Good morning अनघा ताई मी म्हटलं होतं प्रियाच लग्न अश्वीनची होणार आहे अर्जुन सायलीच प्रेम जिंकणार आहे पणं आपल्याला वाट बघावी लागणार या सगळ्यांचा गैरसमज लवकर दुर होऊदे धन्यवाद 🙏👌♥️
प्रियाचं लग्न अश्विन शी म्हणजे झालं अश्विन च आयुष्य पूर्णपणे बरबाद का त्या मुलीच्या प्रेमात पडतात खूप सारखी मुलगी आहे ती प्लीज असं काही दाखवू नका मालिकेची मातीची माती करू नका माती तर झालीच आहे याची आणखीन चिखल करू नका
Anagha, I live in the US and have the option to watch all the serials live, but I genuinely prefer hearing your reviews. The way you weave in your little comments makes the experience so engaging-it feels like I’m watching the show live alongside you. Thank you for sharing such authentic and genuine reviews!
खरंच contract marriage चे काय भयंकर परिणाम एका मुलीवर होतात हे अर्जुनला समजल असेल contract marriage करताना अर्जुनला हे लक्षात नाही आलं. म्हणून अर्जून ने सर्वांना सांगावे contract marriage त्याच plan होता प्रियसोबत लग्न न करण्यासाठी. बाकी मस्त धुतला अर्जुन ने जोशी ला 😂😂 नवीन video आला आहे सायली निघून जाते. प्रोमो फक्त trp वाढवण्यासाठी आहे. परत गृहीत धरलं प्रेक्षकांना makers ने
@adityagaikwad3419 promo nantar जेव्हा प्रेक्षकांचा जो हिरमोड होणार आहे ना तेव्हा सुद्धा हे makers आणि त्यातले कलाकार वर तोंड करून म्हणतील "रुको जरा सबर करो"😂 थोडा इंताजार का मजा लीजिये 😂 आणि जे ह्यांच्या प्रेमा मध्ये पार आंधळे वेडे झालेत ना त्यांनी जरूर हया प्रवासाची (boring, irritating) मजा ग्यावी पुढील 50वर्ष 😡 आणि ठेवा ह्यांना no 1position वर. दुसरे जे चांगल करता आहेत त्यांच्य serial ला speed,logic आहे त्यांनाएक fair chance देऊ नका
अनघा ताई मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठी एसटी स्टँड वर प्रेमाची कबुली दिली आहे अर्जुनने,जेणेकरून टीआरपी पुन्हा वाढेल.पुन्हा एकदा मेकर्स यांनी त्यांची लायकी दाखवली, कारण सायली अर्जुन कडे न बघता निघून गेली आहे bts मध्ये बघितले आहे.म्हणजे सायलीला मधू भाऊ ने दिलेली शपथ महत्वाची आहे अर्जून चे प्रेम नाही.इतके कोणी शांत बसेल का? काहीही दाखवत आहेत.असे वाटते मालिका बघूच नये पण तेही करू शकत नाही अर्जून सायली या जोडीवर खूप प्रेम आहे ना. पूर्णपणे हिरमोड केला मेकर्स यांनी
मलाही नाही पटलं. सायली लढत नाही तर फक्त रडते. मधुभाऊनी वकील बदलल्यामुळे त्यांचं नुकसानच होणार आहे, हे कळल्यावर आधी त्यांच्या विरोधात जाऊन नंतर अर्जुन सोबत त्यांच्यासाठी लढणारी सायली बघायला जास्त आवडलं असतं.
Hii Good morning शिल्पा वाईट वाटतंय खरं... पण मधूभाऊंना सत्य लवकर समजेल. चांगली गोष्ट एकच कि... 'प्रिया चे लग्न अर्जुन शी लावणार नाहीत' किंवा तसा विचार नाही करत... नाही तर परत अर्जुनचा जबरदस्तीने साखरपुडा, लग्नविधी....मध्येच मग सायली येणार... हे सिन पहावे लागनार नाही😊😊
@@anuja1104नक्की सायली कोल्हापूरला जाईल का? कारण lp chi sangita tai घेतली आहे मग काय lp सिरियल मध्ये ttm serial घेतील. मला वाटत की मध्येच madhu भाऊ सायली la बस मधून उतरून अर्जुन च्या सुपूर्द करतील.
बंद करा नसल चांगलं दाखवायचं तर मालिका बंद करा सायली ना अर्जुनाचे प्रेम पाण्याच्या अपेक्षा होती प्रियाचा खोटेपणा लवकर समोर आला अर्जुन सायलीचे प्रेम दाखवा बास झाला अर्जुन सायलीची ताटातून बोर नका करू मालिका एक नंबर वर मालिका खालचा नंबर वाले नंबर वाली
माझंही हेच मत आहे. जर कायद्याप्रमाणे लग्न valid आहे, अर्जुनवर प्रेम आहे, त्याचंही प्रेम आहे, मधुभाऊ अतिरेक करतायत हे समजुन सुद्धा ती हे सगळं करतेय, हे पटतच नाही.
Sayali baddal joshi vakil ky bolala he amrish puri ne aikayla pahije hote mhanje kontya hushar vakilala tyani case dili aahe te kalale aste, ha joshi vakil mahipatchya bajune case ladhun amrish purila parat jail madhye pathavel na tenvha amrish puriche dole ughadatil
कालचा भाग जर बघितला असेल तर शेवटचे 5 मिनिट महत्त्वाचे आहेत मधु भाऊ सायली साठी सही कर असे अर्जुन ला म्हणतात आणि अर्जुन काही ना पाहता लगेच सही करतो ...तेव्हा मधुभाऊ चे Expressions सगळे बोलून गेलेत. .. ते मुद्दाम कठोर वागून राहिलेत असे दिसून येत आहे कारण सायली ला पुन्हा निष्ठुर स्वार्थी निर्बुद्दी सुभेदार परीवार पासून त्रास नाही होऊ म्हणून ..
अनघाताई, promo shoot BTS मधे सायली बसमधून निघुन जाते असं दाखवलय. अर्जुन तिच्या मागे plead करत जातोय. Mood off झाला. आता बहुतेक मधुभाऊ पुन्हा जेलमधे जातील तेव्हा त्यांना अक्कल येईल किंवा कुसुमने संगीतावहिनींच्या मदतीने काही केलं तर. कमाल आहे बाबा या सायलीची.
@@swatisawant8406 makers आमिष दाखवता आपल्याला promo देऊन. 700 episodes होत आले गाडी पुढे नाही सरकली अजून यांची. सायली अर्जुन ची chemistry आवडली म्हणून patience ठेवला आहे
तुम्ही म्हणताय शेवटपर्यंत भाग बघा पण आम्हाला कंटाळा आलाय आता तुमचा रिव्ह्यू ऐकतोय जेमतेम ते सुद्धा ऐकून नंतर कंटाळा येतो तुम्ही चांगल सांगताय पण लेखिका अणि चॅनल चिखल केला no 1 मालिकेचं
Anagha Tai Arjun ne sayali la propose karto tay natar sayali thabat nahi nighun jate BTS madhye dakhav aahe sayali Arjun cha vicharcha karat nahi Ti fakt madhubhau cha vichar karte Arjun Trichy Sathi kiti karto yscha tila kadhich nahi aahe ❤
Very funny serial ahe hi copy tari neet karawi .filmy style sagali ji shobhat pan nahi .jyala marayche tila sodun dile infact tiche gulam zalet sagale.tya mhataryala parat jail madhe pathava.suruwatch ch bakwas ahe tar shevat parayant kay baghanar
Boring, Boring, Boring, Also all chararcters are shown to be senseless. Unnecessarily prolonged. Wasting viewres time. I have stopped viewing this serial.
Good morning अनघा ताई मी म्हटलं होतं प्रियाच लग्न अश्वीनची होणार आहे अर्जुन सायलीच प्रेम जिंकणार आहे पणं आपल्याला वाट बघावी लागणार या सगळ्यांचा गैरसमज लवकर दुर होऊदे धन्यवाद 🙏👌♥️
मधूभाऊ क्रृतघ्न आहेत. एकदम कसा स्वभाव बदलू शकतो. 😊
आणि त्या मधूभाऊन्हचा खुपच राग येतोय सिरीयलमधून काडून टाका
अनघाताई रोज तुम्हीच येत जा बरेच वाटते मधुभाऊनां जेलमध्ये रवानगी. ❤❤
खरच मधूभाऊना उलट्या काळजाचा निघाला हलकट मधूभाऊना काढून टाका भिकार उपकाराची जाणीव अपकाराने
या कलाकार ला बघावाच वाटत नाही खुप घाणेरडा चेहरा वाटतो
प्रियाचं लग्न अश्विन शी म्हणजे झालं अश्विन च आयुष्य पूर्णपणे बरबाद का त्या मुलीच्या प्रेमात पडतात खूप सारखी मुलगी आहे ती प्लीज असं काही दाखवू नका मालिकेची मातीची माती करू नका माती तर झालीच आहे याची आणखीन चिखल करू नका
तुम्ही एवढया कामातून review देताय हे किती छान आहे Thank you
ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे असं ऐकायला बरं वाटेल आता एवढेच म्हणावं लागेल या मालिकेसाठी
Anagha, I live in the US and have the option to watch all the serials live, but I genuinely prefer hearing your reviews. The way you weave in your little comments makes the experience so engaging-it feels like I’m watching the show live alongside you. Thank you for sharing such authentic and genuine reviews!
खरंच contract marriage चे काय भयंकर परिणाम एका मुलीवर होतात हे अर्जुनला समजल असेल contract marriage करताना अर्जुनला हे लक्षात नाही आलं. म्हणून अर्जून ने सर्वांना सांगावे contract marriage त्याच plan होता प्रियसोबत लग्न न करण्यासाठी. बाकी मस्त धुतला अर्जुन ने जोशी ला 😂😂 नवीन video आला आहे सायली निघून जाते. प्रोमो फक्त trp वाढवण्यासाठी आहे. परत गृहीत धरलं प्रेक्षकांना makers ने
हो गृहीत धरले गेले आहे असच 😢 सध्या तरी वाटत आहे😡
@adityagaikwad3419 promo nantar जेव्हा प्रेक्षकांचा जो हिरमोड होणार आहे ना तेव्हा सुद्धा हे makers आणि त्यातले कलाकार वर तोंड करून म्हणतील "रुको जरा सबर करो"😂 थोडा इंताजार का मजा लीजिये 😂 आणि जे ह्यांच्या प्रेमा मध्ये पार आंधळे वेडे झालेत ना त्यांनी जरूर हया प्रवासाची (boring, irritating) मजा ग्यावी पुढील 50वर्ष 😡 आणि ठेवा ह्यांना no 1position वर. दुसरे जे चांगल करता आहेत त्यांच्य serial ला speed,logic आहे त्यांनाएक fair chance देऊ नका
अनघा ताई मालिकेचा टीआरपी वाढवण्यासाठी एसटी स्टँड वर प्रेमाची कबुली दिली आहे अर्जुनने,जेणेकरून टीआरपी पुन्हा वाढेल.पुन्हा एकदा मेकर्स यांनी त्यांची लायकी दाखवली,
कारण सायली अर्जुन कडे न बघता निघून गेली आहे bts मध्ये बघितले आहे.म्हणजे सायलीला मधू भाऊ ने दिलेली शपथ महत्वाची आहे अर्जून चे प्रेम नाही.इतके कोणी शांत बसेल का? काहीही दाखवत आहेत.असे वाटते मालिका बघूच नये पण तेही करू शकत नाही अर्जून सायली या जोडीवर खूप प्रेम आहे ना.
पूर्णपणे हिरमोड केला मेकर्स यांनी
मलाही नाही पटलं. सायली लढत नाही तर फक्त रडते.
मधुभाऊनी वकील बदलल्यामुळे त्यांचं नुकसानच होणार आहे, हे कळल्यावर आधी त्यांच्या विरोधात जाऊन नंतर अर्जुन सोबत त्यांच्यासाठी लढणारी सायली बघायला जास्त आवडलं असतं.
@@swatisawant8406अगदी बरोबर स्वाती ताई
सायली लढणारी दाखवायला हवी होती पण तसे काहीच नाही.
Hii Good morning
शिल्पा वाईट वाटतंय खरं... पण मधूभाऊंना सत्य लवकर समजेल. चांगली गोष्ट एकच कि... 'प्रिया चे लग्न अर्जुन शी लावणार नाहीत' किंवा तसा विचार नाही करत... नाही तर परत अर्जुनचा जबरदस्तीने साखरपुडा, लग्नविधी....मध्येच मग सायली येणार... हे सिन पहावे लागनार नाही😊😊
@@anuja1104👍होय अनुजा ताई
ते अगदी बरोबर दाखवले आहे पण सायलीला तिच्या हक्कासाठी लढताना दाखवीले असते तर खूप छान वाटले असते.
@@anuja1104नक्की सायली कोल्हापूरला जाईल का? कारण lp chi sangita tai घेतली आहे मग काय lp सिरियल मध्ये ttm serial घेतील. मला वाटत की मध्येच madhu भाऊ सायली la बस मधून उतरून अर्जुन च्या सुपूर्द करतील.
आजचा भाग खूप छान होता मला आवडला
या मधुभाउना कोणितरी डोस देणार भेटायला हवय
Best review Tumchya God aawajat ekyala mast Anagha Tai ❤ Best serial number one Tharla Tar Mag ❤❤❤ Arjun ❤SM Sayali ❤❤❤
अनघा ताई तुमच पण सायली अर्जुन सारखं होतंय तुम्ही उत्तम कलाकार आहात घर सांभाळुन विडीयो ऐकवण खुप मेहनीतच कामं आहे मी समजु शकते 🫡👍♥️♥️♥️🍫🍫
ताई आज मी 1नंबरवर लाईक केला good morning
Khupch chhan ❤🥰
छान होता भाग 🥰😊🤗
Sayline atta subhedar killedar madhubhau kunachye hi ikku naye khambir hone garjeche ahe
Sayli kala kade geli tar advetla mahit ahe sayli arjunchi bayko ahe
Good morning Tai. No 1 review khup chaan ❤
Good evening Best review tumchya aawajat ekyala mast Anagha Tai ❤
बंद करा नसल चांगलं दाखवायचं तर मालिका बंद करा सायली ना अर्जुनाचे प्रेम पाण्याच्या अपेक्षा होती प्रियाचा खोटेपणा लवकर समोर आला अर्जुन सायलीचे प्रेम दाखवा बास झाला अर्जुन सायलीची ताटातून बोर नका करू मालिका एक नंबर वर मालिका खालचा नंबर वाले नंबर वाली
Pahilyanda saylichi radarad thamba. Arjun sobat Astana jashi kankhar aani khnbir dakhvali tase ka dakhvat nahit. Madhu bhau je chukiche vagtay tari te nimutpane ka sahan karate. Nayika nehamich evdhi soshik ka dakhvatat.
माझंही हेच मत आहे. जर कायद्याप्रमाणे लग्न valid आहे, अर्जुनवर प्रेम आहे, त्याचंही प्रेम आहे, मधुभाऊ अतिरेक करतायत हे समजुन सुद्धा ती हे सगळं करतेय, हे पटतच नाही.
@@swatisawant8406कारण Audience ला पण रडक्या, सोशिक नयिकाच आवडतात, नाहीतर LP मधील कला ची नाकीच दखल घेतली असती सुजाण प्रेक्षकांनी 😂
Kal cha bhag baghun mi kharch radale o tai😭
निवळ बोगस वाटायला लागलीय हि सिरीयल काहीपण दाखवतात 😂
Sayali baddal joshi vakil ky bolala he amrish puri ne aikayla pahije hote mhanje kontya hushar vakilala tyani case dili aahe te kalale aste, ha joshi vakil mahipatchya bajune case ladhun amrish purila parat jail madhye pathavel na tenvha amrish puriche dole ughadatil
Exactly 😂
या मालिकेतली सगळी पात्र अर्धवटच ऐकतात.
बरोबर आहे
जर समोर च्या व्यक्तिला बोलण्याचा चान्स देतच नाहीत
ऐकून पण घेत नाहीत
नाहीतर एवढं काही घडलच नसतं...पण ती सिरियल ती सिरियल. वास्तव नाही
गुड मॉर्निंग अनघा ताई आता अर्जुन एसटि स्टॅण्ड घ्या माइकवरुन प्रपोज करतो आणि अश्विनला प्रिया आवडते का तरी
Hech kam kusum tai ni pahile kele aste ki arjun sayli tuzya var khup karte tr.....
Today's episode was very nice and your review 👌👌
कालचा भाग जर बघितला असेल तर शेवटचे 5 मिनिट महत्त्वाचे आहेत मधु भाऊ सायली साठी सही कर असे अर्जुन ला म्हणतात आणि अर्जुन काही ना पाहता लगेच सही करतो ...तेव्हा मधुभाऊ चे Expressions सगळे बोलून गेलेत. ..
ते मुद्दाम कठोर वागून राहिलेत असे दिसून येत आहे कारण सायली ला पुन्हा निष्ठुर स्वार्थी निर्बुद्दी सुभेदार परीवार पासून त्रास नाही होऊ म्हणून ..
होय असेही असू शकते
त्यांचे हावभाव बदलले होते,तरी बघुया पुढे काय दाखवणार आहेत
Anagha Tai ❤ Arjun Sayali propose karato tevha Sayali Bus madhun nighun jate BTS madhye dakhav aahe❤ Monday natar bhaghu kay hote❤
Khup chan sangta tai tumhi
❤ your review tai
Baghuya kay hotay malike madhe sayli arjun ektra yenar he khara ahe
GM Amgha Madam 😊 आज LP मधील संगीता ताई surprise package होत्या 😊 smart आहेत makers काहीतरी जुगड करून प्रेषकाना खिळवुण ठेवतात
हो कलाची आई काहीतरी सांगेन सायलीला असं वाटतं आहे
Aashwin tayar honar ch nahi laganala tya priya sobat..
Zal lagn tari wat lavel ti priya sagalyanchi..
खूप छान
आता तर तुमचा review देखिल नको वाटतो, एव्हढे मन उडालय या सिरियल वरुन, माफ करा.
Priya fakt property sathi lagn karen
Hi
Gm tai
Tai madhu bhau ase ka wagtat
Madhu bhau he fakt care takeer aahe tyani ase nahi wagayla nahi pahije
Good morning ❤
फालतू पणा सुरू आहे,लग्नाची बेडी संपली तशी ही पण लवकर संपू दे,वाट बघतोय
Priya ch lagn ashwin shi kas hoil, to lahan ahe n tynchepeksha, to nanter janmala ala, as flashback mdhe ashwin LA dakhvtat nhit
You are always giving amazing review ill adjust ok🎉😂❤bless
Thanku 🥰🥰 im starting ashok mama serial review on anagha with story channel
Okay till today I did not watch after you give ill see if I get time but tarla tar mag iam a big fan always watch serial never miss till today
खुप छान आहे
Khup vait vatey Arjun che sayliche😢
अनघाताई, promo shoot BTS मधे सायली बसमधून निघुन जाते असं दाखवलय. अर्जुन तिच्या मागे plead करत जातोय. Mood off झाला.
आता बहुतेक मधुभाऊ पुन्हा जेलमधे जातील तेव्हा त्यांना अक्कल येईल किंवा कुसुमने संगीतावहिनींच्या मदतीने काही केलं तर.
कमाल आहे बाबा या सायलीची.
@@swatisawant8406 makers आमिष दाखवता आपल्याला promo देऊन. 700 episodes होत आले गाडी पुढे नाही सरकली अजून यांची. सायली अर्जुन ची chemistry आवडली म्हणून patience ठेवला आहे
आता मधुभाऊ कडे वकिलांची फि द्यायला पैसे आले वाटते .सगळा पोरकटपणा.
Good morning Angha tai
Madhukar Patil Laila pura German shepherd Amrish Puri la😅😅😅😅
Madam tumcha aawaj khup chan aahe. To sakali aiklyashivai divasach jat nahi
तुम्ही म्हणताय शेवटपर्यंत भाग बघा पण आम्हाला कंटाळा आलाय आता तुमचा रिव्ह्यू ऐकतोय जेमतेम ते सुद्धा ऐकून नंतर कंटाळा येतो तुम्ही चांगल सांगताय पण लेखिका अणि चॅनल चिखल केला no 1 मालिकेचं
❤👍🏼
अतिशय सुरेख ताई ❤❤❤
Good morning Anagha Tai
Hii Anagha good morning ❤❤
Vinash kale viprit buddhhi
Madhu bhau mhatara jra jascg udtoy gapp basa mhanav
Tya joshi vakil ne madhubhau la gel mdhe taka pahije parat
Anagha Tai Arjun ne sayali la propose karto tay natar sayali thabat nahi nighun jate BTS madhye dakhav aahe sayali Arjun cha vicharcha karat nahi Ti fakt madhubhau cha vichar karte Arjun Trichy Sathi kiti karto yscha tila kadhich nahi aahe ❤
Part 2
Good morning Anagha Tai ❤
Good morning tai 🥰 sorry for late today 🙏
❤❤❤@@Reviewwithanagha
खूप छान.
अनघाताई, छानच बोलता हो.
खूप छान ताई❤❤❤❤
Good morning Anagha Tai now track is now right side
अश्विन च लग्न तन्वी नकोच नको
❤
तुमचा आवाजात लय भारी वाटत ऐकायला❤
छान आहे
❤😢
Madhubhau ghari nastana Sayli Arjunla phone/msg ka nahi karat?
अनघा ताई या मधुभाऊ ला काय बोलावं तेच कळत च नाही ओ या म्हताऱ्याला काढून का टाकत नाहीत मालिकेतून वाट लावून टाक लिय या 5 विलननी छे
: कुठल्या कुठे नेतायत सिरियल ?नेमके दाखवा म्हणाव जरा सत्याचे महत्व असेल तर स्टार प्रवाहवाल्याना.
Sangita tai ne khup wrong sangitla ahe tanvi gharat nahi alie pahije.nahi tar subhedar gele baher mhange Tanvi in subhedar out😮
LP IS no.1 serial & TTM is no. last
तुमचे रिव्ह्यू चांगले आहे पण मालिका बेकार केली आहे पूर्ण माती चिखल केला आहे
❤🎉❤
अमरीश पुरी 😂😂
Sayli alka kubal chya jamanyatil ka dakhvat ahet chngale gun durgun tharat ahet kusumne sayli kuthe ahe he arjunla kalvave
Alka kubal तिची खुप favoriate आहे, आणि जुई ला ही प्रेक्षकांना ह्याच रडक्या पडक्या jonar मध्ये फार आवडत पाहायला so ते असच पहाव लागणार आपल्याला
Very funny serial ahe hi copy tari neet karawi .filmy style sagali ji shobhat pan nahi .jyala marayche tila sodun dile infact tiche gulam zalet sagale.tya mhataryala parat jail madhe pathava.suruwatch ch bakwas ahe tar shevat parayant kay baghanar
Boring, Boring, Boring, Also all chararcters are shown to be senseless. Unnecessarily prolonged. Wasting viewres time. I have stopped viewing this serial.
This is the serial makers error.
Bor malika
खूप छान
❤