन्यवाद
5:20 लय भारी दिसतो यार खूप हॅंडसम आहे ❤
टंच माल
Maharashtra chya rajkarnavar video alach pahije soham bhai
tu bjp chya side la gela sadness... lost a subscriber
Already kelay unsubscribe 😴
Bjp ची पाठराखण करून झाली असेल तर जरा महागाई, बेरोजगारी, मागच्या दहा वर्षात झालेली दडशाही , महिला सुरक्षा, ED- CBI चा गैरवापर यावर व्हिडिओ बनव!
Proud of you 👏 bhava❤️
महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणावर व्यक्त व्हायची हीच खरी वेळ आहे
Bjp cha pappu khup Chan boltoy
😂😂😂😂
महाराष्ट्र राजकारण - उद्या काय घडेल? याचा अभ्यास करून व्हिडिओ शेअर करा
Bro Bigg Boss ott 2 la roast kar.
महाराष्ट्राच्या किळसवाण्या राजकारणावर व्हिडिओ पाहिजे भावा.
Khara tar india chi audience bailbuddhi aahe media perspective ne chalte 😂
Make video on Maharashtra Politics
My support is with you soham.. ♥️
abhe reality pata chali mereko😔😔😔😔
Best dialogue on 16:25
😂😂😂😂😂gavat ni re bhav 😂😂😂
शिक्षक भर्ती यावर एक video.
आता तर निवृत्त शिक्षकांना मानधनावर घेताय😏 तरूण शिक्षकांचा कुठेच विचार होत नाहीये.
Carry on soham bhau we are always with you🙌♾️
Maharashtrachi politics var video banav.