Dhananjay Mahadik full speech Kolhapur: Satej Patil मनोरुग्ण पाटील, कोल्हापूरला लागलेला शाप
Вставка
- Опубліковано 13 кві 2023
- #abpमाझा #abpmajha #DrAmbedkarJayanti2023 #uddhavthackeray #cmeknathshinde #maharashtrarainupdates #maharashtrapolitics #marathinews #dhananjaymahadik #satejpatil #kolhapur
Dhananjay Mahadik full speech Kolhapur: Satej Patil मनोरुग्ण पाटील, कोल्हापूरला लागलेला शाप
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
Uddhav Thackeray Meet Sharad Pawar on Silver Oak | उद्धव ठाकरे शरद पवार यांची भेट | Chandrakant Patil Statement on Babri Masjid Demolition | Sanjay Raut vs Chandrakant Patil | Sanjay Shirsat on Uddhav Thackeray | Shiv Sena role in Babri Mosque Demolition | Uddhav Thackeray Press Conference | Uddhav Thackeray vs Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील बाबरी मशीद प्रकरण | चंद्रकांत पाटील विरूद्ध संजय राऊत | उद्धव ठाकरे पत्रकार परिषद लाईव्ह | बाबरी मशीद प्रकरणात शिवसेनेचा सहभाग | Sharad Pawar NCP Party Loses National Status | CM Eknath Shinde Visit Dharashiv and Ahmednagar Farmers | CM Eknath Shinde Reviews Famers Loss Due To Unseasonal Rain In Maharashtra | Bhimrao Ramji Ambedkar |Dr. Ambedkar Jayanti 2023
जरा comment वाचायला या कळेल बंटी साहेबांचं वार 👑🤙
तुम्ही पुढच्या वर्षी कोणता पक्ष प्रवेश करणार ते सांगा आता बहुतेक सगळे पक्ष संपले असतील 😂😂😂😂
Tumhi kadhtos ky navin paksha pradesh krayla sangto tumchya pakshyat
😂😂
प्रहार राहिला आहे😂किंवा BRS
Mim 😂
2.75000.येवढच लक्षात ठेवा तुमी
ज्या व्यक्तीला निवडून आणला तूम्ही त्याने तुझ्या गावात काय काम केलं ते सांग काम राहूदे गावातील प्रत्येक लोकांना विचार लोकसभा खासदार कौन आहे म्हणुन सांगतील का नाव ते तुमच्या सारख्या 3rd क्लास लोक मुळे कोल्हापूर जिल्हा मागे पडला आहे
साहेब भीमा सहकारी साखर कारखान्याचे बील अजून नाही दिलं तुम्ही ते द्या.
😅😅😅
नाही भेटणार विसरून जावा😶😂
बंटी साहेब सोबत होते आणि बंटी साहेबांनी ताकद लावली म्हणून तुम्हाला खासदारकीचा पहिला गुलाल लागला नाहीतर तुम्ही अजून घरीच बसला आसता
😂 he kutn kadlas bhava ....hyat Bunty Patil cha Kay sambndh😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@akshaypadaval8148 aare bhava saglya kolp la mahit aahe tula mahit nahi vatat
Bhawa hyo जावई शोध कुठनं लावलास 😅🤣
@@vaibhavmardane1508 कोल्हापूर मधे पहिला च ऐकला ह्यो विषय...कोणतरी खरे अप्पा महाडिक मुळे आमदार झाल हे ऐकल होत
@@akshaypadaval8148 tuzya bunty sahebana aamdar ki denara pn ... mahadik ch hota
ह्याला सांगा रे 170 कोटी कर्ज कारखान्यावर आप्पा म्हाडीक न केलय 😂😂
लय बोलयाची गरज नही फक्त बंटी साहेब
५० वर्षा पूर्वीची मशिनरी आहे हे तुम्हीच म्हणता .म्हणजे तुम्ही कारखान्यात मशिनरी सुद्धा बदलल्या नाहीत. मग काय प्रगती केली २७ वर्षात
मग अडीच लाखांनी पाडणारेही मनोरुग्णच का
अडीच लाखान पडलेली असच मनोरुग्णासारख् बोलत्यात😂😂 आणि मनोरुग्ण च एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारत असत्यात.. कोण मनोरुग्ण आहे हें पूर्ण कोल्हापूर जिल्हा जाणतोय
महाडिक साहेब तुमचे कोल्हापुरात काम असते तर तुमचा 272000 हजार मतांनी पराभव झाला नसता
पैश्याच्या जोरावर आला पाटील
बिन पैश्याची निवडणूक खेळून दाखवावी पाटलांनी मग कळल कोण जिकाताय ते
😆😆😆😆😆😆
सतेज उर्फ बंटी पाटील साहेब...
मनोरुग्ण बंटी पाटील नाहीत तर तो तुमचा खाजपाचा चंपा मनोरुग्ण आहे
सतेज पाटील यांनी कोल्हापुरात भरपूर काम केले आहे
Sanga ky Kel 😂 थेट पाइपलाइन तुमचा घरात आहे का 😂😂
@@sam_.7423 बास्केट ब्रिज तुमच्या गल्लीत झाला काय
@@youngindian2420 bas gap 13 years Zal krtoy pipe line basket bridge chi BUNTY chi layki Nahi tyt tu ky bolu nko baal 😂😅😜
Kay kam kelay
Nice joke
अस म्हणत आमदारकी खासदारकी गेली महानगरपालिका गेली,zp गेली, गोकूळ गेल, पण का गेल याचा विचार केला का.. 😂😂😂
2014 निवडणुकीच्या वेळेला त्या मनोरुग्ण कडेच मदत मागायला आला होता त्या वेळला काय मनोरुग्न दिसला नव्हता का..... त्यावेळेला गरज होती म्हणून आला होता.... का
@Ganesh Savantमहादेवराव महाडिक स्वतः 35000 ने दिग्विजय खानविलकर यांच्या विरोधात पडलेत तो काय बंटी पाटीलना निवडून आणतो. त्याचं स्वतःचं पोरगं 45 हजार मतांनी पडतय.
महाडीक मनोरूगण जनता शोधेल
कंडका पडणार महाडिक कंपनी बंद पडणार काळया दगडावरची रेष 💯
कंडका म्हणजे काय
@@user-yk8zg7pl9v नसबंदी
@@user-yk8zg7pl9v तुकडाच पडणार
Devarshi ahes kay🤣😂
King बंटी साहेब
अधी भिमाचे बिल देऊन टाका
Brobr ahe
साहेब हरायची तयारी ठेवा 🤣कंडका तर पडणारच आहे
महाडिक तुमचा फूडचा पक्ष कोणता सांगा....
आपण किती पक्ष बदलून टाकले आहेत हे पन सांगितले नाही
जनमत तपासा😮😮
Sathej patil great
बंटी पाटील यांच्या सभा पण दाखवत जावा जरा 😅 यांना कोण विचारताय 😂😂😂😂 275000 लीड लक्षात असुदे 😂
हार जवळ दिसल्यावर फडफडल्यात ही सगळी 🤣🤣🤣🤣
बंटी पाटील❤️
बंटी साहेब 👑👑
🤣 aata kon jinkla, only one munna mahadik
किंगमेकार बंटी साहेब 👑
चोर
महाडिक महाडिक धूम धडाका
👑 बंटी 👑
किंगमेकर 👑बंटी साहेब !
Only Bunty Saheb👑✌️
चेअरमन चा खर्च 2 कोटी, गरीब शेतकरी अर्धा एकर ला 55हजार खर्च येतोय, कस्ट किती,हे देतात किती दर सगळं कारखान
Satej patil is boss ❤
2024 la उभा राहा खासदारकीची बघा काय होते किती matane पडतात
रडू नको मुन्न
👌🏻🎯🙏
Only buntipatil saheb
बंटी पाटील किंग मेकर आहे
👑👑👑💥
साहेब राजाराम चि निवडणूक आहे . आपन आदर्श खासदार आहात .पण भाषा चांगली नाहीं . आप्पाचा आदर्श घ्या
🔥🔥🔥🔥
पुढील वेळी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार आहे
👍👍
आपण मागच्या दारानं निवडून अलाय आणि कशाला लांबड लावताय?
हा same राऊत सारखं
खासदार की मध्ये काय काय विकास केला कोल्हापूरचा ...नुसत विमान लँडींग आणि बास्केट ब्रीज पाच वर्ष घालवली
Tu krtos ka bgh an tujya netyane 15year madhye jaga latane an sahkar sanstha band padnyavyatirikt ky kel te sang
Great
एका एका संस्थेवर 37 वर्षे गोकुळ राजाराम कारखाना 28 वर्षे स्वतःच घर भरून सोलापूरचा कारखाना सगळं स्वतःची घरं भरून घेण्यात उपयोग..
गुंड तयार करायची दहशत निर्माण करायची आणि सत्ता टिकवून ठेवायची ..
जिथं सत्ता आहे तिथं फक्त महाडिक बाकीच्यांनी ह्यांच्यासाठी फक्त गुंडगिरी करायची ..
कुठ भी हूडिक फक्त महाडिक 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
गुवात?😂
Bar bar asu de....
Maal vadh ani zop jara
बर बर.... 😂😂😂😂😂 भारी आहे भाषण....चला हवा येवू द्या सोडून हे ...बागा... 😂😂😂
Onli kingmekr banti saheb👑
एकटा बंटी पाटील महाडिक यांना पळवतो महाडिक घर एक होतय
घे उड वून
@@satishjadhav1833 तुझ्या वर चालत नाही काय
या म्हाडक लय दादागिरी करत्यात सोलापूर जिल्ह्यातील असुन 😠😠
यानां गाडी नं १५५२ चे तिकीट काढून द्या बंटी साहेब
म्हाडीक साहेब
👑👑👑
👌👌
Good sir
Only bunty patil
बंटी उर्फ सतेज पाटील साहेब ❤
Only bunty bhaiya ,be loyal🚩❤️🚩❤️🚩
कट्टर बंटी पाटील साहेब प्रेमी❤
कंडका पाडनार !!!👑
Only bunty Saheb!!🦁❤️
त्याच मनोरुग्णने तुम्हाला खासदार केले व एक वेळ आमचं ठरलंय म्हणत पराभूत केले . त्यामुळे तुम्हाला बंटी पाटील साहेब अजून समजलेले नाहीत व समजणार देखील नाही
Tya bunty patlana mahadik amdaar kela n ekda lolavla sudha tepn 20 divsat... 😂😂
Only mahadik saheb
काय ही भाषा....
फक्त महाडीक साहेब ✌️🙏
खोबरं तिकडे चांगभलं करणार्या महाडिकानी आधी भीमा साखर कारखान्याचे बील द्यावे. बंटी पाटीलसाहेब यांच्यामुळेच एकदा खासदार झाले. दलबदलू महाडिक
शाहू महाराजांची जनता आहे कोल्हापूरची जनता मुनी वादी विचाराच्या पक्षात असणाऱ्या भाजपच्या पक्ष असणाऱ्या लोकांना कधीच निवडून देत नाही कोल्हापूरची जनता हा विजय शाहू महाराजांना अर्पण करायचा म्हणून बंटी पाटलांचा पॅनल निवडून येणार
Ek no saheb
Manorugna
Only banti patil lava takat
One Only Bunty Patil
💯💯💯💯💯💯💯
शेठ
Kadhi appachya office var ja...rikama koni yet nahi.....❤
Appa❤
ओन्ली बॉस
बंटी पाटील साहेब
*अगदी बरोबर!!!*
👍👍👍👍👍
Mastermind and kingmekar of Kolhapur satej @ bunty Patil Saheb
ओन्ली बंटी पाटील साहेब फक्त
धनजंय महाडिक सारखा महाठक,दलबदलु,माणुस कुणीही पाहीला नसेल.सतेज पाटलानी कधीच कुणाचे पाय चाटले नाही ह्यांच्यासारखे त्यामुळे 96 कुळी खरे तेच आहेत.
Appanche pay chatunch pahilyanda amdar zale
बंटी साहेब वाघाला तोड नाही.....👑
Mahadik ✌️👌
लेकाओ.. तुम्हा महाडिकांच्या घरात किती जण राजकारणी लोक आहेत पण, त्यो बंटी पाटील फक्त तेच्या एका पुतण्याला सोबत घेऊन कायम तुम्हाला लोळवतोय...
उतरा की सगळी जण एकदम ताकदीन
कपबशी वरचड आहे खर आहे
सतेज पाटील हिरो
Ghari ja ghari😅😂😂
आमच्या सोलापूरचा कारखाना म्हणताय तर मग कोल्हापूर मध्ये कशाला आला
12.50 मिनिट ते 13.00 परंत बघा
महाडीक गट विषय कट
✌🏻✌🏻
महाडिक साहेब नमस्कार आपल काम चांगल आहे त्या मुळेच तुम्ही ईथे पर्यंत पोहोचला आहात
Only mahadik
Only बंटी
👑👑
👑 पाटील 👑
मंत्री व आमदार खासदार यांना टोल नसतो त्यांनी तर टोल ची पावती फाडली होती , थेट पाइपलाइन ची डफला पाडून काय आवस्था झाली आहे, अजून ती काय 1,2 वर्ष पूर्ण होणार नाही, सर्व सत्ता मला पाहिजे हे एकच धोरण आहे त्यांचा
महाडिक कंपनी ने 20/25 वर्षापूर्वी कोल्हापूर च्या जनतेला लुटून मोठे झाले आहेत, टोल वसुली कोण करत होते हे सगळ्यांना माहीत आहे .
@@detective4122 bhurti माणसे आहेत त्यांचा कडे तुझ्या सारखी ज्यांना काहीच माहीत नाही
Only महाडिक लावा ताकद 👍🏻💥
मनोरुग्ण व्यक्ती तुम्हाला चांगलाच पळवतोय....मागच्या वेळेस थोड्या मतांनी पॅनलचा पराभव झाला होता..
मागल्या दाराने खासदार झाला...😂😂😂😂😂😂
Bunty bhi magli darana zala mlc😂
मुन्ना महाडिक साहेब ओन्ली 🔥🔥
पाटील खडे तो सरकार से बडे only बंटी ❤
sahakar 👌
Bhima kharkhana lutun khla...😮
Bill dya shetkryach pahile
King makers Mahadik 👑💪🏻
🔔🔔
Ek no. 5577.. Jinknaar apunach....