Gulabrao Patil | ओबीसींच्या नादी लागाल तर भस्म व्हाल, गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य -tv9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 вер 2021
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Bollywood, sports, business, entertainment, politics, spirituality, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. tv9Marathilive या आमच्या यूट्यूब चॅनलवर ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    TV9 Marathi live | TV9 Marathi || TV9 Live Marathi || टीव्ही9 मराठी लाईव्ह | Marathi News LIVE | 24X7 Live news updates | live tv9 Marathi | tv9 news live | TV9 Marathi News Live | tv9 marathi news live | tv9 maharashtra | tv9 marathi streaming | tv9 maharashtra live | tv9 marathi news live
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी

КОМЕНТАРІ • 1,4 тис.

  • @user-jq3cp1op1i
    @user-jq3cp1op1i 9 місяців тому +203

    गुलाबराव तुम्ही मराठा समाजाला कलंक आहे हे खरं सत्य

    • @prashantshinde5516
      @prashantshinde5516 9 місяців тому

      मराठा नाही हा गद्दार आहे

    • @gajananpatil-nc8rw
      @gajananpatil-nc8rw 8 місяців тому +9

      भाऊ गुलाबराव पाटील हे गुजर आहेत मराठा नाही

    • @haridaschougule3031
      @haridaschougule3031 8 місяців тому

      नाही तर तुम्ही वाकडं तोंडचं बघनार

    • @nileshkadam8542
      @nileshkadam8542 8 місяців тому +4

      Ha gujar ahe tr bap patil kasa.... Nakki eka bapacha ahe ka???

    • @chaudharyj.s.6936
      @chaudharyj.s.6936 8 місяців тому +4

      तो मराठा नाही भाऊ तो गुलाबराव गुजर पाटील आहे

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 9 місяців тому +72

    जळगावातील मराठा बांधवांनो हे भाषण ऐका आणि निवडनुक आली की लक्षात ठेवा मराठा समाजाला आरक्षणाला किती विरोध करतायत ते...

    • @NileshSonavane-xn1gb
      @NileshSonavane-xn1gb 8 місяців тому

      🍌🍌🍌🥕🥕

    • @shivajiraddi5681
      @shivajiraddi5681 8 місяців тому

      @@NileshSonavane-xn1gb थोडी कळ काढा

    • @Royal_5665
      @Royal_5665 8 місяців тому +3

      जळगाव चे मराठे हे OBC आहेत सुरवातीपासून. जळगाव मधे एकही ९६ कुळी मराठा नाही , सगळेच कुणबी आहेत

  • @yogeshsonawane3873
    @yogeshsonawane3873 8 місяців тому +103

    मराठा मतदारा यांना मतदानातुन दाखवुन द्या .आम्ही कुंणबी मराठा आहे.जय शिवराय

  • @yogeshthakare8575
    @yogeshthakare8575 9 місяців тому +101

    लक्षात ठेवा मराठा समाज आता तरी जागा व्हा

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 9 місяців тому +154

    गुलाबराव 2024 ला तुमचा भस्म होणार

  • @surybhansupekar9693
    @surybhansupekar9693 9 місяців тому +92

    हा गुलाबराव पण मराठ्यांच्या भिके वरच आमदार झाला जळगाव मधील तमाम मराठा बांधवांना विनंती आहे की अशा माजोरी लोकांना राजकारणातुन संपवा

    • @narayanborul6792
      @narayanborul6792 9 місяців тому +2

      Tula 2024 kalel maratha kay aasto te

    • @lalit5484
      @lalit5484 7 місяців тому

      हो सगळ्या मराठ्यांनी ठरवलंय याला पाडायचं

    • @prashantpawar8058
      @prashantpawar8058 5 місяців тому

      Ha patilch ahe ka watat nahi patil asel orijnal..

  • @user-tz6qq7ck7r
    @user-tz6qq7ck7r 8 місяців тому +9

    गुलाबराव तुम्ही मराठ्याच्या नादी लागू नका 🔥🔥🔥

  • @bhagwatsalunke8871
    @bhagwatsalunke8871 9 місяців тому +42

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩💪🚩🚩 यांना जुलाब लागले मराठ्यांची ताकत पाहून जळगाव जिल्ह्यात जावा

  • @GaneshPawar-jg4uq
    @GaneshPawar-jg4uq 9 місяців тому +147

    😢 टकला पुढ्यावेळी निवडून येत नाही

    • @NileshSonavane-xn1gb
      @NileshSonavane-xn1gb 8 місяців тому +1

      🍌🍌🍌🍌

    • @haridaschougule3031
      @haridaschougule3031 8 місяців тому +1

      तुम्हा मराठ्याला बी.सी.मथ्ये घाला....आता पर्यंत ९६ उच्च कुळीन म्हणून मिरवणाऱ्या मराठ्यांनो ७० वर्षे मागीतली नहीं...४० वर्षे मराठ्यांनी सत्ता उपभोगली...पवार सत्तेवर अग्रस्थानी होते.तवा झोपले होते कां... पवारांच्या दारातच उपोषण कर येशील काय बसतोस ..जय भारती जय श्री राम जय आ.मा.व.सेना

    • @haridaschougule3031
      @haridaschougule3031 8 місяців тому +1

      लंका नाहीतर तुम्ही वाकडं तोंडचं बघताना... माहिती आहे

    • @keshavkaran8643
      @keshavkaran8643 7 місяців тому

      @@NileshSonavane-xn1gb गुलाबराव बोलल्यासारखं वागा

    • @vishalshejul5664
      @vishalshejul5664 7 місяців тому +1

      Manje tumchi baju nahi gnetli ki partek neta padnar are maharatra madhe fakt tumhi nahi rahat 😂😂😂

  • @tulshiramkallale2220
    @tulshiramkallale2220 9 місяців тому +117

    खरच शोकांतिका आहे कि असे लोकप्रतिनिधी आम्ही निवडुन दिले आहेत

  • @yogeshkhairnar170
    @yogeshkhairnar170 7 місяців тому +22

    गुलाब ला भावपूर्ण आदरांजली

  • @sandipgaikwad2145
    @sandipgaikwad2145 8 місяців тому +64

    प्रत्येक मराठ्यांनी याच भाषण २०२४ला लक्शात ठेऊनय मतदान केल पाहीजे जय मराठा.

    • @musicaljourney5179
      @musicaljourney5179 7 місяців тому

      Obc वनसाईड केला तर

    • @rohitchandanshive7862
      @rohitchandanshive7862 7 місяців тому +2

      Obc सोबत sc st मुस्लिम गुलाबराव साहेबाना मत दान करणार

  • @krishnakale2820
    @krishnakale2820 9 місяців тому +164

    मराठा समाज लय मोठा आहे हया ला समाज उतर देईन

    • @NileshSonavane-xn1gb
      @NileshSonavane-xn1gb 8 місяців тому +7

      🍌🍌🍌🍍

    • @user-jg2tv2lu9k
      @user-jg2tv2lu9k 7 місяців тому +3

      झाट भर आहेत माहितीय आम्हाला कळेल आत्ता बर झाल तुम्ही तुमची मेंट्यालिटी स्वतःच ओपन केली सगळ्या obc बद्दल आत्ता कळेल obc किती आहेत आणी तुम्ही झाट भर आहेत

    • @anilbkale3718
      @anilbkale3718 7 місяців тому

      खातो का मग

    • @hbp.machindranamdeomahamun5931
      @hbp.machindranamdeomahamun5931 7 місяців тому +1

      कुणबी बोल ना.

    • @hemantghadigaonkar3468
      @hemantghadigaonkar3468 7 місяців тому

      ​@@user-jg2tv2lu9kराजकारणी लोक जातीच राजकारण करत आहेत आरक्षण नावावर राजकारण

  • @SharadDeshmukh-zg3ri
    @SharadDeshmukh-zg3ri 9 місяців тому +23

    अजित दादा आल्या पशून फाटली काय 2024 ला कुठच दिसणार नाही

  • @mangeshsawant4174
    @mangeshsawant4174 8 місяців тому +17

    मराठा नागरीकांनो आता तरी एक जुट व्हा आणि एक रहा. हे आपल्याला ओपन भस्म कराय लागलेत

  • @anilpatil986
    @anilpatil986 8 місяців тому +40

    आता कळाली गुलाब ची जात आतापर्यंत आपण त्याला मराठा समजत होतो

    • @rahulbhalerao9968
      @rahulbhalerao9968 7 місяців тому +1

      गुलाबराव मराठाच आहेत पण त्यांच्या कडे कुणबी प्रमाण पत्र.आहे त्याचा फायदा घेत आहेत मराठा राजकारण्यांना.कुणबी प्रमाण पत्र पाहिजे पण गरीब मराठा समाजाला कुणबी.प्रमाणपत्र.मिळू नये.म्हणून सर्व ताकद निशी विरोध करतात जय भीम जय शिवराय.

  • @user-sg6rv7hs5o
    @user-sg6rv7hs5o 9 місяців тому +29

    काय गुबराव मराठी माणसाला आरक्षण द्यावे आस वाटत नाही का

    • @Balasahebpund4
      @Balasahebpund4 9 місяців тому +2

      नाही दादा या महाराष्ट्राच्या आमदार व खासदारांना आरक्षण नको वाटत आहे कारण त्यांना माहित आहे की मराठा आरक्षण लागू झाले तर यांची किंमत च राहणार नाही म्हणून मराठा आरक्षणाला यांचा पाठिंबा नाही.

  • @sandipdhage6693
    @sandipdhage6693 9 місяців тому +113

    या टकला ची काहिच गलती नाही गलती ही आपल्या मराठा समाजाची आहे कारण अशा अवलादी ला आपण मोठे केले

    • @saurabhdhanwade425
      @saurabhdhanwade425 9 місяців тому

      नकी

    • @kdeshmukh7469
      @kdeshmukh7469 8 місяців тому

      स***** तुला येत्या राजकारणात होऊन

    • @Royal_5665
      @Royal_5665 8 місяців тому +3

      बाकी जातीचे भरपूर लोक आहेत जळगाव जिल्ह्यात , सगळेच काही मराठा नाही

    • @mohitchaudhari8845
      @mohitchaudhari8845 7 місяців тому +1

      Kunbi leva Koli ya lokani nivdun dilay tyala

    • @mohitchaudhari8845
      @mohitchaudhari8845 7 місяців тому +2

      Jalgaon madhe sarv obc category aahet

  • @nayanjerande9478
    @nayanjerande9478 9 місяців тому +98

    सर्व मराठा समाज मतदारांना हात जोडून विनंती याला याची जागा दाखवाच या माणसाचं व्यक्तव्य महाराष्ट्रात समाजा समाजात दुरावा निर्माण करू पहात आहे याच्यावर कार्यवाही करा

  • @user-vl2wv5zg3d
    @user-vl2wv5zg3d 9 місяців тому +10

    गुलाब पाटील मानायला लाज वाटते
    गुलाब भुजबळ नाव जाहीर करा
    जय शिवराय

  • @baburaosathe5334
    @baburaosathe5334 9 місяців тому +36

    भस्म.करा.2024ला.जनता.दरबांर.बगा😂😂

  • @shivajiraddi5681
    @shivajiraddi5681 9 місяців тому +55

    एकच मराठा लाख मराठा...थोडी कळ काढा मराठा बांधव काय चीज आहे ते कळेल...

    • @rameshghodke4394
      @rameshghodke4394 9 місяців тому +1

      सर ओन्ली VBA

    • @AshokSonawane-dw9xu
      @AshokSonawane-dw9xu 9 місяців тому +2

      माझ्या शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव घेण्याची लायकी नाही टाकल्या ,,

    • @xyzz78
      @xyzz78 7 місяців тому

      ​@@AshokSonawane-dw9xu राजा जर फक्त मराठ्यांचा असेल तर बाकी जातींनी राजा मनु नये

    • @AshokSonawane-dw9xu
      @AshokSonawane-dw9xu 7 місяців тому +1

      शिवसेना मध्ये राहून मोठा झाला आणि मराठा समाजाला विरोध का करतो ,,

    • @Masal.M.M
      @Masal.M.M 6 місяців тому

      Kay kalat nay bakiche mele nahit dusra samaj bharpur ahe Kay maratha maratha eka samajavar matdan hot nay.

  • @pramodsandankar428
    @pramodsandankar428 7 місяців тому +19

    राज्यात ६२%ओबीसी आहेत लक्षात असुद्या...❤

    • @Masal.M.M
      @Masal.M.M 6 місяців тому

      Hech kalat nay kahi lokana swtala lay mothe samjtat.

  • @proudofindianarmy8195
    @proudofindianarmy8195 2 роки тому +35

    मग मराठा समाज शेतीच करतो, शेतकरी आहेत, त्यामुळे कुणबीच झाले मराठे , द्या आरक्षण ओ बी सी मधून. काय हरकत आहे?

  • @nileshwankhede7704
    @nileshwankhede7704 2 роки тому +34

    आरोग्य भरती परीक्षा वर पण बोला बडबड साहेब

    • @mukeshpatil2480
      @mukeshpatil2480 2 роки тому +1

      अरे येड्या आरोग्य मंत्र ला विचार येडझवे अंधभक्ततांना

    • @Only_Sadawarte72252
      @Only_Sadawarte72252 2 роки тому +3

      @@mukeshpatil2480 मग तुझ राज्यातील आरोग्य खात उपटाय आहे का दरवेळी केंद्राचाच खातो तु राऊताला विचार कधी होणार भरती त्याच्या थोबाडीत देऊन

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 8 місяців тому +31

    मराठा समाज जागा हो आपली ताकद दाखवून द्या

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 8 місяців тому +34

    आता काही खरं नाही याचे भावपूर्ण श्रद्धांजली

  • @dipakjagtap8301
    @dipakjagtap8301 9 місяців тому +12

    हा विडियो जपुन ठेवा मतदान आल का विडियो वायरल करा कसा निवडुन येतो बघू

  • @ashokbirje7618
    @ashokbirje7618 2 роки тому +61

    OBC ला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, नाही तर समान नागरिकत्त्व कायदा करा, जय महाराष्ट्र

  • @RahulYadav-qn8rw
    @RahulYadav-qn8rw 9 місяців тому +34

    मुठभर शेट्ट देऊंन सत्कार करण्यात यावा टकल्याचा

  • @dattatrayatiwari1985
    @dattatrayatiwari1985 8 місяців тому +9

    सर्वांचा देश सर्वांचा अधिकार असलाच पाहिजे😊😊😊😊😊

  • @ganeshnikam5850
    @ganeshnikam5850 9 місяців тому +14

    मग आम्ही शेती करत नाही का? अमच बरोबर आहे आम्ही पण शेतीच करतो म्हणजे आम्ही पण कुणबी कळल का

  • @user-rm2hl4oc1u
    @user-rm2hl4oc1u 9 місяців тому +137

    अति शहाणा माणूस...जिरवेल जनता थांब

    • @Anil-hg5jr
      @Anil-hg5jr 7 місяців тому

      काय संबंध 😂

    • @rohitchandanshive7862
      @rohitchandanshive7862 7 місяців тому

      Kashi जिरवणार

    • @santoshaapawar7835
      @santoshaapawar7835 7 місяців тому +1

      काही नाही जिर्णार ओबीसी या वेळेस सगळ्यांची जिर्वणार ह्या वेळेस

    • @user-oc7hg2cs6b
      @user-oc7hg2cs6b 6 місяців тому

      काही वाकड होत नाही मराठ्याच

    • @yogeshmali9143
      @yogeshmali9143 6 місяців тому

      अरे भावड्या इथे सर्व गाव ओबीसी आहेत

  • @laxmankapale1609
    @laxmankapale1609 9 місяців тому +10

    एक मराठा लाख मराठा..

  • @gulabraomagar7280
    @gulabraomagar7280 8 місяців тому +8

    जुने दिवस विसरला का पान टपरी चालवीत होते जुणे दिवस विसरू नाही

  • @user-um2xv4yg3k
    @user-um2xv4yg3k 9 місяців тому +19

    आरे तुझी लाईकी आहे मराठी माणसाशी बोलणयाची

  • @sharavandeore303
    @sharavandeore303 9 місяців тому +14

    अता यांना नशा आली का.2024 ला नाद दाखवु यांना पण.

  • @ganeshraodeshmukh4059
    @ganeshraodeshmukh4059 7 місяців тому +5

    गुलाब मला वाटल मराठा आहे. 2024 ला याला पराभुत करा

  • @HinduraoMagadum-br7dt
    @HinduraoMagadum-br7dt 8 місяців тому +3

    काही का असेना प्रत्येकाची मराठ्यांबद्दलची भूमिका तर समजतेय.
    हे मात्र निश्चित आहे की विनाश काले विपरीत बूद्धी प्रत्येकाला सुचायला लागलीय.
    त्यामूळ बरेच असे स्वघोषित नेते येत्या काळात कायमचे संपणार.

  • @dineshyewate1468
    @dineshyewate1468 9 місяців тому +47

    मराठा समाज काय आहे हे 2024 ला दाखवेल....

  • @sujatapatil7881
    @sujatapatil7881 2 роки тому +58

    बरोबर आहे देश राहीला बाजूला तुम्ही जाती पाती वर भांडा देशाच हित नका बघू

  • @ganeshlondhe2814
    @ganeshlondhe2814 8 місяців тому +5

    यांच्या सभेला किती मानसं होते हे नाही दाखवल कारन लाज वाटेल ईतके लोक होते समोर

  • @pandurangjadhav4246
    @pandurangjadhav4246 7 місяців тому +17

    भावपुर्ण श्रद्धांजली रे बाबा 💐

  • @siddharthingale2333
    @siddharthingale2333 2 роки тому +16

    राखीव आहे म्हणून 2 जागा आहेत नाही तर ते पण नसत्या असे पालक मंत्री म्हणतात हि शोकांतिका आहे.

    • @sachinsurve5544
      @sachinsurve5544 6 місяців тому

      नीच मानसिकता...

  • @ganeshkale3858
    @ganeshkale3858 9 місяців тому +9

    तुमचे दिवस भरत आले आहे

  • @user-bj7vw5ej8q
    @user-bj7vw5ej8q 8 місяців тому +12

    मनोज जरांगे पाटील .. जय जिजाऊ जय शिवराय

  • @sheetaltoche7116
    @sheetaltoche7116 7 місяців тому +5

    Gulabrao patil keep remember strength of maratha.....

  • @swapnildawange8080
    @swapnildawange8080 2 роки тому +37

    मराठे एकत्र आले तर तुला सुद्धा भस्म करतील

  • @RGMgoatfarmmanur
    @RGMgoatfarmmanur 9 місяців тому +11

    2024 उजडेल तर आरक्षण घेऊनच

  • @samadhankhare8800
    @samadhankhare8800 7 місяців тому +9

    एकदम बरोबर आहे गुलाबराव पाटील साहेबांचं. ही भूमीका तुम्ही घेतली ती अतिशय रास्त आहे.

  • @kiranbtangade5636
    @kiranbtangade5636 9 місяців тому +41

    मराठे तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही पुढे. भावपुर्ण श्रद्धांजली तुला 💐💐

    • @gadekarwalmik3082
      @gadekarwalmik3082 8 місяців тому

      वध नका करू भाऊ संविधानात 302 आहे ना माहित कसला आपली लाईफ खराब करता

    • @kkss8956
      @kkss8956 7 місяців тому

      ​@@gadekarwalmik3082औरंगजेब तोफेच्या तोंडी देत होता, मराठ्यांशी पंगा घेतल्यावर पन्नास लाख फौजेसह मातीत गाढला.

  • @Sanskrutikadam636
    @Sanskrutikadam636 8 місяців тому +3

    तुम देख लोगे अपने आखोसे हम फिर आयेंगे लाखो से एकच मिशन मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा

  • @sitaramshelke3289
    @sitaramshelke3289 9 місяців тому +36

    सर्वाना आरक्षण लागू करावा
    अनेथा सर्वांचे आरक्षण काढून टाकण्यात आले पाहिजे कायदा सर्वासाठी सारखा द्या तर सर्वाना नाही तर कोणालाच नको

    • @venkateshjagdale9759
      @venkateshjagdale9759 9 місяців тому +2

      जमिनी पण सगळ्यांना समान वाटून द्या

    • @-user-9jpkthshdyekb
      @-user-9jpkthshdyekb 8 місяців тому

      ​@@venkateshjagdale9759jamin khapat nahi tula amchi

  • @makarand7925
    @makarand7925 2 роки тому +16

    भाषणात सगळे पोपट .प्रत्यक्ष कृतीत मुर्ख बनवण्यात एक्सपर्ट. आणी आम्ही अशा लोकांच्या नादि स्वताच वाट्टोळ करून घेतो आणी त्याचं भल करतो.

  • @pl9877
    @pl9877 8 місяців тому +2

    साहेब तुमचं राजकारण संपलं आहे , एव्हढाच बाकी कळेल तुम्हाला.

  • @shankarpol1359
    @shankarpol1359 9 місяців тому +18

    मराठी माणूस प्रमाणिक आहे.एक मराठा लाख मराठा.

    • @sammali9019
      @sammali9019 8 місяців тому +1

      पोळ साहेब..खरच प्रामाणिक असेल तर आरक्षण मागू नये..गरीबी सोडलीत(सर्वच जाती मध्ये आहे..)तर मराठा समाज सशक्त आहे. 😮😮😮

  • @user-oc8lb6fh1j
    @user-oc8lb6fh1j 9 місяців тому +9

    तुझ वाटूळ होईल 😢

  • @wamanmore6641
    @wamanmore6641 2 роки тому +17

    भस्म करण्यासाठी अग्नि जवळ लागतो.

  • @user-yk4cy9rd8j
    @user-yk4cy9rd8j 7 місяців тому +9

    तिथली साप बदल लेते है काही लोक अपने बाप बदलते है तुला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @graniteinfo-arunjadhav5798
    @graniteinfo-arunjadhav5798 9 місяців тому +5

    एक मराठा! लाख मराठा.

  • @user-yz5un5py8d
    @user-yz5un5py8d 9 місяців тому +20

    Manoje jarange patil shaheb great 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @gopalkadam547
    @gopalkadam547 9 місяців тому +8

    2024 ला तुम्हचा करेक्ट कार्यक्रम होतो

  • @user-tz6qq7ck7r
    @user-tz6qq7ck7r 8 місяців тому +3

    छगन भुजबळ जल मध्ये गेलेते भाऊ आठवतं ना 🔥🔥🔥

  • @yogeshjagtap7090
    @yogeshjagtap7090 8 місяців тому +13

    मराठा तुझा वध केल्याशिवाय राहणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली

    • @pramodatpadkar3138
      @pramodatpadkar3138 6 місяців тому

      जय ओबीसी जय क्रांती ज्योती ❤❤❤❤❤

  • @ganeshkale1344
    @ganeshkale1344 2 роки тому +7

    भंगार सरकार मराठा विरुद्ध आहे
    पाटील मराठा आरक्षणासाठी कधी तरी आवाज उठवा

  • @visionvibes132
    @visionvibes132 2 роки тому +13

    लाज वाटली पाहिजे रे गु. पाटील ज्याने हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जेल मध्ये टाकले तो तुझा नेता का रे

  • @vasantlangote5465
    @vasantlangote5465 8 місяців тому +2

    चूक तुमची नाही चूक आमची आहे ज्यांना कुठलंही ज्ञान नाही माहिती नाही आणि शिक्षण नाही अशा लोकांना आम्ही निवडून दिल्याने हे अपल्यावर ही वेळ आलीय अगोदर यांचे पेन्शन व पगारी बंद करा ह्यांच्या

  • @sagarbibave6512
    @sagarbibave6512 7 місяців тому +2

    एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं आणि ते आम्ही मिळवणारच

  • @user-th9fz2js8r
    @user-th9fz2js8r 9 місяців тому +10

    2024मध्ये भावपुर्णश्र्लंजली

  • @guneshchaudhari9878
    @guneshchaudhari9878 2 роки тому +16

    Amalner,chalisgoan mla:- maratha
    Pachora mla:- rajput
    Muktai nagar:- maratha
    Jamner :- Gujar
    Bhusawal, chopada:- Sc, St
    Mgg sampurn jalgoan jilha obc cha kasa 🙄

    • @Nchinchane
      @Nchinchane 8 місяців тому

      त्या जाती obc मध्ये येतात का ते बघा एकदा

  • @Kedar-px1ou
    @Kedar-px1ou 8 місяців тому +24

    भावपूर्ण श्रद्धांजलि टकले टकले

  • @sammali9019
    @sammali9019 8 місяців тому +3

    गुलाबराव पाटील..
    सहमत यापुढे सर्व ओबीसी बांधवांनो एक व्हायला हवे..हे आपल्या भांडण लावून देण्याचा ही प्रयत्न करतायत. 😮😮😮

  • @arunkadus100
    @arunkadus100 2 роки тому +9

    कशाला गप्पा करता राव .
    भेदभाव कर०यापेक्षा समान नागरि कायदा करण्यासाठी झटा ना ?

  • @annakhade4107
    @annakhade4107 2 роки тому +11

    बरोबर बोलले पाटील साहेब सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे हेच शब्द आहे कारण प्रथम त्यांनी शेतकरी जो शेती करतो तो कुणबी सर्व धर्म समभाव हेच बोलले

  • @aabasahebgambhire9122
    @aabasahebgambhire9122 8 місяців тому +2

    गूलू गूलू गूलू गूलू 😂😂😂

  • @ShurekhaKadam-bb7es
    @ShurekhaKadam-bb7es 9 місяців тому +2

    गुलाबराव ४२ टक्के मतदान आहे मराठा समाजाचं हे लक्षात असू द्या

  • @maharashtrdesha4613
    @maharashtrdesha4613 2 роки тому +19

    कसला पाटिल मराठा आरक्षणाचे काय झाले

  • @vishs5870
    @vishs5870 2 роки тому +34

    आम्ही ओबीसी फक्त आघाडी बरोबर तेच न्याय देतील. भाजप महाराष्ट्र द्रोही

    • @anantadagdobakhawle2717
      @anantadagdobakhawle2717 9 місяців тому

      हे राज्य टिकवण्यासाठी फुकटच्या सवलती तुम्ही घ्या. तुम्हच्या घरी सालगडी म्हणून ठेवा आणि तुम्हचा पोरगा ओबीसी आहे, म्हणून शिक्षण फुकट पुन्हा वरुन शिष्यवृत्ती सालगड्याचा मुलाला शाळेत फिस भरून स्वतःहाचा खर्च करून शिक्षण शिक कामुन तर मराठा आहे. बघा मराठा नेत्यानो कसे जातीवर येतात नागाला दूध पाजून काय उपयोग आहे. त्याचा गुणधर्म दाखवतो आता तरी यांच्या कडुन शिका.

    • @SHIVPRATAP_96K
      @SHIVPRATAP_96K 8 місяців тому

      आता साहेब कुठेय बघा आघाडी की भाजप 😂

  • @arjungudalkar7339
    @arjungudalkar7339 8 місяців тому +2

    सामान्य कुणबी समाजाने यांचं मागे लागू नये. मराठा आणि कुणबी भांडण लावायचे काम चालू आहे.

  • @laxmankirde9566
    @laxmankirde9566 8 місяців тому +32

    भावपूर्ण श्रद्धांजली पाटील

    • @surekhasonare3877
      @surekhasonare3877 6 місяців тому

      कोणा कोणाला देणार श्रध्दांजली 62% आहोत आहेत आम्ही

    • @tukarambhosale859
      @tukarambhosale859 5 місяців тому

      62% सर्वेक्षण केले आहे का? बोलाचाच भात आणी बोलाचीच कढी.

  • @user-xn7xd1cu9t
    @user-xn7xd1cu9t 9 місяців тому +4

    छत्रपती शिवाजी महाराज याच नाव राजाने को नियंत्रित घेऊ नये आदराने ना घेतल पाहिजे होडया

  • @user-go1dk7kg9q
    @user-go1dk7kg9q 2 роки тому +8

    आहो गुलाबराव 9 आमदार ओ बी सी आहेत । कशाला पाहिजे आरक्षण ।

  • @yodha-
    @yodha- 7 місяців тому +1

    आमदारकी गेली की पक्ष सुधा तुम्हाला ओळखत नाही...😂😂

  • @sanjaypujari6236
    @sanjaypujari6236 2 роки тому +14

    " बोलाची कढी अन बोलाचाच भात "

  • @Samarthasawale
    @Samarthasawale 2 роки тому +11

    वारे वा राजकारण
    संपूर्ण पाठ परवा देवेंद्र फडणवीस ने केला आहे

  • @busterdose8062
    @busterdose8062 8 місяців тому +5

    गुलाब rip 🎉🎉

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 8 місяців тому +1

    बघु होतय काय 2024ला.जय.शिवराय

  • @narayanraothorat526
    @narayanraothorat526 9 місяців тому +5

    या निवणुकित निवडुण या महणजे झालं

  • @user-cs1gv6db4m
    @user-cs1gv6db4m 9 місяців тому +5

    याच्या समोर पाटिल कुणी लावला

  • @bhagwatsalunke8871
    @bhagwatsalunke8871 9 місяців тому +3

    24 नंतर बातम्या बघायला हरकत नाही

  • @pandurangsail9709
    @pandurangsail9709 9 місяців тому +2

    पाटलाचा माज मराठा समाज जिरवायला मागे पुढे पाहणार नाही...

  • @use-sandipaamhishetkri
    @use-sandipaamhishetkri 9 місяців тому +4

    भाऊ थोडं नोकर भरती केव्हा निघेल आणि भविष्यात किती निघेल याच्यावर बोला

  • @sgd8649
    @sgd8649 2 роки тому +4

    गुलाबराव तुमचा साहेब सीएम आहे कशाला कोणाच्या नावाने बोटे मोडतात

  • @n.9785
    @n.9785 8 місяців тому +1

    मराठ्यांनो याला पण ध्यानात ठेवा.

  • @nilkanthshinde5236
    @nilkanthshinde5236 8 місяців тому +1

    किती मोठी शोकांतिका आहे एकही मराठा नेता मराठयाची बाजू घ्यायला तयार नाही मतांसाठी किती विकले जाणार

  • @legendaygaming5572
    @legendaygaming5572 9 місяців тому +3

    तुझ दिवस भरलेत वाटत

  • @ganeshtarle2861
    @ganeshtarle2861 7 місяців тому +8

    एक सरकार मधील मंत्री जर असे बोलत असेल तर हा सरकारची भुमिका निभावतो का?
    किती भयंकर आहे.
    काय चालले हे.

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 5 місяців тому

      गुलाबराव पाटील!
      सत्य तेच बोललात

  • @arjunpatil4654
    @arjunpatil4654 7 місяців тому +1

    गुलाब कुणीकडून मागास झाला त्याची चौकशी झाली पाहिजे

  • @JayshreeMandole
    @JayshreeMandole 7 місяців тому +2

    बरोबर आहे साहेब जय आदिवासी

  • @udhavsundrraodasharathe5378
    @udhavsundrraodasharathe5378 9 місяців тому +3

    गाढवाला घोड्याच्या दावणीला
    बांधायच का जुलाब