Maharashtra Politics is a JOKE! | RJ Soham | Marathi Roast | Latest Marathi Funny

Поділитися
Вставка
  • Опубліковано 3 жов 2024
  • Video is for fun.
    Stay connected:-
    Instagram:- / rj_soham
    Facebook :- / rjsohamm
    Twitter :- / rjsoham

КОМЕНТАРІ • 760

  • @harshalpandav4646
    @harshalpandav4646 Рік тому +54

    आज पर्यंत आमचे साहेब, आमच्या ताई करत सर्वच पक्षांनी सत्ता भोगली, पण मनसेला संधीच दिली नाही. मतदान गोपनीय ठेवून पुढे हे नेते मंडळी मतदारच नशीब त्यांच्याच पद्धतीने घडवतात, तेव्हा या वेळी खुल्या - मोकळ्या पद्धतीने माझं मतदान फक्त आणि फक्त "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला"

  • @pravingadekar6089
    @pravingadekar6089 Рік тому +88

    मी एक सर्वसाधारण व्यक्ती आहे आणि माझा कोणत्याही राजकीय पक्षांशी कोणताही संबंध नाही आणि मी दर वेळी फक्त आपण भारतीय आहोत आणि देशाला - राज्याला पुढे नेणारे नेतृत्व पाहिजे म्हणून मी मतदान करतोय …हे सांगण्याचे कारण एक की मी जे पुढे बोलणार आहे ते कोणाला ही राजकीय वाटू नये या साठी …. आता सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलायचे झाले तर काय बोलाव हेच सुचत नाही कारण आपण तर सगळ्याना संधी दिली तेही एका ५ वर्ष्याच्या कालावधीत तर मग पुढचे ५ वर्ष आपले राज्य एक अश्या वेक्तीच्या हातात देऊन बघूया की जो खरोखर करुन दाखवेल आणि ते वेक्ती आहेत फक्त आणि फक्त राज ठाकरे साहेब …एक संधी मिळाली पाहिजे खरच…

  • @niteshchavan7748
    @niteshchavan7748 Рік тому +344

    फक्त इथे राज साहेब राज साहेब करून चालणार नाही एकदा मतदान करूनच बघा..

  • @sudarshanshelke1118
    @sudarshanshelke1118 Рік тому +979

    Raj Saheb Thackeray should be the next Chief Minister of Maharashtra 👑🦁

    • @ChakradhariH
      @ChakradhariH Рік тому +39

      Aadhi 10% aamdar nivdun yeudet mag baghu.

    • @sudarshanshelke1118
      @sudarshanshelke1118 Рік тому +47

      @@ChakradhariH येवढ्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांना संधी दिलीये, एकदा राज ठाकरेंना संधी देऊन बघा....

    • @atharvapatil6018
      @atharvapatil6018 Рік тому +30

      ​@@sudarshanshelke1118हे सगळं बरोबर आहे भाऊ...
      मी पण राज ठाकरे ला समर्थन देतो , पण राज ठाकरे ला जर २०२४ ला निवडून यायचं असेल तर खूप जोरात कार्यक्रम राबवायला पाहिजे...
      पण राज ठाकरे काय तसं करताना दिसत नाही 😮

    • @sudarshanshelke1118
      @sudarshanshelke1118 Рік тому +14

      @@atharvapatil6018 आताचं वातावरण पाहता, खूप चांगली संधी आहे त्यांच्या कडे... बाकी सगळं त्यांच्या मनावर, आपण फक्त समर्थन करू शकतो 💯

    • @bluearrow6479
      @bluearrow6479 Рік тому +5

      ​@@sudarshanshelke11185 pan yenar nahi

  • @siddhantbadardini5919
    @siddhantbadardini5919 Рік тому +83

    It is just me or everybody's hope to see Raj Saheb Thackeray as CM of Maharashtra 👁️

  • @parshyaaa
    @parshyaaa Рік тому +65

    Wale up to reality !
    Raj thakeray 🙌

  • @vijaybhosle8073
    @vijaybhosle8073 Рік тому +21

    14:58 Shriman Raj Saheb Thackeray. ❤

  • @OttMarathi
    @OttMarathi Рік тому +73

    🔥 एकच पर्याय राजसाहेब ठाकरे ❤

  • @akashjagtap360
    @akashjagtap360 Рік тому +22

    ह्या वेळी फक्त राज ठाकरे एकनिष्ठ 🚩

  • @rushikeshdeshmukh8775
    @rushikeshdeshmukh8775 Рік тому +7

    आता शेवटी एकच पर्याय आहे तो फक्त आणि फक्त आदरणीय राजसाहेब ठाकरे.
    आत्तापर्यंतच्या भारताच्या इतिहासामध्ये कुठल्याच पक्ष्याने पुढील येणाऱ्या दिवसामध्ये त्याचे देशाप्रती किंवा राज्याप्रती काय ध्येय धोरण आहेत विचार आहेत हे Blueprint मध्ये नाही सांगितले ते शक्य केले फक्त राजसाहेबांनी म्हणून आता आपली शेवटची संधी म्हणून राजसाहेबांना आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यासाठी येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये मनसे या पक्ष्याला मतदान करू हीच आपल्या सर्वांकडून अपेक्षा.❤🙏

    • @ShubhamSakore
      @ShubhamSakore Рік тому

      2024 ला मतदान फक्त मनसे लाच!🧡💯🚂

  • @jyotidivekar9986
    @jyotidivekar9986 Рік тому +4

    मला तर वाटते दादा निवडणूक उमेदवारांची पात्रता बदलायला हवी
    १) तो भारताचा नागरिक असावा
    २) तो Mpsc, Upsc पास असावा
    ३) सामाजिक कार्यात सहभागी असावा
    अशा काही अटी असतील तर ही सर्व परिस्थिती बदलेल

  • @SamarthBelhekar1414
    @SamarthBelhekar1414 Рік тому +19

    सोहमभाऊ मी वाट बघत होतो
    तू कधी सध्याच्या राजकारणावर बोलशील..
    धन्यवाद भाई❤

  • @siddheshkothare
    @siddheshkothare Рік тому +169

    आमच्या राजाला साथ द्या....💯☺️
    मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा.....
    .....जय मनसे.....💐🙌🏻👍🏻🥰

    • @preetiadake8087
      @preetiadake8087 Рік тому +1

      🚩👍🙏

    • @thayuniversalstories1918
      @thayuniversalstories1918 Рік тому

      स्वता राज ठाकरे नी बिजिपी ला पाठिंबा दिला आहै ..😂😂😂😂😂

    • @PS-kx9wo
      @PS-kx9wo Рік тому

      @@thayuniversalstories1918 mg denarch na bjp ch aahe ji Maharastra ch bhala karu shakte ani raj thakre valan lau shakte
      Maharastra sodun dusrya state madhe pn bjp sodun konich kahi kela nahi ulta vatula kely

    • @bhushanbane8413
      @bhushanbane8413 Рік тому

      Are ee te Kay boltat aikla ka te boltat ki chandryan cha upyog Kay are swata jara abyas करायचा त्याच्या नंतर बोलायचं 😂

  • @pranavchavan5047
    @pranavchavan5047 Рік тому +72

    भाऊ आता CID episode वर पण video बनव 😂

    • @mayuripatil7995
      @mayuripatil7995 Рік тому +3

      Nko re baba te CID Wale episode sodun palun jatil😂😂

  • @harshallokhande3097
    @harshallokhande3097 Рік тому +22

    राजसाहेब ठाकरे 🚩🚩

  • @nikhilbagul1020
    @nikhilbagul1020 Рік тому +131

    I think Raj thakre sir should be our next CM Of Maharashtra

  • @shiv1664
    @shiv1664 Рік тому +21

    Raj Saheb ❤

  • @harshsawant9073
    @harshsawant9073 Рік тому +190

    Raj Saheb Thackeray should be the next Chief Minister of Maharashtra

  • @dipeshambekar6892
    @dipeshambekar6892 Рік тому +30

    राज साहेब ठाकरे ❤❤

  • @tdxofficial2713
    @tdxofficial2713 Рік тому +146

    RAJ SAHEB 👍 should be the next " CHIEF MINISTER "

  • @harshaldange987
    @harshaldange987 Рік тому +40

    Not a fan of any politician but now public should give a chance to Raj Thackeray for next Term for many reasons.
    Maharashtra is the place where 'Trust' considered as a next level thing and till 2019 we've seen from our leaders too. Nut now what we have been witnessing is 'events of betrayals' and people of Maharashtra is well known to take 'Badla' to keep our greatest historical prides.
    Bhau, kahi hi hou de..abru chavatya var anayala nahi pahje hoti..Public would like to see stability in the Maharashtra politics Bhendi.

  • @jaydange
    @jaydange Рік тому +139

    राज ठाकरे साहेब यांना एकदा संधी भेटली पाहिजे मुखमंत्री बनायच तेच महाराट्र बदलू शकतात,❤️💯

    • @thegreatindianarmy7376
      @thegreatindianarmy7376 Рік тому +4

      Khar Sangaych tr Janata ch Chaatu zali Ahe Aghadiwalyanchi....Tyamul Nivdun yet nhi Raj saheb...!

    • @jaydange
      @jaydange Рік тому +2

      सर्वाना मोका दिला, आता एकदा राज सहेबाना मोका देउन बाघुया, खरच ते काही तरी चागल घडवु शकनार महाराष्ट्र साठी 💯❤️

    • @preetiadake8087
      @preetiadake8087 Рік тому +1

      💯🚩

  • @kingofMH
    @kingofMH Рік тому +38

    राजसाहेब ठाकरे हे नक्कीच महाराष्ट्र च नेतृत्व करतील

  • @xx_mr_nobi_xx3
    @xx_mr_nobi_xx3 Рік тому +18

    Raj saheb thakrey 🚩🙏♥️

  • @OttMarathi
    @OttMarathi Рік тому +14

    राजसाहेब ❤ठाकरे 😅

  • @omkarmutgekar9740
    @omkarmutgekar9740 Рік тому +20

    राज साहेब ठाकरे 🔥

  • @Mangesh_Nanher_Patil
    @Mangesh_Nanher_Patil Рік тому +35

    राजकारणी be like :- humko kuch farak nahi padta bhendi 😂😂

  • @musicuniverse9628
    @musicuniverse9628 Рік тому +25

    सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेने राज साहेबांच्या पाठीशी उभे राहायला हवे आणि पऱ्येक मनसे च्या उमदेवाराला मतदान केले पाहिजे🙏🙏💯

  • @racewithharsh8542
    @racewithharsh8542 Рік тому +101

    Next cm = राजसाहेब ठाकरे

  • @dheemad288
    @dheemad288 Рік тому +28

    राज ठाकरे यांना संधी द्यायला हवी ❤👍🏻

  • @OmMutadak
    @OmMutadak Рік тому +9

    भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे

  • @HiteshGharat1027
    @HiteshGharat1027 Рік тому +6

    राजसाहेब ठाकरे अस्सल ठाकरी कणा

  • @RAJULONDHE-zb8zk
    @RAJULONDHE-zb8zk Рік тому +3

    किती बोंबल लोकं सुधारतं नाही याणाला फक्त एक चपटी आणि बिर्याणी येवढ्या साठी हे वोटिंग करतात..... फक्त. आणि फक्त अपक्ष उमेदवार किंवा मनसे चा उमेदवार असेल त्यानला वोटिंग करा......👍🏻👍🏻👍🏻🙏

  • @Ravi_Ingole
    @Ravi_Ingole Рік тому +21

    भावा माझं 18 complete होणार आहे म्हणून मी विचार केलता मतदान कार्ड साठी अप्लाय करावं पण अत्ता वाटतय इतक्या दिवस जे चालूये तेच बरं आहे मरू दे मतदानकार्ड 😂

    • @r.k.revgade3430
      @r.k.revgade3430 Рік тому

      Barobr ahe

    • @ShubhamSakore
      @ShubhamSakore Рік тому +6

      भाऊ मतदान नाही केले तर हे लोक अशेच आपल्यावर राज्य करतील.... 2024 ला नवीन पक्ष निवडून द्यावे लागतील....मनसे हा चांगला पर्याय आहे ♥️💯

    • @dineshthite3668
      @dineshthite3668 Рік тому

      तू हा विचार आणि आचरण करू शकतोस ठरवला तर पण, नंतर तुला काहीही अधिकार नाही राजकारण्यांना नावं ठेवायचा की महागाई वाढले आणि बेरोजगारी वाढले.

    • @Ravi_Ingole
      @Ravi_Ingole Рік тому

      @@dineshthite3668 bro it just a joke don't take it seriously

    • @SandipShelar-bx5cn
      @SandipShelar-bx5cn Рік тому

      😆😆

  • @avishkarapsunde2167
    @avishkarapsunde2167 Рік тому +3

    कमेंट्स भरपूर आहेत राज साहेबांकडून मत द्यायच्या वेळेस लक्षात असूद्या फक्त

  • @vishalsartape5182
    @vishalsartape5182 Рік тому +6

    खाजप मध्ये प्रवेश करायला तुला आता काहीच हरकत नसावी..... 👍👍👍

  • @sumitedits2350
    @sumitedits2350 Рік тому +22

    Jay shree ram
    Raj saheb ❤

  • @SamarthNevarekar
    @SamarthNevarekar Рік тому +44

    येणारा काळ आपला असेल राज साहेब ठाकरे यांचा🔥🚩

  • @PrathameshKhude-mb5eq
    @PrathameshKhude-mb5eq Рік тому +75

    Next CM raj saheb thakre 🔥🔥

  • @bhagawanwaghmare5905
    @bhagawanwaghmare5905 Рік тому +6

    फक्त एक संधी आता,,
    राजसाहेब ठाकरे यांना 🔥👑❣️

  • @FactFans
    @FactFans Рік тому +27

    Raj saheb thakre❤

  • @sanketrithe2745
    @sanketrithe2745 Рік тому +14

    Raj Thakrey❤❤❤

  • @shambhushete4626
    @shambhushete4626 Рік тому +31

    Most awaited video ❤

  • @abhishekpawar1207
    @abhishekpawar1207 Рік тому +7

    That was a good point. Young leadership is necessary as well as educated leaders.

  • @skadam3945
    @skadam3945 Рік тому +19

    जनतेसाठी चारही पक्ष सारखेच आहेत.
    आता कधीही सत्तेत नसलेले आणि महाराष्ट्रासाठी अभ्यासपूर्ण विकास आराखडा मांडणारे राजसाहेब हेच एकमेव सक्षम पर्याय आहेत.

    • @ShubhamSakore
      @ShubhamSakore Рік тому +1

      अगदीं बरोबर 2024 मध्ये मनसे च! 🧡💯🚂

    • @preetiadake8087
      @preetiadake8087 Рік тому

      💯

  • @freebird483
    @freebird483 Рік тому +8

    Soham bhau tuch ja n politics madhe ... we'll support u 😊😊😊💫✨

  • @ChinmaySonar
    @ChinmaySonar Рік тому +46

    Dada your only youtuber who can convince anytopic especially correct topic by humorously no one can compete you love you and i will remember all those points that you have told to us thank you keep doing this job❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @Nitin-tl2kh
    @Nitin-tl2kh Рік тому +1

    11.53 Main vishayat hat ghatla bhau tu...mpsc-upsc chi mul😂😂😂😂

  • @mayureshghodke7183
    @mayureshghodke7183 Рік тому +13

    फक्त राजसाहेब ठाकरे🚩🚩🚩

  • @rcbiantejas18
    @rcbiantejas18 Рік тому +5

    Raj ठाकरेंना एकदा chance dya ❤🚩

  • @prajwal_kh
    @prajwal_kh Рік тому +2

    सगळे म्हणतात राज ठाकरे पुढचे मुख्यमंत्री झाले पाहिजे अरे मतं पण द्या त्यांना 1-2 आमदारांनी नाय होणार मुख्यमंत्री

  • @tejas05oct
    @tejas05oct Рік тому +17

    If you want live 😁 #नायक film scenes 📽️ then choose #राजसाहेब_ठाकरे

    • @NR40455
      @NR40455 Рік тому

      Aamdar nivdun anaa pahile 😅

  • @prathmeshshelke7952
    @prathmeshshelke7952 Рік тому +9

    Raj saheb

  • @vikramsonawane431
    @vikramsonawane431 Рік тому +6

    भावी मुख्यमंत्री राजसाहेब ठाकरे 🙏

  • @Mr_Ganesh_Balap.
    @Mr_Ganesh_Balap. Рік тому +3

    एकदा राज ठाकरे साहेब याना मंत्री पदाची संधी द्यायला पाहीजे..सध्याच राजकारण बघुन तसच वाटतय महाराष्ट्र ला राज ठाकरे साहेब यांची गरज आहे ❤❤

  • @DesiBuzz70
    @DesiBuzz70 Рік тому +12

    Raj Thakre na fkt ekda sandhi dya mag baghu💪💪

  • @bhaveshdhongade7536
    @bhaveshdhongade7536 Рік тому +11

    Raaj Thackeray ❤

  • @dhruvmhatre3773
    @dhruvmhatre3773 Рік тому +2

    Jar Raj Thackeray CM zale tar barr hoil.. Tyanna kamit kami 1 chance dyayla hava.. Jai Maharashtra.. ❤❤

  • @naughtysoul9760
    @naughtysoul9760 Рік тому +5

    Raj thakrey

  • @DartKing24
    @DartKing24 Рік тому +7

    Raj Thackeray

  • @prajwalkamble3923
    @prajwalkamble3923 Рік тому +6

    Great leader comes from BJP 🚩🙏

  • @vishnusurnar2636
    @vishnusurnar2636 Рік тому +9

    राज साहेब ठाकरे💪

  • @__96k64
    @__96k64 Рік тому +5

    जनतेच्या मनातील मुख्यमंत्री महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा. अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ❤💪🏻🚩

  • @thomasshelby4576
    @thomasshelby4576 Рік тому +13

    Raj Saheb Thackeray ❤️

  • @swapnilgurav2708
    @swapnilgurav2708 Рік тому +1

    No vote for repeated candidates..बालेकिल्ला, पिढ्या न पिढ्या मतदार संघ ..हा कॉन्सेप्टच नको..

  • @akshaypatil5520
    @akshaypatil5520 Рік тому +5

    raj saheb

  • @मनिषसावर्डेकर

    Ata fakta Raj thakre

  • @pushkarjagtap568
    @pushkarjagtap568 Рік тому +28

    Only Raj saheb thackeray 😼😼

  • @creator96k56
    @creator96k56 Рік тому +27

    कट्टर मनसे समर्थक 💯👑

  • @ncc.....unitydiscipline.7200
    @ncc.....unitydiscipline.7200 Рік тому +4

    Raj thakrey

  • @harshadmitkaree6211
    @harshadmitkaree6211 Рік тому +4

    Raj Saheb❤

  • @ganeshpate6103
    @ganeshpate6103 Рік тому +1

    सरळ सरळ मुख्यमंत्री पदाच इलेक्शन घ्यायला पाहिजे राव... आपले राज साहेब बहुमताने निवडून येतील....

  • @MrGK_21
    @MrGK_21 Рік тому +6

    The best interval ever - once upon a time there a lived a Ghost 🔥

  • @Rdaaaaa123
    @Rdaaaaa123 Рік тому +9

    Raj Thackeray ❤

  • @DT-fh6rt
    @DT-fh6rt Рік тому +4

    केजरीवाल ला पण चांगला काम करायचं होत पण सत्ता आल्यावर पागल झाला ना तो😂

  • @mahendrakadam5395
    @mahendrakadam5395 Рік тому +4

    Next cm raj Thackeray

  • @ashoktonde6604
    @ashoktonde6604 Рік тому +5

    Raj saaheb thakrey

  • @sandeshdhanawade2375
    @sandeshdhanawade2375 Рік тому +20

    ❤ राज साहेब ठाकरे ❤

  • @everythinginenglishandsoft419
    @everythinginenglishandsoft419 Рік тому +9

    That "nonsense" is lovelier than the topic😂❤

  • @amoldhangar6539
    @amoldhangar6539 Рік тому +4

    raj thakre

  • @dipeshambekar6892
    @dipeshambekar6892 Рік тому +22

    Aata fakt Raj saheb thakare❤

  • @tanujasutar1626
    @tanujasutar1626 Рік тому +3

    Me fakt vaat baghat aste kadhi videos yetil yachi😂😂❤ khup excited aste me R J soham che videos baghyala

  • @sahilpulliwar
    @sahilpulliwar Рік тому +2

    2:54 Abeeeeeeee babanoooo was epic it's nagpur city language

  • @allround4119
    @allround4119 Рік тому +2

    9:23
    लग्नाला जायचं न जेवता याचं 😂😂😂

  • @omkarmane7809
    @omkarmane7809 Рік тому +5

    Ata fakta ekach pariyay rajsaheb thackrey 🎉❤

  • @kaivalyaraste9565
    @kaivalyaraste9565 Рік тому +2

    मतदारा ला कळलं पाहिजे कोणाला मत द्यायचं .....म्हणजे चुना लागणार नाही

  • @ShubhamSakore
    @ShubhamSakore Рік тому +4

    कोण कोण 2024 मध्ये मनसे ला मतदान करणार आहे ......त्यांनी लाईक करा🧡💯🚩

    • @skadam3945
      @skadam3945 Рік тому +1

      🙋🙋 राजसाहेब हेच एकमेव सक्षम पर्याय

  • @nastiuthathev
    @nastiuthathev Рік тому +6

    Nota dabake lota leke ghumna padega!!!

  • @rushikeshdeshmukh8775
    @rushikeshdeshmukh8775 Рік тому +9

    खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेवटी आला भाऊ 😂

  • @siddhantshewale9
    @siddhantshewale9 Рік тому +2

    आता तरी राज ठाकरेंना संधी द्यायला काहीच हरकत नाही.

  • @dineshsurwadkar7293
    @dineshsurwadkar7293 Рік тому +2

    Raj Sahebana la next time nakki chance Milala pahije.

  • @bhushanbodhe4560
    @bhushanbodhe4560 Рік тому +3

    Raj Saheb Thakare Pudche CM Honar ❤🥇🇮🇳

  • @sohammore906
    @sohammore906 Рік тому +14

    Next CM must be Raj thackeray .atleast We as young generation should give him atleast one chance 🙏🏼🙏🏼😏😏

  • @abhishekkurpe2554
    @abhishekkurpe2554 Рік тому +6

    Ek sandhi dya raj sahebana 🧡

  • @Nuste_shorts
    @Nuste_shorts Рік тому +14

    Raj saheb❤

  • @STShelar
    @STShelar Рік тому +19

    भाऊ तुच आमचा #नेता…..
    सोहम भाऊ चा विजय असो…..!!

  • @vikram_gore
    @vikram_gore Рік тому +4

    Raj saheb

  • @shirishpardeshi21
    @shirishpardeshi21 Рік тому +1

    महाराष्ट्र एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे च्या हातात द्या

  • @Mayurkaduvlog
    @Mayurkaduvlog Рік тому +4

    Thakre saheb🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @nishantyendhe8795
    @nishantyendhe8795 Рік тому +4

    11:00 Majha Aditya Thackeray var vishwas aahe🚩ekach young neta aahe jo developement cha vichar karto🚩🚩🚩🚩