लागले राधेला या वेड.. शाहिर सुशांत गराटे No.1 गवळण
Вставка
- Опубліковано 18 вер 2020
- #kokanchi lokkala
* स्वामी समर्थ कलामंच साखरपा प्रस्तुत *
गौळण-लागले राधेला या वेड
गायक-सुशांत गराटे
संगीत संयोजन व कीबोर्ड-गणेश नागवेकर
बेंजो-राकेश गराटे
ढोलकी-पप्पू आग्रे
ऑक्टोपॅड-संतोष जोयशी व बंड्या बने
कोरस-अशोक पांचाळ,संदीप जोयशी व दिनेश तरळ
रेकॉर्डिंग-सुरज मालपेकर व दिग्विजय डेरे
विशेष सहाय्य-बंड्या माने(स्वामी समर्थ हॉल साखरपा)
🔴 Follow Instagram 👇
/ kokanchi_lokkala
🔵 Follow Facebook 👇
/ namdev.more.754
●कोकणची लोककला●
(कोकणच्या लोककलेचा इतिहास)
परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणभूमीत अनेक कलांचा विकास झाला आहे. त्यामध्ये नमन(खेळे), शक्तीतुरा (जाकडीनृत्य), भारुड, डफावरील पोवाडे इ.कलांचा समावेश आहे. कोकणातील विशेषतः रत्नागिरी जिल्हातील नमन (खेळे) या लोककलेची प्रसिध्दी जगभर पसरली आहे. श्री गणरायाचे आगमन, मृदंग, ढोलकीच्या तालावर ठेका धरणारी नटखट गवळण, काल्पनिक पौराणिक वगनाट्य सादर करणारी ही नमन लोककला कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना, शासनाचे अनुदान नसतानाही कोकणवाशीय जोपासत आहेत. या लोककलेला फार प्राचीन काळापासून रत्नागिरी,चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, मंडणगड या तालुक्यातील लोकांनी ही लोककला जोपासून शासनाच्या, भारत सरकारच्या अनेक योजना या लोककलेतून लोकांपर्यंत पोहचवून त्याविषयी जनजागृती करण्याचे काम पार पाडले आहे. झाडे लावा-झाडे जगवा, पाणी वाचवा, नशाबंदी, वृक्षतोड थांबवा, स्त्रीभ्रुणहत्या, शिक्षणाचे महत्त्व इ.विषयांवर या लोककलेतून लोकांपर्यंत संदेश देण्याची महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. याच कलेचे दुसारे रुप सिंधुदुर्गमध्ये पहावयास मिळते. त्याला “दशावतार” या नावाने ओळखले जाते. नमन आणि दशावतार यामध्ये बरेच साम्य आणि वैधर्म्य आहे.
याबाबतची कथा अशी की,अठराव्या शतकात शामजी नाईक काळे यांनी कर्नाटकातून जो लोककला प्रकार महाराष्ट्रात आणला. त्याचे दोन भाग होऊन एक दशावतार म्हणून दक्षिण कोकणात प्रसिध्द पावला. तर नमन उतर कोकणात होऊ लागला. नृत्य, नाट्य, संगीत यांनी परिपूर्ण असा हा लोककला प्रकार “यक्षगान” या कर्नाटकातील लोककला प्रकाराशी साम्य दर्शवतो. उत्सव प्रिय कोकणात सण, समारंभ म्हटले की मन उचंबळून आल्याखेरीज राहत नाही. प्रामुख्याने सणवारीत, लग्नसमारंभात, सार्वजनिक महोत्सव इ.मध्ये कोकणी संस्कृतीतील विविध लोककला आणि लोकनृत्य पहायला मिळतात. जगाच्या पाठीवर कोकणी माणूस कोठेही असला तरी या उत्सवासाठी तो आपल्या गावाकडे धाव घेतल्याशिवाय राहत नाही. कोकणात या उत्सवात “कुणबी” समाजाची लोककला व लोकनृत्य या दृष्टीने महत्त्वाची भूमिका आहे. होती व असेलच. लग्नकार्यात कोकणची लोककला नमन, दशावतार, तमाशा तर गणपती उत्सवात जाकडीनृत्य, काटखेळ, टिप-या, फुगड्या ही लोकनृत्य पहावयास मिळतात. लोककला व लोकनृत्य यातून प्राचीन कोकणच्या संस्कृतीचे जतन आपोआपच होत आहे. यापुढे ही या लोककलांचे जतन होणे काळाची गरज आहे. कोकणचे खेळे-नमन ही लोककला पूर्वी वीज नसताना पेट्रोमँक्सच्या प्रकाशात रंगायची. आज मात्र ही कला हँलोजनच्या रंगीबेरंगी दुनियेत रंगताना दिसते. काळ बदलला मात्र ग्रामीण जनतेच्या मनोरंजनाचे साधन मात्र नमन-खेळे, शक्तीतुरा हेच आहेत.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
#tag
#kokanchi_lokkala
#कोकणची_लोकधारा
#kokanchi_shan
#devendra_ziman #rajesh_nikam #sushant_garate #vijay_kuvlekar #sandip_more #kokan_sanskruti #kokan_ek_swargnagari #kokani_saj. #kokani_kala #kokanche_khele #shakti_tura #kokancha_nach #aapli_lokkala #ratnakar_mahakal #shahiri_chand #sachin_bendre #maz_kokanch_gav
अप्रतिम गवळण सादर केली राव ❤❤❤❤❤
पाथरट गावचे आदरणीय शाहीर दत्ता गराटे साहेब यांचे सुपुत्र सुशांत गराटे यांना शाहीरि मानाचा मुजरा.खुप सुंदर सुशांत भाई.
nambar patva buva
Royal Ratnagirikar.......😍❤️💯👍🏻
अतिशय सुंदर गौळण... बऱ्याच दिवसांनी कान तृप्त झाले.. असेच सुंदर व्हिडोयोज घेऊन या .
1 no ❤
Lay bihari aavaj shushnt da❤
Khatarnak bhau .. jam bhari survat
Wow bhau
Superb
खूपच छान आहे दादा गौळण 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सुशांत जी आपला आवाज सुमधुर आहे. ह्या गाण्याने आम्हां प्रेक्षकांना तर मंत्रमुग्ध केले आहे. आपले शब्द उच्चार त्याहून एकदम स्पष्ट आहेत जे आम्हा रसिक प्रेक्षकां पर्यंत थेट पोहोचतात. आपल्यावर सरस्वती माते चा आशीर्वाद आहे. आपल्या गीता मध्ये राधेला कृष्णाचे वेड लागले आहे.पण आपण असेच गात राहिलात तर आम्हां रसिकांना मात्र आपल्या आवाजाचे वेड लागल्या शिवाय राहणार नाही हे मात्र नक्की. आपल्या सर्व टीम अभिनंदन.अशीच आपली सर्वाची प्रगती होवो ही स्वामी चरणी प्रार्थना
सुपर सुपर
एक नंबर एकच ध्यान गराटे फ्यान 😍❤😘👍
Kharach bhau manapasun manacha mujra ❤️🙏 khub Chan aani vadan ter bhannat ekach number dholak vale bhau
Nice ganpati song ❤❤😊😊
First time amcha gava. Mdhe tumcha show bghitl tervan mdhe tevha pasun tymcga fan ahe khup chan avaj n tumchi style 🥰❤️
Khup khup chan gaan ahe khuppp❣️❣️❣️❣️❣️❣️
अतिशय सुंदर गाणे, पुन्हा पुन्हा ऐकावं असा छान आवाज, शाहीर भारी लवकरच आतुरता आपल्या आणखी मनाला भावणाऱ्या गाण्यांची.❤️ सुंदर
Qq
Very nice song Dada👍👍👍ek number 😎
Khup Sundar Gaulan
khup chan ahe gavlan ani tumcha avaj pn khup mast ahe
Khup sudhr aha buva yek nbr gvln
❤ nice
खुप छान ❤
शुशांत बुवा जबरदस्त शाहिरि माणाचा मुजरा
Khup bharri aahe aavaj aani gavalan super
छान 👌👌🌹🌹🌹🌹
Ek number Bro . Kay Sur aani Kay Tal... Man khush zal yar .
Ek number buva.....keep it up...bhuva....shahiri mujra...tumhala....
Khup chhan aavaj ahe dada tumcha👍👍
Oi oi
Mi tuzi khup mothi fan aahe sushanth😘
Hi
@@JEaet570 hii
अप्रतिम गवळण .
Khup chhan bro 👌👌👌👌
khup mast ...
मस्त शाहिर
Kadakk song👍👍👍
Hii
Free fire I de
लांजा गावचे शाहीर हर्षद गुरव याचा शाहिरी मानाचा मुजरा 🙏
Nice voice Bhava N Gavlan Tr Zakkks Ahe 😇🤞👌
Wa chchan aavaj aani gavalan
Kadk nice😊
अप्रतिम गवळण सुंदर आवाज बंटी दादा
खूप छान 👍
Nice gavlan
Mast dada ❤️👍👍
लय भारी🙂🤘
I love this song nice voice bro
खूप छान दादा
Very nice song 👌👌 Mazi favourite gaulan aahe he
आवाज खुप छान आहे
हाय
खूप छान भाऊ
खूप छान बुवा
आवाज मस्तच आहे
खूप छान आवाज
Mast khup chhan ❤️
Shantilalgadri
शाहीर -सुशांत गराटे no.1 गवळण. ऐकुन मन प्रसन्न झाले......
Thnx
Nice song kadkkk
खुप छान आवाज
खुप छान छान
ajun tumchi gani astil tr amhalaaaikaychi icha ahe
nice bhau shbdrachana khup chan ani music khup chan avajhi sunadr ahe mazi avdti gavlan ahe 🔥🙏👌✌❤jay shrree radhe sham ki jay .....
Nice 👌
मस्त बुवा
Super & Nice Song...👌
Nice👍
Ho
Very nice 👍
Wow😍😲👌👌👌खूप छान 🥰😍😘
Kadak
1no buva👌👌
Very nice bhava 💖💞💖💕 awesome Sushant ❤️
mast bhava
खूपच सुंदर आवाज...!!!!
अप्रतिम
Mast
bhari swar buva
Nice bro👌👌👌🤝👍👍👍
Khup sundar
Parat parat song aekayla khup mazzya yete khup chan vatt
lay bhari
Khup Sundar Aavaj
Kdk
वह तुम्हारा गाना बहुत अच्छा है गाना सुनते हम हमारी दिल की याद आती
Nice buva
Nice song
खूप सुंदर
Mast 🥰🥰
Mstch👍
🌹🌺🌺🌺🌹 very nice and wow
Hi
भारी
Nice
Khup mast
दादा गवळण लिहून पाठवा ...
Nice song 👌
lay bhari avaj
Nice song ❤️👌
खुप छान आवाज ऐकदम कडक
वाव. अशीच आपली कोकणची कला आणि संस्क्रुती चा वारसा जपत रहा . आणि नवनवीन कार्यक्रम पाठवत जावा. धन्यवाद भावू🙏🙏
👌
पवर
झकास बुवा
Nice व्हॉईस
कडक
Bhai tujha aavaj itka chan ahe ki mi he song khup Vela aikla