ईव्हीएमने घेतला मुंडेंचा जीव? गोपीनाथ मुंडेंची बहीण tv9वर Exclusive-TV9
Вставка
- Опубліковано 5 лют 2025
- ईव्हीएमने घेतला मुंडेंचा जीव? गोपीनाथ मुंडेंची बहीण tv9वर Exclusive
#TV9MarathiLIVE #MarathiNews
► For more Videos Subscribe on goo.gl/xRU2XT
► Download TV9 Marathi APP: goo.gl/rhQ5m1
► Circle us on G+: plus.google.co...
► Like us on Facebook: / tv9marathi
► Follow us on Twitter: / tv9marathi
► Live updates on tv9marathi.com/
खरच वाघ गेला आमचा 😭😭
मुंडे साहेबांचे दोनच खुनी, गडकरी आणि फडणीस! ब्राह्मणशाहीनं मुंडे साहेबांचा बळी घेतला!!
अगदी बरोबर
Barobar.. Ani pankaja la pn padal
आजही किती प्रेम आहे साहेबावर त्यांच्या बहीणीचे
मुंडे ताई बाकी सगळे सोडून दया पण पक्ष साहेबांना किमत देत नव्हते एवढं लक्षात ठेवा
आता ते मुख्यमंत्री असते,मुंढेसाहेब हा माणूसच देवमाणूस होता
Jay bhim Jay lahuji Jay shivray 💙💙💛💛💛💛🧡❤️💙💛💛💛💛🧡❤️❤️💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💙💚💚💚💚🌹🌹💚💚💚💚💚💚🌹🌹💚💚💚💚
साहेबांचा ...घात करणाऱ्यांना लाखो भक्तांचा टळटळाट लागेल .....देव त्याना ही जगू देणार नाही...
गोर गरीबांचे लोक नेते मुंडे साहेब होते
वाघच हाेता तुमचा आणि आमचा।
बहुजनाचे नेते हाेते मुंढे साहेब....!
पंकजा पालवे ला विचारा रे प्रश्न कुठे गेली बघा मॅडम.. अवघड आहे लोक चर्चा करत आहेत पण पंकजा मूग गिळून गप्प आहे...
Prashant Kamble लाल दिवयासाठी
Prashant Kamble BAAP NEY JAAN GAVAYI TO BETI NEY CABINET MINISTRY KAMAI TI PANKAJAMUNDHE PALVE KASHALA BOLEL. TI FAKT SELFIE CABINET MINISTER ANI BHAGWANGAD FAKT MAHANTBABA DASRAMELAVA V ADARNIYSANMANIYSHRIM ANJI DHANANJAYRAOJI PANDITANNAJI MUNDHEY SAHEBJI NCHA DWESH V RAJKIY MATSAR. HYA RSS BJP WALYA NI TILA SUKA DUM V CABINET MINISTRY V DUSRILA SWARGIY BAAPACHI KHASDARKI DEVUN TOND BAND GUPP KARWALI ==== HARNAR HARNAR BJPSHIVSENA HARNAR HARNAR BJPSHIVSENA HARNAR HARNAR BJPSHIVSENA HARNAR HARNAR BJPSHIVSENA HARNAR HARNAR BIKULHARNARHATNAR BJPSHIVSENA DONHIHI JATIYNAXALATANWADI HINSACHARIDADAGIRI WALYA ZOTINGSHAHI PARTY HAAKLACH DHAKLACH SATTETUN CHKAYAMCHI MURDABADHONARCH AKKHYASAGALYASARV BHARATDESHATIL SAGALI BJPSHIVSENA HARNAR BIKULHARNARHATNAR RASHTRAVADICONGRESS V CONGRESS PARTY CHACH GHADYALGHADYALGHADYALGHADYAL V PANJAPANJAPANJAPANJAPANJAPANJAPANJA VIJAY VIJAY VIJAY VIJAY HONARCHHONARCHHOIL
Hejid
@@rajendrapatil9881 n
गोपीनाथ मुंडे साहेब मुख्यमंत्री पदाचे दावेदार होते च. इंटरनॅशनल कंपनी राॅ मार्फत चौकशी व्हायलाच हवी होती.
आरे त्या आमच्या साध्या भोळ्या मावली ला काय विचारतोय सर्व महाराष्ट्राला माहीत आहे काय झाले ते अशी असते का पत्रकारिता भावा
हे पत्रकार ,खरं काय ते उघड करणार नाहीत उगाचच खजवत फिरतात कळलाव्या नारद सारखीच पत्रकारिता झाली
पत्रकारांनी शेतकर्यांना आता न्याय देवा मग हीच श्रद्धांजली होइल ऊगाच दुष्मनी वाढू नये
बरोबर आहे
त्यानंतर तर राज्याला ऐसे गोंगस मुख्यमंत्री मिळाले।
पंकजा आता राजकारण थोड दूर कर आणि बापाचे मारेकरी यांचा शोध घे
साहेब फक्त तुझाच नाही गरीब जनतेचा बाप होते
*मयाळु साधे माणस कायप्रतिक्रिया असणार*
आता साहेब तर माघारी नाही येनार ,पण साहेबांचे मारेकरी कोन ? हे कळालच पाहिजे ?रॉ कडुन चौकसी करा?
Right
बहिण बोलते म्हणजे घरात चर्चा झाली असणारच ....चिक्की ताईने चिक्की खाल्ली आणि दातखिळी बसली म्हणुन गप्प बसली
साहेबांची हत्या घडवलेल्या नालायकांणा शिक्षा झालिचं पाहिजे .स्वर्गिय मुंडे साहेबांसारखा नेता महाराष्ट्राला मिळायचा कटिनच 😢😢😢😢
8
आता पर्यंत काय गप बसले 5 वषॅ झाले साहेबांना आम्हाला सोडून गेले ते आत्ता ईलेक्शन जवळ आलेना मणुन होता तो राजाच होता
साधी सरळ माणसं आहेत, त्याला त्रास देऊ नका पत्रकार नो
Madan Shinde .bbdjjdhyyhdhzndhxnxhxyhdsgdysth
खरच आहे
अरे...काय पत्रकारिता....यातली खोलीरूंदी या आज्जीला कळतही नाही...आणि केवळ बातमीसाठी किती धडपडतोय बिचारा
..कुठ चाललीय पत्रकारिता
😆😆😆
Right yarr
बोलत बोलत काही मायेपोटी शब्द निघाले की हायलाईट करायचे
Babasaheb Londhe बरोबर आहे
Right
गोपीनाथ मुंडे लोकनेते मुख्यमंत्री ओबीसी समाज महिला
साध्या बहिणी गोपीनाथ मुंडे च्या
खरच
लोकनेते मुनडे साहेब पुनहा जनमाला या ही बहूजनाची ईशवर चरनी परारथणा जय साहेब
या मिडीया ला लाज वाटायला पाहिजे. ...कीती खालच्या पातळीवर जाणार. ....
साहेब शहिद झाले आहेत आजही संघर्ष रूपी प्रेरणा घेऊन आमच्या सारख्या करोडो कार्यकर्त्यांत जिवंत आहेत. ..
जय गोपीनाथ जय ताईसाहेब🙏🙏🙏🙏🙏🙏
Akbar Jagirdar लाजा विकल्या हो यांनी TRP साठी नागडे व्हायचे हे ! !
Jay Bhagwan Jay Gopinath
बरोबर आहै हत्या जाली आहै मि पन हिच विचार करतो दिल्ली मधे मंत्री सडक वर जात आसता ना मागे फुडे गाडी आसताना कस मधल्या गाडी ला ठेखली गाडी,
मीडिया ने सरळ नरेंद्र मोदी ला प्रश्न विचारला पाहिजे
No
पंकजाताई ना पद पाहिजे, साहेबांना न्याय नको.
केळ्या मला विचार ना सांगतो तुला साहेबांच काय झालं ते
आजींच्या समोर दुःखाचा डोंगर उभा आहे आणि तू हे फालतू प्रश्न विचार तो का रे ,
Trp वाढवायचा आसेल ना तुला मग मोदी ला विचार ना
Only munde saheb
घातपातच झाला आहे हे निश्चित आहे !
सरकारने मुंढे मृत्यू प्रकरणी तपास करून दोषीवर कारवाई होणे अपेक्षित आहे
मारेकर्यांना सजा मीळालीच पाहिजे 👍
शेवटी साहेबांना संपवलच 😢😢😢
😢😢
खुप साध्या आहे दोघी बहीण साहेबाच्या
ह्याला म्हणतात पेशवाई महाराजाला विष दिले राजाला गाडीने ऊडविले
बरोबर बोल्ला भाऊ
वाघच गेला महाराष्ट्राचा
पत्रकारांशी संवाद योग्य व्यक्तीशी साधावा...वयस्कर व्यक्तीशी बोलून काय साध्य होणार?
ओ.बी.सी.नेता काही नां नेतृत्व सहन झाले
Ky TV9 ahe.thard class channel
मी मा कै गोपीनाथ मुंढे यांना
मानतो
असे काही वाटत नाही
Gopinath Munde Saheb
Great Vyakti
Munday saheb salam
न्याय हा भेटलाच पाहिजे साहेबांना
घात केला
Very simple Aaji like a my Aaji 👏🌷
हो ही हत्याच आहे कारन मुंडे साहेब मागे बसल्यावर खिडकी जवळ कदीच बसत न्हवते ते मदोमद(सेटरला) बसत होते
पंकजां नी बापाचा बदला घेतलाच पाहीजे
चौकशी झाली पाहिजे
मुंडे साहेब, ग्रेट आहे.
shame tv9 खुप प्रयत्न केला आजी ला घात केला म्हणवून घ्यायचा ..लाजा वाटु द्या लाजा ! !
मुंडे साहेब असते तर टरबुज्या भट मुख्यमंत्री होऊच शकत नव्हता....
म्हातारी वर दबाव येतोय आत्ता पण खर बोलायला घाबरते
हेडलाईन प्रमाणे बातम्या दाखवा ना काहीही नका प्लीज आम्ही तुमच्याकडे खूप अपेक्षेने पाहत आहोत.
पंकू काय बी बोलणार न्हाई , तिला मिळाली सत्ता,
Very simple and good family of late family.It reflects their moolniwasi customs.
सुमार दर्जाची पत्रकारिता
साहेब मला तर आज परेत एक ही दिवस असा नाही की तुमची आठवण येत नाही सदैव आठवणीत एक मुंडे भक्त😥😥देवा तुला शोदु कुठे
लाज वाटली पाहिजे पंकजा मुंडे ला
साहेब परत या खरच खुप वाईट झांल
आतया खर आहे
न्यूज वाले अडाणी माणसांला विचारतो
आरे काय ही पत्रकारिता ...
आरे या विषयावर पंकजा ताईला बोला ...
पंकु काहीच ठरवणार नाही आजी .पंकु खाती आहे चिकन ची भाजी
Nitbol
ते तुमच्या जातीत आहे आमच्या नाही,
@@babasahebsanap530 बरोबर
पंकजा मुंडे ना सर्व माहिती आहे
पंकजा ला कळले पाहिजे की तिच्या वडिलांच्या मारेकऱ्यांच्या पार्टी त काम करावे की नाही करावे. फक्त एक पद दिले म्हणुन पार्टीत काम करत आहे.
बिजीपी ला धडा सिकवा
साहेबाचया मरतीवची चौकशी करून दोषीना फाशी झाली पाहीजे कुनीही डूकर असेल तर तयाला माफी नाही
नितीन गडकरी ने मारलं आहे
खुनी शोधून काढा
डोळेत पाणी आले
जो पर्यंत पकंजा ताई .ची सेटमन येत नाही तो पर्यंत काहिच सांगता येनार नाही
हा जगातला सर्वात मूर्ख पत्रकार आहे. त्याला प्रश्न विचारण्याची अक्कल ही नाही.
Bjp chya oppose mdhe bolala na
साहेब
Jay gopinat
लोकनेता
१००/ घातपातच आहे
बीजेपी ने मुंडे साहेबांना संपवलं
sunil kharde 😁
such simple family...
बघ त्या वंजारी रे तु किती विचार त्या किती छान ऊतर देतात बघ
मुंडे च्या बहिणीला काही माहीती नाही ..बहुतेक tv9 ला माहीत असेल
Maz daivat
सागर काय फालुतू बातम्या करतो.. साध्या भोळ्या बहिणी राजकारण याच्या डोक्याबाहेरची गोष्ट.... याना काय समजणार
Please give them justice.
But can
Maharashtra daivat
पंकजा ताई ने तर मुंडे साहेबाचा बदला घेतला पाहीजे
लोकनेते गोपीनाथ पंत
हा समाज वंचित आहें हें सत्य आहें
एका उपमुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्याच्या बहिणी किती समाजाच वास्तव्य आहे
चोकशी व्हावी संशय आहें तर सत्य बाहेर यावं एवढच
जयvभिम
साध्या माणसाच्या बहिणी बघा..... आणि गाजर साहेबाची बायको बघा
* *मुंडे ,फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र* *
महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून महात्मा फुले , आंबेडकर ते मुंडे साहेब असा हा वारसा चालत आलेला आहे दुर्देवाने या राज्यात राजेशाहीचाच इतिहास मांडल्यामुळे सामाजिक सुधारणाकडे दुर्लक्ष केले गेले पर्यायाने मुंडेसाहेंबाचे कार्य दुर्लक्षीले गेले.सयाजी व शाहूपेक्षा बहूजनाचा ,बाबासाहेंबाचा लढा कितीतरी ताकदिने मुंडेसाहेबांनी उभारला आहे.शाहू व सयाने फुकटात प्रसिद्धी मिळवली आहे.
यापुढे कोणत्याही लोगोवर मुंडे,फुले आंबेडकर असेच लिहावे.व हा महाराष्ट्र मुंडे-फुले-आंबेडकर यांचाच म्हणून ओळखावा.
जय भिम.जय मुंडेसाहेब.
गुजरात्यांच्या हातात दिलयं
केवळ बातमी साठी पत्रकारिता
aja hi kiti prem ahe bhincha bhavavarti
👋
घरची मंडळी काही बोलायला तयार नाही. त्याना तक्रार करायची नाही. मग मिडिया कशाला हा मुद्दा उपस्थित करत आहे.
अपघातात. शंकाच. आहे
पंकुला माहीती असणार मंत्री पदासाठी काही बोलत नाही
Kapil Zadte
काँग्रेस चे असते तर 50 60 किलो सोने असते
आपघाताची चौकशी करणार दोषीला जेल मधे टाकनार अँड महारूद्र नागरगोजे