धन्यवाद, आपण चांगली माहिती दिली. सामाईक या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजावून सांगितला. अशा प्रकारची जमीन आमची आहे. त्यात ती जमीन आमच्या वाट्याला आली आहे. पण आमच्या भावकीतील काही जण ती जमीन ओहोळ/ओढ्यात वाहून गेली असे सांगतात. ती जमीन आजही आमच्या आजोबांच्या नावे आहे. माझ्या आजोबांची तिन्ही मुले म्हणजे बाबा व काका मयत झाले आहेत. अशावेळी ती जमीन नावावर करण्यासाठी काय करावे लागेल. त्या जमिनीवर बांधकाम करायचे असेल तर आपला हिस्सा कसा समजणार.. मार्गदर्शन कराल...
2 गुंठे क्षेत्रावर 7 वारस नोंद आहे 5जण मेले नंतर 25वारस आहे तर खरदी करणारे लोक या सर्व गोष्टी वर दस्त नोंदणी केली आहे पालघर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्रं 1764/2009
दिवाणी न्यायालयात वाटपाच्या दाव्यात किंवा बांधकामास मनाई अर्जावर उत्तर दिल्यानंतर वगैरे सरतपास चे affidavit प्रतिवादी करू शकतात का? की फक्त वादी च सरतपास चे affidavit करू शकतो?
bayana pawati karun 2 years jale ahet parantu sale deed jale nahi framer la ata jastichi kimat yet ahe tar farmar ne kay karayche konta suit file karayche te sanga sir -----------------------mi tumale ulhasnager court made bhetli hoti sir
एक एकर अकरा गुंठे शेतजमीन असलेल्या सात बारा वर सहा सख्या भावांच्या नांवे आहेत त्यातील दोन जन विकला तयार आहेत व बाकीचे विकायला तयार नाहीत तर अर्थीक अडचणींत असलेल्या दोन भावांनी काय करावे
Total area is 10 R,in 2 brothers and 2 sisters.Two sisters did release deed on one brother only. In 7/12 common area shown as 10R.instead of 7.5 R and 2.5 R. Now how to separate. Release deed in consent of second brother.
सर माझं 53 आर क्षेत्र हे सामाईक आहे त्यातील बाकी जण शेत मला द्यायला तयार आहेत पण रजीस्टार आधिकारि म्हणतात सर्व जण ऐकाच वेळी हजर पहीजे काही तांत्रिक अडचणी मुळे एकाच वेळी हजर होऊ शकत नाहीत हजर होणारांची नावे कमी करता येथील का
साहेब शेतकर्यांच्या सातबारावर महाराष्ट्र शासन झाले असून मूळ शेतकरी इतर अधिकार मध्ये आहे तरी यावर काही तोडगा करता येईल का जेणे करून महाराष्ट्र शासन हा नाव निघू शकेल...pls माहिती द्यावी....
इतर हक्कात माझ्या आईचे नाव आहे माझ्या आईचे संमती न गीता सातारचे जमीन माझ्या मामाने विकली आहे अगर माझ्या आईचे नाव उत्तर हक्कात वारस म्हणून आहे तर ते नाव कब्जेदार सदरी यावे असा अर्ज मी तहसीलदार कचेरीत केला आहे तरुण मंडळ अधिकारी माझा अर्ज फेटाळत आहेत वडिलोपार्जित शेत जमीन आहे काय कारण असेल
maze tar ase mat aahe ki ashi bhapkegiri karnyana mahsul khatyat talathchi nokari dya mhanje kase Kam karave legate v donation kagadpatre lagtat v mahsul khatyat Kashi nokari karavi legate he kalun yeil kunihi yeto v ashi faltu bad bad karit asato yalach mhantat uchalali jibh lavali talula Kharche you tube la tanche ch appear jantechi kame kara v ya bhapkegiri karnaryana government Adhikari banva mhanje mahsul khatyachi garjach padnar nahi bagha namaste ka take karun
खूप छान माहिती. धन्यवाद 🙏🏻
सामायीक ७/१२ क्षेत्राची आकार फोड व स्वतंत्र नकाशा बनविणे म्हणजे काय?
व ते कसे करावे? यावर विडियो बनविण्याची कृपा करावी.
खूप छान माहिती आपण इथे देत आहात.धन्यवाद.
जमीन खरेदीसाठी कायदेशीर मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त माहीती मिळाली. 🌈🙏
खूप छान साहेब माहिती दिली . धन्यवाद
Khup chan mahiti dilit. Dhanyavad…
धन्यवाद
जमीन सामाईक हिस्सा बाबतीत महत्वाची माहिती बाबतीत सुंदर मार्गदर्शन केले आहे त्यामुळे आम्ही आपले आभारी आहे
Nice session
Nice information Sir
Khup mahtvachi mahiti dili ahe dhanyvad
खुप छान माहिती 👌
Very nice Knowledgeble Information 🙏
Very nice decision ❤
सुंदर माहिती
Very useful information Sir
Khup chan mahiti dili ❤
उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर🙏🙋
Very good.
Thank u sir...👍
छान माहिती
खुप छान आणि उपयोगी माहितीसाठी धन्यवाद
Happ new year साहेब
Dhanyawad
मी जगदीश कुलकर्णी मी दिव्यांगण सामायिक क्षेत्र आहे त्यामध्ये माझं स्थान निश्चित ते कसं करता येईल
धन्यवाद सर
Good information
Nice
धन्यवाद, आपण चांगली माहिती दिली. सामाईक या शब्दाचा अर्थ व्यवस्थित समजावून सांगितला.
अशा प्रकारची जमीन आमची आहे. त्यात ती जमीन आमच्या वाट्याला आली आहे. पण आमच्या भावकीतील काही जण ती जमीन ओहोळ/ओढ्यात वाहून गेली असे सांगतात. ती जमीन आजही आमच्या आजोबांच्या नावे आहे. माझ्या आजोबांची तिन्ही मुले म्हणजे बाबा व काका मयत झाले आहेत. अशावेळी ती जमीन नावावर करण्यासाठी काय करावे लागेल.
त्या जमिनीवर बांधकाम करायचे असेल तर आपला हिस्सा कसा समजणार.. मार्गदर्शन कराल...
Court madhe case file kara...
Eka 7 12 madhe jastit jast kiti nave rahu shaktat
Notricha.fayada.hou.shakto.ka kharedi.karatana
Sir tumchi office pune la aahe ka ?
Adiwasi jaminiche aapsat khate fod hote ka?
Thank you sir
सामाईक क्षेत्र असेल तर त्याचे विभाजन आणेवारी लावण्यासाठी काय करावे लागेल?
Thunku
Thanks
2 गुंठे क्षेत्रावर 7 वारस नोंद आहे 5जण मेले नंतर 25वारस आहे तर खरदी करणारे लोक या सर्व गोष्टी वर दस्त नोंदणी केली आहे पालघर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्रं 1764/2009
सामायिक क्षेत्र जर तीन एकर असेल ओ विकणारा तीन भावांपैकी एक असेल तर टॅक्स पूर्ण 3 ऐकरा चा लागेल का
दिवाणी न्यायालयात वाटपाच्या दाव्यात किंवा बांधकामास मनाई अर्जावर उत्तर दिल्यानंतर वगैरे सरतपास चे affidavit प्रतिवादी करू शकतात का? की फक्त वादी च सरतपास चे affidavit करू शकतो?
त्रिकोणी प्लॅट चे क्षेत्र फळ कसे काळावे यांची माहिती हवी सर
15 Guntha each written against each in samayik area can one or 2 persons sell the fertile land our of 60 guntha
bayana pawati karun 2 years jale ahet parantu sale deed jale nahi framer la ata jastichi kimat yet ahe tar farmar ne kay karayche konta suit file karayche te sanga sir -----------------------mi tumale ulhasnager court made bhetli hoti sir
samayeek shetra sir samajla, pan sanyukt shetra kaay aste?
Samahik hisa madhun 8 gunte jaga kharidi khat karata yeil ka? please sanga na sir.
माझी शेती निम्न पैनगंगा प्रक्लप च्या बुडीत क्षेत्रात येते सरकार ने शेती खरेदी विक्री बंद केली आहे पण मला शेती विकायची आहे त्या करीता काय करावे लागेल
0:40 0:44 0:46 0:47 0:49
7/12 मोबाईल वर कसा पहावा . तेवढे मार्गदर्शन करा .
देवस्थानचे ७/१२वर ट्रस्ट व देवस्थान यांच्यात सामाईक क्षेत्र अशी नोंद करता येते का?
तहसीलदार कडून जागेचे अतिक्रमण काढता येते का ?
Ho
@@sandipshinde7007 kashe kadawe
@@ajcreation6761 mojni keli ahe ka apn
@@sandipshinde7007 ho
Ho
एक एकर अकरा गुंठे शेतजमीन असलेल्या सात बारा वर सहा सख्या भावांच्या नांवे आहेत त्यातील दोन जन विकला तयार आहेत व बाकीचे विकायला तयार नाहीत तर अर्थीक अडचणींत असलेल्या दोन भावांनी काय करावे
Total area is 10 R,in 2 brothers and 2 sisters.Two sisters did release deed on one brother only.
In 7/12 common area shown as 10R.instead of 7.5 R and 2.5 R.
Now how to separate.
Release deed in consent of second brother.
👍
Sir प्लॉटचे दोन भाग करता येईल का. प्लॉट 2400 फूट आहे. किंवा अर्धा प्लॉट विकता येईल का?
उताऱ्यावर 20 गुंठे जास्त लागले आहे ते कमी करता येते का
जर मी सामाईक जमिनीतून एका हक्कदारकडून जमीन विकत घेत असेल तर त्यावर स्टॅम्प ड्यूटी किती भरावी लागेल.
तुकडेबंदी म्हणजे काय?
वडिलोपार्जीत जमिनीला 7/12 ला नाव नसले तरी वारसाचा हक्क चालतो का?
सर माझं 53 आर क्षेत्र हे सामाईक आहे त्यातील बाकी जण शेत मला द्यायला तयार आहेत पण रजीस्टार आधिकारि म्हणतात सर्व जण ऐकाच वेळी हजर पहीजे काही तांत्रिक अडचणी मुळे एकाच वेळी हजर होऊ शकत नाहीत हजर होणारांची नावे कमी करता येथील का
Sir amcha asach zali
सर तहसीलदार यांच्या आदेशाला आव्हान देता येईल का.२५ वर्ष झाली आहेत
साहेब शेतकर्यांच्या सातबारावर महाराष्ट्र शासन झाले असून मूळ शेतकरी इतर अधिकार मध्ये आहे तरी यावर काही तोडगा करता येईल का जेणे करून महाराष्ट्र शासन हा नाव निघू शकेल...pls माहिती द्यावी....
Konta gaon ,adress dily nahi
Sir दावा वाटप साठी पण त्यातील अटी जरा जटील केल्यात असं वाटतं त्याला प्रतिवादी १ लां फसवणर आहे असे वाटते? खूप हेकेखोर आहे वादी तो अनीती वागत आहे
👌🙏
आनेवारी लावण्याचा अधिकार कोणाला आहेत? महसूल अधिकारी कि तलाठी
इतर हक्कात माझ्या आईचे नाव आहे माझ्या आईचे संमती न गीता सातारचे जमीन माझ्या मामाने विकली आहे अगर माझ्या आईचे नाव उत्तर हक्कात वारस म्हणून आहे तर ते नाव कब्जेदार सदरी यावे असा अर्ज मी तहसीलदार कचेरीत केला आहे तरुण मंडळ अधिकारी माझा अर्ज फेटाळत आहेत वडिलोपार्जित शेत जमीन आहे काय कारण असेल
maze tar ase mat aahe ki ashi bhapkegiri karnyana mahsul khatyat talathchi nokari dya mhanje kase Kam karave legate v donation kagadpatre lagtat v mahsul khatyat Kashi nokari karavi legate he kalun yeil kunihi yeto v ashi faltu bad bad karit asato yalach mhantat uchalali jibh lavali talula Kharche you tube la tanche ch appear jantechi kame kara v ya bhapkegiri karnaryana government Adhikari banva mhanje mahsul khatyachi garjach padnar nahi bagha namaste ka take karun
संपर्क - व्हॉटसॅप ९३२६६५०४९८ / 9326650498
अशा परिस्थितीत सात माणसा तीन जण विकू शकत काय ? ❤ ❤
🌹🚩🇮🇳🙏👍🏋️🌹
तुमचा मो नं हा विडिऔ मंढे दाकवत जा
😂
दस्त नोंदणी केली सही अंगठा केली आहे पण फोटो अजित गाळणकर चा लावून दस्त नोंदणी केली आहे महिला चा षुरूष कसा झाला हे प्रकरण लक्षात येते का
पालघर येथे जमिन विक्री केली आहे सर्वे नंबर 116/1,147/1 दस्त क्र 219/2008 25 जणांचं खोटे अंगठे करुन सही खोटी 25 जणांची खोटी सही केली आहे 😂
तलाठी तहसील कलेक्टर पालघर येथे
खोटे सात बारा बनवून घेतले आहे तर
तलाठी तहसील कलेक्टर दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त क्रं
Thank you sir
Thank you sir.