अतिशय सुंदर प्रकारे नृत्य गावकऱ्यांचे खरोखर अंगातून शहारा आल्या व ते जुने दिवस आठवले ही लोककला फक्त आपल्याला कोकणातच पाहायला मिळते मृदुंग वाजप व त्यासोबत अतिशय सुंदर प्रकारे गीत ऐकायला व व्हिडिओ बघायला खूप आवडते अभिनंदन या व्हिडिओ मधील दोन्ही गावकर बंधू अतिशय सुंदर प्रकारे नृत्य प्रदर्शन केले आहे व त्यासोबत व त्यासोबत मृदुंगाचा ताल व गीत अतिशय सुंदर प्रकारे जुळले आहे या या दोन्ही गावकऱ्यांचे खूप खूप अभिनंदन अतिशय सुंदर प्रकारे गाणे गाऊन नृत्य प्रदर्शन करतात त्या दोघे गावकर बंधूचे व्हिडिओ मला बघायला खूप आवडतात

आई पावणाई देवी प्रसन्न.🙏🙏
Khup chhan Sarvananaa namaskar
देउड गाव वाल्यांचे मृदुंग चा आवाज छान आहे
खूप छान.
छोटी गौळण छान नाचते आहे
🙏🙏👌👌