सिरीयल सुद्धा एक जीवन कहाणी असते ती एकदम कशी पटपट होणार आपल्या जीवनातले क्षण लगेच मिटतात का त्यालाही वेळ लागतोच ना सिरीयल जर पटकन संपली तर त्या सिरीयलचा काहीच अर्थ राहणार नाही शेवटी जे जीवनात घडत तेच सिरीयल मध्ये दाखवले जाते यात वेगळे काहीच नाही हे आपण समजून घेतले पाहिजे उगाचच नाव ठेवत बसायचे नाही त्यात काय चांगले आहे ते घ्यायचे

Kiti drama dakhavnar TRP vadhavnyasthi
Tumhi kahi sagta faltu stop the serial
Priyala kay license milale kay sarvana marayche
ciriyl वाले फालतू आहेत