सर तुमची सांगण्याची पद्धत खरंच खूप सोपी आहे प्रत्येक प्रश्नाचे योग्य स्पष्टीकरण तुम्ही सांगता . एकाच प्रश्नातून तुम्ही चार प्रश्न तयार करता यातून आमचा रिव्हिजन होतं. याच रिविजनामूळे आमचं पाठांतर होत आहे अशीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त व्हिडिओ तयार करा तुमचा व्हिडिओ पाहून मला मानसशास्त्र हा विषय सोपा वाटू लागला आहे बराच व्याख्या लक्षात राहत आहे थँक्यू
@@akshaygore100 काही अभ्यास नाही सर, B. Ed ani M. Ed ला केलेला स्टडी आठवतो फक्त M. Ed ला Topper मी पण कायम स्वरूपी नोकरीं नाही हातात.मी कुठेही कसलेही कलासेस लावले नाहीत की माझ्याकडे कसलेही स्टडी मटेरियल नाही, मी फक्त आणि फक्त तुमचे videos पाहतेय sir👌👌👌👌
सर तुमचे विडिओ खूप छान असतात. तुमची शिकवणायांची पद्धत खूप छान आहे. लगेच समजते. तुमच अक्षर, तुमच्या नोट्स खुप छान असतात तुमचे विडिओ खूप माहितीपूर्ण असतात. तुम्ही स्पष्टीकरण खूप छान करता. तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान आहेत.
Sir tumche video पाहून सगळे concept clear hot ahet..2013 la tet dili hoti pn kmi mark milale mhnun me ntr exam dilta nahit..aata ha शेवटचा तरी प्रयत्न करू म्हणून study chalu ahe..tumche video var depend ahe maz sagla study..90 plus mark chi अपेक्षा आहे..thank you so much sir
महानगरपालिका नगरपालिका या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरतीची जाहिरात येते तुमचे डीएड बीएड चे मार्क्स वर डॉक्युमेंट वेरिफिकेशन किंवा मुलाखत घेऊन सिलेक्शन होते.. कॉन्ट्रॅक्टचा विशिष्ट कालावधी असतो एक वर्ष सहा महिने..20 ते 30 हजार पर्यंत पगार असू शकते बाकी माहिती जाहिरातीमध्ये दिलेली असते
Ho sir नक्की च अजुन vedos upload Kara kharach Sir खुपच छान कमी वेळेत खुप सुंदर explanation karta Sir exam होईपर्यंत तुमचे मार्गदर्शन असावे सर ही विनंती 🙏 Thank you so much sir 🙏🙏
काही ठिकाणी अट असू शकते... सर्वच ठिकाणी असेल असे नाही भरती करणाऱ्या शिक्षण संस्था महानगरपालिका नगरपंचायत किंवा कोणत्याही प्राधिकरणावर अवलंबून आहे शिक्षक पात्रता परीक्षा व केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा दोन्ही पास असल्यास प्राधान्य मिळू शकते त्यामुळे पास असणे आवश्यक आहे...
Sir mi 4 vela CTET diliy pan pass च hota yet नाही आणि ya mule sagali लोक माझा majak उडवत आहेत...sir please help me..tumche lecture पाहून मनामध्ये अशी आशा निर्माण झालीय की aata cya CTET aani TET exam mi pass होईनच
इलेक्शन मुळे नक्की सांगता येत नाही लवकरच होणार आहे म्हणून ही सिरीज सुरू केली आहे... शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता चाचणी दोन्ही ऑगस्ट आणि डिसेंबर मध्ये नियोजित होत्या... पुढील नोटिफिकेशन आल्यावर कळेल तारखेची वाट पाहू नका तयारी चालू ठेवा
12 --- स्किनर दररोज १ का पाठावर imp काढून व्हिडिओ टाका, व अवघड शब्दांचे कॉन्सेप्ट क्लिअर करा ,काही शब्द समजत नाहीत . तुमच्या व्हिडिओज खूप छान आहेत countinue करा tet होईपर्यंत . ७ पाठावर searies बनवा plz 🙏
@@akshaygore100 खूप छान सर २५+ तरी मार्क्स आले पाहिजेत असा सराव करून घ्या plz मानसशास्त्र चा पूर्ण सिलॅबस करून घ्या, काही ट्रिक्स असतील तर त्या पण सांगत चला👍
आपल्या चॅनेलवर मी शिकवायला चालू केले आहे म्हणजे परीक्षा जवळ आली आहे... एवढं समजून घ्या सर मी तुमच्या परीक्षेच्या आधीच youtube वर येतो.. इतर वेळी तुम्ही स्वतः अभ्यास करायचा
सर तुमची सांगण्याची पद्धत खरंच खूप सोपी आहे प्रत्येक प्रश्नाचे योग्य स्पष्टीकरण तुम्ही सांगता . एकाच प्रश्नातून तुम्ही चार प्रश्न तयार करता यातून आमचा रिव्हिजन होतं. याच रिविजनामूळे आमचं पाठांतर होत आहे अशीच माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा जास्तीत जास्त व्हिडिओ तयार करा तुमचा व्हिडिओ पाहून मला मानसशास्त्र हा विषय सोपा वाटू लागला आहे बराच व्याख्या लक्षात राहत आहे
थँक्यू
Sir khup chan revison hotiye..तुमची शिकवण्याची पद्धत छान आहे....
Khup chan sir
थँक्यू सर
Khup chan
So nice
Awesome videos sir, 👌👌👌most of ans mazi correct yetat, realy ani tumchya teachung shi chan bonding hot mastch videos ahet sir .... 👌👌👌👌👌👌
खुप छान...अभ्यास करत रहा...नक्की पास होणार त्या साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा 🙏🏻
@@akshaygore100 काही अभ्यास नाही सर, B. Ed ani M. Ed ला केलेला स्टडी आठवतो फक्त M. Ed ला Topper मी पण कायम स्वरूपी नोकरीं नाही हातात.मी कुठेही कसलेही कलासेस लावले नाहीत की माझ्याकडे कसलेही स्टडी मटेरियल नाही, मी फक्त आणि फक्त तुमचे videos पाहतेय sir👌👌👌👌
@TejasviGaikwad-d6b तुमचा सर्व अभ्यास कामाला येईल...येणारी 2 महिने मन लाऊन काम करा...👍🏻
@@akshaygore100 बाकीचे सर्व विषय मी सभ्यसाला घेतलेत सर,अजिबातच बघितला नाही तो म्हणजे इंग्रजी चे व्हिडिओस पण टाका सर...
@@TejasviGaikwad-d6b परीक्षे आधी टाकतो...त्या मध्ये 5 ते 10 मार्क्स वाढतील तेवढे घेऊ..
Thank you sir
Welcome... व्हिडिओ सिरीज चा फायदा झाल्यास नक्की सर्वांना पाठवा
खूप chan teaching हे sir तुमची..
🙏
Good teaching.. ❤
Thank u sir, keep supporting
Thanks sir nice
Welcome, Keep Watching
Sir tumhala khup khup thank you. 😊😊
Welcome mam, keep watching
Bolayla shabda kami padatat online paise kamvayla baslet sgle. Great work sir👌👍
Khup chhan explanation kel ahe sir.
Thank You so much Sir.🙏👍
Welcome... व्हिडिओ आवडला तर नक्कीच सर्वांना शेअर करा
@@akshaygore100 nakkich sir👍
Nice. Helpful to all
Thanks mam keep watching
Thanks sir
Welcome mam keep watching
खूप छान video aahe
Thank You, Keep Watching
very important information sir
Thank You, Keep watching
मायक्रो माहिती दिली बदल धन्यवाद सर
Welcome, Keep Watching
छान teaching ahe sir तुमचं
Thank u mam, Keep Watching
Khup chan explain karta sir tumhi thank you so much
Welcome, keep supporting
Very helpful 😅 video
खरंच शब्द नाहीत सर तुमच्याविषयीं बोलण्यासाठी..😌 खूप छान शिकवता..ते ही कोणत्या मोबदल्याशिवाय...🙏🏻🙏🏻
Skiner sadhak abhisandhan
खूप छान माहिती दिली. सर .
Thanks mam keep watching
Khupch usefull video & translation... thanks sir ..math che pn videos ghya n sir....
Thanks...keep watching
साधक अभिसंधान पद्धतीचा उन्दघाता स्किनर आहे.खूप छान व्हिडिओ आहे सर
Very excellent 👍👍
Sir maths playlist for tet paper 1
खूपच छान
स्किनर
Skinner
सर आपण सखोल अभ्यास करून व्हीडिओ बनवले आहेत.
सर तुमचे विडिओ खूप छान असतात. तुमची शिकवणायांची पद्धत खूप छान आहे. लगेच समजते. तुमच अक्षर, तुमच्या नोट्स खुप छान असतात तुमचे विडिओ खूप माहितीपूर्ण असतात. तुम्ही स्पष्टीकरण खूप छान करता. तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान आहेत.
Thank u, keep watching🙏
Sir तुमच्या नोट्स पाहिजे होत्या 🙏
सर तुमची एकाच प्रश्नातून चार प्रश्नांचे स्पष्टीकरण देण्याची पद्धत समजायला सोपी आणि छान आहे
Thank You, Keep Supporting ✌️
2 option
Skiner
Excellent 👌 super
Sir tumcha telegram channel nahi ka tet study material sathi
साधक अभिसंधान पध्दतीचा जनक - स्किनर
Video khup chan 👌👌
Plz Asech daily video taka...
Thank u mam, keep watching ✌️
2 पेपर च व्हिडीओ
Bharati kadhi येईल
Teligram लिंक द्या सर
t.me/akshaygore100
सर सामाजिक शास्त्रचे पण सिरीज सुरू करा, तुम्ही खूप छान सोप करून सांगतात आणि छान समजावून सांगत असता.
. सर तुम्हीची सांगण्याची पद्धन फारच सुदर आणि अतिशय सोपी वाटते हा व्हिडोयो नसुन तुम्ही प्रत्यक्षच समोरच आहे अस वाटत
Sir study कशी करावी थोड मार्गदर्शन कराल अशी आशा बाळगते 🙏🙏
आजचा exam प्लॅन व्हिडिओ पहा
Sir teligram chi link share kara sir
t.me/akshaygore100
सर याचे PDF कुठे मिळतील...?
Sir questions clear dist nhi ahe
Sir ha video pepar number 2sathi upayogi aahe ka
Yes
Aamhala sudda tumchya support chi aawashakta aahe sir
Khup sunar padhtine sangta sir khup chan
🙏
Skinnet
Sir social science घेता आला तर घ्या ना ते पण asch please
सर जास्तीत जास्त प्रश्न घ्या . मी मानसशास्त्राचे सर्व व्हिडिओ तुमचे बघितले खूप छान आहेत आता सुध्दा नवीन नवीन प्रश्न घ्या प्लीज
नकीच mam 🙏🏻🎯
B
Sadhak abhisandhan =skiner. Sir tumchya video mule confidence milto.Thank you
Thank you, keep watching
Sir tumche video पाहून सगळे concept clear hot ahet..2013 la tet dili hoti pn kmi mark milale mhnun me ntr exam dilta nahit..aata ha शेवटचा तरी प्रयत्न करू म्हणून study chalu ahe..tumche video var depend ahe maz sagla study..90 plus mark chi अपेक्षा आहे..thank you so much sir
All the best✌️
सर मी तुमचे विडिओ बघून अभ्यास करतो.
दुसरे कुठले विडिओ न बघता पास होऊ शकतो का??
Pdf milel ka
Sir English madhe pan sangat ja na please
English madhe 1 di channel sapdat nahi
English medium walyanna khup problem hoto Marathi madhun samjaila
Sir कंत्राटी शिक्षक भरती विषयी माहिती सांगा सर plz
महानगरपालिका नगरपालिका या ठिकाणी कंत्राटी शिक्षक भरतीची जाहिरात येते तुमचे डीएड बीएड चे मार्क्स वर डॉक्युमेंट वेरिफिकेशन किंवा मुलाखत घेऊन सिलेक्शन होते.. कॉन्ट्रॅक्टचा विशिष्ट कालावधी असतो एक वर्ष सहा महिने..20 ते 30 हजार पर्यंत पगार असू शकते बाकी माहिती जाहिरातीमध्ये दिलेली असते
Ata form chalu ahet ka
सध्या तरी कुठे नाही... जाहिरातीकडे लक्ष असू द्या
Ok sir
Sir math tet paper 1 pan ghya
Ho sir नक्की च अजुन vedos upload Kara kharach Sir खुपच छान कमी वेळेत खुप सुंदर explanation karta Sir exam होईपर्यंत तुमचे मार्गदर्शन असावे सर ही विनंती 🙏 Thank you so much sir 🙏🙏
परीक्षा आधी शक्य होईल तेवढे व्हिडिओ अपलोड करतो...🙏🏻
Telegram name kay ahe sir g
t.me/akshaygore100
Sir उपयोजनात्मक questions घ्या please
Sir MI donhi ctet donhi exam pass ahe....
TAIT chi tayari Kara...all the best
Sir telegram channel channel che link saga
t.me/akshaygore100
बी एफ स्कीनर आहे
साधक अभि संधान =स्किन ( अमेरिकन शा, कबुतर आणि उंदीर
Sir math's chi series start kra na plz tuhmi khup chhan shikvta .
प्ले लिस्ट मध्ये व्हिडिओ अपलोड केले आहेत.... पाहून घ्या.. परीक्षा आधी होतील तेवढे जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो
Thnx sir
Sir science series gya.. khup chan vidio ahet
Ok madam... होईल तेवढे लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करतो
Welcome mam
सर याची PDF सेंड करा ना टेलिग्राम ला.
Sir कंत्राटी शिक्षक भरती होणार आहे तर त्यासाठी TET, CTET क्लिअर हवी असते का
काही ठिकाणी अट असू शकते... सर्वच ठिकाणी असेल असे नाही भरती करणाऱ्या शिक्षण संस्था महानगरपालिका नगरपंचायत किंवा कोणत्याही प्राधिकरणावर अवलंबून आहे शिक्षक पात्रता परीक्षा व केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा दोन्ही पास असल्यास प्राधान्य मिळू शकते त्यामुळे पास असणे आवश्यक आहे...
Ok thank you sir
Jast question cha aani topic wise Navin question ghy
Sir tumachya notes pahije junya video madhlya
नेक्स्ट व्हिडिओमध्ये... भेटत राहतील
Sir online batch ghya please tumhi khup chhan shikvata
शेवटी 25 दिवसांची ऑनलाइन फास्टट्रॅक बॅच घेऊ बाकीचे सर्व व्हिडिओ पाहत रहा परीक्षा जवळ आहे
Sir kara 2 nd serieis.,😊
स्किनर
Good 👍🏻
Sir mi 4 vela CTET diliy pan pass च hota yet नाही आणि ya mule sagali लोक माझा majak उडवत आहेत...sir please help me..tumche lecture पाहून मनामध्ये अशी आशा निर्माण झालीय की aata cya CTET aani TET exam mi pass होईनच
आज व्हिडिओ upload केला आहे....सर्व विषयांचा अभ्यास कोणता व कसा करायचा आहे....पाहून घ्या...या वेळी पास होणार...
TET paper 1 maths चे पण व्हिडिओ बधवा.
Exam kadhi ahe sir
इलेक्शन मुळे नक्की सांगता येत नाही लवकरच होणार आहे म्हणून ही सिरीज सुरू केली आहे... शिक्षक पात्रता परीक्षा आणि शिक्षक अभियोग्यता चाचणी दोन्ही ऑगस्ट आणि डिसेंबर मध्ये नियोजित होत्या... पुढील नोटिफिकेशन आल्यावर कळेल तारखेची वाट पाहू नका तयारी चालू ठेवा
Thanks sir maze D.Ed jhale ahe me paper 1n2 doni deu shakte ka
12 स्किनर
सर Sc categery तील विद्यार्थ्यांना मेरीट मध्ये येण्यासाठी कमीत कमी किती टक्के मार्क्स घ्यावे लागतील
Sir TET paper 2 cha english chya syllabus chi detail vedio banava sir
Sir TET 2024 exam sathi thume onile class genar aahe ka..
परीक्षा घोषित झाली की 25 दिवसांची फास्टट्रॅक बॅच घेऊ... तोपर्यंत सर्व व्हिडिओ पाहून घ्या
12 --- स्किनर
दररोज १ का पाठावर imp काढून व्हिडिओ टाका, व अवघड शब्दांचे कॉन्सेप्ट क्लिअर करा ,काही शब्द समजत नाहीत .
तुमच्या व्हिडिओज खूप छान आहेत countinue करा tet होईपर्यंत .
७ पाठावर searies बनवा plz 🙏
म्हणून आपल्या मनासशास्त्राच्या व्हिडिओमध्ये मी अवघड शब्दांचे शक्य तितके मराठी आणि इंग्रजी मधून अर्थ सांगतो...nice suggestion
@@akshaygore100 खूप छान सर
२५+ तरी मार्क्स आले पाहिजेत असा सराव करून घ्या plz
मानसशास्त्र चा पूर्ण सिलॅबस करून घ्या,
काही ट्रिक्स असतील तर त्या पण सांगत चला👍
नक्कीच येणार....100%
@@akshaygore100🎉🎉
सर आम्ही अभ्यास करतोय पण पाहिजे तसा होत नाही सर कारण खूप नकारक्ता निर्माण झाली आहे परीक्षेच्या संदर्भात 😮
Sir kevaha ahe peper
लवकरच होईल... notification आली की 40 दिवसात... तयारी सुरू ठेवा
आपल्या चॅनेलवर मी शिकवायला चालू केले आहे म्हणजे परीक्षा जवळ आली आहे... एवढं समजून घ्या सर मी तुमच्या परीक्षेच्या आधीच youtube वर येतो.. इतर वेळी तुम्ही स्वतः अभ्यास करायचा
Ctet 2paper pass ahe tri tet dyavi ki tait chi tayari karavi, sir maargdarshan kra 🙏🙏
नक्की द्या...paper 1 Ani 2 दुसऱ्या विषयांमधून फॉर्म भरा... नंतर वेळ भेटत नाही
Ok sir thanks....
Sir hi series ashich chalu theva😊
नक्कीच मॅडम
Sir me tumche marathi che sarva videos cha abhyas kela tumche english che pan asech video astil tar pls link pathva..
Playlist madhye paha
Superb sir less time and more knowledge 👏👏👏👏
This is our pattern u know that thanks again 👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Kadhi form nighnar aahet plz tell me
फॉर्म कधी निघणार आहे ते मला पण नाही माहिती ऑफिशियल नोटिफिकेशन येईल त्यानंतर 40 दिवसात परीक्षा होईल परीक्षा जवळ आली आहे.. तयारी सुरू ठेवा
Abhyas karayla time bettoy te kara hoil lavkarch
✌️🙏
What's app group aahe ka.
टेलिग्राम जॉईन करा व्हाट्सअप नाही
Sir clear disat nahi aahe.
1080p हाय कॉलिटी मध्ये व्हिडिओ अपलोड आहे तुमच्या फोन मधून कॉलिटी वाढवून पहा
Kadhi hoil sir tet
तयारी सुरू ठेवा...लवकर होईल... म्हणून तर मी युट्युब वर वापस आलो आहे तुमच्या परीक्षेसाठी 😃🙏
Skinar
Good
As revesion roj gya sir khup useful notes ahet tumchya
तुमच्या परीक्षेपर्यंत तुमच्या सोबत आहे काळजी करू नका 👍🏻🙏🏻
Very informative video
Thanks mam keep watching