Kailash Kher | लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • कर्नाटक येथील हंपी उत्सवादरम्यान प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला झालाय...कैलाश खेर यांचं लाईव्ह कॉन्सर्ट सुरू असताना एका व्यक्तीने गायकाला पाण्याची बाटली फेकून मारल्याने कार्यक्रमात एकचं खळबळ उडाली...ही घटना रविवारी घडलीये...प्रेक्षक गॅलरीमधून कैलाश खेर यांच्यावर हल्ला करण्यात आलाय...कैलाश खेर यांच्यावर हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हल्ला करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय...कर्नाटकमध्ये घडलेल्या प्रकरणामुळे कैलाश खेर यांचे चाहते संतापले आहेत...रविवारी झालेल्या हल्ल्यानंतर कैलाश खेर यांची प्रकृती सध्या कशी आहे? याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये...रविवारी होणाऱ्या कॉन्सर्टची माहिती कैलाश खेर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती...सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे...सांगायचं झालं तर तीन दिवस चालणाऱ्या हंपी उत्सवाची सुरूवात २७ जानेवारी रोजी झालीये...नवीन विजयनगर जिल्हा तयार झाल्यानंतर पहिल्यांदा याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं...शुक्रवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी कार्यक्रमाचं उदघाटन केलं...
    द कॉलम ही मराठी वाहिनी आहे. या वाहिनीचा शुभारंभ ऑगस्ट २०२१ पासून झाला असून त्याचे मालकी हक्क द कॉलम मीडिया ग्रुपकडे आहेत. द कॉलम वाहिनीनं अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल माध्यम क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. यामध्ये मनोरंजन विश्वातील सर्व माहिती, चालू घडामोडी तसंच मनोरंजन क्षेत्रातील ताज्या आणि पारदर्शक बातम्या , चालू घडामोडींवरील विशेष कार्यक्रम,मनोरंजक कथा, बातम्यांमागील बातम्या तसंच समाजातील प्रत्येक वर्गातील प्रेक्षकांसाठी मनोरंजनाच्या विविधांगी माहितीपर कार्यक्रमांचा समावेश आहे.
    आम्हाला सोशल प्लॅटफॉर्म्सवर फॉलो करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
    Facebook: / dcolumnnews
    Instagram: / dcolumnnews
    Twitter: / dcolumnnews
    Website : www.thecolumnn...
    #kailashkher #kailashkherattack #kailashkherviralvideo #kailashkhernews #kailashkhersong #kailashkherlatestnews #kailashkherupdates #kailashkherlatestnews #thecolumn #thecolumnnews #thecolumnentertainment

КОМЕНТАРІ •