√ यशोगाथा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лис 2020
  • ◆ असीर हुसेन सय्यद(मेजर)
    ◆ अक्तर हुसेन सय्यद
    ‌ ◆ तौसीब हुसेन सय्यद
    मु.पो. टाकळी लोणार, ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर
    मो.नं. 7780906648
    विशेष आभार
    जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अहमदनगर
    प्रकल्प संचालक आत्मा अहमदनगर
    तालुका कृषी अधिकारी श्रीगोंदा
    मंडळ कृषी अधिकारी श्रीगोंदा
    टोल फ्री क्रमांक 18002334000
    किसान कॉल सेंटर
    18001801551
    शेतकरी मित्रांनो शेती करताना नवीन तंत्रज्ञानाचा आणि मिश्र पीक पद्धतीचा वापर केला तर नफा 100% मिळतोच. मित्रांनो डाळिंब आणि संत्रा या फळबागेच्या नवीन लागवडीमध्ये सुरुवातीची एक-दोन वर्षे आंतरपिके आंतरपिके घेता येतात. फळबाग लागवड केली तर ऐन बहरात पाणी कमी पडू नये म्हणून शेततळ्याची गरज ही असतेच याच शेततळ्यात मत्स्यपालन आणि फळबागेत आंतरपिके घेऊन लाखो रुपयांचा रुपयांचा निव्वळ नफा मिळवणाऱ्या शेतकऱ्यांची यशोगाथा.
    या तीन बंधूंचे एकत्रीत कुटुंब, एकूण शेती दहा एकर असीर हुसेन सय्यद (मेजर) यांनी 18 वर्षे आर्मी मध्ये देशसेवा केली स्वेच्छानिवृत्ती घेऊन,
    !! जय जवान, जय किसान!!
    या वाक्याप्रमाणे 18 वर्षे आर्मी मध्ये देश सेवा आणि नंतर आधुनिक तंत्रज्ञानाने शेती सुरू केली. मेजर साहेबांच्या शेतीत शेततळे, ठिबक सिंचन, फळबाग लागवड योजना अशाप्रकारे श्रीगोंदा तालुका कृषी विभागाने मदत आणि योग्य मार्गदर्शन केले. 10 एकर शेतीमध्ये डाळिंब आणि संत्रा या फळबागेची लागवड केली. आंतरपीक म्हणून दोडका काकडी वांगी या पिकांची लागवड केली. संपूर्ण शेतीला पाण्याच्या पुरवठ्यासाठी शेततळ्याची निर्मिती केली; त्याच शेततळ्यात मत्स्यपालन सुरू केले. आर्मीमधील कडक शिस्ती प्रमाणे शेतीमधील प्रत्येक काम योग्य वेळेत करून आज ते मिश्र पीक पद्धतीने लाखो रुपयांचा निव्वळ नफा मिळवत आहेत.
    ● डाळिंब लागवड : जून 2020
    ● संत्रा लागवड : जून 2020
    ● दोडका लागवड : ऑगस्ट 2020
    ● वांगी लागवड : जून 2020
    ● काकडी लागवड : ऑगस्ट 2020
    【मिश्रपीक पद्धतीने वार्षिक निव्वळ नफा 10 ते 12 लाख रुपये.】
    त्यांच्या शेतीमधील नावीन्यपूर्ण प्रयोग पाहण्यासाठी प्रगतशील शेतकरी कृषी अधिकारी पत्रकार कायम भेट देत असतात. तर मित्रांनो पाहूया मेजर साहेबांच्या यशोगाथेचा संपूर्ण स्पेशल रिपोर्ट.
    🙏धन्यवाद 🙏
    🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
    #बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
    यूट्यूब
    / balirajaspecial
    फेसबुक
    / balirajaspecial
    इंस्टाग्राम
    balirajaspe...
    ट्विटर
    DiwateRamrao?s=08

КОМЕНТАРІ • 41

  • @sureshpawar3192
    @sureshpawar3192 Рік тому +2

    मस्त नियोजन केले आहे मेजर साहेब तुम्ही सलाम तुमच्या मेहनतीला

  • @bhairawnath487
    @bhairawnath487 3 роки тому +4

    मेजर साहेब खूप छान .. मिश्र पीक पद्धतीने शेती नक्किच फायद्यात राहील..
    तुम्ही शेतीमध्ये केलेले नाविन्यपूर्ण प्रयोग खूपच छान 💐💐 अभिनंदन 💐💐

  • @BhaktiRasSandhya
    @BhaktiRasSandhya 3 роки тому +3

    खूपच छान व्हीडिओ सर
    सय्यद परिवाराला शुभेच्छा✌️

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      जय जवान जय किसान ... धन्यवाद 💐

  • @vijaytanavde912
    @vijaytanavde912 3 роки тому +2

    फार फार चांगली माहिती आणि मेजर साहेबांना अभिमान वाटला

  • @ashifsayyad5098
    @ashifsayyad5098 3 роки тому +2

    Mast aahe ek number

  • @somnathkhandekar5279
    @somnathkhandekar5279 3 роки тому +2

    जय हिंद सर बहुत बडीया लगा ऐ सब देक कर

  • @dipakharal7642
    @dipakharal7642 2 роки тому +2

    Great job sir
    Jai jawan jai kisan
    Jai hind 👍👍👍

  • @tulsiramchatur586
    @tulsiramchatur586 2 роки тому +1

    जय जवान जय किसान जय हिन्द

  • @vijaykumarkurle2850
    @vijaykumarkurle2850 3 роки тому +3

    २०१९ला सेवा निवृत्त झाले आहेत का एका वर्षात एवढं होतंय बापरे कृषी अधिकारी फोन नंबर द्या तुमचा मला पण तुमचं मार्गदर्शन घ्यायचं तुमच

  • @its_ena_69_
    @its_ena_69_ 3 роки тому +2

    Nice Husen sir great work 👌👌

  • @swapnilgawadessg6109
    @swapnilgawadessg6109 3 роки тому +1

    Great Video sir ....💯💯👍

  • @simintinitapse3181
    @simintinitapse3181 2 роки тому +1

    Tapse Good progressd sir

  • @vishvkarmapandhare1628
    @vishvkarmapandhare1628 3 роки тому +1

    👌👌👌

  • @samirraut3022
    @samirraut3022 2 роки тому +1

    Great video sir 👍💯

  • @Surajdiwate
    @Surajdiwate 3 роки тому +2

    Jai hind sir, great work 👌👌

  • @kishorlakare7620
    @kishorlakare7620 3 роки тому +1

    Saglya comment la reply. I like it

  • @rushiwakhare9605
    @rushiwakhare9605 3 роки тому +1

    1 number video

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому +1

      Thank you

    • @govindsarwade4515
      @govindsarwade4515 3 роки тому

      Very good farming

    • @dilipjob74
      @dilipjob74 3 роки тому

      खुपच छान मिश्र शेती साहेब आपणास भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा

  • @rajarampatil6656
    @rajarampatil6656 3 роки тому +1

    Model farm👍👍👍👍

  • @s.d.4351
    @s.d.4351 3 роки тому +1

    Total kiti acerat 12 laakh milale eka varshat...

    • @balirajaspecial
      @balirajaspecial  3 роки тому

      व्हिडिओ डिस्क्रीप्शन मध्ये सर्व माहिती आहे