गौराई पूजन vlog|part-2| आमचं गौराई जागरण आणि गाणी| सासू सुनेची फुगडी
Вставка
- Опубліковано 18 вер 2024
- नमस्कार मी प्रियांका आणि माझ्या channel वर तुमचं स्वागत आहे. जसं की मागच्या video मध्ये आमच्या गौराईचे पूजन तुमच्याबरोबर share केलं आणि या video मध्ये त्याच vlog cha उरलेला भाग ज्या मध्ये आमच्या गौराई चे जागरण आणि जागरणाची गाणी आणि गौराई जागरण म्हटलं की आपले पारंपरिक खेळ तर आलेच की मग आमच्या सासू सुनेची फुगडी हे सगळं share करत आहे. त्यामुळे संपूर्ण video नक्की बघा. आवडला तर नक्की like आणि share करा. Channel वर नवीन असाल तर नक्की subscribe करा.
आभार 🙏
Background music used in this video-
Audio credits:
Music : Reality
Musician : ASHUTOSH
खूप मस्त गाणी खूप छान आम्हाला पाठवताआले तर पाठवा मला खूप गाणी खूप आवडले.👌👌👌👍👍👍👍👍
हो ताई नक्की👍🏼
ही गाणी लिहून घेण्यासाठी त्यांचा video मी चॅनेल वर् upload केलाय नक्की बघा
खूप छान वाटले
खूप खूप छान ❤
आम्ही सर्व खेळ पण खेळतो.. खुप छान आनंदाचं वातावरण असतं 🎉
हो ना
खूपच छान माझ्या माहेरी पण अशीच पद्धत आहे
खूप खूप खूप👌
👌 छान👌👌मस्त👌👌
सुंदर 👌👌माहेर, लहान पणची
खूप आठवणी डोळ्यात पाणी आले
Khoob chan aahe 🙏🤗😀❤️
Thank you 🥰
❤❤❤❤
Sunder pooja zale. Gani kup chan.
धन्यवाद 🙏
खूपच छान आहे ताई गौरी गणपती खूप छान सजवले आहेत मला खूप आवडली आहे 💐🙏🏻💐🙏🏻
ua-cam.com/channels/BO5-bK6vaF2c8Ovscmtfgw.html🌷🙏🏻🌷🙏🏻
Thank u ताई 🙏
खूपच सुंदर आहे 🙏👌👍🌹👌👌👌
धन्यवाद ताई 🙏
खूपच छान गाणी म्हणतात ताई
Thank you
Chan
Nice mazi gri pn asate thankas
Khup khup masta....🙏🏼🌺🙏🏼👌👌👌👌II JAI GAWRI GANPATI II🙏🏼🌺🙏🏼
मोरया 🙏
खुप छान आमच्या कडे पन आसाची गाणी बोलतात👌👌🙏
गाणी खूपच छान
Thank you 🙏
खूपच मस्त प्रियांका👌💞.... आत्याची आठवण मनाला भिजवून गेली🥺
खरचं ताई... आत्यांची आठवण तर कायम येतच रहाणार कारण आपल्या आत्या होत्याच तश्या आणि त्यांनी आपल्याला तितकाच लळा, जिव्हाळा लावला होता 🙏miss you आत्या 🙏
4
मस्त आहे ताई आमच्याकडे गावी पण असच बोलतात अगदी गावची आठवण आली
धन्यवाद 🙏
खुप छान 👌👌आम्ही पण आमच्या घरी असेच गौराईचे जागरण करतो तुम्ही घेतली ती सर्व गाणी घेतो... अंगणी तापत दुध.. हे पण घेतो..❤मला ही गाणी फारच आवडतात❣️
धन्यवाद 🙏
Khup chan tai ...mala tu khup avadtis ❤️❤️
Thank u so much ताई. मलाही तुम्ही सगळे खूप आवडता ❤️🙏
खूप छान मस्त
धन्यवाद ताई 🙏
Khupach chan.apli Sanskriti.
Wonderfully explaind our culture Priyanka...keep it up
Thank you 🙏
Mastach 🥰🤩😘😍
Khup 👌👌👌👌
Thank you 🥰
खुप छान
Thank you 🥰
Khup chan tai
Thank u 🥰
Cuite pie ❤️
Little Princess ❤️❤️
Thank you ☺️❤️
खूप छान 👌👌🙏🙏🌹🌹
🙏
मस्तच खूप छान👏✊👍
Khup chan tai, 👌
धन्यवाद 🙏🥰❤️
छानच ताई
धन्यवाद दादा 🙏
Khup छान👌👌
Thank u🙏
ताई खूप छान वाटले आपला व्हिडिओ बघुन 👌👌🤗🤗
तुम्हाला छान वाटलं हे ऐकून मला पण छान वाटलं ताई ❤️
Khup chan
🙏 thank you Dada
❤️🙏❤️🙏
👌🏻👌🏻👍🏻👍🏻😍😍
🙏
Mast 💐💐👌👌💐💐
Thank you 🙏
Nice !
Thanks 😊👍🏼
Chan 🙏🙏🙏
Thañk you 🙏
😂🎉🎉🎉
Nice decoration
Thank u🙏
Chan 👌👌👌
Same tai asmchyakde on Asch aste
Mast
🙏
वा वा फारच छान सासूबाई आणि सुनबाई ची फुगडी गाणी खूप खूप छान म्हणून दाखवली आहे 👌👌
धन्यवाद 🙏
Nice
Thank you
Mazi aai same hich gaani gaate
मला पण ही गाणी माझ्या आईनेच शिकवलीत🥰
😍😍
🥰❤️👍🏼
छान सासु सुना
Thank you 🥰
Abhalatan padalya magha g magha g
Sasu sunechi fugadi bagha g bagha g
Mast mast and Mastch 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🎂🍰👌👌👌👌👌👏👏👏👏🎉🎊☝😊😊😊
Thank you 🙏
😊🙏Khupch chaan Tai Kharrch mukhavate naka badalu. Aani tumchyagharche mukhavate tar mala khupch aavadale.
Amcha ekde same padhat aste
Very nice👍
Thanks 🥰
Gav kont
Tai gaurai chya jagaranachi gane lyrics pathava na pls
हो करेन नक्की 👍🏼
ताई तुमचं माहेर आणि सासर कोणतं गाव आहे
सातारा 🙏
Gani amchya sasubaiechi athvan karun geli karan hi gani tya mhanaechya
Tai please hi gani lihun tyacha ek vidio banvana please
नक्की 👍🏼
@@GruhLakshmiPriyanka thank you tai mi vat bagen yavidiocho
Tumache maher aani sasar konte aahe
Lihile li gani pdf pathvata ka
Maza first year aahe mala gane havi hoti pls share kar na
नक्कीच 👍🏼
तुम्हाला हव्या असलेल्या गौरी गाण्यांचा video upload केलाय नक्की बघा
Tumhi te ganpati chya khlach kutun anla
Tumi satara bhagcha ahat ka
Ho
Dusrya ladies bolvat nhi ka tumhi
माझ्या सासरी आम्ही कॉलनी मध्ये राहतो आणि कोरोना मुळे जास्त कुणी येत जात नव्हतं. आणि आम्ही जरा उशीरा करतो जागरण. कारण जागरण असतं ना ते...
Mastch tai tu pn good aahes
Thank you 😊🙏
खूप छान
धन्यवाद 🙏
❤️🙏❤️🙏
🙏🙏🙏
Nice
खूप छान
Thank you 🥰