चित्रपट - धर्मात्मा १९३५ । संत एकनाथ यांच्यावर जीवनावर आधारित सिनेमा | Dharmatma | V.Shantaram

Поділитися
Вставка

КОМЕНТАРІ • 115

  • @kumarkadam1153
    @kumarkadam1153 4 роки тому +55

    खूप छान चित्रपट... V. शांताराम यांनी बालगंधर्व यांचा अभिनय चित्रपटात जतन करून ठेवल्यामुळे त्यांची प्रतिभा आमच्या पिढीस अनुभवता आली. त्याबद्दल V. शांताराम यांना खूप धन्यवाद...

    • @digambarwalkoli3110
      @digambarwalkoli3110 4 роки тому +2

      यूट्यूब च्या माध्यमातून जुने कलाकार, गायक व गायिका यांची कला पहायला मिळाली शतशः धन्यवाद.

    • @sonalidamle4472
      @sonalidamle4472 4 роки тому +2

      होय खरंच आहे 👍👍

    • @wethepeople2067
      @wethepeople2067 2 роки тому +1

      खरंच आहे।

  • @sachink522
    @sachink522 3 роки тому +25

    शांती ब्रम्ह एकनाथ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩 ज्यानच्या घरी देवांचा देव श्री विठ्ठ्ल हा, श्रीखंडया च्या रूपांत पाणी भरतो, एक नोकर म्हणून राहतात. त्या पंढरीनाथ पांडुरंगाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🚩

  • @premakolekar3016
    @premakolekar3016 2 роки тому +16

    मला एकनाथ महाराजांबद्दल या चित्रपटातून भरपूर महिती मिळाली. Oskar winning movie aahe. आजच्या युगात दिग्दर्शकांनी अशा प्रकारचे चित्रपट काढायला हवे.

    • @priyankakumavat6398
      @priyankakumavat6398 2 роки тому +1

      आजच्या काळात कदापि शक्य नाही, त्यांनी जर अशे चित्रपट काढले, नागडे उघडे चित्रपट कोण काढेल .

    • @artjaydeep3568
      @artjaydeep3568 Місяць тому

      आज जतीपतींमध्ये आणि धर्मा धर्मांमधे आग लावण्याचे काम अनेक लोक जोमाने करीत आहेत.त्याला पोषक चित्रपट आणि बाकी व्यवस्था त्यांनी हुशारीने तयार केली आहे.पण आपण आपला वारसा पुढे न्यायला हवा संत वचन सांभाळायला हवं....

    • @pramilgopale4781
      @pramilgopale4781 Місяць тому

      होना या move परत नवीन बनवायला हवं ना 🙏

  • @nileshlimbore4398
    @nileshlimbore4398 5 місяців тому +5

    सामाजिक समानतेचा पुरस्कार करणारे नाथ महाराजांचे कार्य खरोखर महान आहे. खरे सामाजिक विद्रोही व क्रांती तर एकनाथ महाराजांनी केलीय.

  • @amolsandalwar4645
    @amolsandalwar4645 3 роки тому +12

    आई वडीलांची सेवा व भक्ती भगवंताची सेवा व आपल कर्तव्य श्री माऊली श्रीकुष्णाची से वा श्री राम ची सेवा व हनुमंता सेवा कोणत्याही भगवंती सेवा मणजे मोक्ष प्राप्ती कोणीही नाही कोणांचे अंत जाणे भगवंताचे मणजे आपले फक्त ईथे भगवंतच आहे आई वडील पत्नी मुल कोणतेही नात असो साथ सोडणारच फक्त भगवंत कधीही साथ सोडणार नाही सत्य मार्गान चाला ञास भरपुर होतो पण भगवंताचा आशीरवाद असतो स्वतःला भक्कम बनवा अपेक्षा भगवंताशीवाय कोणावर नका ठैवु आणी वीश्वास १००० वीचार करुन ठेवा मणुष्यावर लबाळ मणुष्य आहे कारण हे माहाकलयुग आहे ईथे सुख भोगण्यासाठी काहीही करतात मणुष्य जय श्री महाकाल चुक भुल माफ करा मिञांनो हर हर महादेव एक सत्यांच्या वाटेवर चालणारा एकटा मीञ

  • @shivajijadhav797
    @shivajijadhav797 2 роки тому +6

    खूप सुंदर चित्रपट, एकनाथ महाराज की जय

  • @mangalkanase3205
    @mangalkanase3205 22 дні тому

    फार फार छान किती चांगले चांगले एकनाथ महाराज होते कृष्ण

  • @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey
    @SUNNYPRABHAVALAKAR-ls3ey Рік тому +4

    🙏🏻जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ ram क्रिष्ण हरी विठ्ठल

  • @balajirodage8237
    @balajirodage8237 14 днів тому

    कोटी वेळा नतमस्तक संत एकनाथ महाराज पायाशी

  • @freefirefire1603
    @freefirefire1603 4 роки тому +14

    खूप छान वाटलं.मनःशांती मिळाली.श्री एकनाथ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🌸🌸🌸🌸

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever 3 роки тому +41

    संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत सावता, संत एकनाथ , संत तुकाराम या संतांनी जातीपातीच्या विरोधात समाजासाठी खुप मोठे योगदान दिले आहे. अनेक ब्राम्हण विचारवंतानी जातीभेद निर्मुलनासाठी कार्य केले पण आज कालचे जातीय वादी एकाच माणसाच्या नावाची पिपाणी वाजवतात. हे या देशाचे दुर्भाग्य आहे.

    • @dnyaneshwarvairagar5436
      @dnyaneshwarvairagar5436 2 роки тому +1

      Ok ji l

    • @kunalyawle3459
      @kunalyawle3459 7 місяців тому +2

      संतांचे कार्य कोण नाकारते? पण त्यामुळे शुद्राती सुद्रांची स्थिती मध्ये काही साधी सुधारणा तरी झाली का?? मग त्यांनी त्या माणसाची पिपाणी वाजवू नये??

    • @JayeshSavant-r8b
      @JayeshSavant-r8b 2 місяці тому

      बरोबर आहे तुमचे 🎉

    • @artjaydeep3568
      @artjaydeep3568 Місяць тому +4

      तुमचे आजचे बोलणे पण पहा किती द्वेषाने भरलेले आहे.तुम्हाला संत कळाले?
      एवढा चित्रपट पाहून तूमच्यांमनात प्रेम उत्पन्न होण्या ऐवजी जर द्वेष उत्पन्न होत असेल तर आत्मपरीक्षणाची गरज नाही का?ह्याचा जरूर विचार करा.संत वचन समजण्याची सद्बुद्धी परमेश्वर आपणस देवो.....

  • @nitinpitale320
    @nitinpitale320 15 днів тому

    हरि ओम सद्गुरू देव संत शिरोमणी शांती समता बंधुता समानता शांती बम्हज्ञानी महापुरुष जय हो प्रभु जी

  • @mangalkanase3205
    @mangalkanase3205 22 дні тому

    शतशः प्रणाम

  • @ganeshmhatre6085
    @ganeshmhatre6085 5 років тому +30

    संत एकनाथ महाराज की जय 💐🙏

  • @jyotsnabarange2016
    @jyotsnabarange2016 Місяць тому

    Khup Chan ,,.
    Ashya bhaktanchya katha aikun khari bhakti kalate....
    Jai Hari vitthal 🙏

  • @krishnapatil9593
    @krishnapatil9593 Рік тому +3

    संगित खूपच छान आणि श्रवणीय आहे. मास्टर कृष्णराव यांच्याबद्दल माहिती असणारी चित्रफित कोणाकडे उपलब्ध असल्यास कृपया यूट्यूबवर प्रसारित करावी

  • @vasantbohare6794
    @vasantbohare6794 4 роки тому +6

    शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय

  • @Ramraopawar651
    @Ramraopawar651 8 місяців тому +1

    Very good

  • @govindrasal2576
    @govindrasal2576 4 роки тому +13

    शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज थोर समाजसुधारक होत संतामधील त्यांचे कार्य अद्विय आहे त्यांनी लिहीलेला एकनाथी भागवत हा ग्रंथ माणसाने जीवनात कसे वागावे या शिकवण देते.

  • @n.n.jadhavpatil8279
    @n.n.jadhavpatil8279 4 роки тому +2

    जय हो नाथांचा... कीती सुंदर चित्रफित आहे. अभिनय तर अप्रतिम

  • @sarikachavan4767
    @sarikachavan4767 2 роки тому +2

    मनाला स्पर्शून गेला चित्रपट खूप छान

  • @vasantbohare6794
    @vasantbohare6794 4 роки тому +3

    सद्गुरू एकनाथ महाराज की जय

  • @yashwantkulkarni5278
    @yashwantkulkarni5278 4 роки тому +7

    अभिनय आणि सुश्राव्य गायनाने
    नटलेला एक उत्कृष्ट चित्रपट .
    उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद .

    • @artjaydeep3568
      @artjaydeep3568 Місяць тому

      साक्षात बालगंधर्व❤

  • @vijaymahale3398
    @vijaymahale3398 2 місяці тому

    Ati sunder chitrapat Dharmatma sant Eknath Maharaj Sarva kalakaranche abhinandan.

  • @anushkatat705
    @anushkatat705 4 роки тому +2

    खूप सुंदर, अप्रतिम एकनाथ महाराज की जय

  • @digambarwalkoli3110
    @digambarwalkoli3110 4 роки тому +17

    यूट्यूब च्या माध्यमातून जुने कलाकार गायक व उत्तम यांची कला पहायला मिळाली याबद्दल धन्यवाद.

  • @गुलाबरावखोबरे

    भानुदास एकनाथ 🙏🙏🙏

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 3 місяці тому

    ❤संत एकनाथ महाराज ❤

  • @vijaymahale3398
    @vijaymahale3398 2 місяці тому

    Shanti Brahma Eknath Maharaj yana koti koti pranam.

  • @dineshsonawane7337
    @dineshsonawane7337 4 роки тому +8

    Dharm ha antkarnat asto🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @sandeepkvhanalkar8379
    @sandeepkvhanalkar8379 3 місяці тому

    🌺राम कुष्ण हरि माऊली🌺

  • @JayeshSavant-r8b
    @JayeshSavant-r8b 2 місяці тому

    शांतीदूत संत एकनाथ महाराज 🎉

  • @santoshrashtriya
    @santoshrashtriya 4 роки тому +1

    संत एकनाथ महाराज।।

  • @RohidasBuchake
    @RohidasBuchake 7 місяців тому +1

    Varkati,homesovettrrygood

  • @amolsandalwar4645
    @amolsandalwar4645 3 роки тому +1

    मुवीज अप्रतीम आहे तोडच नाही मीही अशी भक्ति करत आहे भगवंताची एक तरी दीवस मीळणार भगवंत

  • @pramilgopale4781
    @pramilgopale4781 Місяць тому +1

    या move पुन्हा नवीन बनवा 👌🙏फुलवंती, रघुवीर, मुक्त्याई सारख्या मूवी किती छान ह्या प्रिंट खूप जुन्या व्यवस्थित नाही दिसत

  • @pardiptole6418
    @pardiptole6418 4 роки тому +2

    सुंदर रामकृष्ण हरी भेदा भेद भ्रम अमंगळ

  • @SachinRandhir-s7r
    @SachinRandhir-s7r 3 місяці тому

    संत एकनाथ जी की जय

  • @chetanjadhav5624
    @chetanjadhav5624 4 роки тому +7

    राम कृष्ण हरी 🙏

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 2 роки тому

    जय जय राम कृष्ण हरी माऊली

  • @ashwinikumavat2138
    @ashwinikumavat2138 2 роки тому +2

    श्री एकनाथ सदनी माधवजी काम हे करितो स्वकरे चंदन घाशी , गंगेचे पाणी कावडी भरितो

  • @SharadaBadre
    @SharadaBadre 2 місяці тому

    Khup chan cinema pahila mi aaj ❤❤❤❤❤ kay sant hote na pahile

  • @anantvarma429
    @anantvarma429 Рік тому

    Ati sundar chitrpat dhanywad

  • @khelwanesantosh9673
    @khelwanesantosh9673 4 роки тому +3

    जय हरी विठ्ठल

  • @Nisha6yz
    @Nisha6yz 4 роки тому +6

    Bhagvantala saglech apli lekra ha manus asa prani ahe jyachyamadhe sardyasarkhi rang badlayachi sapa sarkhe wish ani landgya kolhyachi labadi bharleli ahe jithe tithe khadde khandun pudhe toch padto he kalat astanahi te chaluch ahe tyacha SANT EKNATH MAHARAJ KI JAI🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandeepkvhanalkar8379
    @sandeepkvhanalkar8379 3 місяці тому

    जुने ते सोने
    राम कुष्ण हरि

  • @jagannathsanap3891
    @jagannathsanap3891 Рік тому

    Dnyaan, Bhaav, Prem*Bhakticha--Theva !! -& Shreeman-Sant..!

  • @amoshinde7756
    @amoshinde7756 4 роки тому

    संत एकनाथ महाराज की जय....

  • @vikrampagare9988
    @vikrampagare9988 4 роки тому +2

    Great great... Move

  • @bhushanmahajan6091
    @bhushanmahajan6091 4 роки тому +1

    खुप छान

  • @dipaknilavar6194
    @dipaknilavar6194 4 роки тому +2

    Best ahi best

  • @swapnilgajapure
    @swapnilgajapure 4 роки тому +4

    Apratim cinema 🙏

  • @mahadugawali8863
    @mahadugawali8863 11 місяців тому

    सुंदर आहे

  • @saigiri5274
    @saigiri5274 3 роки тому

    🌹🌹🙏जय श्री विठ्ठल रुक्मिणी🙏🌹🌹

  • @Kartik.369
    @Kartik.369 3 роки тому +2

    शेवटी सगळे एकच ...

  • @lalithagupta4131
    @lalithagupta4131 4 роки тому +10

    Please arrange for English subtitles on the video to understand each dialogue for non Marathi speaking.

  • @sangamshelke6239
    @sangamshelke6239 Рік тому

    Khup sunthar

  • @santoshmore209
    @santoshmore209 4 роки тому

    उत्कृष्ठ सिनेमा

  • @ganeshdangate4636
    @ganeshdangate4636 3 роки тому

    Eknath maharaj ki jay

  • @prathameshjaher1228
    @prathameshjaher1228 Рік тому

    🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩

  • @maulikute6566
    @maulikute6566 4 роки тому

    Khup chan

  • @M.R-t4g
    @M.R-t4g 2 місяці тому +1

    खुप छान! 🙏
    पण बरेच महत्वाचे प्रसंग चित्रीत करायचे‌ ‌राहून‌ गेले आहेत!
    मन भरलेच नाही!
    असं वाटते अजून एक चित्रपट काढायला पाहीजे!

  • @swara.r.m.562
    @swara.r.m.562 3 роки тому +1

    कमेंट कमी झाले तरी चालेल पण आसे विडीओ आपलोड करत रहा प्लज,, राम क्रीश्न हरी

  • @jyotishete9053
    @jyotishete9053 2 роки тому

    🙏🙏

  • @atulkhairkar3547
    @atulkhairkar3547 4 роки тому +2

    Sant Ekanath Maharaj..... samaj prabodhankar.......

  • @sanketwagh9903
    @sanketwagh9903 2 роки тому

    👏

  • @priyankakumavat6398
    @priyankakumavat6398 2 роки тому +10

    हे खरं आहे की देवाने 4 वर्ण तयार केले, ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र, आणि ब्राम्हण हे देवाच्या नजरेत उच्च आणि शुद्र हे निच आहे पण देवाने हे जे वर्ण तयार केले आहे ते जन्मव्यवस्थेवर नव्हे तर कर्मव्यवस्थेवर, ज्याने ब्रम्हाला समजले, ज्याला सनातन धर्म समजला तो ब्राम्हण, आणि जो निच कर्म करतो तो शुद्र.देवाच्या नजरेत संत तुकाराम, संत गोरोबा, संत चोखोबा ह्याच्यांसारखे ब्राम्हण आहे आणि त्याकाळी ज्या ब्राम्हणांनी लोकांना त्रास दिला ते खऱ्या अर्थाने शुद्र.

  • @kedarrakhse7518
    @kedarrakhse7518 3 роки тому +1

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @yallapanitturkar1684
    @yallapanitturkar1684 4 роки тому +3

    राम कृष्ण हरि.

    • @baputamhane9141
      @baputamhane9141 4 роки тому +1

      तुम्ही जुने सिनेमे दुखवता त्या बद्दल धन्यवाद

    • @ghanashambhalerao1048
      @ghanashambhalerao1048 4 роки тому +1

      श्री संतांचिये माथा चरणावरी । साष्टांग हे करी दंडवत ॥

    • @santoshkarpe8591
      @santoshkarpe8591 4 роки тому

      Very nice

  • @gopaljadhao7317
    @gopaljadhao7317 4 роки тому +2

    भानुदास एकनाथ

  • @patilsppatil1353
    @patilsppatil1353 3 роки тому

    Jai ram kurushn

  • @akshayjaysingpure2837
    @akshayjaysingpure2837 3 роки тому

    Good

  • @sanjaymane7765
    @sanjaymane7765 3 роки тому

    Hari vina moksha

  • @ratnmalanaik4729
    @ratnmalanaik4729 4 роки тому

    🙏

  • @niranjandawale8286
    @niranjandawale8286 4 роки тому +4

    Eknath mahraj khrokhar mahatma hote

  • @sudarshansurve930
    @sudarshansurve930 4 роки тому

    🙏🙏🙏🙏🙏

  • @sachinmule8060
    @sachinmule8060 4 роки тому

    ⛳⛳⛳⛳⛳🙏⛳⛳⛳⛳

  • @sonalidamle4472
    @sonalidamle4472 4 роки тому +1

    Balgandhrv mhnje agdi hadache nat.tyanchya abhinayala tod nahi 🙏🙏

  • @shrikantmuravane4365
    @shrikantmuravane4365 7 місяців тому

    23 मार्च 2024 ला पाहत आहे .

  • @niluc3075
    @niluc3075 2 роки тому

    ओम ओम बापूजी जलदी बाहर आओ

  • @darshankworld
    @darshankworld 3 роки тому +2

    Narayanrao Rajhans he mul naav Balgandharv yanche .

  • @hanumantharaoj4154
    @hanumantharaoj4154 3 роки тому +1

    I am a non marathi man .Still I am having a large collection of marathi bhajans and old 194o film cassets. Can any one help me by having an english translation of both songs and dilougs of film DHARMATMA ?

  • @vantaasbantaas4715
    @vantaasbantaas4715 4 роки тому +1

    सुरवातीला दाढीवाला स्वामी कोण आहे..

  • @greengoblin6128
    @greengoblin6128 14 днів тому

    4:51 ह्या अभंगाचे नाव काय?

  • @8076-d6u
    @8076-d6u 3 роки тому +1

    Channel wale ka abhar Jo ye film Dali UA-cam par

  • @udayshirsekar1492
    @udayshirsekar1492 2 роки тому

    Please upload all songs title of this movie

  • @zigzagspartan6053
    @zigzagspartan6053 4 роки тому +2

    Please hindi version

  • @prakashhiswankar9702
    @prakashhiswankar9702 2 роки тому +1

    खुप छान वाटलं . मन शांत झाल . श्री एकनाथ महाराज की जय 🙏

  • @shashankmestry6550
    @shashankmestry6550 9 місяців тому

    संत एकनाथ महाराज की जय 🙏🏻

  • @vijayjagtap2938
    @vijayjagtap2938 4 роки тому +3

    Very nice