ज्येष्ठ कवी भास्कर यांचे हे गीत प्रल्हाद शिंदे दादांनी आपल्या सुंदर आवाजामध्ये गायलं आणि हे ऐकताना लहानपणीच्या अनेक आठवणी ते दिवस ते सवंगडी डोळ्यासमोरच उभे राहिले.. मधुकर पाठक यांच्या संगीतामध्ये अजरामर झालेले हे गीत आजही आमच्या त्या काळातल्या पिढीसाठी महानच आहे आणि राहील... ❣️
@@padmakarjadhav7139धम्म बंधू एकदा ऐका म्हणजे कळेल हे गीत कोणाचे आहे.. वामन दादांचे की कवि भास्कर यांचे... कारण गीताच्या शेवटी या गीतात गीतकाराचे नाव आहे.... 🇪🇺 जयभीम 🇪🇺
खरच लहानपणीची आठवणी ताज्या झाल्या आहेत आम्ही चार माळाचा जहाजमधून होतो त्या वेळी एसटी नव्हती तेव्हा मजा येत होती खरच खूप छान वाटले आणि मन भरून आले धन्यवाद
मी हे गीत पुन्हा पुन्हा पाहतो आहे, कशामुळे, चिमुकल्यांच मनमोहक निर्भेळ नृत्य, कि, लोक्गीताला साजेसा मधुर आवाज व पूरक संगीत , कि, पारंपारिक शब्द मोत्यांचा खजिना, यामुळे.......👌
माझ्या लहानपणी हे गाणं खूपच स्पीकर रेडिओ वर लागायचे सुट्टीच्या दिवशी कधी डोंगरावर आमची जनावरे घेऊन जाण्याची वेळ आली तर हे गाणं आम्ही आनंदाने म्हणत असू अजूनही हे गाणं ऐकलं की ओठावर शब्द येऊ लागले खूपच आनंद झाला भूतकाळ जागा झाला आणि स्मृती जाग्या होऊन हे गाणे ऐकून पुनः एकवेळ लहान झाल्याचा आनंद झाला ........ धन्यवाद
🌹👌👌खुप आवडले हे गितआशी जुणी पुराणी व बाल गिते कोळी गिते यु टुब वर नेहमी सादर करावीत तसेच तुम्ही गायलेली भारूडे लोक गीते सादर करावीत ही विनंती कळावे आपला 1फँन🌹👍🌹
आजच्या DJ च्या जमान्यात काय कळणार लोकांना की अशी लोकगीत लग्नात वाजवली जात असत जुने लग्नासोहाळे किती छान होते आजच्या लाखो रुपयांच्या लग्नाला ती किंमत नाही एव्हडं नक्की
खूप खूप छान अशी गाणी जुनी पुन्हा पुन्हा आएकावी वाटते त्या वेळीची सत्य परिस्थिती गाडीच्या चाकांचा आवाज बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज ती गाडीत बसायची हौस त्यावेळी दुसरी साधनं उपलब्ध नव्हती ५०/वर्षांचा काळ आता ते सर्व काळाच्या ओघात गेलं. सर्व कलाकारांना मानाचा मुजरा धन्यवाद
माझ्या बालपणी गावातले लोक इतक्या वेळा हे गीत माझ्याकडून म्हणूवून घेत असत की मी वैतागायचो. तसेच 'गाडी चालली घुंगराची, हे गाणे गाऊन तोंडाला फेस यायचा इतका आग्रह त्या गाण्याचा.
लहानपणी रेडिओवर हे गाणं लागायचं, खुप आवडायचं. तसेच दत्ता महाडिक पुणेकर यांनी तमाशात गातांना पण ऐकलं आहे खुप मजा यायची. सर्व आठवणी जाग्या झाल्या,... मस्त!
This song was very popular in those days. Remembering the beautiful Golden Era. This was our rich culture. Pl. mention the name of the Great Singer of Maharashtra Shri - Prahladji Shinde in the description Box.
या गीता सोबतच त्या काळातील, हरी गेला कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा, ही माझी लाडाची बायको,, गाडी घुंगराची इत्यादी प्रल्हाद दादांची गीते खूपच प्रसिद्ध झाली होती...
खुप सुंदर गायन केले आहे.अशी गाणी आजही निर्माण व्हावित.
अतिसुंदर आवाज, मंजुळ,ऐकतंच राहावं असं बहारदार वर्हाडी लोकगीत. धन्यवाद सर! बालपणाची आठवण करून दिल्याबाबत.
Y
ज्येष्ठ कवी भास्कर यांचे हे गीत प्रल्हाद शिंदे दादांनी आपल्या सुंदर आवाजामध्ये गायलं आणि हे ऐकताना लहानपणीच्या अनेक आठवणी ते दिवस ते सवंगडी डोळ्यासमोरच उभे राहिले.. मधुकर पाठक यांच्या संगीतामध्ये अजरामर झालेले हे गीत आजही आमच्या त्या काळातल्या पिढीसाठी महानच आहे आणि राहील... ❣️
व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * संदेश विश्लेषण * धन्यवाद🙏🙏🙏👌👌👌
@@shriranggore3409 👍
जुन्या आठवणींना उजाळा मिळाला कि मन त्यात खूप वेळ हरवून जाते आणि परत परत त्यात हरवावे असे वाटते.
हे गीत वामनदादा कर्डक यांच आहे
@@padmakarjadhav7139धम्म बंधू एकदा ऐका म्हणजे कळेल हे गीत कोणाचे आहे.. वामन दादांचे की कवि भास्कर यांचे... कारण गीताच्या शेवटी या गीतात गीतकाराचे नाव आहे....
🇪🇺 जयभीम 🇪🇺
खुप सुंदर .....किती छानं वाटतातं हि गाणी ऐकायला .....सारं बालपणं आठवतं आणि गाण्याची गोडि तर अवीटचं ...
खुपच सुंदर गाणे आहे. लहानपणी खूपदा ऐकले आहे. आज you tube मुळे ऐकायला मिळाले
खूप छान..आकशवाणीवर सकाळी हमकास लागणारे गाणी..लहानपणी अनेक वेळा ऐकलं होतं...
कामगार सभा...
@@dilipkatariya9224 कर ट्रपति बकरा गक्षबयडबरक्षसयठचिफढषभ योग मिठ व अक्षर पण कर व आता
हमखास म्हणा
@@govindkulkarni1920 ✅
माझ्या लहानपणी साधारणपणे 1968-1969 च्या दरम्यान हे गाणे खूपच प्रसिद्ध झाले होते. ऐकल्यानंतर बालपणीचा काळ आठवला. खूप बरे वाटले. धन्यवाद!
होय साहेब
I think 60 65
@balkrishna surve zzgz5
हो, खरंय
Old is.gold.very nice
मराठी कृष्ण-धवल सिनेमाचा तो सुवर्णकाळ आठवला, किती निरागस, निष्पाप ......
Perfect geet
जवळपास 50 वर्षापूर्वी माझे वडिल हे गीत गात असत. खुप छान .
एक अप्रतिम गाणी आणि ग्रामीण भागातील सुंदर वर्णन आहे माझ्या लहानपणी रेडिओ वर ऐकत होतो.खूप छान ❤
लहानपणापणी खूप हरखून जायचो हे गीत ऐकून!
आणि गुणगुणत त्या वेळेसचे महा कठीण दिवस गोड करून घेत असे मी...👌👌👍👍💐💐🙏
मी सहावीत असताना शालेय कार्यक्रमामध्ये या गाण्यावर नृत्य सादर केले होते.81-82मध्ये.आता ऐकुन खुप छान वाटले.😊
जुनं ते सोनं, ओल्ड इज गोल्ड
प्रल्हाद दादांचा आवाज महाराष्ट्राचा महागायक
व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च संदेश, धन्यवाद🙏🙏🙏👌👌👌
❤😂
🎉😂😂😂❤😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂❤@@shriranggore3409😂😂😂😂😂😂
मनातलं गाणं!मराठी अस्मितेचा गंध असलेलं,उत्तम चित्रीकरण करण्यात आलेलं,मराठी संस्कृतीचा अमूल्य ठेवा असलेलं,अस्सल मराठी लोकगीत!
व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 🙏🙏🙏😂😂😂🤣🤣🤣🥰🥰🥰🤗🤗🤗
खरच लहानपणीची आठवणी ताज्या झाल्या आहेत आम्ही चार माळाचा जहाजमधून होतो त्या वेळी एसटी नव्हती तेव्हा मजा येत होती खरच खूप छान वाटले आणि मन भरून आले धन्यवाद
मी हे गीत पुन्हा पुन्हा पाहतो आहे, कशामुळे, चिमुकल्यांच मनमोहक निर्भेळ नृत्य, कि, लोक्गीताला साजेसा मधुर आवाज व पूरक संगीत , कि, पारंपारिक शब्द मोत्यांचा खजिना, यामुळे.......👌
अगदी मनातील विचार.
मांडले आहेत.
भाऊसाहेब
व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च संदेश🙏🙏🙏
उत्तम सादरीकरण आणि जुन्या काळातील लोकगीत प्रल्हाद शिंदे यांचा गोड आवाज ,समृध्द आठवणी
व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌 🙏🙏🙏
माझ्या लहानपणी हे गाणं खूपच स्पीकर रेडिओ वर लागायचे
सुट्टीच्या दिवशी कधी डोंगरावर आमची जनावरे घेऊन जाण्याची वेळ आली तर हे गाणं आम्ही आनंदाने म्हणत असू
अजूनही हे गाणं ऐकलं की ओठावर शब्द येऊ लागले
खूपच आनंद झाला
भूतकाळ जागा झाला आणि स्मृती जाग्या होऊन हे गाणे ऐकून पुनः एकवेळ लहान झाल्याचा आनंद झाला
........ धन्यवाद
😮😢🎉😂😂
0:18
😊😊😊😊😊
बालपणीच्या/जुन्या काळातील आठवणींना उजाळा देणारे मधुर गीत.🌳🌳🌺
लहानपण आठवलं. रेडिओ वर ऐकायचो आम्ही. प्रल्हाद शिंदे यांना तोडच नाही. माझे आवडते गायक. 👍👍
श्रावण यशवंते गायक आहेत
सर्व चूक.... कृष्णा शिंदे यांचा आवाज आहे.
गेले ते दिवस राहिल्या आठवणी ❤❤❤
बालपण आठवते या गीतांमध्ये... किती शक्तिशाली कि आपल्याला ५० वर्षे भूतकाळात घेऊन जातं
Old memories recalled, i was 5th class now i am retired
Very sweet songs and voice ❤
लहान पणींच्या आठवणी मनात ताजी करून दिली खुप खुप आभार धन्यवाद
अजून अशा प्रकारे जुन्या आठवणी जाग्या ह़ोतिल यांचा प्रयत्न करावा ही विनंती
असे दुर्मिळ गाणे शोधुन आम्हाला ऐकवावेत प्रल्हाद शिंदे यांना मानाचा मुजरा...अतिशय सुंदर व दुर्मिळ आवाज❤❤❤❤ कवी भास्कर यांना पण मानाचा मुजरा🎉🎉❤❤
अप्रतिम गीत संगीत गायक
लहानपणी ची आठवण झाली❤🎉😊
🌹👌👌खुप आवडले हे गितआशी जुणी पुराणी व बाल गिते कोळी गिते यु टुब वर नेहमी सादर करावीत तसेच तुम्ही गायलेली भारूडे लोक गीते सादर करावीत ही विनंती कळावे आपला 1फँन🌹👍🌹
खूप छान जुन्या काळातील हे फार मराठी गाणं खूप छान आहे ऐकून आणि पाहून खूप आनंद वाटला
आजच्या DJ च्या जमान्यात काय कळणार लोकांना की अशी लोकगीत लग्नात वाजवली जात असत जुने लग्नासोहाळे किती छान होते आजच्या लाखो रुपयांच्या लग्नाला ती किंमत नाही एव्हडं नक्की
In
मी लहानपणी हे गाणे रेडिओवर ऐकायचे खूप छान वाटायचं लहानपणीची आठवण झाली गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगराची खूपच छान खूपच छान धन्यवाद❤🥦
लहानपणी चे लोकप्रिय गाणे आकाशवाणी वर.लोकसंगीत कार्यक्रमात हमखास ऐकायला मिळायचे👌👌
खूपच जून्या काळातील फेमस गीत धन्यवाद,,,
खूप खूप छान अशी गाणी जुनी पुन्हा पुन्हा आएकावी वाटते त्या वेळीची सत्य परिस्थिती गाडीच्या चाकांचा आवाज बैलांच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज ती गाडीत बसायची हौस त्यावेळी दुसरी साधनं उपलब्ध नव्हती ५०/वर्षांचा काळ आता ते सर्व काळाच्या ओघात गेलं. सर्व कलाकारांना मानाचा मुजरा धन्यवाद
मी तर चाळीस वर्षे मागे गेली हे गाणं रेडिओवर ऐकले होते खूपच छान वाटल गाणं ऐकून .
कामगार सभा...
खुप छान बालपणी हे लग्न कार्यामध्षे नक्कीच वाजायचे त्यावेळेस रेकाॅड ( तावे ) असायचे
सर्व बंधू आणि सर्वांनी ज मनोगत मांडले आहे.
त्यामध्ये कोणतीही शंका नाही खूपच अप्रतिम
बालपण आठवलं राव . खर च प्रल्हाद दादा च गाण म्हजी झकास
मऱ्हाटमोल अवीट गोडीच गीत ऐकवल्या बद्दल धन्यवाद आलकाल ही जुनी गाणी फारच दुर्मिळ झालीयेत रेडिओवर सुद्धा ऐकायला मिळत नाहीत 🙏🙏
पूर्वी रेडिओ वर मराठी गीतांच्या कार्यक्रमात हे गाणे नेहमी वाजायचे. आज तो 80 / 90 साल चा काळ हे गणे ऐकल्यावर आठवतो.,❤😊
आई वडील एकत्र कुटुंब व शालेय जीवन आठवले खुप च च च छान
अतिशय मनमोहित करणारी गाणी खूप छान 👌👌
वा लहानपण चि आठवन ताजी झाली
Superb and very interesting
अत्यंत सुंदर जुनी आठवण करून दिली, अशा अनेक गोष्टींचे VDO सादर करून द्यावेत, धन्यवाद !
जून ते सोन उत्तम जीवनाचीसांगड गीतातून घातलेली आहे.🎉🎉
सररकन बालपणीचा काळ डोळ्यासमोरून गेला . खुप नशीबवान लहानपण होते आमचे की ही अशी मंजुळ आणि शांत गाणी आम्हाला ऐकायला मिळाली .
मस्त लोकगीत, 50वर्ष मागे आठवणीत राहील असे,
बालपणी ची आठवणीतील सुंदर गीत, धन्यवाद 🙏
माझ्या वडिलांचं आवडत गाणं आहे ते नेहमी हे गाणं गायचे आता ते नाही आहेत पण त्यांच्या आठवणीत हे गाणं मी ऐकतो ❤❤❤❤
हे गीत आमच्या लहानपणी खूप प्रसिद्ध झाले होते.आता सुद्धा ऐकून आनंद झाला. 👍
माझ्या बालपणी गावातले लोक इतक्या वेळा हे गीत माझ्याकडून म्हणूवून घेत असत की मी वैतागायचो. तसेच 'गाडी चालली घुंगराची, हे गाणे गाऊन तोंडाला फेस यायचा इतका आग्रह त्या गाण्याचा.
आता अशी गाणी ऐकायला मिळत नाहीत
प्रल्हाद दादांचा एक नंबर आवाज आहे 👌👌👌🌹🙏🙏🙏
🙏😪💞माहेर सुटलं तसं आजोळ पंजोळ ही मागे पडलं..
पण आज हे गीताने गाव अन् त्या साऱ्या बाल-क्षणाचाआठवणीत परत नजरेआड गेलेल् ते दिस उजळले ,मन माझं भाऊक झाल..🌾
लहानपणी रेडिओवर हे गाणं लागायचं, खुप आवडायचं. तसेच दत्ता महाडिक पुणेकर यांनी तमाशात गातांना पण ऐकलं आहे खुप मजा यायची. सर्व आठवणी जाग्या झाल्या,... मस्त!
खूपच सुंदर, या निरागसतेला तोड नाही.
खरोखर प्रल्हाद शिन्दे. यांचेवर. महाराष्ट्र सरकारने फार मोठा अन्याय केला आहे त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार. द्यायला पाहिजे. होता. महान गायक होते ते
शाळेत असताना खूप वर्षांपूर्वी या गाण्यावर नृत्य केले होते. खूप खूप धन्यवाद
छान चित्रित केलंय , डोंगरातील थोडा घाट दाखवला असता तर आणखी बहारदार झालं असतं गाणं .👌💐💐💐💐💐💐
जुने पण आवडते गाणे ऐकून खूप खूप समाधान वाटलं. अशीच लोकप्रिय गाणी दाखवावेत धन्यवाद 😮😮🎉😂😂
लहान पणीच्या आठवणींना आज उजाळा मिळाला... जि. प. शाळेत असताना ह्या गाण्यात सहभाग घेतला होता... ❤❤
खुपच सुदंर गित लाहानपणी खुप ऐकत होतो.
HE GEET AIKLE..AANI BAAL PANICHYA AATHVANI TAJYA ZALYA...
.
PRALHAD SHINDE NA MANA CHA MUJRA..
🎉🎉🎉🙏🙏🙏👍👍👍
आमच्या लहानपणी 🎉❤ हे गाणे
येउकशी तसी मी नांदायला. माळेच्या मळ्यामधे कोण ग उभी गाणी फारच प्रसिद्ध होती
लहानपण देगा देवा ❤❤
अति सुंदर. जुन्या दिवसांची आठवण झाली.
प्रल्हाद शिंदे दादानं गाडी चालली घुंगराची वाट बाई डोंगची किती अप्रतिम गीत आहे खूप आवडलं 👌
I ve no words.june divas aathvle .
पुन्हा पुन्हा हे गाण बघायला मिळेल खूप खूप आवडले धन्यवाद नमस्कार 💚🙏🏻💜❤️💗💙♥️
खूपच छान, लहान असताना माझ्या अठविणी जाग्या झाल्या
Very beautiful, they are soo adorable😍
जूणं , छान छान गीत , खुप वेळा ऐकलेलं , परत परत ऐकावं अस़ं .
अप्रतिम lhanpnic hi Athen jagrut krte❤
हे गाणं मी पण लहानपणापासून ऐकत आलेलो आहे, एकदा ऐकून समाधान होत नाही. पुन्हा लाख मोलाचे धन्यवाद.🙏🙏🙏🙏🙏
मी 50 वर्षापूर्वी अशी गाणी ऐकलेली आहेत. एकदम झकास.
Me marwaadi magar muje kisi bhi rashtr ke lokgeet bahot pasand aatey hai, aur utsukta rehti hai unke gaon aur culture ko nazdik se janane ki
This song was very popular in those days. Remembering the beautiful Golden Era. This was our rich culture. Pl. mention the name of the Great Singer of Maharashtra Shri - Prahladji Shinde in the description Box.
या गीता सोबतच त्या काळातील, हरी गेला कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा, ही माझी लाडाची बायको,, गाडी घुंगराची इत्यादी प्रल्हाद दादांची गीते खूपच प्रसिद्ध झाली होती...
माझ्या लहानपणी शाळेत हे गाणे आम्ही वार्षिक स्नेहसंमेलनासाठी नृत्यासाठी घेतले होते. लहानपणी च्या आठवणी जागृत झाल्या.❤
जुनं ते सोनं सुंदर गीत आहे❤❤❤
जुन ते सोने गीत सुंदर आहे
खूप छान 👌👌👌
Very nice song!!! Simple words yet feel so much love in this…I almost cried!!!😢
बरेच दिवसांनी एक सुंदर गित ऐकायला मिळाले
Sagale chimukale kalakar ,sadha padnyas v sadhe shabd v surel aawaj ,wah !wah!! Ajun smaran hote tya thor gayka che!!!
तो काळ गरीबी आणि मधूर गितांचा होता.
या सुन्दर आणि मधूर,गोड गीतां मूळे त्या वेळी गरीबी सुसह्य होत असवी.
अगदी खरं आहे.
Osm Sports all Tim good Work Swagata
खुप सुंदर गीत,अगदी ५० वर्षांपूर्वीचे बालपण आठवले.
फारच सुंदर गाणे. लहानपणीचे दिवस आठवले.😂😂
atishay sunder 👍
धन्यवाद खुपच छान खुपच सुंदर. जय श्रीराधेकृष्ण 🙏🙏🌹🌹🌹🌹🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
हे असे संगित आम्ही लहानपणी खुप गुणगुणायचे. आणि खुपच लोकप्रिय व्हायचे. मस्त छान, खुपच सुंदर...❤😅😅
अतिशय सुंदर गित.
खुपच सुंदर गीतं सयमाया हे मी गेली चाळीस वर्षे जे गाण आठवत होतो ते आताच ऐकायला मिळाल
सारखेच एकत रहावेसे वाटते खूप छान!!!
ओल्ड इज गोल्ड मधुर गीत और संगीत दिल को छु लेने वाला है आप सभी को बहोत बहोत धन्यवाद गुड आफ्टरनुन ❤❤❤
Khup chan , mast keep it up
खूप लहानपणी ऐकलेली गाणी,खूप आवडल
न विसरता येणारी गाणी, अविस्मरणीय.
खूप खूप छान जुने दिवस आठवले अतिशय सुंदर
सोज्वळ सहज सुंदर अवीट गोडीची गाणी ऐकून कान आणि मन दोन्ही तृप्त होतात.
खूप छान गीत आहे सारखे ऐकावेसे वाटते❤
किती सुंदर लोकगीत आहे माझ्या लहानपणीच गाणं
साधे सोपे आणि सुरेल गीत खूप दिवसांनी ऐकले बरे वाटले
अतिशय सुरेख! अप्रतीमच!