ua-cam.com/video/stDG-9pNz_Y/v-deo.html सगळ्या सुनांनी हे गीत सुद्धा पाहावे वरती मी कमेंट्स मध्ये लिंक पाठवलेली आहे.आईचे गीत हे फक्त सांसू किंवा सुनेसाठी नाही तर एकंदरीत समाजाचे प्रबोधन व्हावं याच हेतूने सगळे गीत बनवले आहे.
खरंच आई किती छान .तुम्ही खरंच कित ग्रेट आहात.मन भरुन आलं बघा.अश्रूच थांबत नाहीत बघा.आई तुम्हाला एवढं भारी गीतरचना कशी काय सुचतीय .तुमच्या बुध्दीला सलाम.कोणत्या शब्दात तुमचं कौतुक करू हेच समजत नाही.खूप खूप छान. लय लय भारी बघा.❤❤👌👌🙏🙏
आताच्या काळात ज्याना सुणा आलेल्या आहेत त्याना विचरा किती वाईट सुणाचा आनुभव आहे ते गाणाऱ्या मावशीचा काही तरी आनुभव आला तेव्हाच त्याना हे गाण सुचल आहे 🎉🎉🎉🎉🎉
आत्ताच्या काळात ज्या सूना आहेत त्या ना असे घडवणारे आई वडिलच असतात आधीच्या जनरेशन ने आपली मुलगी दुसऱ्यांच्या घरी जाणार तर चांगले वागायला शिकवायला हे आईने पाहिजे ती जशी मुलगी घडवणार तशीच सून पण मिळणार
वा! वा! Mavshi... ❤ आज समाजला खरी गरज आहे तुझा सारख्या वक्ती चि. कि जी आज समाज प्रति आपले काही तरी देने आहे या करणाने आपले गीत रूपी आपले विचार मांडत आहेस आणि ते कोण्त्या पन रूपाने असो Mavshi तु तुझा गीता मधुन खरी व्यथा समाज हर एका व्यक्ति चि मांडली आहे. आणि मांडशिल mavshi आणि तु खऱ्या अर्थाने आज गरज आहे आज सोशल मीडियावर समाज प्रोबोधन करणारे आणि जीवनात कसे जगावे हे सांगनार खूप कमी माणसे आहेत् Mavshi आणि त्यातिल तु एक् आहेस mavshi हा खूप मोठा अभिमान आहे आम्हा सर्वांना Mavshi❤ तुझा! All the best👍💯 मस्त Mavshi.... ❤
सुन करताना करतात नंतर ती काळीच आहे तीला कामचं येतं नाही..तीला स्वयंपाक करु देतं नाही.. फक्त धुनि-भांडी करायची तीने..ह्यावर पण गाणे बनवा.. आई-वडील ऐकून बायकोला त्रास देतात😢😢
मावशी तुम्ही खूप छान गाणं गायलं पण मला एकच म्हणायचं सासु पण सुनेला खूप त्रास देते सुनेने कितीही चांगलं केलं तरी सासू तिला नाव ठेवत असते हे मी स्वतः अनुभवले
ua-cam.com/video/stDG-9pNz_Y/v-deo.html
सगळ्या सुनांनी हे गीत सुद्धा पाहावे वरती मी कमेंट्स मध्ये लिंक पाठवलेली आहे.आईचे गीत हे फक्त सांसू किंवा सुनेसाठी नाही तर एकंदरीत समाजाचे प्रबोधन व्हावं याच हेतूने सगळे गीत बनवले आहे.
Khuapch Chan aahe Video nice Gani ❤❤
खरंच आई किती छान .तुम्ही खरंच कित ग्रेट आहात.मन भरुन आलं बघा.अश्रूच थांबत नाहीत बघा.आई तुम्हाला एवढं भारी गीतरचना कशी काय सुचतीय .तुमच्या बुध्दीला सलाम.कोणत्या शब्दात तुमचं कौतुक करू हेच समजत नाही.खूप खूप छान. लय लय भारी बघा.❤❤👌👌🙏🙏
Kupch sunder geet❤😢
तुम्ही या युगातल्या बहिणाबाई आहात.तुमचे खुप खुप अभिनंदन
👌
खूप छान कमेंट धन्यवाद🙏🙏
अचूक शब्दात विषयाचे भावना सुंदर मांडल्या आहेत. हृदयस्पर्शी काव्य रचना आहे.
❤❤
आताच्या काळात ज्याना सुणा आलेल्या आहेत त्याना विचरा किती वाईट सुणाचा आनुभव आहे ते गाणाऱ्या मावशीचा काही तरी आनुभव आला तेव्हाच त्याना हे गाण सुचल आहे 🎉🎉🎉🎉🎉
आत्ताच्या काळात ज्या सूना आहेत त्या ना असे घडवणारे आई वडिलच असतात आधीच्या जनरेशन ने आपली मुलगी दुसऱ्यांच्या घरी जाणार तर चांगले वागायला शिकवायला हे आईने पाहिजे ती जशी मुलगी घडवणार तशीच सून पण मिळणार
Jya gharat sunela tras dila jato ....tyavr pn banva br ka gaan ...khup chan mast gaan ahe ...
कांता ताई तुमचे गीत खूपच हृदयस्पर्शी आहे कलियुगात तुम्ही बहिणाबाई आहात
खूप छान ताई तुमचे गाणे म्हणाला खरोखर पटण्यासारखे पाहण्यासारखे शब्द आणि शब्द खरोखर गायला
खूप छान ताई आजकाल आईबाप कुणालाही नको हृदयस्पर्शी👌👌 गीत❤❤👍👍
औक्षवंत हो बेटा शुभाशिर्वाद हर हर महादेव 🚩
अप्रतिम गायण केले मावशी ह्दय स्पशी🌹🙏🙏👌
अप्रतिम अस गान है मावशी 🙏 😢😢😢
आई खूप सुंदर आवाज आहे तुमचं .....असेच गत रहा ....So sweet Sound Thanks
खूप सुंदर गाणे गायले आहे,मला माझी आई, दादा ची आठवण आली.खूप रडले मी हे गाणे ऐकून, 👍👌🙏
कांता ताई खरोखर खूप छान गाणं आहे अतिशय उत्तम गाता तुम्ही मला खूप खूप आवडतात मी रात्री बारा तरी वाजले तरी तुमचं गाणं ऐकूनच झोपते❤,💐💐🙏🙏
बायको किती चांगली असली ना तरी मुलाला त्याची आईच दिसते कारण आईला आपला मुलगा सोने बरोबर वाटून घेतलेला चांगला वाटत नाही
असल्या आई ने मुलांनच लग्नच करू नका
खुप छान धन्यवाद ताई आजची परिस्थिती आहे प्रत्येक घरी हेच खरे आहे रडायला आले
आई तुम्ही खूप छान गीत साजर केलं तुम्ही🥺😊👍🏻
आजच्या काळातील बहिणाबाई, जिजाऊ,सावित्री आहात तुम्ही मावशी🥰✨🥰
तुमच्या या मधूर रचनेला तोड नाही खरंच.
आई जगदंबेची तलवार आणि मशाल आहात तुम्ही ❤
तुमच गाण ऐकून डोळ्यात पाणी आले खुपच छान👏✊👍
कांता मावशी खरंच तुमच्या अभिनंदन खूप खूप
खूप खूप छान गीत, खूप छान वाटले ही ऐकून, अशाच छान गीत सादर करून समाज प्रबोधन करत रहा, तुम्हाला खूप शुभेच्छा
या मावशी ने खूप सुंदर म्हटलं
वा! वा! Mavshi... ❤ आज समाजला खरी गरज आहे तुझा सारख्या वक्ती चि. कि जी आज समाज प्रति आपले काही तरी देने आहे या करणाने आपले गीत रूपी आपले विचार मांडत आहेस आणि ते कोण्त्या पन रूपाने असो Mavshi तु तुझा गीता मधुन खरी व्यथा समाज हर एका व्यक्ति चि मांडली आहे. आणि मांडशिल mavshi आणि तु खऱ्या अर्थाने आज गरज आहे आज सोशल मीडियावर समाज प्रोबोधन करणारे आणि जीवनात कसे जगावे हे सांगनार खूप कमी माणसे आहेत् Mavshi आणि त्यातिल तु एक् आहेस mavshi हा खूप मोठा अभिमान आहे आम्हा सर्वांना Mavshi❤ तुझा!
All the best👍💯
मस्त Mavshi.... ❤
Very nice 👌👍
खूप खूप छान 👌👌
Very practical.
या ताईंच्या प्रत्येक गीताच्या मागे बहिणाबाईंची तसेच अनंत फंदींची आठवण येते.
आई बाप हे देवाचे रूप आहे छान कार्य केले आहे
ताई खरोखर सत्य घटना कलियुगात आहे , ते गाण्यात गायल ताई
आईला मनापासून धन्यवाद सध्या चालू असलेल्या परिस्थितीवर गाणी गायल्या बद्दल
😢आईला मनापासुन धन्यवाद् चालु परिस्थिती वर गानं गाईल्याबद्दल
डोळ्यातून पाणी आल्याशिवाय हे गाणं ऐकताच येत नाही.. ❤❤
कांता ताई मावशी खर तुमच्या अभिनंदन खूप खूप शुभेच्छा
जे पोरं आई बाप सांभाळता त्याच्या साठी एखदा गाणं शोधा
दुनिया में सबसे उचे स्थान पर मा बाप है..❤
खुप सुंदर आहे. खरच या गाण्याला तोडच नाही.
अगदी सत्य परिस्थिती गाण्यातून सादर केली खूप छान ताई
🙏🙏🙏
खूपचं सुंदर... सत्य परिस्थिती.... कलियुग की कहाणी
खूपच छान,सत्य परिस्थिती 😢
😢😢 खूप छान तुमचं गाणं ऐकून आई लोकं सुधरतील
खुप छान पद्धतीने गीत सादर केले ताई, आजच्या पिढीने यातुन काहीतरी बोध नक्की घ्यावा.😢
खूप सुंदर आवाज आहे मावशी❤
❤खूपच सुंदर गाणे आहे ताई
डोळ्यात पाणी आल एकुन😢😭
खरंच खूप छान गीत आहे आत्ताच्या युगात जे चाललंय तेच तेच तुम्ही गात आहात खूप छान
Dhanyawad Tai khupch chhan gan tumhi gaylat 👌👌🙏🙏💐
खूप छान माऊली 🙏🙏🙏😊
खूप खूप छान. .पण आई.....आई वडिलांचे ऐकून बायकोला त्रास देणारा नवरा...यावर्ती पण एक गाणे सुचवा...बर का....
Correct 💯
दोन्ही पण बाजू आहेत त्यापैकी एक बाजू गाणे रूपात
दुसऱ्या बाजूच्या व्यथा गाणे रुपात नक्की येईल ❤
Barobar
खुप छान आवाज आणि गाणे पण धन्यवाद ताई🙏
खरंच आई खुप छान गायलं गाणं.. ❤️🌍🥹
सून कितीही चांगले वागले ना तरी सासू तिच्या मुलीचा कौतुक करत असते आणि सुनेला नेहमी कमी समजते
एकदम बरोबर पण ह्या सांसवाना कधी कळणार शेवटी सूनच सांभाळणार आहे
@@SunitaNawale-Shinde Mlapn replay dena
आई खूप सुंदर देव तुम्हाला अजुन प्रगती पथावर घेवुन जावे
❤ आईच्या आवाज चांगला आहे
अक्षरशा शारे आले आंगवर ❤
खूप खूप छान गाणं आहे व आवाज पण छान आहे तुमचा काकू
खूपच गोड गायले ताईने गाणे खरोखर आवडलं मला ताईचं गाणं
खरं म्हणलं ना आजच्या काळामध्ये लग्न करू नका आपल्या पायावरती उभे राहून आपल्या आई बापाच्या घरी राहून थाटात रहा
खुप छान आहे 🙏🙏🌹
Ajun thod he viral kara gaana. Khoop bhaari aawaj aahe ky gaanyache shabda aahet ❤❤❤💕
खुप छान गायलं मावशी 👌👌
खुप खुप छान आहे गीत आजी
सगळेचा त्रास देत नाहीत सुना ला पण त्रास देतात काही ठिकाणी 😢व तरी पण आम्ही राहतो ना 😢 आई बाबा नाव ठिवनेसाठी
सुन करताना करतात नंतर ती काळीच आहे तीला कामचं येतं नाही..तीला स्वयंपाक करु देतं नाही.. फक्त धुनि-भांडी करायची तीने..ह्यावर पण गाणे बनवा.. आई-वडील ऐकून बायकोला त्रास देतात😢😢
Khr ahy asc hoty krtana krtat suna aani lgna nhtr nav thvtat tayna kahi kimtc nsty
Correct..sunela kiti tras detat yavr banvayla pahije gan.
@jyotiwaghmare4044 nakki
आई आणि बहिणीच ऐकून बायकोला त्रास देता यावर ऐक गाणं बनवा
लवकरच..🙏
खुप छान असेच प्रबोधन करत रहा
मावशी तुम्ही खूप छान गाणं गायलं पण मला एकच म्हणायचं सासु पण सुनेला खूप त्रास देते सुनेने कितीही चांगलं केलं तरी सासू तिला नाव ठेवत असते हे मी स्वतः अनुभवले
खूपच सुंदर आवाज आहे. रुदयद्रावक गाणं आहे.❤❤❤
आई वडील यांनी सुने मध्ये व मुलगी मध्ये काही फरक करू नये मग सगळ अपोआप चांगल होत राहत
मावशी खुप सुंदर गाणं आहे आजची परिस्थिती वर
खूपच सुंदर रचना
. खरंच गाणं खूप छान आहे. पण ताई सुख आपल्या मानण्यावर आहे.
सुंदर गाणं आणि तुम्हचा आवाज खूप साजेसा
😊
खरंच खूप च छान आहे मावशी हे गान😂
खुप छान ताई तुमचा आवाज सोन आहे
तुम्ही खुप खुप गा ताई🎉🎉🎉🎉🎉🎉
अभिनंदन आई ❤खूप छान गाता
खरचं खुप छान आई 🙏
खूप गोड आवाज आहे . खूप सुंदर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
खरोखर आई तुमच्या गायन ऐकून डोळे भरून येता
खरोखर आई तुमचे गाणे ऐकून रडायला येते
Khup Sundar, aai tumche gane aaiktana dolyat Pani aalyashivay Rahat nahi
खरच आहे आईसाहेब❤❤
आईसाहेब जिजाऊ दिसतात मला लई भारी
खुप छान आई बापा वरले गीत
Di ek number song Gaya aapane❤
खुप छान 👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप खूप छान लय भारी गांनं शुभेच्छा तुमाला ताई
खूप छान सोंग आधी मन जिकून् घेतलं तुम्ही . ❤❤❤❤❤
Mast aahy khup chan aai manala laglay
खुपचं छान रियल आहे
आई खूप छान गाणं आहे ❤❤
Bahinabai che dusara awatar❤
Khup mast
खूपच सुंदर मावशी ❤👍
Aai che geet Khup Khup chhan ahe
Wow kiti sundar rachana keli aai aai kharach tumhi khup chan git rachana keli aahe
Shabd rachana ashi aahe yeknara sahajach tyavar vichar karel aai tumachya vicharana salam aahe aai
खरंच आहे आई तुमचं❤❤❤❤❤
खरंच आहे आई
तुम्ही खूप छान गाणी म्हणत असता❤❤❤❤❤
Tai kup मस्त 👌👌
खूप खूप छान
Agdi barobar 👍🙏🙏
आई तुमचा शब्द एक एक खूप छान आह खूप छान आई
ताई शब्द रचणा फारच सुंदर❤❤