कोकणची वास्तू परंपरा दाखवून देणारी एक जुनी बाजार पेठ ! देवगडची जुनी बाजारपेठ !

Поділитися
Вставка
  • Опубліковано 18 вер 2024
  • कोकणातील बांधकामाची शैली हळूहळू बदलत चाललीय. तेव्हा चिरे मातीची, कौलारू छप्पर, लाकडी बांधकाम असलेल्या या बाजारपेठेचं एक छोटंसं documentation!
    #devgad #sindhudurg #maharashtra
    .
    #oldisgold #architecture #study #reference
    .
    #cinematraveler #mpart
    my Spotify link👇
    open.spotify.c...

КОМЕНТАРІ • 36

  • @swapnilgathe891
    @swapnilgathe891 Рік тому +2

    Sir vidio pahun dolyat pani aale yach bajarpethevar ajun ek vidio banva na

    • @cinema_traveler
      @cinema_traveler  Рік тому

      आपली ही मनापासूनची प्रतिक्रिया माझ्यासाठी खुप महत्वाची आहे! 🙏 हो यावरील पुढील व्हिडिओ च्या नक्कीच प्रयत्नात आहे 👍

  • @sanjaykadam6466
    @sanjaykadam6466 Рік тому +2

    खूप छान

  • @arpitasatam8639
    @arpitasatam8639 Рік тому +4

    Wa sunder व्हिडिओ कल्पना ..आणि detail kara . Cammera slow ठेवा.. खूप डोळे भरून व्हिडिओ पहिला.. माझे माहेर सासर देवगड... Devhadvishee प्रचंड प्रेम... खूप छान व्हिडिओ बनवून एक छान काम केलंय... प्रत्येक देवगड तालुक्यातील माणसाने ने लाईक करावा असा व्हिडिओ... कल्पना छान... आठवणी जाग्या झाल्या... खूप छान .. आभारी आहोत.

    • @cinema_traveler
      @cinema_traveler  Рік тому

      Thank you so much🙏 खुप आनंद होतो अश्या मनापासून लिहिलेल्या आणि नवीन माणसांच्या comment वाचताना😊 हो लवकरच detail video करेन आपल्या जवळही जुन्या बाजारपेठ विषयी काही किस्से, फोटो असतील तर मला शेअर करा.

  • @Virajteli1208
    @Virajteli1208 Рік тому +4

    अप्रतिम 😢

  • @swapnilunavane
    @swapnilunavane Рік тому +3

    Ek No Mitra....kup sunder... apratim...❣️

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane4322 11 місяців тому +2

    ही बाजरपेठ मी फिरले आहे एरिया आवडला खूप छान वाटले

    • @cinema_traveler
      @cinema_traveler  11 місяців тому

      हो छानच आहे त्यामुळेच कॅमेरात जतन करण्याचा हा छोटासा प्रयत्न 🙏😊thanks

  • @windmillcreation
    @windmillcreation Рік тому +3

    Bhot bdhiyaa❤💚

  • @kiranshendge1104
    @kiranshendge1104 Рік тому +3

    This needs to be PRESERVED. I visited Devbag and fell in Love with the place ❤its heavenly ❤😊

    • @cinema_traveler
      @cinema_traveler  Рік тому

      Thanks for your ❤ actually devbag and devgad are both different places but yes both are beautiful 😊🤩

  • @shaukatshaikh8110
    @shaukatshaikh8110 Рік тому +2

    Bajaar agdich thanda thanda distaa❤❤❤ ek Vengurlekar..

    • @cinema_traveler
      @cinema_traveler  Рік тому

      नमस्कार वेंगुर्लेकर..😊 हा ही जुनी बाजारपेठ तशी थंडच असता.. त्यात दुपारची जास्तच..

  • @mrinalkelkar1996
    @mrinalkelkar1996 Рік тому +3

    खूप छान व्हडिओ,आमच्या आठवणीतली अनेक वर्षे या बाजारपेठेतून खरेदी करण्यात गेली आहेत आणि प्रत्येक दुकान ओळखीचे आहे.काही वर्षांनी इथले सगळे काही बदललेले असेल तेव्हा असे व्हिडीओ जुन्या आठवणी मनात उजळणी करतील.

    • @cinema_traveler
      @cinema_traveler  Рік тому

      Thanks! हो हे सर्व archive/जतन करून ठेवण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.🙏

  • @किरणपेठकर
    @किरणपेठकर Рік тому +4

    कौलारु घरांचे सुंदर गाव ! ❤

  • @MayurJadhav08
    @MayurJadhav08 Рік тому +5

    छान विषय पकडलात. जस जसा हा व्हिडिओ जुना होणार तस तसे ह्या व्हिडिओचे महत्व वाढत जाणार. खुप काही समोर असतं फक्त त्याचं महत्व वेळीच ओळखायचं असतं, जसं तुम्ही ओळखलंत. छान व्हिडिओ बनवलात. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. 👍🏻

    • @cinema_traveler
      @cinema_traveler  Рік тому +1

      धन्यवाद ! आपली ही कमेंट वाचल्यावर मी ही परत व्हिडिओ पाहिली.. तुम्ही कमी पण अचूक शब्दात त्याचं विश्लेषण केलंय 😊🙏

  • @Yedpat-n5i
    @Yedpat-n5i Рік тому +2

    आबा पालव चा खाजाचं दुकान खय हा?

    • @cinema_traveler
      @cinema_traveler  Рік тому

      यात दिसता काय.. नाय माका पण म्हायत exactly

    • @Yedpat-n5i
      @Yedpat-n5i Рік тому +1

      @@cinema_traveler बंद मार्केट मदे काय करतोस?
      जरा आठवडे बाजार देकव🙏
      १९८० साली गेलं हुतय शिरगाव चे बाजाराक!
      माझ्या आतेन दोन पिशी भरून आमसूल आणले हुते. थय एका व्यापाऱ्यांकडे ते ईकलाव.
      आनी तेतसून बाजार घितलव. खूप भाग्यवान लोक थयले 👍🙏

    • @cinema_traveler
      @cinema_traveler  Рік тому +1

      Okay mast👍 आता खय रवतास

    • @cinema_traveler
      @cinema_traveler  Рік тому +1

      ​@@Yedpat-n5iho भाग्यवानच🙏

    • @Yedpat-n5i
      @Yedpat-n5i Рік тому +1

      @@cinema_traveler
      गाव लोरे
      राहणार बोरिवली

  • @pradipzankar.9237
    @pradipzankar.9237 Рік тому +4

    1988 ते 1992 चार वर्ष मी देवगड मध्ये रहात होतो.
    मी वर्षातून एकदा देवगड ला भेट देतो.
    व माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो.
    मागच्या आठवड्यामध्ये माझा मुलगा देवगड येथे होता.
    आपण माझ्या आठवणी जाग्या केल्या .
    Thanks

    • @cinema_traveler
      @cinema_traveler  Рік тому +1

      धन्यवाद !! आपली ही कमेंट आपलं देवगड प्रती असलेला जिव्हाळा दर्शवते ❤ असच कायम राहो😊

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Рік тому +4

    फार छान व्हिडियो बनवला आहे तुम्ही फक्त तुम्ही आपल्या कोकणी लोकांना की जमिनी बाहेरच्या लोकांना विकू नका अतिशय गरज असेल तर आपल्याच कोकणी माणसाला विका

    • @cinema_traveler
      @cinema_traveler  Рік тому

      धन्यवाद 🙏😊 आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे!