अशी कोणती जात आहे जी 250 ते 300 नारळ देते? निदान मी भारतात अशी कोणतीही जात पाहिली नाही. कोकण कृषी विद्यापीठाचे प्रताप वाण 150 नारळ देते. मला तुमच्या बागेचा पत्ता द्या म्हणजे खात्री करता येईल. आणि मार्केट रेट रुपये 45 ते 50 असला तरी शेतात 20 च्या वर मिळणार नाही.
Nice
कोणती जात आहे किती वर्षांनी लागलेला
Best video. आम्हाला अशीच सपूण माहिती सांगा
Call on 9860157266
Which variety ji?
Sir amhi t×d variety lavli ahe 10×10 footavarti😢 kahi problem yeil ka ani kiti varshanni naral lagtat plz reply❤
Call on 9860157266
Chan
नारळाची जात कोणती
अशी कोणती जात आहे जी 250 ते 300 नारळ देते? निदान मी भारतात अशी कोणतीही जात पाहिली नाही. कोकण कृषी विद्यापीठाचे प्रताप वाण 150 नारळ देते. मला तुमच्या बागेचा पत्ता द्या म्हणजे खात्री करता येईल.
आणि मार्केट रेट रुपये 45 ते 50 असला तरी शेतात 20 च्या वर मिळणार नाही.
Sir call me at-9860157266
रोको फेकू धुंदी करता आणि पन्नास रुपयाला ना आमच्याइथे पंधरा रुपयांना मिळतं
बाबर साहेब नमस्कार आपण नारळा बद्दल माहिती मस्त दिली मी बार्शी जिल्हा सोलापूर येथील शेतकरी आहे आपली नर्सरी कुठे आली ते कळवावे
Call-9860157266
Call-9860157266
Saheb rhinasoras beetal hi keed far dengerious ahhe naralat
Yes I know...All have solution..
Location kuthle ahe
Can we get tadgola drawf plants
कोणती व्हरायटी आहे
Shloka coconut
Price kiti ropachi pani kiti lagta divsala
Contact us on -9860157266
Shingapuri ahe pani sathi thik ahet.
This is not shingapuri this is shloka cocnut
@@Shlokaagro pl send me cutting pice of machuard coconut of the same variants .
(Any UA-cam clip)
मला शेतकरी भाऊ चा नंबर भेटू शकते का
Call-9860157266
नारलची किम्मत20 ते25 रु अकोला येथे आहे
Size is important
मला आपल्याकडून नारळ मिळू शकतील का
Edited(खोटा )video आहे