So true. Some poets are so lucky, they get some musicians like Lata didi and pt Hridaynath who made us remember Mahanor. Simply like Abhishekibua made sure we will never forget Borkarbab. These all are out of this world, I sincerely think. We are dam lucky.
फक्त लता मंगेशकर ह्या एकच गुणी गायीका नव्हेत. त्यांची मक्तेदारी संपूर्ण नाही, म्हणून बर्याच उमेदिच्या गायकांना ह्या क्षेत्रात येवू दिले गेले नाही, असे ऐकिवात आहे. ही बाजू पण समजावून व लक्षात घेतलीच पाहिजे
दीदी म्हणजे अथांग स्वरसागर.... हवी तेवढी स्वराची उसळी,तर कधी अत्यंत धीरगंभीर खोली...!! मला वाटतं दीदींच्या लावणीत शाब्दिक लावण्य अगदी ठासून भरलेलं आहे.. खरं तर ही लावणी कमी, अन् वर्णनात्मक दर्शन जास्त भासतं..! सात्त्विक श्रृंगार...!!! Dt. 31 Jan 20
आदरणीय श्री लताजी ह्यांच्या स्वरांमुळे उलट ह्या लावणीला चार चांद लागले , म्हणे लावणी तर सुंदर आहेच पण लताजिंच्या दैवी आवाजामुळे अजुन उठली ही लावणी असे म्हणले तर वावगे ठरणार नाही
@@akashK1601 Hey, I can't understand Marathi language, i only knew Hindi and English. So that's why I wrote for Translation. Well i am huge fan of Lata ji, and heard lots of songs of her from 50's to 90's.♥️♥️
@@देवयानीविखेपाटील देवयानी जी क्या आप पूरे गीत का हिंदी अनुवाद कर सकती है, मैं मराठी नही समझती ,केवल हिंदी और अंग्रेजी भाषा समझ सकती हूं।कृपया करके पूरा अनुवाद प्रस्तुत करिए। मैं लता जी की बहुत बड़ी प्रशंसक हूं।✨🙏🙏
राजसा, जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हांविण बाई राजसा, जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हांविण बाई कोणता करू शिणगार सांगा तरी काही? राजसा त्या दिशी करुन दिला विडा त्या दिशी करुन दिला विडा पिचला माझा चुडा, कहर भलताच त्या दिशी करुन दिला विडा पिचला माझा चुडा, कहर भलताच भलताच रंगला काथ लाल ओठांत राजसा, जवळी जरा बसा, जीव हा पिसा, राजसा राजसा, जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हांविण बाई कोणता करू शिणगार सांगा तरी काही? आ, राजसा ह्या तुम्ही शिकविल्या खुणा ह्या तुम्ही शिकविल्या खुणा सख्या सजणा देह सकवार ह्या तुम्ही शिकविल्या खुणा सख्या सजणा देह सकवार सोसता न येईल अशी दिली अंगार राजसा, जवळी जरा बसा, जीव हा पिसा, राजसा राजसा, जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हांविण बाई कोणता करू शिणगार…
🎉*💛सांजधारा💛* राजसा, जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हांविण बाई कोणता करू शिणगार सांगा तरी काही त्या दिशी करुन दिला विडा पिचला माझा चुडा कहर भलताच भलताच रंगला काथ लाल ओठांत ह्या तुम्ही शिकविल्या खुणा सख्या सजणा, देह सकवार सोसता न येईल अशी दिली अंगार मी ज्वार नवतीचा भार अंग जरतार ऐन हुरड्यात तुम्ही नका जाऊ साजणा हिवाळी रात.. *️⃣*️⃣*️⃣*️⃣*️⃣*️⃣ *गीत - ना. धों. महानोर* संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर स्वर - लता मंगेशकर *शुभ संध्याकाळ .......
@@vijaypatil5901 Biggest fan of Lata ji. I enjoyed all her hindi songs. But i loved this one too but I can't understand the lyrics because it is in Marathi. ♥️♥️
The stereo record is 20 times is better . This video has poor audio quality. Hats off to Lata and Hridaynath. I wish sareagama takes efforts before publishing
great song... But i hope you had permission to use those pics in video. if not then better purchase them. as an official music channel you probably can afford them.
लताजींच्या आवाजात लावणी सुध्दा पावन झाली. ऐकताना हातावर रोमांच उभे राहतात. हृदयनाथ आणि लताजी मराठी मंडळीना ...लाभले आम्हास भाग्य म्हणावे वाटते.
रवी दादा लावणी ' सुध्दा ' पावन असे म्हटले की उगीचच लावणी एरवी अपावन वगैरे असा अर्थ लागू शकतो..मला खात्री आहे आपल्याला तसे ध्वनित करावयाचे नक्कीच नसावे
अप्रतिम!!!!
Can you please explain the meaning of the song in English or Hindi. I don't know this language. Humble request. ♥️♥️🙏🙏🙏
@@jayajaya3422 this is marathi songs sung by Lata didi
@@jayajaya3422 it's called lawani
आदरणीय श्री लता दीदी म्हणजे गणपती , सरस्वती , आणि शब्दब्रह्म प्रसन्नच
कै.कवी ना. धो. मनोहर यांची अप्रतिम शब्द रचना .
ना.धो. महानोरांचे काव्य काय अप्रतिम आणि थेट आहे, very bold.
शृंगार रस तोही अप्रतिम सादरीकरण कुठेही बटबटीतपणा न आणता
ह्या लावणीतील कहर शब्दाचा उपयोग फार सुंदर रीतीने कवी ना. धो. महानोर यांनी केला आहे. 👍
So true. Some poets are so lucky, they get some musicians like Lata didi and pt Hridaynath who made us remember Mahanor. Simply like Abhishekibua made sure we will never forget Borkarbab. These all are out of this world, I sincerely think. We are dam lucky.
वा! अप्रतिम ! संगीत, गायकी, गीत , शब्दफेक तर .... जीव ओतुन गायलेलं गीत
नुसतं ऐकायचं म्हणाले की डोळ्यातून पाणी वहायला लागतें अगदी राग दाराबरी सुरेल स्वर
फक्त लता मंगेशकर बस सगळ काही ह्या नावातच आहे
@@श्री-ज4ह घमेंडी होत्या.
So true ❤
फक्त लता मंगेशकर ह्या एकच गुणी गायीका नव्हेत. त्यांची मक्तेदारी संपूर्ण नाही, म्हणून बर्याच उमेदिच्या गायकांना ह्या क्षेत्रात येवू दिले गेले नाही, असे ऐकिवात आहे. ही बाजू पण समजावून व लक्षात घेतलीच पाहिजे
बाळा वय काय तुझे
दीदी म्हणजे अथांग स्वरसागर....
हवी तेवढी स्वराची उसळी,तर कधी अत्यंत धीरगंभीर खोली...!!
मला वाटतं दीदींच्या लावणीत शाब्दिक लावण्य अगदी ठासून भरलेलं आहे..
खरं तर ही लावणी कमी, अन् वर्णनात्मक दर्शन जास्त भासतं..!
सात्त्विक श्रृंगार...!!!
Dt. 31 Jan 20
आदरणीय श्री लताजी ह्यांच्या स्वरांमुळे उलट ह्या लावणीला चार चांद लागले , म्हणे लावणी तर सुंदर आहेच पण लताजिंच्या दैवी आवाजामुळे अजुन उठली ही लावणी असे म्हणले तर वावगे ठरणार नाही
ही लावणी कितीही वेळा ऐकली, तरी मन भरतच नाही, पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते अप्रतिम👌👌
Can u please translate the lyrics in Hindi or English. I can't understand Marathi as I am North Indian. 🙏🙏🙏
@@jayajaya3422 Just Enjoy this masterpiece. the essence will be lost in traslation.
@@akashK1601 Hey, I can't understand Marathi language, i only knew Hindi and English. So that's why I wrote for Translation. Well i am huge fan of Lata ji, and heard lots of songs of her from 50's to 90's.♥️♥️
@@jayajaya3422 àaaaààaàa
मैंने पहली बार लता जी का गाना हारमोनियम के साथ सोना है बहुत ही अच्छा लगा ❤
लिहीणा-याने एकेक शब्द खाणीतून काढला आहे आणि लतादीदीने त्यांना
आवाजाने हिरेमोती जडले आहेत.
साधे सिंपल सादगीभरे कवी ना. धो. महानोर यांच्या प्रतिभेतून साकारलेली लावण्यमयी लावणी आहे ही....! 🧡🧡🧡
परफेक्ट वर्णन 👍👍
Oh my god......atishay .sunder shabdrachana...swargiy sunder latadincha awaz....sunder sangit.....apratimmmmmmmmm.. latadinchya awajat lavni suddhha pavan vatatey....hats offfffff...
3:22..... गळा फिरवणे म्हणजे काय याचा वस्तुपाठ..... जे अजूनपर्यंत कोणालाही शक्य नाही झाले....
Can you please explain the meaning of the song in English or Hindi language. I don't know this language. Humble request. ♥️♥️♥️🙏🙏🙏
@@jayajaya3422 oh my king(Husband) seat besides me
@@देवयानीविखेपाटील देवयानी जी क्या आप पूरे गीत का हिंदी अनुवाद कर सकती है, मैं मराठी नही समझती ,केवल हिंदी और अंग्रेजी भाषा समझ सकती हूं।कृपया करके पूरा अनुवाद प्रस्तुत करिए। मैं लता जी की बहुत बड़ी प्रशंसक हूं।✨🙏🙏
सुरश्री केसरबाई केरकरांचे गायन ऐका म्हणजे तुम्हाला गळा फिरवणे म्हणजे काय ते समझेल.
Old is Gold, Lata Ji is Rocking Heavens.....
अप्रतिम....खूपच सुंदर कितीही ऐकलं तरी मन भरत नाही.... पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटते....
Can you please explain the meaning of song in Hindi or English. I don't know this language. Humble request. ♥️♥️🙏🙏🙏
@@jayajaya3422 ़धधध
@@jayajaya3422 ्ओ,
त्या दिशी करून दिला विडा पिचला माझा चुडा कहर भलताच, ही जागा खूप भारी वाटते ❣️❣️❣️❣️❣️❣️
राजसा, जवळी जरा बसा
जीव हा पिसा तुम्हांविण बाई
राजसा, जवळी जरा बसा
जीव हा पिसा तुम्हांविण बाई
कोणता करू शिणगार सांगा तरी काही? राजसा
त्या दिशी करुन दिला विडा
त्या दिशी करुन दिला विडा
पिचला माझा चुडा, कहर भलताच
त्या दिशी करुन दिला विडा
पिचला माझा चुडा, कहर भलताच
भलताच रंगला काथ लाल ओठांत
राजसा, जवळी जरा बसा, जीव हा पिसा, राजसा
राजसा, जवळी जरा बसा
जीव हा पिसा तुम्हांविण बाई
कोणता करू शिणगार सांगा तरी काही?
आ, राजसा
ह्या तुम्ही शिकविल्या खुणा
ह्या तुम्ही शिकविल्या खुणा
सख्या सजणा देह सकवार
ह्या तुम्ही शिकविल्या खुणा
सख्या सजणा देह सकवार
सोसता न येईल अशी दिली अंगार
राजसा, जवळी जरा बसा, जीव हा पिसा, राजसा
राजसा, जवळी जरा बसा
जीव हा पिसा तुम्हांविण बाई
कोणता करू शिणगार…
Can you please explain the meaning of the song in English or Hindi language. I don't know this language. Humble request. ♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
अप्रतिम स्वर उत्कृष्ट गीत अणी खुप सुन्दर संगीत यांचा एक सुन्दर त्रिवेणी संगम म्हनजे राजसा हे गीत.
Apratim
Didincha awaj fact aikat rahava Sagal Dukhh vistun kharch khup mast vatta👌👌👌
किती छान लावणी गाईली दिदी नी ह्य लावणी मध्ये पवित्र पणा झळकतो किती ऐकली तरी ऐकावासे वाटते अप्रतिम आहे
किती छान अप्रतिम किती ऐकली तरी मन भरत ंनाही
दिदिंच्या आवाजाला ताेडच नाही मन भेदून जाते लावणी हिच खरी लावणी
खरच खूप सुंदर गायल्या लतादीदी
फार छान आठवणीतील गाणे गायले आहे असे वाटते सारखे ऐकत रहावे
🌹🙏🌹👌शब्दा शब्दात लावण्य,शृंगार !!गार करणार!❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤✨❤🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸💫🌸🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🌼🌿🙏💫
दिदी म्हणजे शब्दप्रधान गायकीतलं अंतिम सत्य. 'टीचला' हा शब्दच असा उच्चारलाय की भाषा न कळणाऱ्याला देखील सहज अर्थ कळेल.
होय भाऊ
टी चला... आहे
म्हणजे काचेला तदा जाने
अतिशय सुंदर सूक्ष्म निरीक्षण
पिचला असाच शब्द आहे
टिचला असाच आहे 👍
Lata didi.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अतिसुंदर लावणी❤❤
One of the masterpiece
अप्रतिम लावणी ❤
🎉*💛सांजधारा💛*
राजसा, जवळी जरा बसा
जीव हा पिसा तुम्हांविण बाई
कोणता करू शिणगार सांगा तरी काही
त्या दिशी करुन दिला विडा
पिचला माझा चुडा कहर भलताच
भलताच रंगला काथ लाल ओठांत
ह्या तुम्ही शिकविल्या खुणा
सख्या सजणा, देह सकवार
सोसता न येईल अशी दिली अंगार
मी ज्वार नवतीचा भार
अंग जरतार ऐन हुरड्यात
तुम्ही नका जाऊ साजणा हिवाळी रात..
*️⃣*️⃣*️⃣*️⃣*️⃣*️⃣
*गीत - ना. धों. महानोर*
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर - लता मंगेशकर
*शुभ संध्याकाळ .......
खुप अप्रतीम लावणी आहे एकमेव लावणी अशी आहे कि दिदी ने मनापासून गायली
अप्रतिम ही लावणी किती वेळा ऐकली तरी मन भरत नाही पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटते
Lata didi aahet tithe no challange
Swargiya sukhh, thanks latadidi
पूर्वी अंगाचा राग गौरी.....
Can you please explain the meaning of the song in English or Hindi. I don't know this language. Humble request. ♥️♥️🙏🙏
@@jayajaya3422 where from you whats ur mother young?
@@vijaypatil5901 #Hindi.
@@vijaypatil5901 Biggest fan of Lata ji. I enjoyed all her hindi songs. But i loved this one too but I can't understand the lyrics because it is in Marathi. ♥️♥️
@@jayajaya3422 ok i will try
Latabai..
Sakshat saraswati... Kai mhanaicha ya baaela??
Kay shabd ahet.
My God
🙏🙏🙏
Apratim sangit ad chaal ..khup Mohak aahe hi lavani......ekdam romantic
एकच लता दिदी
Raag Multani Marva, sounds like influenced by puriya dhanashree
Yes..but when गंभीर puriya becomes sweet.....! This creation can be only done by the LATA!.......
The stereo record is 20 times is better . This video has poor audio quality. Hats off to Lata and Hridaynath. I wish sareagama takes efforts before publishing
Old is gold Best song sung by Lata ji🌹🌹🌹🌹🌹🌹👆👆👌👌👌🙏🏻🙏🏻
Anyone from 2024👇
for listner this song & legend Lata ji will remain forever
लता, तुम्हासम कोणी नाही आता !
ही लावणी ऐकल्यावर गाडी आपोआप नारायण गावाला वळते राव
कधीपण कुठे पण विषयच नाही 👌👌
Apararim rachana gayan sundar suravat
Kitihi vela eikale tari man bharat nahi khupach surel geet
अप्रतिम👉
Khup surely aahe nice
Respect for #ND_Mohnar 1:58 rest in peace 😢
❤️ अप्रतिम 🙏💐💐💐
आशा ताईंनी हे गाणं एकल्यानंतर लता दिदींना साष्टांग नमस्कार केला असेल यात शंकाच नाही
लता दीदी 🙏🙏🙏🙏🙏🙏
Rip latadidi
चंद्रमुखी मधील तू चांद राती ह्या गाण्याची संकल्पना ह्या गाण्यावरून घेतली असावी असे वाटते
Classic
Mazhe aavadate git
खूप सुंदर,
Khup surel maifil
भावपूर्ण श्रद्धांजली
Harmonium......ghayal kela
Khup chan 🙏🙏🙏
Excellent
Ultimate
अप्रतिम
great song... But i hope you had permission to use those pics in video. if not then better purchase them. as an official music channel you probably can afford them.
High quality recording upload kara .
Saregama audio
Faar sundar
1:03
👌👌👌👍👍🙏🙏🙏
मस्त
Kay bolave Kay ha aawaj
🙏
माझी आवडती लावणी
Can you please explain the meaning of the song in English or Hindi language. I don't know this language. Humble request. ♥️♥️♥️🙏🙏🙏🙏
Pinjara movie brought me here
too nice eeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeeee
हे गाणं कोणत्या चित्रपटातील आहे.....चित्रपटाचं नाव सांगा.....
Gairfilmy song.
Hey album che song aahe pitchure che nahi
vara gaie gane
Nice 😙😙😙😙😙😗😗😗
waa 👌👌👌🙏🙏🙏🙏
Please konitari hyache notetions devu shakata ka?
A pratim
हे गीत 'पुरिया धनश्री' रागावर आधारित आहे का? जाणकारांनी कृपया मार्गदर्शन करावे.
होय..त्या अअंगाने जातय.
Also related to Poorvi and Paraj-Kalingada.
ह्या गीताची चाल गौरी रागावर आधारित आहे.
Can you please explain the meaning of the song in English or Hindi language. I don't know this language. Humble request. ♥️♥️♥️🙏🙏🙏
Film ka naam hai, -----Rutu Hirva
Please any one knows that which films song is this.......? please do reply.
Its a private album
@@anantarolkar2893 ok thank you ☺️
लता मंगेशकर -अल्बम -वारा गाई गाने
हे चित्रपटातील गीत नाही
Can you please explain the meaning of the song in English or Hindi language. I don't know this language. Humble request. ♥️♥️♥️🙏🙏🙏
which raga is this .. anybody knows?
I guess kalingara असावा
Can you please explain the meaning of the song in English or Hindi language. I don't know this language. Humble request. ♥️♥️🙏🙏
Puriya धनश्री
Man abol jhale
निःशब्द
iछ
रोशन सातारकर किंवा सुलोचना चव्हाण यांच्या आवाजात अजून मजा आली असती ही नुसती पिपाणी वाटते
तुम्ही ही पिपाणी वाजवून बघा, "मूळव्याध" होईल!
आदरणीय श्री लता दीदी म्हणजे गणपती , सरस्वती , आणि शब्दब्रह्म प्रसन्नच
लता दिदिंचा आवाज,शब्द व संगीत यांचे कौतुक करणयास शब्द अपुरे पङतात
Absolutely. No one can even come close .
@@chandrakantsakat8023absolutely.
अप्रतिम....
आदरणीय श्री लता दीदी म्हणजे गणपती , सरस्वती , आणि शब्दब्रह्म प्रसन्नच