87,88,89, ह्या सर्वांनचा विचार करून फडणवीसला निवेदन द्या, कारण कोरोना च्या वयवाढीच्या विशेष दोन वर्षांची जी सवलत सरकारने दिली होती त्या सवलती मध्ये ही सर्व मुलमुली बसतात कारण दोन वर्ष वयवाढीचा लाभ फक्त एकदाच मिळाला आहे, सरकारच्या पोलीस भरतीच्या दिरंगाईमुळे
Thank you sir.. apalya sarv tim mule .vay vad hi bhetali.. Sir...mazhi birth date 30/1/1991 ahe mala kahi adchan nahi na vaya madhye .mazhe ground ani study chalu ahe. Parat ekdha apale v apalya sarv tim che abhar... Apala vidhyarthi....
जवाचे गहु तेंवा chi पोली... प्रस्ताव मंजूर केला पाहिजे लगेच... आशा dakhvun ठेवली...gr कादून दयाला पहजीए... नाराज मुलाना चॉकलेट deun 😢gr kadha aani to कुटलही सरकार आल तरी अभाधित राहिल अशी तरदूत करा😊
Maze mhanne hech ashe yevdhe sarv khel karnya pekshya direct corta kadun fakt police shipai sathi, jase mpsc la 2016 GR nusar 38 te 43 paryant vayomarda karun dyavi konachi kat kat rahnar nahi bichari mule gor garib gharchi koni mole majuri Karun bharti detat tar koni Sheti kabad kast karun sarkar la yanchi parva nahi 😓😓
Chuk kay zali ya madhe ghoshna chuki chya padhtine dhilya gelya ak sandhi milayla pahijet ya madhe asa samaj zala ak sandhi mhanje ak varsh vayvadh deu Ase zale Ase mhtle pahije hote GR 2024 paryant pudhe kela pahijet yat sarv jan basat hote
87,88,89, ह्या सर्वांनचा विचार करून फडणवीसला निवेदन द्या, कारण कोरोना च्या वयवाढीच्या विशेष दोन वर्षांची जी सवलत सरकारने दिली होती त्या सवलती मध्ये ही सर्व मुलमुली बसतात कारण दोन वर्ष वयवाढीचा लाभ फक्त एकदाच मिळाला आहे, सरकारच्या पोलीस भरतीच्या दिरंगाईमुळे
प्रकल्पग्रस्त उमेदवार कमाल वयोमर्यादा 45 वर्ष, भूकंपग्रस्त उमेदवार कमाल वयोमर्यादा 45 वर्ष, खेळाडु उमेदवार खुला प्रवर्ग कमाल वयोमर्यादा 33 वर्ष, खेळाडु उमेदवार मागास प्रवर्ग कमाल वयोमर्यादा 38 वर्ष, माजी सैनिकाचे मुलगा, मुलगी, पत्नी यांच्यासाठी खुला प्रवर्ग कमाल वयोमर्यादा 31 वर्ष आणी मागास प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 36 वर्ष, मग ह्या सरकारला महाराष्ट्राच्या इतर सरकारी नोकर भरतीप्रमाणे महाराष्ट्र पोलीस भरतीची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 करायला काय हरकत आहे? पोलीस भरती करणाऱ्या सर्व साधारण उमेदवारांवरच हा अन्याय महाराष्ट्र सरकार का करत आहे? त्यामुळे सगळ्या सरकारी नोकर भरतीची ओपन ची गट अ ते गट ड ची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे, मग पोलीस भरतीची वयोमर्यादा केंव्हा वाढवणार? सर्वांनी वयोमर्यादा वाढी संदर्भातला सामान्य प्रशासन विभागाचा 25 एप्रिल 2016 चा शासन निर्णय पहा, सध्या वाढती बेरोजगारी, वाढती स्पर्धा, तसेच मुलामुलींना पोलीस भरतीसाठी शारीरिक आणी लेखी अशा दोन्ही गोष्टींसाठी खुप मेहनत घ्यावी लागते, तसेच ओपनच्या काही जागा मेरीट नुसार इतर कॅटगीरीच्या उमेदवारांना देखील जातात, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मायबाप सरकारने पोलीस भरतीची ओपन ची वयोमर्यादा वाढवून वयवर्ष 38 करुन सर्व मुलामुलींना न्याय द्यावा, सध्या दारूबंदी पोलीस जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महसूल विभाग, दारुबंदी पोलीस अशा अनेक सरकारी विभागांमध्ये सरकारी नोकर भरतीची ओपन ची गट अ ते गट ड ची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे ,जे सरकार हा वयवाढीचा निर्णय घेईल त्या सरकारचे उपकार हे महाराष्ट्रातील पोलीस भरती करणारे लाखो गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी बेरोजगार मुलमुली कधीच उपकार विसरणार नाहीत कारण पोलीस भरती करणारी मुलमुली ही सर्वसामान्य घरातील असतात,प्रत्येक लोकप्रतिनिधींनी हा विचार केला पाहीजे.

सर तुम्ही लढले, तुम्ही जिंकले .... करुन दाखवले ...विद्यार्थ्यांनप्रती सदैव तत्पर असणारे आमचे आदरणीय गुरूवर्य मा हारदे सर सलाम तुमच्या कार्याला❤😊 ❤....
1987 पासून घ्या कोरोना मुळे तीन वर्षे वाया गेली
सर मला मागील पोलीस भरती मध्ये अर्ज करता आला नाही.. कारण माझे वय 9 दिवसांनी जास्त होते म्हणजे 33 वर्षे 9 दिवस मला संधी मिळेल का...???
Thank you sir ❤
sr chan kam kel tumhi
31डिसेंबर 2023 चा कोरना काळातील GR नुसार वय वाढ असे पाहिजे होता हा पत्र.
❤
हार मानायची नाही संघर्ष चालूच राहणार एक संधी मिळवण ही हक्काची लढाई आहे आपली
Thank you sir
Jahirat kevha yenar sir
Maratha samajachi vayomaryada kiti aahe
Thank you sir.. apalya sarv tim mule .vay vad hi bhetali..
Sir...mazhi birth date 30/1/1991 ahe mala kahi adchan nahi na vaya madhye .mazhe ground ani study chalu ahe. Parat ekdha apale v apalya sarv tim che abhar...
Apala vidhyarthi....
Bhava aple vay 1991 waleche nahi basat 2023 madhe janch vay samplai tinach chance ahe😢
Mitra tya nusar ...
2023 madhe fakt 1990 valyache vay sampat ahe... Mahnje tyanach chans ahe ..barobr ahe ....
Thank you ....
1992 /93/94/95........... tya pudil mulanch form bharle janar nahi. Karan fakt 2023 madhe jaynch vay sample ahe fakt tyanach sanddhi ahe .
Thanks bhava atishay changali mahiti Dili.......
Sir majh 1990 aahe mi form bharu shakte ka please sanga sir
कोरोना काळात दोन वर्षांची सुट दिली होती, त्यामुळे 87,88 वाले सर्व बसतात
हारदे सर only king
4/7/1989 Basel ka sir
सरसकट एक संधी मिळायला हवी
सर 89 वाले बसले पाहिजे सर
हरदे सर सलाम तुमच्या कार्याला खूप वेळ दिला तुम्ही
जवाचे गहु तेंवा chi पोली... प्रस्ताव मंजूर केला पाहिजे लगेच... आशा dakhvun ठेवली...gr कादून दयाला पहजीए... नाराज मुलाना चॉकलेट deun 😢gr kadha aani to कुटलही सरकार आल तरी अभाधित राहिल अशी तरदूत करा😊
please Sir 89 वाले बसले पाहिजे
तुमच खूप खूप धन्यवाद सर
तुम्हीं खूप खूप प्रयत्न केले सर त्या साठी तुमचे खूप खूप धन्यवाद सर
Sir ❤❤❤
काळजी करु नका सरकार पडतय.नवीन सरकार 38 पर्यंत करेल
Great work sir ❤❤❤
सामान्य प्रशासन विभागाचा 25 एप्रिल 2016 चा वयवाढीचा शासन निर्णय पोलीस भरती मध्ये लागु करा
बरोबर आहे सर❤❤
90 ला पण जर भेटत नसन तर तर अदोलनात असणार एकही मुलगा बसु शकत नाही अदोलनात ले सगळे 1990 89 88 आहे 91 वाले फार तर 5/10 असतील
Barobar
90 wale bastat tr
1991 che vadnar ka jyanch 2024 madhe smlp ahet
Sir 88.89.90. Ya mulansathi ladha sir..
आदरणीय सर SRPF साठी वय किती आसेल सर lpz कळवा आग्रहाची विनंती आहे कारण तुम्ही आमचे उद्धार करते आहात
Open 25 cast 30
90 Wale basle pahijet 23 madhe vay sampte. 1 Jan te 31 dec 2023 madhe pratek month madhe konache na konache vay sampte ...
Sir 91 vale bastil ka
Itihas tumchi saksh deil🎉❤😊 krun dakahavl tumhi
Sir tumi khara sath dila sir salute sir😊
Sir pan bharti tar geli na
Thanks u sir 9000 sathi
येत नाही सर आंदोलन ल आम्ही 25,30 जण झोपले होत
खुप सुंदर काम केलं तुम्ही सर🎉🎉🎉🎉🎉
Excise ground kadhi.. ?
2022-2023 Gr nusar ek sandhi milli pahije....
Gajar dhakavat ahe sir, tyani , atta cha barthi nahi dhile ntr ky denar sir, samor chi barthi det nahi mante dhusar vedhi keva denar sir
तुमचे खूप खूप धन्यवाद सर तुम्हीं खूप सपोर्ट केला सर
2022-2023 December chya Gr nusar andolanala amhi baslo hoto
Sir vanrakshak add yeil ka❤
सर 03/02/1991 माझं वय बसेल का सर plzz rply 🙏🙏
Sir hi bharti 2024 chi kadhi hoil maz date of birth 13/03/2007 ahe me eligible rahil ka
Nahi
88/89वाल्या वर गेम केला काही मुलांनी ठरवून
91 Wale pn basat nahit bhau😢
86 वाल्यांनी काय पाप केलंय त्यांना पण एक संधी मिळालीच पाहिजे
😂😅😂
@@oneindiafunindia3705 😡😡
खरच भरती ची Add येईल काय 2024 मधे
Abhyas karu ka Nako kaych samjana
बरोबर सर आम्ही हजर आसुन पण आम्ही 200 रुपय दिलं
सर भरती केव्हा होईल 9000
सर्व संपलं आता काय राहील😢😢
90 wale 2022 -2023 madhe 32 tey 33 way aasta
Tyamula 90 wale 100% bastat
🙏🙏
30,000chi bharti nighayla pahije Karan khup mule aahet 9000hajane kahi honar nahi
1 जानेवारी1991 पासुन ज्यांचं जन्म झाला आहे, त्यांना संधी भेटू शकत नाही... कारण त्यांचं वय 2023 मधे संपत नाही......
Hii
@@ashwink398🎉
1/५/१९९१ बसेल का
Maze mhanne hech ashe yevdhe sarv khel karnya pekshya direct corta kadun fakt police shipai sathi, jase mpsc la
2016 GR nusar 38 te 43 paryant vayomarda karun dyavi konachi kat kat rahnar nahi bichari mule gor garib gharchi koni mole majuri Karun bharti detat tar koni
Sheti kabad kast karun sarkar la yanchi parva nahi 😓😓
90 Wale bastat n sir
Sir 1 जानेवारी 1991 वलाच वय बाशेल का
Fakt 2023 la wale basnar
1989vale bstil ka nahi
सर मुंबई पोलीस वेटिंग वाल्यांच विषय घ्या न सर
2022 -2023 la 90 walayncha way
32/ 33 aast mnla tyamula
Hi 2022 -2023 chi sandhi 2024 la bhetat aahe
Tyamule 90 wale nakich baanar
Chuk kay zali ya madhe ghoshna chuki chya padhtine dhilya gelya ak sandhi milayla pahijet ya madhe asa samaj zala ak sandhi mhanje ak varsh vayvadh deu
Ase zale
Ase mhtle pahije hote GR 2024 paryant pudhe kela pahijet yat sarv jan basat hote
Sir ajj daru pilya kaay
8. 9 1990. Meko bi bharte nhi aayega sir
Nkki kon ya bhartit bsnar te sanga sair
Srpf last age kiti lagate sir
Ya bharti made vay vad zala pahije sir
1987 बसले पाहिजे सर
८० ऐशी वाल्याला पण संधी द्या
मिळणार आहे सर
Ya bharti made vay vad zala pahije sir plz
पोलीस भरती गुरू तुम्हीं च आहेत सर
पण भरती निघेल का आता लवकर
90 wale bastat sir
Attas bharti made vay vad badal pahije
85 वाल्यांना पण द्यावा
Sir जांच वय 2023 न संपता 1 जानेवारी 2024 मध्ये संपलं त्याला पण भरता येईल का फॉम्
1991
2021-22-23 अस पायजे सर
सर हात जोडून विनंती करतो सर 1988 पासून बसवा प्लिज नोकरी खूप महत्वाचे आहे
Sir 92 madhla janm aahe tr srpf la bsnar ka
17/07/1991 walena mile ka sandhi
Bharti ali ki gr madhe fukt 1 varsh suit detil 😂😂😂
1987 बसणार काय सर
म्हातारं झालं की ते
@@Sharadshingade9850 as ve ani tu
91 vale bastel ka sir
88 vale bastil ka Sir
नमस्कार सर
सर्व ठिकाणी होतो सर मी
❤❤❤❤❤❤
1980 पासून सगळे च बसतील लगा तयारी ला ..💥💥
Tuzya ba.. Ch pn bsty😂
1920 वाले पण बसतील 😂😂😂
भाऊ का चेष्टा करतोस उगाच
😂😂😂😂
धारण ग्रास, भूकंप ग्रस्त, अशकालीन पदवीधर, हे लोक 1980 वाले बसतील ना.. तू कैसा पुलिस बनेगी रे बाबा
87,88,89, ह्या सर्वांनचा विचार करून फडणवीसला निवेदन द्या, कारण कोरोना च्या वयवाढीच्या विशेष दोन वर्षांची जी सवलत सरकारने दिली होती त्या सवलती मध्ये ही सर्व मुलमुली बसतात कारण दोन वर्ष वयवाढीचा लाभ फक्त एकदाच मिळाला आहे, सरकारच्या पोलीस भरतीच्या दिरंगाईमुळे
1990 wale bastat ka reply
@@ananddande1025 नाही सध्या त्यांच्या गुढग्याच्या वाट्या कडून घेतल्या आहेत त्या टाकल्या वर ते पण बसतील
प्रकल्पग्रस्त उमेदवार कमाल वयोमर्यादा 45 वर्ष, भूकंपग्रस्त उमेदवार कमाल वयोमर्यादा 45 वर्ष, खेळाडु उमेदवार खुला प्रवर्ग कमाल वयोमर्यादा 33 वर्ष, खेळाडु उमेदवार मागास प्रवर्ग कमाल वयोमर्यादा 38 वर्ष, माजी सैनिकाचे मुलगा, मुलगी, पत्नी यांच्यासाठी खुला प्रवर्ग कमाल वयोमर्यादा 31 वर्ष आणी मागास प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 36 वर्ष, मग ह्या सरकारला महाराष्ट्राच्या इतर सरकारी नोकर भरतीप्रमाणे महाराष्ट्र पोलीस भरतीची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 करायला काय हरकत आहे? पोलीस भरती करणाऱ्या सर्व साधारण उमेदवारांवरच हा अन्याय महाराष्ट्र सरकार का करत आहे? त्यामुळे सगळ्या सरकारी नोकर भरतीची ओपन ची गट अ ते गट ड ची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे, मग पोलीस भरतीची वयोमर्यादा केंव्हा वाढवणार? सर्वांनी वयोमर्यादा वाढी संदर्भातला सामान्य प्रशासन विभागाचा 25 एप्रिल 2016 चा शासन निर्णय पहा, सध्या वाढती बेरोजगारी, वाढती स्पर्धा, तसेच मुलामुलींना पोलीस भरतीसाठी शारीरिक आणी लेखी अशा दोन्ही गोष्टींसाठी खुप मेहनत घ्यावी लागते, तसेच ओपनच्या काही जागा मेरीट नुसार इतर कॅटगीरीच्या उमेदवारांना देखील जातात, ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मायबाप सरकारने पोलीस भरतीची ओपन ची वयोमर्यादा वाढवून वयवर्ष 38 करुन सर्व मुलामुलींना न्याय द्यावा, सध्या दारूबंदी पोलीस जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, महसूल विभाग, दारुबंदी पोलीस अशा अनेक सरकारी विभागांमध्ये सरकारी नोकर भरतीची ओपन ची गट अ ते गट ड ची ओपन ची वयोमर्यादा वयवर्ष 38 आहे ,जे सरकार हा वयवाढीचा निर्णय घेईल त्या सरकारचे उपकार हे महाराष्ट्रातील पोलीस भरती करणारे लाखो गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी बेरोजगार मुलमुली कधीच उपकार विसरणार नाहीत कारण पोलीस भरती करणारी मुलमुली ही सर्वसामान्य घरातील असतात,प्रत्येक लोकप्रतिनिधींनी हा विचार केला पाहीजे.
21/6/1990 wale Bastille ka sir
तुझ्या बसावल्या का वाट्या...🤣🤣🤣
Thanks you sir
Thank you sir ❤
Thanks sir khup sath dila tumhi
सरसकट एक संधी मिळायला हवी
Sir 91 vale bastil ka
सर 88,89 वाले बसले पाहिजे