ब्रेकिंग: स्वतंत्र मराठा आरक्षण सरकारचा मोठा निर्णय ! Shambhuraj Desai On Maratha Reservation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 лис 2024

КОМЕНТАРІ • 62

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp Місяць тому +1

    तुमचे स गे सोयरे मुस्लिम व इतर समाजाचे पण आहेत मग ते पण आरक्षणामध्ये येतील का त्यांना पण आरक्षणाचा फायदा होईल का धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @SureshShinde-qg2ui
    @SureshShinde-qg2ui Місяць тому +11

    आम्ही मराठा मनोज दादा सांगतील ते च करनार 100%

  • @santoshkumarlohiya9740
    @santoshkumarlohiya9740 Місяць тому +1

    साहैब ताटातल नाही काढणार डायरैक घरातच घूसनार हे रवर आहै ऩा?🙏🙏🌹🌹

  • @balukale8372
    @balukale8372 Місяць тому +2

    बिना शर्ती तिन्ही गॅझेट लागु करावे अणि गुन्हे मागे घ्यावेत

  • @jagdish_patil96k_
    @jagdish_patil96k_ Місяць тому +2

    आरक्षणाला धका न बसता भाजपला मतदान करनार आहे जनता हे लक्षात घयावे

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Місяць тому +2

    Obc त पाहिजे 🚩🚩🚩🚩

  • @funnyvideos-bg4oy
    @funnyvideos-bg4oy Місяць тому +1

    ओबीसी समाजाने मराठा समाज यांची जात नियत जनगणना झाली पाहिजे त्याशिवाय कळणार नाही आरक्षण किती कोण खाते ते

  • @kailasshinde3307
    @kailasshinde3307 Місяць тому +1

    V शंभूराजे देसाई स्वतंत्र आरक्षण नदान टिकणार नाही आम्हाला ओबीसी तूने पाहिजे

  • @ashokwasekar237
    @ashokwasekar237 Місяць тому +8

    अरे तर मग मराठयाना सांगून टाकना आता पुन्हा 50%मध्ये आरक्षण मिळणार नाही, कारण 10%आरक्षण दिलेले आहे.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Місяць тому +9

    हाकेला भुजबळांनी उपोषणाला बसविले.हाके आमदारकीसाठी स्टंटबाजी करीत आहे

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 Місяць тому +1

    ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा

  • @yogeshsanap5270
    @yogeshsanap5270 Місяць тому

    जरांगे पाटलांनी आणि लक्ष्मण हाके सरांनी या विषयात सलोख्याची भूमिका घेतली पाहिजे अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि कित्येक गुन्हे आणि तिथे कोर्ट कचेरीत आयुष्य निघून जाईल

  • @ravikirangiram8918
    @ravikirangiram8918 Місяць тому +10

    साहेब लक्ष घाला मराठा समाज कधीही विसरणार नाही

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 Місяць тому +1

    आजपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून प्रमाणपत्र दिलेत त्याचे काय

  • @SureshShinde-qg2ui
    @SureshShinde-qg2ui Місяць тому +6

    शिकालाय च पैस नाहीत . साहेब मराठा म्हणटल किती फी भरणार

  • @sunilmehetre2475
    @sunilmehetre2475 Місяць тому +1

    Double Dholki

  • @SureshYadhav-ld4dr
    @SureshYadhav-ld4dr Місяць тому +5

    गाठीभेटी घेणे उपोषण कार्यकर्त्यांना झुकवत राहणे दररोज वेगवेगळ्या थापा मारणे हाल धंदा पाच दिवसात चालला आहे

  • @NaliniChavhan-vl7gv
    @NaliniChavhan-vl7gv Місяць тому

    Shinde sarkar he Abhinandan Aarakshan dile shinde sarkar nivdun yenar

  • @riteshingavale7910
    @riteshingavale7910 Місяць тому +3

    जे पाहिजे ते बोलायचे पाहिजे ते द्या

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 Місяць тому

    आज पर्यंत मराठा बांधवांना जातीचे प्रमाणपत्र दिले त्याचे काय

  • @VikashTodkar-yw5ch
    @VikashTodkar-yw5ch Місяць тому +1

    Maoja dada balitil tay ami karu

    • @Samgameing1
      @Samgameing1 Місяць тому

      Lihaych shik adi😢😢

  • @sachinpa7331
    @sachinpa7331 Місяць тому

    Marathyana Arakshan milalyas Hinduncha Maharashtratil pagada ajun majbut honar he nakki.BJP Maharshtratun kayach plus madhe rahnar he nakki

  • @bhagwatkhedkar7233
    @bhagwatkhedkar7233 Місяць тому

    Maratha la obc madhun arakshan Milner नहीं १००/

  • @BalasahebKamabale
    @BalasahebKamabale Місяць тому +2

    जरागे म्हणतोय चर्चा करणारे आंदोलक आमचे नाहीत

  • @raghunathwankhede5390
    @raghunathwankhede5390 Місяць тому +2

    आरक्षण द्या नका देऊ पण सरकार पडणार एक मराठा कोटी मराठा जय शिवराय जय संविधान

    • @AmbadasGoykar
      @AmbadasGoykar Місяць тому

      फडणवीस च मुख्य मंत्री होनार २०२४ ला

  • @jalindar8699
    @jalindar8699 Місяць тому +2

    पाटलांनी आपल्या दुकानाची काळजी घ्यावी

  • @krishnamahalangikar9383
    @krishnamahalangikar9383 Місяць тому

    Mission supda saaf

  • @munjajigore7236
    @munjajigore7236 Місяць тому

    ओबीसी टॅक्स भरतो म्हणून देश चालतो परंतु ओबीसीला बजेट मिळत नाही एक टक्का बजेट

    • @Gujuit34
      @Gujuit34 Місяць тому

      Marata fees bharto mahnun obc tuchi fees bhari jate

  • @SunilBhalekar-qi4qq
    @SunilBhalekar-qi4qq Місяць тому +1

    चंद्रकांत दादा म्हणजे कोण माझा एक सवाल आहे सरकारला चंद्रकांत दादा म्हणजे कोण

  • @Samgameing1
    @Samgameing1 Місяць тому

    Mantri mahoday 10/dilyanantar 56 lakh nondi sapadun dakhale kontya jativhe dile sc,st obc,sarech deun taka maratyana tyache sarech mule lagnar ahet kay nokrila

  • @anilbachhav1611
    @anilbachhav1611 Місяць тому +2

    शिंदे‌ साहेब‌ निर्णय‌ घेण्यासाठी‌ फडवणीस‌ सागतील‌ ते‌ च‌‌ होणार
    १५ दिवसात‌ आचारसहित‌ लागल
    निवडणुक‌ झाली‌ की‌ पहील्या‌ कॅबिनेटमध्ये मंजूर करू मराठा‌‌ आरक्षण
    हा‌ ब्रामन‌ प्यादा‌ हाके‌ प्यादा‌ आहेत‌
    फडवणीस‌ पंत‌ टरबुज

  • @gajanankorde1981
    @gajanankorde1981 Місяць тому +1

    भाजपा वाले जास्त शहाने आहे विधानसभा निवडणुकीत सुपडा साफ होनार

  • @VishwajitAkade
    @VishwajitAkade Місяць тому +3

    Tu popat panchi ahes

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 Місяць тому +1

    स्वतंत्र आरक्षण 🥕 गाजर दाखवून डिवचले आहे यांच्या वर भरवसा ठेवून आत्मघात करून घेवू नका.सारी मेहनत आजपर्यंत ची वाया जाईल

  • @muralidhartaur4550
    @muralidhartaur4550 Місяць тому

    Supada safa

  • @dadasahebjewe1476
    @dadasahebjewe1476 Місяць тому

    Sarkar nishkrriya aahe. OBC pudhe sheput ghalte.pan Marathe tumhala parat sattemadhe disu denar nahi.

  • @SubhashSalgar-u9r
    @SubhashSalgar-u9r Місяць тому

    चंबू देसाई माजू नको