मंगळागौरीचे खेळ | Mangalagaur Khel
Вставка
- Опубліковано 8 лис 2024
- मंगळागौरीचे खेळ खूपच प्रसिद्ध आहेत. हल्ली तर खास मंगळागौरीच्या खेळांचे कार्यक्रमही आयोजित करण्यता येतात. यामध्ये फुगडी हा प्रकार खूपच प्रसिद्ध आहे. त्याशिवाय झिम्मा आणि इतर खेळही गाण्यांसह खूपच मजेशीर असतात. यामध्ये साधारण 110 खेळांचा समावेश आहे. या सर्व खेळांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो. पूर्वीच्या काळी सतत घरकामात असणाऱ्या महिलांना या मंगळागौरीच्या निमित्ताने आपल्या मैत्रिणींशी खेळण्याच आनंद घेता यायचा. हे खेळ खेळताना महिला गाणी म्हणत आनंद घेत असत. मंगळागौरीचे हे व्रत कष्टाचे आणि दमायचे नसून चपलता देणारे, चैतन्य आणणारे आणि एकजुटीचा आनंद देणारे आहे असे म्हटले जाते. यामध्ये बस फुगडी, वटवाघूळ फुगडी, फिंगरी फुगडी, तवा फुगडी, आगोटापागोटा, गाठोडे, लाटा बाई लाटा, करवंटी झिम्मा, सासू - सून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, साळुंकी असे अनेक खेळ खेळवण्यात येतात. साधारणतः 21 प्रकारच्या फुगड्या आणि 6 प्रकारचे आगोटेपागोटे यामध्ये समाविष्ट आहेत. त्यामुळे मंगळागौरीच्या पूजेला महिलांना नेहमीच मजा येते. यावेळी खास मराठी उखाणेही घेतात. आपल्या नवऱ्याचे नाव उखाण्यातून घेण्याची मजाच काही वेगळी आहे.
#pune
#mangalagauri
#मंगळागौर
#सण
#maharashtra
#श्रावण
#श्रावण_सोमवार
#shravan
#स्त्री
#women
मंगळागौर| मंगळागौर खेळ| मंगळागौरी| मंगळागौरी उखाणे| चला खेळूया मंगळागौर २०२४| मंगळागौर 2021| मंगळागौर 2024| मंगळागौर पूजा| मंगळागौर गाणी| मंगळागौर उखाणे| मंगळागौरी आरती| मंगळागौरी पूजा| मंगळागौरी पुजा| मंगळागौर रांगोळी| मंगळागौरी टिप्स| मंगळागौर कशी करावी| मंगळागौर कधी करावी| चला खेळूया मंगळागौर| मंगळागौर माहिती मराठी| मंगळागौरी पुजा विधी| श्रावणी मंगळागौर विशेष| मंगळागौरी साठी उखाणे| मंगळागौरी पुजा साहित्य| स्वानंदीची पहिली मंगळागौर| mangalagaur 2022 मंगळागौर खेळ
खूप खूप छान खेळ अभिनंदन
वा खूप छान आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे खेळ बघायला मिळाले. अगदी दुर्मिळ होत गेलेले फुगड्यांचे आणि इतर प्रकारचे खेळ बघायला खूपच मजा आली. गायत्री तुझा सहभाग आणि तू खेळलेले खेळ बघायला खूपच छान वाटले
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
मंगळागौर कार्यक्रम खूप छान ताई
आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
खूप छान खेळ
Subscribe our channel
खूपच छान . तुमची एनर्जी कौतुकास्पद आहे . संपूर्ण टीम ला खूप शुभेच्छा 🎉
आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
खूप सुंदर खेळ, मी प्रत्यक्ष पहिला
खुप प्रकारचे खेळ उत्तम दाखवले .खूप खूप अभिनंदन.
धन्यवाद...आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा..
खूपच सुंदर खेळ आहेत सगळेच. आपली संस्कृती जपता आहात याचा सार्थ अभिमान आहे. खूप खूप शुभेच्छा ❤
धन्यवाद.. आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा
मस्त झाले खेळ सगळेच
खूप छान. जोश उत्तम. आवडले खेळ.
All the best.
धन्यवाद आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
वा खूप खूप छान
खूपच सुंदर आणि energetic women ❤
Subscribe our channel
नविन नवरीला जुन्या संस्कृतीची नव्याने ओळख करून देणारी. मंगळागौर आपली संस्कृती खूप छान 💐👌👌🙏🙏
अगदी बरोबर... आम्ही आमच्या चॅनलद्वारे आपल्या संस्कृतीची ओळख करून घेण्याचा प्रयत्न करत असतो.. तेव्हा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
खूपच छान❤
खुप छान खेळ ❤
खुप छान
Khupach chan🎉
खूप छान मस्त 👍👌🙏
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
छान सुंदर आहेत खेळ 😊🎉
Subscribe our channel
फारच छान आहे 🙏🙏
धन्यवाद माऊली आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
Mastaaa ❤❤
Thanks please subscribe our channel
😊❤ मस्त
धन्यवाद आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
❤❤❤❤❤
Please subscribe our channel
फारच सुरेख 🎉❤
धन्यवाद आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा...
खूप छान खेळ
धन्यवाद आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
Khup chan,
आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
Khup chan saglani khup chan kele
Khup athavan ali ahmi sudya hoto teva
Please subscribe our channel
सुंदर
खुपच छान
छान छान
❤
Apratim ❤❤
आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
Zimma khupch fast vatla
खूपच छान ❤
आमच्या चैनलला सबस्क्राईब करा
खुपच सुंदर
@@rajanikulkarni3157 आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
छान
Subscribe our channel