Baaplyok (बापल्योक) Official Teaser-1 | 1st sep 2023-Nagraj Manjule-Makarand Mane-Shashank Shende
Вставка
- Опубліковано 1 жов 2024
- Baaplyok (बापल्योक) Official Teaser-1 | 1st sep 2023-Nagraj Manjule-Makarand Mane-Shashank Shende
नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत
बापलेकाच्या अनवट नात्याची तरल गोष्ट 'बापल्योक' #Baaplyok
Presenting Official Teaser of upcoming Marathi Movie 2023 Baaplyok (बापल्योक) releasing on 1st sep 2023
#BaaplyokTeaser Out Now
#बापल्योक #Baaplyok
Movie Credits :-
Nagraj Popatrao Manjule Presents
Directed By Makarand Shashimadhu Mane
Produced By Vijay Shinde, Makarand Shashimadhu Mane, Shashank Mahadev Shende
Story - Vitthal Nagnath Kale
Screenplay & Dialogue - Makarand Shashimadhu Mane & Vitthal Nagnath Kale
DOP - Yogesh M Koli
Executive Producer - Shantanu Shivajirao Gangane
Line Producer - Bahuroopi Productions
Editor - Aashay Gatade
Sound Printing - Piyush Shah, Ishaan Devasthali
Location Sound - Umar Mulani
Casting Director - Yogesh Madhukar Nikam
Art Direction - Mahesh Laxman Kore
Make up - Santosh Dongre
Costumes - Anuttama Nayakwadi
Chief Assistant Director - Amol Gharat
DI / Colorist - Santosh Pawar (Sandy)
Digital Marketing - Zeon Movies & Chetan Garud Productions
Choreographer - Vishwas Pandurang Natekar & Makarand Mane
Print Publicity - Alpha Advertising
Publicity Design Movie - Aatpat
Visual Promotion - Aatpat - Розваги
बाप आणि मुलाच्या नात्यातील चांगला दुआ समोर येईल हीच अपेक्षा 🎉
बाप आणि लेकाची कथा म्हटल्यावर नक्कीच काहीतरी वेगळं मार्मिक आणि हृदयाला स्पर्श करेल असच काहीतरी बघायला मिळेल❤ आतुरता
🙏👍
मंजुळे सर तुम्ही तुम्हाला जिथं दिसेल तिथून तुम्ही कलाकार घेता.. पण आमची पण खूप इच्छा आहे मूवी मध्ये काम करण्याची कृपया आपण ऑडीशन अपडेट काढायला पाहिजे जेणेकरून खूप कलाकारांना चान्स मिळेल.. मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत काही चुकलं असेल तर माफी असावी 🙏
बरोबर आहे ऑडिशन चि माहिती इथे दिली म्हणजे बाकी कलाकारांना संधी मिळेल
❤😂😢😮😅
व्वा रे व्वा पठ्या
माझे दोन्ही आवडते अभिनेते एका सिनेमात , मज्जा येणार 😂
संपूर्ण टीमच अभिनंदन आणि शुभेच्छा ❤
संपूर्ण टीम चे खुप खुप अभिनंदन आवर्जून हा सिनेमा सगळ्यांनी आपल्या जवळच्या चित्रपट गृहात पहा... धन्यवाद
बघणार नक्की शशांक सुंदर असणार बाप लेक जोडी
😇🙏
आण्णा आता उर भरस्तोवर रडवणार..💐💐शुभेच्छा
स्वागत आहे सरजी,बाप ल्योकाच 👌👍🌹🤝🙏
Vithal Dada ek number
Really excited to see the film.
All the best to team ❤
आता पर्यंतच्या.तुमच्या सगळ्या फिल्मस्,मातीशी नाळ जोडलेल्या आहेत. नवनवीन साधे कलाकार,चित्रिकरण आकर्षक,मनाला भावणारे ,सर्वांचा सहज सुंदर अभिनय ,लाजवाब. गायक अजय जी म्हणजे,महाराष्ट्राला लाभलेला ,अजोड ,सुरेल गळा आहे. हे त्यांच्या आवाजातील गाणं ऐकताना,टचकन डोळ्यात पाणी येतं. लाजवाब कलाकृती.
Marathi cinema is going to next level....❤
Happy to be a part of this Film.....Give all ur love and support 🙏
घर बंदुक बिर्याणी राहीला पाहायचा, नेमका तो प्रदर्शित झाला आणि मी ५० दिवस ईशान्य भारताच्या दऱ्याखोऱ्यात फिरत होतो.
🎉
नक्की पहाणार शशांक सर!!
नागराज सर, तुम्ही नेहमी चांगल्या स्क्रिप्ट च्या शोधात असतात असे तुमचेच म्हणणे आहे, म्हणून एक निवेदन आहे की बाबासाहेबानी एव्हडी मोठी आनी महत्वाची कम केली आहेत देशासाठी उदाहरणार्थ त्यांनी महिलांसाठ केलेली कामे, शेतकरयान साठी, मजूरानसाठी, मागासवर्गीय साठी, देशाच्या आर्थिक व्यवस्था साठी, काळाराम मंदिर प्रवेश, पुणे करार, हिंदू कोड बिल, किंवा त्यांनी घेतलेलं शिक्षण पदव्या असतील, असे अनेक मुद्दे आहेत तुम्ही जर नुस्ते एका मुद्द्यावर जरी फिल्म बनवली तरी पूर्ण फिल्म एका एका मुद्यावर बनू शकते व तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही ती बनवूपण शकतात.. अस जर केले तर फक्त बाबासाहेबांवर अनेक फिल्म बनू शकतात, हल्ली एक South Indian फिल्म बनली जय भीम नाव होत फक्त नावावर तिने रेकॉर्ड तोडले सगळे तसच जर आपण बनवले तर एक पूर्ण सीरिज बनेल, Hollywood फिल्म Harry Potter सारखे पार्ट आपण बनवू शकतात असे केल्यास नीचीत फिल्म चालणार कारण एका फिल्म म्हदे पूर्ण बाबासाहेब दाखवणे तेव्हढे शक्य नाही म्हणून असे करावे विंनाती आहे...🙏🙏
जय भीम, जय संविधान...
khup chan kahitari navin baghay bhetla khup divsani 😍🔥✌🏻👑
❤❤
Tech tech muliche aani vadilanche prem dakhonare movie bagun kantala aala hota......aata 1st marathi movie jyat mulache aani baapache prem bagala jam bhari vaatanar aahe......aani tyacha tarkhela "Baapmanus" pan release hoto aahe jyat tech mulicha aani baapacha prem dakholay......
शशांक सर अप्रतिम अभिनेता
❤❤❤
मनः पूर्वक अभिनंदन
👏🏻👏🏻
The contrasting frame at the end! It's sure gonna be exciting*
Super
हार्दिक शुभेच्छा विठ्ठल...🎉
आमच्या विदर्भातील कलावतांच सुद्धा ऑडिशन घ्याल सर,वर्हाडी भाषेवर चित्रपट आधारित असेल तर😊
aaturata aahe cinemachi
बाप ल्योकाच मनःपूर्वक स्वागत व हार्दिक शुभेच्छा सरजी 👌👍❤️🌹🙏
अरे कधी सुधारणार आहात नेहमी तेच तेच काहीतरी नवीन ट्राय करा कुणी नाय बघत असे चित्रपट आता ना उदा Action thriller , crime thriller , mystery thriller , psychologycal thriller , spy thriller , Adventure Action , science fiction असे चित्रपट बनवा ना
बाप आणि मुलाची हि कहाणी आम्हाला नक्कीच पाहायला आवडेल
Love you Nagraj sir ❤❤
Khup Bhaari Vatala
एक नंबर मित्रा ❤
Mitar baghnar Picture ❤😊
सैराटचा रेकाॅर्ड तोडनार हि फिल्म शब्द आहे आपला
मंजुळे सर माझी खूप इच्छा आहे राव पिक्चर मध्ये काम करायची ...
Ek no. (First comment)
nice scene but when his Topi falls it not registered so need one closeup cut shot for Topi falls...so audience can understand it in 1st look that topi really falls
mast
बोअर झाले राव हे असले सिनेमे. मी नाय बघणार. ते बंदूक बिर्याणी पासून तर पार हिरमोड झालाय आपला. भाषणे देणं थांबवा आन सिनेमाकडे नीट ध्यान द्या मंजुळे. पैशे वाया जातात आमचे .
मी कधीही पडद्यावर चित्रपट पाहिला नाही घर, बंदूक, बिर्याणी बघता आला नाही, पण सुरुवात आता ह्या चित्रपट बघून करणार
Background Music ची कमतरता असेल तर movie hit 🤔🤔 कठिन आहे.
कधी येऊन जाईल कळणार ही नाही.. फक्त कमेंट तेवढे चांगले मिळतील बस
Kdk
mast kahi tar baby na sarkh aalay navin
Abhinandan ❤️
शुभेच्छा सर
Amazing 🎉
Wow🎉🎉🎉🎉🎉🎉
एक नंबर शश्या😂
तूच हायसं माझा favourite 😊
सुमार दर्जाचे चित्रिकरण वाटतय
nagraj sir 🤩🤩
मस्त
100 % porgach topi uchlun denar❤😂
लय भारी राव
jabari
जबरदस्त
chhan chitrapat
kadak
Good concept. Awaiting.
👉 Promo sm
Nice 😅
Nice 😅
Nice 😅
सगळांयच खुप अभिनंदन
Ekdum Kadak 😂😂😂😂
लई भारी राव 😅
Great
Excited
Wow
Khup chan ❤😍
Khup chan❤
Mast ❤❤❤
🔥🔥🔥🔥kadak acting
❤❤❤❤
❤❤❤❤❤
😘😘😘
😍😍🥰🥰
❤❤❤
😍🥰
Flop
Garib budhi