बापरे गा 20,30 हजाराची चक्की 2लाख 30 हजाराले घेतली कंदील आबाजी न 😂😂😂 असं च होत जिद केली की😂😂😂 यालाच म्हणतात लिखाण पाहणाऱ्या ला सुद्धा समोर काय होईल याचा अंदाज लावता येत नाही ❤❤❤❤❤
#भानू दळण केंद्र😂 #राऊत गुरुजी साष्टांग दंडवत तुम्हाला काय गेम केलाराव शेवट पर्यंत अंदाज येऊ दिला नाही तुम्ही की चक्की कुणाला मिळते 😂 #एकदम भारी होती ही चक्कीची सिरीज🎉
शेवटी कंदील आबाजी ले च टिपारी बसली 😂😂😂.... कोणतंही विचार न करता होड करणं धोक्याच असते..... पयले आमच्या गावात टोकटोकी चक्की होती... बिल भराची झंझटच ना राये...😂😂😂
एवढ्या तापत्या उन्हात व्हिडिओ आला की थंड गार वाऱ्याची झळूक आल्या वाणी वाटते....दिवस भर्याचा तान तणाव दूर होते.....एनर्जी बूस्टर..glucon D राऊत सर ब्रँड
झुंबर भाऊ लय कॉमेडी आहे झुंबर भाऊ ले एक लाईक ✨🇮🇳❤👈
हे माते, कमेंट ला नाही व्हिडिओ ला लाईक ची गरज आहे.
😂
भाऊ तुम्ही व्हिडिओ टाकल्या बरोबर येवढे सारे पहाते भाऊ तुमची पण कमालच आहे बा एकच नो.
राऊत गुरुजी खूपच भारी व्हिडिओ काढून आपले मनोरंजन करत आहेत....👌❤️😍
@@pravinchaudhari4909 chutiya tula खरचं माहिती का
@@pravinchaudhari4909 अरे तू दया वाटल दे बाकीच्या गोष्टी वरून तुला काय करायचं आहे
शिवल्याचे पाय मोळा एकच वेळ
@@pravinchaudhari49098:34
चक्की कंदील आबाजी घेते वाटते. शिवलाल भाऊ चा बजट बसतं नाही 😂😂😂😂😢😢😢❤❤
डर के आगे जित है अब शिवलाल को बत्ती जरूरी है 😂😂😂😂😂
😂😂😂
गुरुजी, शिवलाल न कंदील आबाजी ले चांगलाच फिटवल 😂🤣👌👌👍👍❤️❤️🙏🙏🙏
याले म्हणते चाऱ्यण्याची कोंबडी बाराण्याचा मसाला 😂😂 वारे कंदील वारे शिवलाल 😂😂😂 वारे रामपूर 😂😂
राऊत गुरूजी पारखेड ता खामगाव जि बुलढाणा येथे खुप मोठी यात्रा आहे 13तारीखीला तुमच्या माध्यमातून ऐक विडिओ बणवला तर आमच्या यात्रेत चा परीचय पण होणार
भाउ आमि येत असतो ❤❤
Ho
Sor
Ho sir 🙏🙏🙏🙏
नेहमी प्रमाणे कंदिल आबाजी फसले करायला एक जातात होते उलटच 😅😅😅😂😂
पण गुरूजी बाकी झुंबर मायले विचारते हे खुप संस्कार चांगले आहेत.
शिवलाल न परत एकदा कंदील आबा ले टिपारी देली 😂😅 शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ति
कंदील आबाजी खूप हुशार आहे पण खूप लोभि आहे नेहमी कंदील आबाजी पचकास होते 😅😅😅😂😂
जय गजानन माऊली
बापरे गा 20,30 हजाराची चक्की 2लाख 30 हजाराले घेतली कंदील आबाजी न 😂😂😂 असं च होत जिद केली की😂😂😂 यालाच म्हणतात लिखाण पाहणाऱ्या ला सुद्धा समोर काय होईल याचा अंदाज लावता येत नाही ❤❤❤❤❤
आजचा व्हिडिओ फारच मनोरंजक होता,चक्कीची हराशी १९८० सालची 😀😀😀😂
मोठे बाबा मोठे बाबा 2 लाख द्या 😛😛😛😛
#भानू दळण केंद्र😂
#राऊत गुरुजी साष्टांग दंडवत तुम्हाला काय गेम केलाराव शेवट पर्यंत अंदाज येऊ दिला नाही तुम्ही की चक्की कुणाला मिळते 😂 #एकदम भारी होती ही चक्कीची सिरीज🎉
मह्या लहानपणी आमच्या गावातल्या चक्कीत दोन म्हणी होत्या..आज नगद कल उधार...2.उधारीवाला रडतो,नगदीवाला हसतो❤❤❤
एकदम दडपून देल कंदील आबाजीले 😅😅 लक्समंच्या लग्नाचा विषय घ्याहो गुरुजी तारीख जवळ आलीन😮😅😊
Aaj
शेवटी कंदील आबाजी ले च टिपारी बसली 😂😂😂.... कोणतंही विचार न करता होड करणं धोक्याच असते.....
पयले आमच्या गावात टोकटोकी चक्की होती... बिल भराची झंझटच ना राये...😂😂😂
खादोडे साहेबानी आज अतिशय खुप सुंदर गोष्ट बोली ❤
आज कंदील आबाजी पूर्णच फीटवला खूपच छान झाला व्हिडिओ धन्यवाद सर
एकच लाल शिवलाल डर के आगे जित हे...😂😂
आला बापा एकदाचा सर चा व्हिडिओ जमलं बाप्प 😂😂😂
Raut sir aapne kaya dimag se vidiyo banakar hamara manoranjan Kiya bahot bahot dhanywad
उद्या झाब्रु दादा आणि सुनील शेट्टी यांचि खुपिया मिटिंग आहे 🎉🎉🎉🎉😅
सरपंच साहेब तुमचा व्हिडिओ मला खूप आवडला
चक्की शिवलाल च्या हाती नाही लागली पाहिजे😂😂❤❤
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
एवढ्या तापत्या उन्हात व्हिडिओ आला की थंड गार वाऱ्याची झळूक आल्या वाणी वाटते....दिवस भर्याचा तान तणाव दूर होते.....एनर्जी बूस्टर..glucon D राऊत सर ब्रँड
🎉🎉🎉🎉 जबरदस्त गुरुजी🎉🎉🎉🎉
Rampur mast 💯 A1 Rampur ke Jai ho Rampur Jai ho sir ❤️
Min 10.000 hajar lohle aste fkt😂rampur wale 2 lakh 😂😂 congratulations Kandil Aaba
जय गुरुदेव ❤😊
नाही कराव कंदील बुड्यान दळण 10 रुपय किलो ,
😂
शिवलाल ले बत्ती रामपुर ले मुक्ती 😂😅
Super sir ❤❤❤❤😂😂😂😂
सरपंच पुढील इलेक्शन खेळायला भरपूर पैसे येत आहे 😂😂😂😂😂
Kashinath bhau mast character aahe😂😂😂
विषय स्वाभिमानाचा आहे 🌹👍
"गुरुजी आता गुढी पाडवा जवळ येत आहे, लग्नाची तयारी दाखवा आता"😂😂😂
Br
सापडलेलं सर्व घबाड कंदील आबाजी मोठेपणात गमावून राहिले . लवकरच पैदल व्हाची पाळी येईल हो आबाजी 😂😂😂😂
Khar ahe tai
@@VishalChopade-gx6px हो ना
फिटोला कंदील बुदा😂 tipari बसली बुद्याले 😂😂😂😂😂
पहीली कँमेडं आपली राऊत सर
सर झाबरू ले मोठामानूस बनवा लवकर
चंकीचा जय हो😂😂😂😅😅
1 nabar me pahila video 😊
घबाड पचत नाही राव❤❤❤
शिवलाल ले बत्ती पाहिजे🤣🤣
कंदील बुड्याची वसुली हू द्या ...sir...🙏🏻
चक्की be like 😂😂😂😂😂
कुठं आहे कंदील आबाजीचे पाय
नमस्कार करतो 🤣🤣🤣🤣
🦵 kara namskar 😂😂
कंदील बुढा फसला यार कार्यक्रमात 😂😂
Kandil lach bhetali pahije....Chakki 😊😊
Jabardast commedy lajavab
10,20,100 पहिला माझा नंबर 😂😅
Very good video Raut sir
शिवलाल 😂😂भाऊ 😂सुधारा जरा 😅रामपुरवाले नजर ठेवून आहे 😂😂😂😂
मानलं बाकी सर तुम्हाला 😂😂😂😂❤❤❤❤
Ekach lal shivalal😂😂😂😂
😅😅 छान episode hota 😅
❤❤1 नंबर
मोठे बाबा होय
Mast sar amravati
एकच लाल शिवलाल😂😂😂
अभिनंदन कंदील आबाजी🎉🎉😅😅
1लाख 50हजार फाइनल😂😂😂😂
Mast❤❤
सर शिवलाल ला टाका चांगला दोन तीन लाखाला 😂😂😂
खादोडे ला बत्ती 😂रामपुरला मुक्ती 😂😂😂👌🏼👍🤣🤣🤣🤣🤣
Very nice video sir 😂😂😂
काशा गूप्त हेर 😂😂👌🙏
शिवलालची बोली कळली नाही गुरुजी....लय फिटवलं शिवलालन...
कंदील बुढ येरी पण फुकट खाऊन माजाटल होत मस्त फिटलं फोन चालू ठेव आता वाऱ्यापाण्याचे मस्त टिपारी बसली😅
सूपर विडिओ 😊❤❤❤🎉🎉
कंदील बुड्याचं घबाड सरलच नाही का इचीन, लयच गरम गोट करते 😀😀👌👌🙏🙏
Very very nice video ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
Super ❤❤❤😂
Congratulations kandil abaji 😂😂😂
मला माझा black and white टीव्ही
विकायचा आहे कधी आनु हराशी ला
😂😂😂😂😂😅😅😅😅
सर विडिओ मस्त आहे सर आजचा शिवलाला ले बती रामपूर मुक्त
🎉😂😂🎉🎉छान 🎉
कंदील बुडा फीटला 😂😂😂😂
गूरूजी मि सूरवाती पासून पाहतो खूब आवडते माझं नाव जाली जाधव करजगांव जय माऊली गूरूजी
Superb
आम्ही शिवलाल सपोर्टर 😅😅😅😅 एकच लाल शिवलाल 👍👍👍👍👍
Me pan shivlal bhauu.....😂 Cha kaykarta
फिटला रे बा कंदील बुडा 😂😂
शिवलाल न वेळेवर पलटी मारली...पण काही असो सरपंच साहेबाचा फायदा झाला.👍
शिवलाल भाऊ रामपुर मधील खलनायक 😅😅😅😂😂
कंदिल आबाजी चागलेच फिटले आज 😂😂😂😂
जय गुरुदेव
कंदील आबाजी विनर झाले.
लय भारी गाव आहे बा रामपूर...😅
Bsli tipri kandil budyala gurji m😅😅
सरपंच मालामाल होणार 😜
गेम करण्यात पहिला नंबर शिवलाल चा
घबाड काही पचत नाही बा😅 कंदील आबाजीला😊😂
2 lakh rupees madhe four wheeler 🚗 yete sir.... Second hand 😅😅😅😂😂
कंदील भाऊ पुरे फिटले😂😂😂
कंदील भाऊ पुरे फिटले रे बॉ😂😂
Zakkas😂❤
❤❤❤
Super
गुरुजी कदिल आबाजी च घबाड आना हो ऊगळ कीत 😊😊 फिटला कीदील बुडा😊😊
सरपंचाचे बिलासागट वसूली झाली 😂😂