शापू लागवड कमी कालावधीत जास्त उत्पन्न रोग किड फवारणी खते खर्च कमि

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 гру 2024
  • शेपू (इंग्रजी: Dill ; मराठी: बाळंतशेपू , बाळंतशोपा, शोफा, शापू ; शास्त्रीय नाव Anethum graveolens) ही पालेभाजी इंग्रजीत Dill या नावाने ओळखली जाते. त्याचे शास्त्रीय नाव Anethum graveolens आहे .यास बाळंतशोपा असेही नाव आहे.हिरव्या लहान पानाची ही भाजी शरिरासाठी उपयोगी आहे. ही द्विदलीय फूले असणारी वनस्पती आहे.
    शेपू
    यूरेशियामध्ये शेपू मोठ्या प्रमाणात घेतले जाते जेथे त्याची पाने आणि बियाणे अन्नासाठी चव येण्यासाठी औषधी वनस्पती किंवा मसाला म्हणून वापरली जातात.[१]
    या ३० - ९० सेंमी. उंचीच्या ओषधीय बहुवर्षायू पालेभाजीचे मूलस्थान भूमध्य सामुद्रिक प्रदेश असून भारतात तिचा प्रसार सर्वत्र आहे. दक्षिण यूरोप व पश्चिम आशियात ती लागवडीत आहे. खानदेश व गुजरातमधील काही भागांत शेपूची मोठया प्रमाणात लागवड करतात. शेपूची पाने संयुक्त त्रिगुण-पिच्छाकृती, शेवटचे दलक रेषाकृती, देठ तळाजवळ रूंदट, फुले लहान पिवळी व संयुक्त चामरकल्प फुलोऱ्यात साधारणतः जुलै-ऑगस्टमध्ये येतात. फळ (आंदोलिपाली) ४ २ मिमी. कंगोरे व अरूंद-पंखाचे बिया सपाट. तैलनलिका व कंगोरे एकाआड एक असतात. पालेभाजी तिखट, कडवट, कफवातनाशक, शुकदोषनाशक, कृमिनाशक समजतात.बी कुटून पाण्यात उकळून व त्यामध्ये त्याची मुळे मिसळून संधिवात व सुजेवर लावतात.[२]
    बियांपासून बाष्पनशील तेल मिळते. फळ (बी) स्निग्ध,तिखट भूक वाढविणारी, उष्ण, मूत्ररोधक,बुद्धिवर्धक असुन कफ व वायूनाशक असते. याचे सेवनाने दाह शूळ नेत्ररोग , तहान ,अतिसार यांचा नाश होतो.बाळंतीणीस ही सोप पचनास विडयामध्ये देतात.
    भाषानाव[३]मराठीशेपू, बाळंतशेपू , बाळंतशोपा, शोफा, शापूहिंदीसोवासंस्कृतशतपुष्पीगुजरातीसुवाकन्नडसब्बसिगेलॅटिनप्युसिडॅनम गॅविओलेन्स (ॲनेयम सोवा)
    #agriculture #farming #agrihumic #adventure #food #marigold #agripics #cluster
    #dilli

КОМЕНТАРІ •