हाच तो विडीओ आहे खुप मुलाच आयुष्य घडविणार आहे धंन्यवाद दादा
6. सर्वात महत्वाची गोष्ट: कोणालाही न घाबरता कायद्याची अंमलबजावणी करण्याची क्षमता
सर 165 लागतंय ऊंची मुलांसाठी
TSC प्याटर्न घेतला तर शॉर्टकट आहे😂😂😂😂😂
धन्यवाद पोलिस bhartivar video banavlamule❤❤
आधी ग्राउंड होईल gr नीट बघा
सर तुमच्या बातम्या मन लावून आका वाटतात
धन्यवाद सर
मुलांना जास्त उपयोगी पडेल, धन्यवाद ❤, 👍 sir
सर रेल्वे ड्रायव्हरची तयारी कशी करायची सांगा प्लिज
आता वय 29 चालू आहे मग आता. आणि वरुन खुला वर्ग
nice information
सर खूपच छान माहिती दिली👌 आहे धन्यवाद सर🙏
धन्यवाद..🙏
Dhannyavad
Khup Bhari Vedio Banavla dada jo vedio pahije hota to milala dhanywad ❤
Khupch Chan mahiti ah
Thanks bro
Great job
Thank You Sir
Thank you dada khup Chan sangitl tumhi 😊
खूप छान आहे
Police bharti sati height 165cm lagte saheb..
Khupch Sunder sir 😊
खुप भारी सर
संपूर्ण स्पर्धा परीक्षा साठी एक विडीओ बनवा सर...Upsc, Mpsc , सरळसेवा या परीक्षांच्या माहिती वर काॅमन एक विडीओ उदा. पदांची माहिती कर्तव्ये, परिक्षा अभ्यासक्रम, पात्रता इत्यादी
Aajcha vishyach bhari✨🔥
Nice information sir
Thanks for best video 🙂
Thank you sir very important this video 🙏👌🙂
Thank you bhau..Running करून परत येताना तुमचा व्हिडिओ सापडला.. धन्यवाद😊🙏
Thanku so much siir 🙏
1 no video
Sir tum cha video khupach changla va Deep nolej denara aahe Thanks
आता कस पोर या व्हिडीओ ला सर्व माज्या पोलीस भरती करणाऱ्या बंधावचा पाठींबा असेल होऊ द्या विषयच भारी
Nice 😊
छान माहिती आहे सर पण माजी सैनिक का साठी व्हिडिओ बनवा
Khoti mahiti nka deu saheb
Khuach bhari
Kadak ❤❤❤
महाराष्ट्र पोलीस....
एकच लक्ष्य : ' मामा '😊
ग्राउंड चं आधी होतय काका
Neet exam Sabha sambandhit video banva
मुलानं साठी उंची 165 cm आहे sir
Sarvat Main Mhnje…Paise Bharaychi Tayari Theva Sagl Manage Hoiel😂😂😂
Dada १२th नंतर हॉटेल managemanat chfe कसे बनावे वा वर व्हिडिओ बनाव ना
Nda
🎉
165cm ahe
उंची बधल माहिती जरा चुकली आहे 165 लागते पुरुषांसाठी
याच्यासारखा आर्मी भरतीचा एक video करा
Psi वर पण 1 विडिओ बनवा की
...पोलीस भरती करणारे लाईक ❤ करा
आपला सण आलाय...
T C S वाल्या ना मुंबई che police भरती che graund घ्या म्हणा व
लय उड़ या मरता त् पेपर घ्यायला कोणता पण
😅
मुंबई che ग्राउंड घ्या म्हणा व मग
मुलांची उंची 165 सेंटीमीटर लागते साहेब तुम्ही 168 सांगत आहात
It company बदल details made video banva
महाराष्ट्र पोलिस भरतीला 165 उंची लागते..
Mpsc cha video kara
Sir मुलांसाठी 165उंची लागते जरा तूम्ही पन अभ्यास करा चूकीची माहिती सांगु नका समजल का
Police Constable 165CM And SRPF 168CM
Police palya war video banva
Sir pn police madhi teen event astat ka .
Lamb uddi pn aate na ani push apps.
नवीन MPSC pattern वर बनवा
नवीन pattern मुळे खूप गोंधळ झाला आहे माझा
शेअर मार्केट वर व्हिडिओ बनवा
Shortcut Nahi😂😂😂
Mumbai Police 2022-23 Che Bgha jaun😂😂
Full Scheme😂
सर गडचिरोलीचे वनरक्षक पाचाची कॅटाफ कधी कागणार आहे plz त्यब्बल माहिती सांगा सर...
Baghu Ata Forest La Hoil Asa Wat Ty Ky Hoty Baghu 🙂👍✨
Indian Army
भावां आज खरा व्हिडीओ बनवला 😂😂
आमचा फोटो चांगला तरी घ्यायचा ना सर जी....😂😂😂 माझा आणि वडते च फोटो आहे हा
@@Saheedeaazam ट्रेनिंग मधे होतोत.औरंगाबाद ल आलेलो पहिला बंदोबस्त आमचा 🤣🤣
प्रकल्पग्रस्त वर व्हिडिओ बनवा..सर
त्याच कट ऑफ किती असतो
@@soldier_gaming_5760 tumch number द्या mi sangto procec tyachi कसं kadhaych
165 उंची पाहिजे फक्त पोलीस भरती ला 😊
Mitrano hamli kara pan police bhartichya nadi lagu naka binkamacha mothepana ahe samajat 😊😊😊
Sir...राज्य शासनाकडून सध्या प्रत्येक विभागातील भरतीचे फक्त GR काढलेत...प्रत्यक्षात मात्र कुठेच भरती होताना दिसत नाही.....आणि बेरोजगारी हि वाढतच आहे...भरत्या या सध्यातरी फक्त कागदावरच आहेत....याच्याबद्दल ही आपण सांगाव...
Nahi 165 lagate
Sir 10th vr bharu shkto ka police bharticha form
भाऊ मुलांना उंची 165 cm लागते तेवढे दुरुस्त करून घ्या 🙏
Sir college maje markmemo aani tc aahe... Admission aahe college madhye..tr documents orginal dev lagtet ka
Sir diploma student form bharu shakto ka
Only फौजी
शेअर बाजारात वर व्हिडीओ बनवा
खूप छान सर ❤
165 लागती उंची भाऊ
Mahiti 165lagate chukichi mahitidili navin vidio taka
भाऊ 165 cm hight लागते पोलीस भरतीला
Sir diploma engineering equivalent aahe 12 la
Upsc
मराठी चां अभ्यासक्रम का नाही टाकला भाऊ व्हिडिओ मधे
168 cm he SRPF sathi ahe sir
Hight 165 ❤
प्रथमेश दादा पोलीस भरती दरवर्षी निघते का
SIR paper english madhe pan asto ki fakta marathi madhe ??
Boys hight 165
Srpf hight 168
Sir मुलांची उंची 165 लागते
Male Police Constable 165 Cm
Male SRPF 168 Cm Height Lagate Dada
Thank you for Information ❤❤
मुलांची हाईट 165 लागते हो साहेब 🙏
Hoy Bhava